Firefox/C2/Searching-and-Auto-complete/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Firefox Searching and Auto-complete
Author: Manali Ranade
Keywords: Mozilla Firefox
|
|
---|---|
00:00 | Firefoxमधील Search आणि Auto complete या फीचर्सच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत Search करणे, Search Engines नियंत्रित करणे, Find bar चा वापर करणे |
00:15 | Auto-complete चा Address bar मध्ये वापर करणे. |
00:18 | या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.04 वरFirefoxचे version 7.0 वापरणार आहोत. |
00:26 | सर्वसाधारणपणे अनेक व्यक्ती इंटरनेटचा वापर माहितीचा शोध घेण्यासाठी करतात. |
00:31 | तर काहीजण विशिष्ट वेबसाईट किंवा इतर माहिती शोधतात. |
00:37 | Mozilla Firefox मध्ये अशा अनेक सुविधा आहेत ज्यामुळे इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे होते. |
00:44 | आपण त्यापैकी काही पर्याय बघू या. |
00:47 | एक म्हणजे इतर वेबसाईटस वर जाऊन सर्च करणे. |
00:50 | सर्च इंजिन या वेबसाईट देखील असतात. |
00:54 | URL barवर www.google.comटाईप करा. |
00:59 | गुगलचे होमपेज उघडेल. |
01:01 | गुगलच्या होमपेजवरीलsearch box मध्ये email असे टाईप करून Search वर क्लिक करा. |
01:07 | search engine आपल्याला सर्व रिझल्टस दर्शवेल. |
01:10 | आपल्याला असे दिसेल की सर्वात वरचा रिझल्ट gmail आहे, जी गुगलची email सुविधा आहे. |
01:16 | परंतु हीच गोष्ट आपल्याला Mozilla Firefox द्वारे सोप्या पध्दतीने करता येते. |
01:20 | navigation toolbar वरील URL bar च्या पुढे एक Search bar field आहे. |
01:26 | किंवा CTRL+K ही बटणे दाबून तुम्ही Search barवर जाऊ शकता. |
01:33 | Search barवर क्लिक करा आणि email टाईप करा. |
01:36 | त्याच्या पुढील magnifying glass च्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:40 | याचा रिझल्ट आपल्याला contents area मध्ये दिसेल. |
01:44 | आपल्याला सर्वात वरचा रिझल्ट gmail, the email from google असा दिसेल. |
01:50 | सर्च बारच्या डावीकडे वापरल्या जाणा-या search engineचा लोगो दाखवलेला असतो. |
01:58 | Mozilla Firefox मध्ये गुगल हे डिफॉल्ट रूपात search engine म्हणून वापरले जाते. |
02:02 | पण आपण तेच वापरणे बंधनकारक नाही. आपल्या आवडीचे search engine देखील वापरू शकतो. |
02:08 | Search barवरील गुगलच्या search engine लोगोवर क्लिक करा. |
02:12 | आपल्याला लक्षात येईल की ड्रॉप डाऊनमध्ये Yahooआणि Bing सारखी अतिशय लोकप्रिय search engine लोगोसहित दिसतील. |
02:21 | drop down मधील Yahoo पर्याय निवडा. |
02:24 | आपल्याला दिसेल की Search barच्या डाव्या बाजूला असलेला लोगो बदलून आता तेथे Yahooचा लोगो आला आहे. |
02:30 | आता Search barमध्ये पुन्हा email असे टाईप करून magnifying glass च्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:36 | यावेळी Yahooच्या search engine मधून मिळालेला रिझल्ट आपल्या Contents area मध्ये दिसेल. |
02:42 | गेल्या वेळेपेक्षा आता मिळालेला रिझल्ट थोडा वेगळा आहे. |
02:46 | आता सगळ्यात वरचा रिझल्ट gmail राहिलेला नाही. त्याऐवजी Yahoo mail सगळ्यात वर दिसेल. |
02:53 | Search bar वरील search engine लोगोवर पुन्हा क्लिक करा. |
02:57 | drop down मधील Manage Search Engines हा पर्याय निवडा. |
03:01 | Manage Search Engine list नामक डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:07 | सूचीतील सर्वात शेवटच्या पर्यायावर क्लिक करा. |
03:10 | आता उजव्या बाजूची बटणे enabled होतील. Remove बटणावर क्लिक करा. |
03:16 | आपल्याला दिसेल की आपण निवडलेला घटक आता सूचीमध्ये उपलब्ध नाही. |
03:21 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK या बटणावर क्लिक करा. |
03:24 | Search bar वरील search engine लोगोवर क्लिक करा. |
03:29 | Manage Search Engine वर क्लिक करा. |
03:32 | Manage Search Engine list नामक डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:37 | डायलॉग बॉक्सच्या तळाशी Get more search engines अशी लिंक आहे. |
03:42 | त्यावर क्लिक करा. |
03:43 | नवीन ब्राउजर टॅब उघडेल. |
03:46 | हे आपल्याला अनेक search engine दर्शवेल जे आपण Search bar मध्ये समाविष्ट करू शकतो. |
03:51 | आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यापैकी कुठलेही search engine समाविष्ट करू शकतो. |
03:55 | टॅबच्या कोप-यातील फुलीवर क्लिक करून तो टॅब बंद करा. |
04:00 | आपण Find bar च्या मदतीने Contents area मधले एखादे विशिष्ट टेक्स्ट शोधू शकतो. |
04:07 | URL bar वर www.gmail.com टाईप करून एंटर दाबा. |
04:13 | जेव्हा gmailचे होमपेज उघडेल तेव्हा Edit मेनूमधील Find वर क्लिक करा. |
04:19 | ब्राऊजर विंडोच्या खाली Find बार उघडेल. |
04:22 | Find बारच्या टेक्स्ट बॉक्समध्ये gmailअसे टाईप करा. |
04:28 | टाईप करताना आपल्याला दिसेल की, त्या टेक्स्टचा Contents area मधील पहिला नमुना highlight झालेला आहे. |
04:36 | Next वर क्लिक केल्यावर फोकस शब्दाच्या पुढील नमुन्यावर जाईल. |
04:41 | Previous क्लिक केल्यावर फोकस शब्दाच्या मागील नमुन्यावर जाईल. |
04:46 | Highlight all या पर्यायावर क्लिक करा. |
04:49 | Contents area मधील आपण शोधत असलेल्या टेक्स्टचे सर्व नमुने Highlightझालेले दिसतील. |
04:56 | Mozilla Firefox मध्ये auto-complete च्या मदतीने URL बारमध्ये टाईप करणे सोपे होते. |
05:04 | आपल्याला address bar मध्ये संपूर्ण web address टाईप करण्याची आवश्यकता नाही. |
05:08 | हे करून बघा. address bar वर gma टाईप करा. |
05:12 | आपल्याला दिसेल की Firefox आपण टाईप करत असलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. |
05:17 | gma ने सुरू होणा-या वेबसाईट सूची असलेला एक ड्रॉपडाऊन उघडेल. |
05:23 | ड्रॉपडाऊन मधील gmail ही लिंक निवडा. |
05:27 | Contents area मध्ये gmail चे वेबपेज उघडताना दिसेल. |
05:30 | आपल्याला ही सुविधा नको असल्यास आपण ती बंद करू शकतो. |
05:34 | Edit वर क्लिक करून नंतर Preferences वर जा. |
05:37 | विंडोजच्या युजरनी Tools वर क्लिक करून Options वर जा. |
05:41 | Tabsच्या सूचीतून Privacy हा टॅब निवडा. |
05:46 | डायलॉग बॉक्समध्ये ते सगळ्यात खाली When using location bar, suggest: नामक पर्याय आहे. |
05:53 | ड्रॉपडाऊन उघडण्यासाठी त्याच्या arrow वर क्लिक करा. |
05:56 | सूचीतून Nothing हा पर्याय निवडा. |
05:59 | डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा. |
06:03 | पुन्हा address bar वर जाऊन gma टाईप करा. लक्ष द्या की आता आपल्याला कुठलीही सूचना दिली जात नाही. |
06:09 | आपण आता Firefox च्या Searching and Auto-complete फीचरवरील Spoken Tutorial च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
06:16 | या ट्युटोरियमध्ये आपण शिकलो Search करणे, Search Engine नियंत्रित करणे, find barचा वापर आणि Address bar मध्ये Auto-compete चा वापर करणे. |
06:27 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT |
06:30 | search bar वरील search engine बदलून ते Yahoo करा. |
06:34 | spoken tutorial साठी शोध घ्या. |
06:36 | पहिल्या रिझल्टवर क्लिक करा. |
06:40 | त्या पानावर video हा शब्द किती वेळा आला आहे ते शोधा. |
06:44 | वेबपेजवरील video या शब्दाचे सर्व नमुने Highlight करण्यासाठी Highlight all वर क्लिक करा. |
06:51 | सदर प्रकल्पाची माहिती देणारा video लिंकवर उपलब्ध आहे. |
06:54 | ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:58 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण video download करूनही पाहू शकता. |
07:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:08 | जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:11 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
07:18 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
07:22 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
07:30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:41 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |