KTurtle/C3/Common-Errors-in-KTurtle/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:29, 19 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01  नमस्कार,  KTurtle मधील  Common Errors वरिल स्पोकन टयूटोरिअल मध्ये तुमचे स्वागत आहे. 
00:07  या टयूटोरिअल मध्ये, आपण,
00:10  Syntax errors 
00:12  Runtime errors आणि
00:14  Logical errorsशिकणार आहोत.
00:17  हे टयूटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:20 Ubuntu Linux OS version 12.04.
00:25 KTurtle version. 0.8.1 beta. चा वापर करीत आहे.
00:31  आम्ही मानत आहोत कि तुम्हाला  केटरटल आणि  केटरटलच्या “if-else” विषयी मूलभूत ज्ञान आहे.
00:36  जर नसेल, तर संबंधित टयूटोरिअलसाठी, आमचे संकेतस्थळ  http://spoken-tutorial.org पहा.
00:42  आता प्रथम व्याख्या पाहू,  “Error” म्हणजे काय ? 
00:46 “Error”  प्रोग्राम  मधील चूक आहे जी  incorrect किंवा  unexpected परिणाम निर्माण करते. 
00:55  प्रथम मी  "Types of errors"  विषयी समजावेल.
01:00  Syntax error हे प्रोग्रामिंग भाषेच्या व्याकरण नियमांचे उल्लंघन आहे. 
01:09  जेव्हा प्रोग्राममध्ये syntax errors असते तेव्हा Compilation निष्क्रिय होते.
01:15  Syntax errors शोधायला आणि सोडवायला सोपे आहेत.
01:22  उदाहरणार्थ:  अतुलनात्मक कंस, चौकटी कंस आणि महिरपी कंस  
01:29  असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत. 
01:34  strings मधील सुटलेले quotes
01:38  आता नवीन Kturtle अप्लिकेशन खोलू.
01:42  Dash home वर क्लीक करा. सर्च बारमध्ये KTurtle टाईप करा.
01:48  KTurtle आयकॉनवर क्लिक करा. 
01:51  आता टयूटोरिअलची सुरुवात काही प्रकारच्या  syntax errors  ने करु.
01:58  माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.
02:02  प्रोग्राममधील error समजवण्यासाठी, मी कोडच्या भागावर कमेंट करेल.
02:09  येथे, मी लाईनवर कमेंट करेल.
02:11  $a=ask अवतरण चिन्हामध्ये "enter any number and click Ok"
02:19  लाईनवर कमेंट करण्यासाठी मी hash(#) चिन्ह वापरेन. 
02:23  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
02:31  कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
02:37  प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. 
02:42  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.
02:47  Complier खालील एरर दाखवितो.  
02:50   variable "$a" was used without first being assigned  to a value.
02:57  येथे एरर लाईन क्रमांक 4 वर आहे.
03:02  हा syntax error आहे. तो येतो कारण वेरियबल 'a' जाहीर नव्हता. 
03:10  तर मी लाईन क्रमांक 2 वर जाऊन कमेंट रद्द करीन. 
 03:14  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. 
03:23  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा.
03:27  a व्ह्याल्यूसाठी 6 दाखल करून Ok वर करा.  
03:31  प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. 
03:35  मी  KTurtle एडिटरमधील वर्तमान प्रोग्राम रद्द करीत आहे.  
03:38  कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करा आणि run करा.  
03:43  आता पुढे दुसरा एरर पाहू.   
03:46  माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.
03:50  येथे केटरटलमध्ये  "pi" ची किंमत पूर्वनियोजित आहे. 
03:54  आता प्रोग्राम मधील "$" चिन्ह रद्द करू.
 03:58  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. 
04:05  कृपया टुटोरिअल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
04:11  प्रोग्राम टाईप केल्यानंतर ट्यूटोरियल सुरु करा. 
04:16  प्रोग्राम रन करण्यासाठी run बटनावर क्लिक करा. 
04:19  Complier खालील एरर दाखवितो. 
04:22  you cannot put “=” here
04:26  हा एरर लाईन क्रमांक 2 वर आहे.
04:30  हा syntax error आहे. तो येतो कारण तेथे container of variable नव्हता. 
04:37  आता प्रोग्रामवर पुन्हा जा आणि $ चिन्ह बदला.
 04:41  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
04:49  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. 
04:53  एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा.  
04:57  प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. 
05:00  आता स्ट्रिंगमधील कुठलेही एक अवतरण चिन्ह रद्द करा. 
05:05 मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करीन. 
05:12  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. 
05:15  Complier खालील एरर दाखवितो. 
05:18  Text string was not properly closed, expected a double quote “ ” to close the string.
05:25  येथे एरर लाईन क्रमांक 2 वर आहे. 
05:29  मी मागे लाइन क्रमांक 2 वर जाईल आणि अवतरण चिन्ह बदलेल.Video
 05:34  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
05:41  प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. 
05:44  एंगल व्ह्याल्यूसाठी 45 दाखल करून Ok वर क्लिक करा.  
05:49  प्रोग्राम एरर शिवाय रन होतो. 
05:52  या प्रमाणे तुम्ही ती लाइन शोधू शकता ज्याकडे एरर येतो आणि तो सुधारू शकता. 
05:59  आता आपण रनटाईम एरर बद्दल शिकू. 
06:04  Run-time error प्रोग्रामच्या execution दरम्यान येतो. 
06:10  तो प्रोग्रामला crash करू शकतो जेव्हा तुम्ही तो रन करता. 
06:15  Runtime errors सामान्यपणे यूज़र द्वारे चुकीचे इनपुट दिल्यामुळे होते. 
06:23  Compiler या errors शोधू शकत नाही. 
06:27  उदाहरणार्थ: 
06:29  व्ह्याल्यू नसलेल्या  वेरियबल द्वारे भागाकार करु पहाणे.   
06:31  terminating condition किंवा increment value शिवाय लूप रन करणे.
06:43  मी एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल.
06:47  कॅनवास स्वच्छ करण्यासाठी क्लिअर कमांड टाईप करिन आणि रन करेल.
06:52  माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.
06:56  हा प्रोग्राम दोन नंबर्सना divides करतो  
07:00  'a' हा  dividend आहे आणि 'r' हा divisor आहे. 
07:04   आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
07:11  कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
07:16  प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. 
07:20  आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. 
07:24  आता 'a' साठी 5 दाखल करा आणि OKबटनावर क्लिक करा. 
07:29  'r' साठी 0 दाखल करा आणि Okबटनावर क्लिक करा. 
07:33  येथे आपल्याला  runtime error मिळतो,
07:36  “you tried to divide by zero
07:39  हा एरर लाईन क्रमांक 4 वर आहे. 
07:43  हा एरर येतो कारण आपण शुन्य क्रमांकाने divide करू शकत नाही.
07:49  पुन्हा रन करा
07:51  'a' साठी 5 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. 
07:54  'r' साठी 2 दाखल करा आणि OK वर क्लिक करा. 
07:58  प्रोग्राम एरर्सशिवाय रन होतो.
08:01  मी kturtle एडिटर मधील वर्तमान प्रोग्राम रद्द करेल.
08:05  कॅनवास स्वच्छ करण्यासाठी clear कमांड टाईप करेल आणि रन करेल.
08:10  पुढे आपण logical errors बद्दल शिकू.
08:14  Logical error प्रोग्रामच्या source code मधील चूक आहे जी  incorrect किंवा  unexpected परिणाम निर्माण करते. 
08:26  उदाहरणार्थ,
08:28  चुकीच्या वेरियबल मध्ये वॅल्यू Assigning करणे.  
08:32  दोन क्रमांकाच्या बेरजे ऐवजी गुणाकार करणे. 
08:36  माझ्याकडे आगोदरच टेक्स्ट एडिटर मध्ये एक प्रोग्राम आहे.
 08:39  आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
08:47  कृपया ट्यूटोरियल थांबवा आणि  KTurtle एडिटरमध्ये प्रोग्राम टाईप करा.
08:52  प्रोग्राम टाईप केल्यानंतर टुटोरिअल सुरु करा. 
08:57  आता प्रोग्राम रन करण्यासाठी Run बटनावर क्लिक करा. 
09:01  एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल, आता  OK वर क्लिक करा. 
09:05  लूप infinite loop मध्ये जातो. 
 09:08 आता  आपण पाहत आहोत कि “while” लूप 31 पासून क्रमांक प्रिंट करतो आणि अजूनही करत आहे. 
09:15  हा logical error  आहे 
09:18  “while” कंडीशनमध्ये x हि  20 पेक्षा मोठी आहे.
09:23  पण variable x हि  20 पेक्षा नेहमीच मोठी आहे. 
09:28  म्हणून लूप बंद होत नाही.
09:31  मी प्रोसेस एबोर्ट करण्यासाठी Abort बटणावर क्लिक करेल 
09:36  आता $x=$x+1 ला  $x=$x-1 मध्ये बदलू.
09:44 आता मी प्रोग्रामला टेक्स्ट एडिटरमधून कॉपी करेन आणि KTurtle एडिटरमध्ये पेस्ट करेन.
09:51  प्रोग्राम रन करण्यासाठी Runबटनावर क्लिक करा.
09:55  एक डायलॉग बॉक्स पॉप-अप करेल. OK वर क्लिक करा.
09:59   29 ते 20. मधील व्ह्याल्यूस  प्रिंट केल्यानंतर लूप बंद होतो. 
10:05  या बरोबर, हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
10:10  चला सारांश पाहू.
10:12  या ट्यूटोरियल मध्ये आपण, एरर्स आणि एरर्सचे  प्रकार, जसे 
10:18  असे वेरियबल वापरणे जे जाहीर नाहीत,
10:23  strings मधील सुटलेले quotes 
10:27   Runtime errors आणि 
10:30  Logical errorsहे शिकलो.  असाइग्नमेंट म्हणून, मी इच्छिते कि तुम्ही दिलेल्या प्रोग्राम मधील एरर्स शोधा.
10:46 प्रकल्पाची माहिती देलेल्या लिंक वर उपलब्ध आहे http://spoken-tutorial.org/What is a Spoken Tutorial.
10:50 ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
10:54 जर तुमच्याकडे चांगली बेंडविड्थ नसेल तर, आपण विडिओ डाउनलोड करूनही पाहु शकता.
10:59  स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम:
11:01 स्पोकन ट्यूटोरियल च्या साहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:05 परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थाना प्रमाणपत्र ही दिले जाते.
11:09 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा .
11: 17 स्पोकन टुटोरिअल प्रोजेक्ट हा टऑकं टु टिचर प्रोजेक्टचा एक भाग आहे. 
11:23 यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
11:31 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro
11:37 या ट्यूटोरियल चे भाषांतर सचिन राणे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
11:41  सहभागासाठी धन्यवाद. 

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble