LibreOffice-Suite-Impress/C4/Presentation-Notes/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:15, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | लिबर ऑफीस इंप्रेस मधील Presentation Notes वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, नोट्स आणि त्यास प्रिंट कसे करायचे या बदद्ल शिकू. |
00:12 | नोट्स दोन उद्देशा साठी वापरले जातात. |
00:14 | प्रेक्षकांसाठी प्रत्येक स्लाइड वर अतिरिक्त मटेरियल किंवा संदर्भ रूपात असते, |
00:20 | जे सादरकर्ता ला प्रेक्षकांसमोर स्लाइड उपस्थित करताना रेफरेन्स नोट्स च्या रूपात मदत करते. |
00:27 | Sample-Impress.odp. प्रेज़ेंटेशन उघडा. |
00:33 | डाव्या बाजुवरील Slides पेन वरुन Overview स्लाइड शीर्षक निवडा. |
00:38 | टेक्स्ट ला बदला. |
00:40 | To achieve 30% shift to OpenSource software within 1 year |
00:46 | To achieve 95% shift to OpenSource Software within 5 years |
00:53 | पेज वर काही नोट्स जोडू, म्हणजे जेव्हा ते प्रिंट होतील, तर वाचकांकडे काही रेफरेन्स मटेरियल असतील. |
01:01 | नोट्स संपादित करण्यासाठी Notes टॅब वर क्लिक करा. |
01:04 | Notes टेक्स्ट बोस स्लाइड च्या खाली प्रदर्शित आहे. येथे आपण नोट्स टाइप करू शकतो. |
01:12 | Click to Add Notes. वर क्लिक करा. |
01:15 | लक्ष द्या, तुम्ही हा बॉक्स संपादित करू शकता. |
01:19 | या बॉक्स मध्ये, |
01:22 | Management would like to explore cost saving from shifting to Open Source Software |
01:28 | Open source software has now become a viable option to proprietary software. |
01:35 | Open source software will free the company from arbitrary software updates of proprietary software. <Pause> |
01:46 | आपण आपली पहिली नोट तयार केली आहे. |
01:49 | Notes. मध्ये टेक्स्ट ला फॉरमॅट करणे शिकू. |
01:54 | टेक्स्ट निवडा. |
01:56 | इम्प्रेस विंडो च्या डाव्या कोपऱ्यावरून, Font Type ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि TlwgMono निवडा. |
02:05 | पुढे Font size ड्रॉप डाउन मध्ये, 18 निवडा. |
02:10 | त्याच Task bar वरुन, Bullet आयकॉन वर क्लिक करू. टेक्स्ट ला आता बुलेट पॉइण्ट्स आहेत. |
02:18 | standard format मध्ये सर्व नोट्स सेट करण्यासाठी Notes Master तयार करणे शिकू. |
02:25 | Main मेन्यू वरुन View आणि नंतर Master. वर क्लिक करा आणि Notes Master. वर क्लिक करा. |
02:33 | Notes Master व्यू दिसेल. |
02:36 | लक्ष द्या दोन स्लाइड्स प्रदर्शित आहेत. |
02:40 | याचा अर्थ, प्रेज़ेंटेशन मध्ये, प्रत्येक Master Slide साठी एक Notes Master चा वापर केला आहे. |
02:47 | Notes Master slide टेंपलेट प्रमाणे आहे. |
02:51 | तुम्ही येथे फॉर्माटिंग प्रिफरेन्सस सेट करू शकता,जे नंतर सर्व नोट्स मधील प्रेज़ेंटेशन मध्ये लागू होईल. |
02:58 | Slides पेन वरुन, पहिली स्लाइड निवडा. |
03:01 | Notes प्लेस होल्डर वर क्लिक करा आणि त्यावर प्रदर्शित असलेला text निवडा. |
03:08 | इंप्रेस विंडो च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावरून Font Size ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि 32 निवडा. |
03:16 | Main मेन्यू वरुन Format आणि Character वर क्लिक करा. |
03:21 | Character डायलॉग बॉक्स दिसेल. |
03:24 | Font Effects टॅब वर क्लिक करा. |
03:28 | Font कलर ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Red निवडा. OK वर क्लिक करा. |
03:35 | नोट्स मध्ये लोगो जोडू. |
03:38 | त्रिकोण जोडू. |
03:40 | Drawing टूलबार वरुन Basic Shapes वर क्लिक करा आणि Isosceles Triangle निवडा. |
03:48 | नोट्स टेक्स बॉक्स च्या सर्वात वर डाव्या कोपऱ्यावर त्रिकोण निविष्ट करा. |
03:53 | त्रिकोण निवडा आणि Context मेन्यू साठी राइट क्लिक करा. Area वर क्लिक करा. |
03:59 | Area डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:02 | Area टॅब वर क्लिक करा. |
04:05 | Fill ड्रॉप डाउन वर क्लिक करा आणि Color वर क्लिक करून Blue 7 निवडा. |
04:12 | हे formatting आणि logo तयार केलेल्या सर्व नोट्स साठी डिफॉल्ट स्वरुपात असतील. |
04:18 | OKवर क्लिक करा. |
04:20 | Master View टूलबार मध्ये, Close Master View वर क्लिक करा. |
04:25 | Main पेन, मध्ये Notes टॅब वर क्लिक करा. |
04:29 | डाव्या बाजुवरील Slides पेन वरुन, स्लाइड शीर्षक Overview. निवडा. |
04:35 | लक्ष द्या, Master Notes मध्ये असल्याप्रमाणे नोट्स फॉरमॅट झाले आहेत. |
04:42 | आता, Notes place holder आणि Slide place holder चा आकार बदलणे शिकुया. |
04:48 | Slide Placeholder निवडा. माउस चे डावे बटन दाबा आणि त्यास स्क्रीन च्या सर्वात वर घेऊन जा. |
04:56 | Notes place holder चा आकार बदलण्यासाठी हे अधिक जागा बनविते. |
05:02 | आता Notes text place holder च्या किनार वर क्लिक करा. |
05:06 | आता माउस चे डावे बटन पकडा आणि आकार वाढविण्यासाठी त्यास वरच्या बाजूस ड्रॅग करा. |
05:13 | आपल्याला हवा तसा प्लेसहोल्डर्स चा आकार बदलण्यास आपण शिकलो आहोत. |
05:18 | आता नोट्स प्रिंट करणे शिकू. |
05:22 | Main मेन्यू वरुन , File वर क्लिक करा आणि Print निवडा. |
05:27 | Print डायलॉग बॉक्स दिसेल. |
05:30 | प्रिंटर्स च्या सूची मधून तुमच्या सिस्टम सोबत जूडलेला प्रिंटर निवडा. |
05:35 | Number of Copies मध्ये 2 एंटर करा. |
05:40 | Properties वर क्लिक करा आणि Orientation, खाली Landscape निवडा. Ok वर क्लिक करा. |
05:48 | Print Document, खाली ड्रॉप डाउन मेन्यू वरुन Notes निवडा. |
05:53 | आता LibreOffice impress निवडा. |
05:58 | Contents खाली. |
06:00 | Slide Name बॉक्स तपासा. |
06:02 | Date and Time बॉक्स तपासा. |
06:05 | Original Color बॉक्स तपासा. |
06:08 | Print वर क्लिक करा. |
06:11 | जर तुमच्या प्रिंटर ची सेट्टिंग्स व्यवस्तीत कन्फिगर असेल, तर स्लाइड्स प्रिंट होण्यास सुरवात करेल. |
06:18 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
06:21 | या ट्यूटोरियल मध्ये आपण Notes आणि त्याना प्रिंट कसे करायचे हे शिकलो. |
06:27 | तुमच्यासाठी assignment आहे. |
06:30 | नवीन प्रेज़ेंटेशन उघडा. |
06:32 | notes place holder मध्ये content जोडा आणि |
06:36 | आयत जोडा. |
06:38 | कंटेंट चा फॉण्ट 36 आणि Color निळा ठेवा. |
06:44 | आयत ला हिरवा रंग द्या. |
06:48 | स्लाइड टेक्स्ट होल्डर च्या तुलने सह नोट्स प्लेस होल्डर चा आकार जुळवून घ्या. |
06:54 | नोट्स black आणि white Portrait फॉरमॅट मध्ये प्रिंट करा. |
06:59 | तुम्हाला नोट्स च्या पाच कॉपीस प्रिंट करायच्या आहेत. |
07:03 | प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. |
07:09 | जर तुमच्या कडे चांगली bandwidth नसेल, तर तुम्ही video डाउनलोड करूनही पाहु शकता. |
07:13 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम .स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते . |
07:22 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा . |
07:28 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' या प्रॉजेक्ट चा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
07:41 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro |
07:51 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद. |