PHP-and-MySQL/C2/Loops-Foreach-Statement/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:54, 30 April 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: FOREACH Loop

Author: Manali Ranade

Keywords: PHP and MySQL


Visual Clue
Narration
0:00 स्वागत. FOREACH loop,
0:02 हे शेवटचे लूप आज शिकू या.
0:04 हे मूलत: array च्या व्हॅल्युज सोबत काम करते.
0:10 किंवा array च्या घटकांच्या सहाय्याने लूप करते.
0:13 मागील ट्युटोरियलमध्ये मी arrayच्या घटकांना id tags म्हणतात असे म्हटले होते.
0:21 परंतु त्यांना id tags म्हणत नाहीत.
0:24 जेव्हा आपण arrayची व्हॅल्यू एको करतो तेव्हा,
0:29 येथे हे id आहेत. जसे की numerical id, keys किंवा tags
0:35 त्याबद्दल मी माफी मागते.
0:37 आता आपण FOREACH हा लूप बघू या. त्यासाठी आपण एक array बनवू या.
0:42 नंबर्स व्हेरिएबल बनवू. तो एक array बनवून घेऊ या.
0:47 आपण मागील ट्युटोरियलमध्ये हे पाहिले होते आणि आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे नंबर्स आहेत.
0:58 FOREACH लूप अशा प्रकारे आहे.
1:03 आपल्याकडे FOREACH आहे. आता येथे आपली condition असेल. याला काय म्हणायचे ते आपण नंतर ठरवू.
1:13 येथे आपण आपल्या arrayचे नाव म्हणजेच नंबर असे टाईप करू या.
1:21 मग as आणि व्हॅल्यू टाईप करा. अर्थात येथे कुठलेही नाव देता येते.
1:27 आपण येथे व्हॅल्यू हे नाव टाईप केले आहे.
1:32 मग curly brackets मध्ये आपली मुख्य कमांड म्हणजेच echo व्हॅल्यू असे टाईप करा.
1:40 आपण line break ही कमांड येथे शेवटी concatenate करू शकतो. आता हे कार्यान्वित करू या.
1:46 आपला लूप सर्वात सोप्या पध्दतीने echo झाला आहे. आपण array echo करण्यासाठी इतर लूपही वापरू शकतो परंतु ते manually लिहावे लागतील.
2:00 ह्याद्वारे तुम्ही array चा प्रत्येक घटक echo करणे, त्यावर क्रिया करणे वा तो नवीन arrayत संचित करू शकता.
2:07 त्यात फेरफार कसे करायचे हे आता बघू.
2:12 आता आपण2 चा पाढा बनवणार आहोत.
2:17 त्यासाठी प्रथम हे डिलिट करू या.
2:23 येथे आपल्याला arrayतील प्रत्येक आकड्याची दुप्पट हवी आहे आणि बाहेर ती प्रत्यक्ष व्हॅल्यू लिहायची आहे. म्हणून आपण arrayतील प्रत्येक घटकाला 2ने गुणणार आहोत.
2:39 आता येथे नंबर्स असे टाईप करा.
2:44 माफ करा. येथे व्हॅल्यू असले पाहिजे. कारण FOREACH हे घटक व्हॅल्यू या व्हेरिएबल मध्ये संचित केले होते.
2:54 लूपच्या माध्यमातून ही प्रत्येक व्हॅल्यू एकेक करून येथे येईल.
2:58 म्हणजे व्हॅल्यू times 2 is आणि मग पुढे कंसात व्हॅल्यू times 2 असे टाईप करू या.
3:08 हे arithmetical operator आहेत. याबद्दल पूर्वी बघीतले होते.
3:13 mathematical operator पेक्षा arithmetical operator हे अधिक योग्य नाव आहे.
3:18 आता दोन या आकड्याने गुणले जाईल.
3:22 आता हे अजून मजेशीर बनवण्यासाठी आपण multiple नामक
3:28 नवे व्हेरिएबल बनवू.
3:30 आणि वर multiple हे व्हेरिएबल डिक्लेअर करू.
3:33 याची व्हॅल्यू दोन असेल. मी हे केवळ रिप्लेस केले आहे.
3:38 हे मी मला हवे तसे बदलू शकते.
3:41 आता हे लोड करून रिफ्रेश करा.
3:44 येथे ब्रेक पाहिजे होता.
3:46 येथे शेवटी ब्रेक असे टाईप करू या.
3:49 कारण आपण हा रिझल्ट नीट वाचू शकत नव्हतो.
3:52 माफ करा.1 times 2 is 2
3:54 आता 2 times 2 is 4 अशा प्रकारे 10 times 2 is 20
4:00 हे सर्व बरोबर आहे.
4:02 आपण हे बदलू शकतो. आता समजा आपल्याला 10चा पाढा बनवायचा आहे.
4:08 रिफ्रेश करा. माफ करा. मी येथे दोनच्या जागी multiple असे टाईप करण्यास विसरले होते.
4:18 आता आपण हे echo करून बघू.
4:21 हे रिफ्रेश करा.
4:22 1 times 10 is 10, 2 times 10 is 20, अशा प्रकारे आपल्याला मिळाले आहे.
4:28 multiple ची व्हॅल्यू बदलून उदाहरणार्थ 12 करू
4:32 तेव्हा आपल्या रिझल्टमध्ये दोन व्हॅल्यूज बदलतात.
4:36 हे बघा.
4:37 FOREACH लूप आणि array वापरून आपण एक गुणाकाराचा प्रोग्रॅम बनवला. यामध्ये हवी ती संख्या टाकून तीचा पाढा बनवू शकतो.
4:49 अशा प्रकारे हे FOREACH लूप आहे. धन्यवाद.
4:52 भाषांतर मनाली रानडे, व आवाज---यांनी दिला आहे.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana