LibreOffice-Writer-on-BOSS-Linux/C4/Headers-Footers-and-Notes/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:46, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Headers-Footers-notes

Author: Manali Ranade

Keywords: Writer


Time Narration
00:00 लिबर ऑफिस रायटरमधील Headers, Footers and Endnotes वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत.
00:09 डॉक्युमेंटमध्ये headers समाविष्ट करणे.
00:12 डॉक्युमेंटमध्ये footers समाविष्ट करणे.
00:15 पहिल्या पानावरील headers काढून टाकणे.
00:19 डॉक्युमेंटसमध्ये footnote आणि endnote समाविष्ट करणे.
00:24 आपण GNU Linux ही operating system आणि LibreOffice Suite चे version 3.3.4 वापरणार आहोत.
00:33 लिबर ऑफिस रायटर आपल्याला डॉक्युमेंटमध्ये page numbers समाविष्ट करण्याची परवानगी देतो.
00:38 आपण आपली resume.odt ही फाईल उघडू.
00:42 आपल्याला footer मध्ये page numbers जिथे समाविष्ट करायचे आहेत त्या Document मधे जा.
00:49 आता डॉक्युमेंटमधील पानावर क्लिक करा.
00:51 आता मेनूबारवरील Insertवर क्लिक करू. नंतर Footerवर क्लिक करू.
00:58 पुढे Default वर क्लिक करू.
01:01 पानाच्या खालच्या भागात Footerसमाविष्ट झालेला आपल्याला दिसेल.
01:06 Footer मध्ये page number दाखवण्यासाठी प्रथम Insert वर क्लिक करू.
01:12 नंतरFields या पर्यायावर क्लिक करा.
01:15 येथे आपल्याला Footerचे विविध पर्याय बघायला मिळतील.
01:19 डॉक्युमेंटमध्ये Page Number समाविष्ट करण्यासाठी Page Number वर क्लिक करा.
01:24 लगेचच आपल्याला Footer मध्ये 1 हा आकडा दिसेल.
01:29 वेगवेगळ्या styles मध्ये page number देण्यासाठी page number वर डबल क्लिक करा.
01:35 आपल्याला स्क्रीनवर Edit Fields: Document नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
01:41 Formatपर्यायाखाली आपल्याला अनेक पर्याय दिसतील. जसे की A B C in uppercase, a b c in lowercase, Arabic 1 2 3आणि इतर अनेक.
01:53 आपल्या आवडीनुसार आपणpage numbering style येथे निवडू शकतो.
01:58 येथे Roman i,ii,iii हा पर्याय निवडून नंतर OKवर क्लिक करू.
02:05 पानावरील numbering format आपल्याला बदललेला दिसेल.
02:09 अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटमध्ये header समाविष्ट करू शकतो.
02:13 प्रथम पानावर क्लिक करा. येथे आपल्याला header समाविष्ट करायचे आहे.
02:17 आता Insertमेनूवर क्लिक करून नंतरHeaderपर्यायावर क्लिक करा.
02:23 Default पर्यायावर क्लिक करा.
02:26 पानाच्या वरच्या भागात Headerसमाविष्ट झालेले दिसेल.
02:30 Headerमध्ये तारीख समाविष्ट करण्यासाठी Insertवर क्लिक करून मग Fieldsपर्यायावर क्लिक करा.
02:37 side मेनूमधीलDateपर्यायावर क्लिक करा.
02:42 Headerमध्ये तारीख दिसेल.
02:45 तारखेवर डबल क्लिक केल्यावर तारीख दाखवण्याचे शक्य असलेले सर्व फॉरमॅट दिसतील.
02:51 येथे आपण 31 Dec, 1999 निवडून OK वर क्लिक करा.
02:58 आता मेनूबारवरील Fileमेनूवर क्लिक करा आणि नंतर Page previewपर्यायावर क्लिक करा.
03:05 डॉक्युमेंट 50% पर्यंत zoom करू.
03:09 आता पानाच्या वरच्या भागात तारीख आणि खाली page number दिसेल.
03:15 डॉक्युमेंटच्या सर्व pages वर असेच झालेले दिसेल.
03:19 original document वर परत जाण्यासाठी Close Preview चे बटण दाबा.
03:25 आपणheader किंवा footer फ्रेमच्या संबंधित टेक्स्टमधील अंतर कमी जास्त करू शकतो.
03:30 header किंवा footerला आपण बॉर्डरही देऊ शकतो.
03:34 मेनूबारमधील Formatपर्यायावर क्लिक करा आणि नंतरPageवर क्लिक करा.
03:40 डायलॉग बॉक्समधील Footer टॅब सिलेक्ट करा.
03:43 तुम्हाला हवे ते spacing optionsसेट करा. Left margin 1.00cm ठेवा.
03:52 footer मध्ये border किंवा shadow समाविष्ट करण्यासाठी प्रथम Moreह्या पर्यायावर क्लिक करा. नंतर footerमध्ये हवा तो पर्याय सेट करा.
04:03 उदाहरणार्थ Footerमध्ये shadow style समाविष्ट करण्यासाठी, Cast Shadow to Top Rightयावर क्लिक करा.
04:10 येथे shadow style पर्यायाखाली Position टॅबमध्ये विविध उपलब्ध आयकॉन दिसत आहेत.
04:18 आपण border आणि shadow साठी रंगही निवडू शकतो.
04:23 उपलब्ध पर्यायाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी डायलॉग बॉक्स बघा.
04:28 आता OK बटणावर क्लिक करा.
04:30 पुन्हा OK बटणावर क्लिक करा. footer मध्ये समाविष्ट केलेले effect आपल्याला दिसतील.
04:36 पुढे जाण्यापूर्वी आपल्या डॉक्युमेंटमध्ये अजून एक पान समाविष्ट करा.
04:41 त्यासाठी Insert आणि नंतर Manual Break वर क्लिक करूनPage break या पर्याय निवडा.
04:47 नंतरOK वर क्लिक करा.
04:50 page number 2 आलेला दिसेल.
04:54 जर आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावर footer नको असल्यास पहिल्या पानावर कर्सर नेऊन ठेवा.
05:01 मग मेनूबारवरील Formatवर क्लिक करा आणि Styles and Formattingवर क्लिक करा.
05:08 आता डायलॉग बॉक्समध्ये वरती Page Styles या चौथ्या आयकॉनवर क्लिक करा.
05:16 नंतरFirst Page या पर्यायावर राईट क्लिक करा.
05:20 Newया पर्यायावर क्लिक करून मग Organiserटॅबवर क्लिक करा.
05:25 Nameफिल्डमध्ये समाविष्ट करायच्या new style चे नाव आपण टाईप करू शकतो.
05:30 येथे आपणnew first page असे नाव टाईप करू.
05:35 Next Style साठी Defaultअसे सेट करू या.
05:38 आता डायलॉग बॉक्स मधील Footer टॅबवर क्लिक करा.
05:42 default रूपात जर Footer onहा checkbox, unchecked नसल्यास तो uncheck करा.
05:48 शेवटी OK वर क्लिक करा.
05:51 आपणStyles and Formatting डायलॉग बॉक्सवर परत आलो आहोत.
05:55 Page Styles या पर्यायाखाली new first pageही Styleआलेली दिसेल.
06:01 आता new first pageवर डबल क्लिक करा.
06:04 आपल्याला डॉक्युमेंटच्या पहिल्या page व्यतिरिक्त इतर सर्वpages वरfooter दिसेल.
06:11 अशाच प्रकारे आपण उपलब्ध असलेल्या व default styles मध्ये बदल करू शकतो. आणि डॉक्युमेंटच्या प्रत्येक पानावर त्या वापरू शकतो.
06:19 हा डायलॉग बॉक्स बंद करू.
06:22 आता लिबर ऑफिस रायटरमध्ये footnotes आणि endnotes बद्दल जाणून घेऊ.
06:27 पानाच्या खालच्या भागात त्या पानाशी संबंधित असलेल्या Footnotes दिसतील.
06:31 Endnotes चे संकलन डॉक्युमेंटच्या शेवटी केले जाते.
06:35 टीपेसाठीची खूण कर्सरच्या सध्याच्या ठिकाणी लिहिली जाईल.
06:40 automatic numbering किंवा custom symbol यामधून आपण ती निवडू शकतो.
06:45 ह्या पर्यायावर जाण्यासाठी प्रथम मेनूबारमधील Insert वर क्लिक करा.
06:51 नंतर Footnote/Endnote वर क्लिक करा.
06:55 स्क्रीनवर डायलॉगबॉक्स उघडलेला दिसेल. यामध्ये Numberingआणि Type नामक हेडिंग्ज दिसतील.
07:02 यामध्ये Automatic, Character, Footnote आणि Endnote नावाचे चेक बॉक्स आहेत.
07:08 Numberingआपल्याला footnotes आणि endnotes साठी अनुक्रमांकांचा पर्याय निवडण्याची परवानगी देते.
07:15 Automaticहा पर्याय तुम्ही समाविष्ट केलेल्या footnotes किंवा endnotes ला अनुक्रमांक automatically प्रदान करतो.
07:24 हा डायलॉग बॉक्स बंद करा.
07:26 automatic numberingही सेटिंग्ज बदलण्यासाठी मेनूबारवरील Toolsपर्यायावर क्लिक करा.
07:33 आणि नंतरFootnotes/Endnotes वर क्लिक करा.
07:37 AutoNumbering and Styles साठी automatic settings चा पर्याय आहे.
07:42 आपल्या आवश्यकतेप्रमाणे या पर्यायांतून निवड करा आणि OK वर क्लिक करा.
07:49 Insert आणि नंतर Footnote/Endnote या पर्यायावर क्लिक करा.
07:54 करंट footnote साठी अक्षर किंवा चिन्ह खूण म्हणून निश्चित करण्यासाठी Character हा पर्याय निवडावा.
08:00 हे अक्षर किंवा अंक यापैकी काहीही असू शकते.
08:03 special characterसमाविष्ट करण्यासाठी, character fieldच्या खालील बटणावर क्लिक करा.
08:09 आता तुम्हाला जी special characters समाविष्ट करायची असतील त्यावर क्लिक करा. नंतरOKवर क्लिक करा.
08:17 आपली निवड स्पष्ट करण्यासाठी Type या शीर्षकाखाली Footnoteकिंवा Endnoteयापैकी एका पर्यायावर क्लिक करा.
08:24 आपण Numbering खालील Automaticआणि Type खालीलFootnoteनिवडू या.
08:29 OKवर क्लिक करा.
08:32 आपल्या footnote फिल्ड default numerical value सहित page च्या खालच्या भागात आलेले दिसेल.
08:39 footnote field मध्ये This is the end of first pageहे टेक्स्ट टाईप करा.
08:45 आणि नंतर कीबोर्डवरील एंटरचे बटण दाबा.
08:48 पानाच्या खालच्या भागात आपल्याला footnote त्यातील टेक्स्टसहित दिसेल.
08:55 अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंटच्या शेवटी endnote समाविष्ट करू शकतो.
09:00 आपण Writer वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:04 आपण जे शिकलो ते थोडक्यात.
09:06 डॉक्युमेंटमध्ये headers समाविष्ट करणे.
09:09 डॉक्युमेंटमध्ये footers समाविष्ट करणे.
09:12 पहिल्या पानावरील headers काढून टाकणे.
09:15 डॉक्युमेंटसमध्ये footnote आणि endnote समाविष्ट करणे.
09:19 आता ASSIGNMENT करू.
09:22 practice.odt ही फाईल उघडा.
09:25 डॉक्युमेंटमध्ये header आणि footer समाविष्ट करा.
09:28 header मध्ये authorहे नाव समाविष्ट करा.
09:31 footer मध्ये Page Countसमाविष्ट करा.
09:35 पानाचा शेवट जिथे होतो तिथे endnote समाविष्ट करा.
09:39 डॉक्युमेंटच्या पहिल्या पानावरील header काढून टाका.
09:43 *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे
09:46 *ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:49 *तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download  करूनही पाहू शकता.
09:54 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
09:56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:00 *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:04 *अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा.
10:10 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
10:15 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
10:22 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
10:25 *spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
10:33 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana