Geogebra/C3/Spreadsheet-View-Advanced/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:55, 23 April 2013 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Spreadsheet view advanced

Author: Mohiniraj Sutavani

Keywords: Geogebra


Visual Clue
Narration
00:00 नमस्कार.
00:01 geogebra च्या Spreadsheet view advanced ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:05 geogebra साठी spreadsheets पहिल्यांदा वापरणार असाल तर वेबसाईटवरील spreadsheet view basic tutorial बघा.
00:15 आपण spreadsheet viewचा वापरणार आहोत.
00:19 बिंदू Record करणे, slider ने function trace करणे
00:24 बिंदूंचा Data बघून function चा graph ओळखणे.
00:29 geogebra सुरू करण्यासाठी Ubuntu linux 10.04 LTS, आणि geogebra चे version 3.2.40 चा वापर करणार आहोत.
00:40 आता geogebra विंडोवर जा.
00:43 view मेनूमधील spreadsheet view या पर्यायावर क्लिक करून आपण spreadsheet उघडू.
00:52 आता येथे xValue नामक slider बनवू या. आपण minimum आणि maximum च्या default value तशाच ठेवून increment व्हॅल्यू बदलून ती 1 करू या.
01:07 xValue आता minimum व्हॅल्यूच्या दिशेने सरकवा.
01:12 बिंदू A काढा. त्यावर राईट क्लिक करा आणि पुढील प्रमाणे object propertiesनिवडा. X coordinateसाठी xValue आणि Y coordinateसाठी xValueच्या तिप्पट.
01:36 ह्या बिंदूने traceकेल्या जाणा-या रेषेचा चढ(स्लोप) आपण तीन घेत आहोत. टॅब की दाबून show trace onहा पर्याय निवडा.
01:50 close बटण दाबा. आता spreadsheet view हलवू या. म्हणजे आपल्याला columns A and B दिसतील.
02:02 आता पहिल्या टूलखालील तिसरा पर्याय म्हणजे record to spreadsheet हे टूल निवडा.
02:10 बिंदू A सिलेक्ट करा. ड्रॉईंग पॅडवर दिसत नसल्यास तो algebra view मधून निवडा. आणि नंतर xValue हा slider minimum कडून maximum पर्यंत हलवा.
02:23 आता बिंदू A चे X coordinates, spreadsheet च्या column A, आणि Y coordinates, column B मध्ये आलेले दिसतील.
02:34 ह्या पाठानंतर traceपाहून किंवा spreadsheet view च्या सहाय्याने फंक्शन सुचवायला सांगू शकाल.
02:44 आपणpredict केलेले f(x) = 3 x हे function इनपुट बार मध्ये टाईप करू शकतो. geogebra मध्ये आपण येथे space वापरू शकतो. नंतर एंटर दाबा.
03:05 आपण इनपुट बारमध्ये सुचवलेले फंक्शन बरोबर असल्यास सर्व बिंदू एका रेषेत आलेले दिसतील.
03:15 थोडक्यात,
03:18 'xValue' नामक slider बनवला. आणि (xValue, 3 xValue) हे coordinates असलेला बिंदू A काढला.
03:27 'Record to Spreadsheet' पर्याय वापरून विविध xसाठी बिंदू Aचे X आणि Y coordinates record करा.
03:34 आकड्यांचा आकृतिबंध अभ्यासून इनपुट फंक्शन सुचवू शकतो.
03:40 आता आपण पाठाचा दुसरा भाग बघूया. प्रथम बिंदू A चा trace काढून टाका.
03:53 yअक्षावरचा अंतरछेद घेऊ या.
03:56 b नामक slider बनवा. minimum आणि maximum च्या default values तशाच ठेवून increment ची व्हॅल्यू बदलून ती 1 करा आणि apply निवडा.
04:10 पुढे move tool च्या सहाय्याने b ची व्हॅल्यू बदलून ती 2 करा आणि xValue बदलून ती minimum वर न्या.
04:24 बिंदू A वर राईट क्लिक करून object properties निवडा. y coordinates बदलून येथे 3 xValue + bटाईप करून कीबोर्डवरील टॅब दाबा.
04:40 show trace हा पर्याय निवडा. spreadsheet view सरकवल्यावर आपल्याला column C आणि D दिसतील.
04:50 cell C1वर कर्सर न्या आणि record to spreadsheet पर्याय वापरा. trace करायचा बिंदू A निवडून नंतर xValue minimum कडून maximum पर्यंत हलवा.
05:06 बिंदू A चे x coordinates आपल्याला spreadsheet च्या column C मध्ये तर y coordinates D मध्ये दिसतील.
05:17 हा data पाहून व समजून घेऊन आपण फंक्शन सुचवू शकतो.
05:22 हेच b च्या विविध values साठी करा. सुचवलेले function इनपुट बार मध्येही लिहिता येते.
05:29 आपल्याकडे f(x) आधीच असल्यामुळे g(x)= 3 x + b लिहा. येथे 'b' ची व्हॅल्यू 2 टाईप करून एंटर दाबा.
05:51 थोडक्यात, आपण दुसरा slider b बनवला. बिंदू Aला विविध xValue आणि y coordinate साठी 3 xValue + b व्हॅल्यू दिल्या.
06:02 Record to Spreadsheetवापरून बिंदू A चे x and y coordinates विविध 'xValue' and 'b' valuesसाठी रेकॉर्ड करा.
06:11 आपण f(x) = 3 x + b हे इनपुट function सुचवलेले होते ज्याला आपणg(x) असे संबोधत आहोत.
06:23 असाईनमेंट करू या.
06:25 'xValue' and 'a' स्लाईडर वापरून वर्गसमीकरण trace करा.
06:33 x coordinate साठी xValue आणि y साठी a xValue^2 घेऊन बिंदू A काढा.
06:43 बिंदू A च्या 'xValue' आणि 'a' values घेउन Record to Spreadsheet टूल वापरा.
06:51 आणि f(x)= a x^2 हे फंक्शन इनपुट करू. ह्या असाईनमेंटमध्ये पुढे a x^2 + bx + 3 हे फंक्शन trace करा.
07:05 आपण 'b' नामक slider बनवू. आणि xसाठी xValue आणि y coordinateसाठी a xValue^2 + b xValue + 3 असे असलेला A बिंदू काढा.
07:18 Record to Spreadsheet ह्या टूलच्या सहाय्याने बिंदू A साठी 'a' आणि 'b'च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज घेऊन x आणि y coordinates रेकॉर्ड करा.
07:26 f(x) = a x^2 + b x + 3 हे फंक्शन सुचवून ते इनपुट करा.
07:32 मी ही geogebra फाईल आधीच तयारी केली आहे. येथे trace on हा पर्याय निवडू या. येथे हा आधीच निवडलेला आहे.
07:43 आपण x value बदलून minimumकरू या मग the record to spreadsheet हा पर्याय निवडा. बिंदू A निवडून नंतर xValue चा slider हलवा.
08:05 सुचवलेले फक्शन f(x) = 2 x^2 + 2 x + 3 इनपुट करून
08:28 Function चा ग्राफ परिवलय म्हणजेच parabola trace करेल हे पहा.
08:36 खालील लिंकवरील व्हिडीओ पहा. ज्यामध्ये स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश आहे. आपण तो download  करूनही पाहू शकता.
08:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
09:16 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana