PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-3/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:31, 22 May 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Common Errors-3

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 या ट्युटोरियलमध्ये समाविष्ट केलेल्या शेवटच्या दोन common errors बघणार आहोत.
0:05 आपण अवघड गोष्टी पासून सुरूवात करू या.
0:09 हे php header आहे. हव्या त्या लोकेशनवर जाण्यासाठी "header" function वापरू.
0:14 येथे आपल्याकडे काही html code आहेत.
0:18 हा header tagआहे. जेथे "Welcome!" लिहिले आहे.
0:21 तसेच "google dot com" ही आपल्या "goto" व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे.
0:26 जर "goto" ही कमांड दिली असेल, तर आपण आपले पेज "google dot com" या u-r-l वर रिडायरेक्ट करणार आहोत.
0:35 आता हे आपल्याला एरर देईल.
0:37 ह्या एररला कारण आहे "o b start" हे फंक्शन
0:50 आपण हे काढून टाकू या. हे येथे असायला नको. हा code आपली एरर दुरूस्त करण्यासाठी आहे.
0:56 माफ करा. आपण "php header" या फाईलवर जाऊ या. आपल्याला "Welcome!" - असा html code दिसेल.
1:03 पुढे "Cannot modify header information – headers already sent by..." अशी वॉर्निंग मिळेल.
1:10 म्हणजे आपला हेडर आधीच पाठवला गेला आहे. तसेच हे ओळीचा क्रमांक दाखवत आहे.
1:16 1, 2, 3. आपल्याला "phpheader dot php" colon 3 अशा प्रकारची एरर मिळाली आहे. म्हणजेच एरर line no. 3 वर आहे.
1:26 एरर line no. 3 वर आहे.
1:32 आणि ती आपल्याला line 9 मुळे मिळाली आहे. येथे हे आपले हेडर फंक्शन आहे.
1:39 याचे कारण म्हणजे आपला html code आधी पाठवला गेला आहे.
1:47 आता हे टाळण्यासाठी याला comment करा. रिफ्रेश केल्यावर आपल्याला हे google वर रिडायरेक्ट झालेले दिसेल.
1:54 परंतु आपल्याला येथे हा welcome हेडर हवा आहे.
1:59 आणि खरेतर आपण हेडर फंक्शन लोकेशन आणि या फंक्शनच्या इतर फीचरच्या आधी html code ठेवू शकत नाही.
2:10 तसे तुम्ही करू शकत नाही.
2:15 आपण काही वेळापूर्वी "ob underscore start" पाहिले होते.
2:20 हे आपली समस्या दूर करणार आहे.
2:25 आता आपण "phpheader" वर जाऊ या. हे कार्य करत आहे. जरी येथे आपल्या हेडरच्या आधी आपला html code echoकरत आहे.
2:37 म्हणजे "ob underscore start" हे फंक्शन नसेल तर आपल्याला एरर मिळेल आणि ते असेल तर आपले हेडर नीट काम करेल.
2:47 हेडरच्या आधी html आऊटपुट असू नये हा नियम असूनही असे होते.
2:53 आता तुम्हाला हे ब-यापैकी समजले असेल.
2:55 आता शेवटची एरर ही समजण्यासाठी सोपी आहे.
2:58 खरे तर हे समजवण्याची खास आवश्यकता नाही.
3:02 आता "idontexist dot php" नामक फाईल समाविष्ट करू या. ही अस्तित्वातच नाही.
3:08 आता हे बघू या. माफ करा मी चुकीची फाईल उघडली आहे.
3:13 "open dot php" ही फाईल उघडू या.
3:16 आपल्याला include "idontexist dot php" failed to open stream; no such file or directory in that name here. अशा प्रकारची एरर मिळेल.
3:25 आपल्या फाईलचे नाव आणि डिरेक्टरी line 3 वर आहे.
3:27 आता आपण line 3 वर जाऊ या.
3:30 या फाईलमध्ये केवळ याच ओळीवर महत्त्वाचा code आहे.
3:35 तसेच येथे आपल्याला Failed to open "idontexist dot php" for inclusion and all of this. अशा प्रकारची अजून एक वॉर्निंग मिळाली आहे. म्हणजे आपल्याला एकूण दोन एरर मिळाल्या आहेत.
3:43 "include a header file" असे पेजवर असताना हे त्रासदायक होते.
3:50 हे काही योग्य दिसत नाही. हेडर दिसायच्या आधीच तुम्ही वेबसाईट मध्ये पोहोचलेले असता.
3:57 हे आकर्षक दिसण्यासाठी हा"@ (at)" symbol समाविष्ट करून रिफ्रेश करू या.
4:02 आता आपल्याला एरर दिसणार नाही.
4:06 परंतु ही फाईल उपलब्ध नसल्यामुळे ती कार्यान्वित होणार नाही.
4:10 त्यामुळे उपलब्ध नसलेल्या फाईलमधील घटक समाविष्ट होणार नाहीत.
4:14 अर्थातच आपल्याला लक्षात येईल की हे self explanatory आहे.
4:23 अशा प्रकारे php मध्ये प्रोग्रॅमिंग करतानाआपल्याला येणा-या काही errors चा हा संच आहे.
4:30 जर तुम्हाला यापेक्षा काही वेगळ्या errors मिळाल्या तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्हाला आपली मदत करायला नक्की आवडेल.
4:39 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana