LibreOffice-Suite-Impress/C2/Inserting-Pictures-and-Objects/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 09:41, 21 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | इम्प्रेसच्या 'Inserting Pictures and Objects' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | यात आपण शिकू, प्रेझेंटेशनमध्ये Pictures आणि Objects समाविष्ट करणे. |
00:12 | पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे. |
00:15 | हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे. |
00:20 | येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत. |
00:29 | दिसत असलेली URL ब्राऊझरच्या Address Bar मध्ये टाईप करा. |
00:34 | तुम्हाला स्क्रीनवर इमेज आलेली दिसेल. |
00:37 | इमेजवर राईट क्लिक करून 'Save Image as' निवडा. |
00:41 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
00:43 | Name या फिल्डमध्ये 'Open Source-bart.png' असे पहिल्यापासून दिसत आहे. |
00:51 | 'Desktop' लोकेशन निवडून 'Save' बटणावर क्लिक करा. |
00:59 | आपण पूर्वी सेव्ह केलेले 'Sample Impress' प्रेझेंटेशन उघडू या. |
01:04 | आता मध्ये पिक्चर समाविष्ट करायचे पाहु. |
01:09 | मेन मेनूवरील 'Insert' वर क्लिक करून नंतर 'Picture' क्लिक करा. |
01:14 | आता 'From File' या पर्यायावर क्लिक करा. |
01:17 | एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:19 | जेथून पिक्चर घ्यायचा आहे तो फोल्डर निवडा |
01:23 | आपण 'Desktop' हा फोल्डर निवडू या. |
01:26 | जे पिक्चर समाविष्ट करायचे आहे ते निवडून 'Open' क्लिक करा. |
01:31 | स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट झाले आहे. |
01:35 | केलेले बदल undo करू. |
01:37 | पिक्चर समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत जाणून घेऊ या. |
01:41 | 'Overview' शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर प्रथम 'Insert' आणि पाठोपाठ 'Slide' वर क्लिक करून नवीन स्लाईड समाविष्ट करा. |
01:50 | 'Title' टेक्स्टबॉक्सवर क्लिक करा. आणि 'OpenSource Funny' शीर्षक द्या. |
01:56 | स्क्रीनच्या मध्यभागी एका छोट्या चौकटीत तुम्हाला चार आयकॉन दिसतील. यांस Insert Toolbar म्हणतात. |
02:03 | Insert Toolbar मधील Insert picture आयकॉनवर क्लिक करा. |
02:08 | Picture ची फाईल निवडून Open बटणावर क्लिक करा. |
02:12 | तुम्हाला दिसेल की आलेल्या चित्राने संपूर्ण स्लाईड व्यापलेली आहे. |
02:17 | चित्राचा आकार बदलण्यासाठी त्या चित्रावर क्लिक करून त्याच्यावर उमटलेले Control points हलवा. |
02:27 | याच प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशनमध्ये charts आणि movie-clips टाकता येतील. |
02:35 | हे सर्व तुम्ही करून पहा. |
02:38 | आता हायपरलिंक करणे शिकूया. |
02:41 | हायपरलिंक मुळे एका स्लाईडवरून दुसरीकडे सहज जाता येते; तसेच वेब पेज किंवा डॉक्युमेंट उघडता येते. |
02:49 | प्रथम आपण प्रेझेंटेशनमध्ये Hyperlink बनविणे पहुया. |
02:54 | 'Overview' शीर्षक असलेल्या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट करा. |
03:02 | 'Title' वर क्लिक करून 'Table of content' टाईप करा. |
03:07 | बॉडी टेक्स्टवर क्लिक करून पुढील शीर्षकांची यादी टाईप करा. |
03:13 | 'OpenSource funny', 'The present situation', 'Development up to present', 'Potential alternatives', Recommendation'. |
03:24 | 'Development up to present' टेक्स्ट सिलेक्ट करा. |
03:28 | 'Insert' वर क्लिक करून 'Hyperlink' वर क्लिक करा. |
03:31 | 'Hyperlink' नामक डायलॉग बॉक्स उघडेल. |
03:34 | डावीकडे 'Document' हा आयकॉन सिलेक्ट करा. 'Target in document' या फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या बटणावर क्लिक करा. |
03:48 | प्रेझेंटेशन मध्ये उपस्थित असलेल्या स्लाईड्सची सूची उघडेल. |
03:53 | सूची मधून 'Development up to present' ही स्लाईड सिलेक्ट करा. |
03:58 | या सूचीमधील 'Apply' बटणावर क्लिक करून 'Close' या बटणावर क्लिक करा. |
04:04 | 'Hyperlink' डायलॉगबॉक्समध्ये पुन्हा 'Apply' बटणावर क्लिक करून नंतर 'Close' बटणावर क्लिक करा. |
04:12 | स्लाईडमध्ये आता कोठेही क्लिक करा. |
04:14 | आता, त्या टेक्स्टवर कर्सर न्हेताच कर्सर, हाताच्या पंजात बदलेल. |
04:20 | याचा अर्थ हायपरलिंक यशस्वीरित्या तयार झाली आहे. |
04:24 | 'Hyperlink' वर क्लिक केल्या केल्यास ती तुम्हाला संबंधित स्लाईडवर घेऊन जाईल. |
04:29 | 'Table of content' शीर्षक असलेल्या स्लाईडवर जा. |
04:35 | त्यात 'External document' ही ओळ समाविष्ट करा. |
04:40 | हे टेक्स्ट सिलेक्ट करून 'Insert' क्लिक करा. 'Hyperlink' निवडा. |
04:45 | डाव्या pane मधील 'document' हा आयकॉन सिलेक्ट करा. |
04:48 | डॉक्युमेटमधील 'path' फिल्डच्या उजव्या बाजूला असलेल्या फोल्डरच्या आयकॉनवर क्लिक करा. |
04:55 | हायपरलिंक करायाचे डॉक्युमेंट निवडा. |
04:58 | आपण रायटरच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेली resume.odt ही फाईल निवडून 'Open' या बटणावर क्लिक करू. |
05:07 | हायपरलिंक डायलॉग बॉक्समधील 'Apply' बटणावर क्लिक करून नंतर 'Close' या बटणावर क्लिक करा. |
05:14 | स्लाईडवर कुठेही क्लिक करा. |
05:17 | आता टेक्स्टवर कर्सर न्हेताच, कर्सर हाताच्या पंजात बदलेल. |
05:22 | याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत. |
05:26 | हायपरलिंक्ड टेक्स्ट क्लिक केल्यास तुम्ही संबंधित डॉक्युमेंटवर जाल. |
05:31 | ही क्रिया 'resume.odt' ही फाईल उघडून देईल. |
05:36 | याप्रमाणे आपण वेबपेजला हायपरलिंक करू शकतो. |
05:40 | प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड समाविष्ट करा. |
05:43 | त्याचे शीर्षक बदलून 'Essential open source software' असे करा. |
05:48 | बॉडीच्या टेक्स्ट बॉक्समध्ये 'Ubuntu Libre Office' टाईप करा. |
05:53 | मजकूराची दुसरी ओळ निवडा. आधी 'Insert' वर क्लिक करून नंतर 'Hyperlink' वर क्लिक करा. |
06:00 | डाव्या pane मधील 'Internet' पर्याय निवडा. |
06:03 | Hyperlink type मध्ये 'Web' निवडा. |
06:07 | Target field मध्ये ‘www.libreoffice.org’ टाईप करा. |
06:16 | Hyperlink dialog box मध्ये 'Apply' नंतर 'Close' बटणावर क्लिक करा. |
06:23 | स्लाईडवर कुठेही क्लिक करा. |
06:26 | आता जेव्हा आपण ह्या टेक्स्टवर कर्सर नेऊ तेव्हा कर्सर हाताच्या पंजात बदलेल. |
06:32 | याचा अर्थ आपण हायपरलिंक बनवण्यात यशस्वी झालो आहोत. |
06:37 | हायपरलिंक केलेल्या टेक्स्टवर क्लिक केल्यावर ते तुम्हाला संबंधित Web pageवर घेऊन जाईल. |
06:44 | डेटाची रचना rows आणि columns मध्ये करण्यासाठी टेबलचा वापर केला जातो. |
06:49 | आता इंप्रेस मध्ये टेबल समाविष्ट करायचे पाहु. |
06:54 | 'Development up to the present' शीर्षक असलेली स्लाईड, स्लाईड pane मधून निवडा. |
07:00 | Task paneच्या लेआऊट या विभागातील 'Title and 2 content' हा आयकॉन सिलेक्ट करा. |
07:07 | डावीकडील टेक्स्टबॉक्समधील 'Text' सिलेक्ट करा. |
07:14 | आणि फाँटचा आकार कमी करून तो 26 करा. |
07:17 | उजवीकडील टेक्स्टबॉक्सच्या मध्यभागी असलेल्या इन्सर्ट टूलबारवरील, 'Insert Table' या आयकॉनवर क्लिक करा. |
07:25 | Default रूपात column संख्या 5 आणि rows संख्या 2 दिसत आहे. |
07:33 | आपण columns संख्या बदलून ती 2 आणि rows संख्या 5 करून घेऊ. |
07:41 | 'OK' बटणावर क्लिक करा. |
07:44 | टेक्स्ट नीट वाचता यावे यासाठी टेबलचा आकार वाढवू. |
07:49 | टेबलमध्ये माहिती भरा. |
07:51 | Implementation Year व % |
07:56 | 2006 10% |
07:59 | 2007 20% |
08:02 | 2008 30% |
08:05 | 2009 40% |
08:08 | आता हेडर रो चा फाँट बदलून तो बोल्ड करा आणि टेक्स्टला मध्यभागी आणा. |
08:17 | टेबलचा रंग बदलण्यास प्रथम सर्व टेक्स्ट निवडा. |
08:22 | नंतर Tasks Pane वरील टेबल डिझाईन या विभागातून टेबलची स्टाईल निवडा. आपण ही स्टाईल सिलेक्ट करू. |
08:30 | आता टेबल चे निरीक्षण करा. |
08:33 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
08:37 | आपण यात, पिक्चर आणि ऑब्जेक्ट फॉरमॅट करणे. |
08:43 | प्रेझेंटेशनच्या आत व बाहेर हायपरलिंक तयार करणे आणि टेबल समाविष्ट करणे शिकलो. |
08:49 | COMPREHENSION TEST ASSIGNMENT. |
08:53 | नवीन प्रेझेंटेशन तयार करा. |
08:55 | तिस-या स्लाईडमध्ये पिक्चर समाविष्ट करा. |
08:58 | चौथ्या स्लाईडमध्ये 2 rows आणि 3 columns असलेले टेबल बनवा. |
09:03 | टेबलच्या दुस-या रो मधल्या दुस-या कॉलममध्ये स्लाईड 3 असे टाईप करा. या टेक्स्टला तिस-या स्लाईडची हायपरलिंक बनवा. |
09:14 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
09:17 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:20 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:25 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:30 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:34 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
09:41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. |
09:46 | यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
09:53 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:05 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |