Jmol-Application/C3/Surfaces-and-Orbitals/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:00, 19 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Jmol अप्लिकेशनमधील Surfaces and Orbitals वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्यात आपण शिकणार आहोत.
00:10 Alicyclic आणि Aromatic रेणूंचे मॉडेल्स तयार करणे.
00:14 रेणूंचे विविध सर्फेसस दाखवणे.
00:18 अटॉमिक आणि मॉलिक्युलर ऑर्बिटल्स दाखवणे.
00:22 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, Jmol अप्लिकेशनमध्ये रेणू मॉडेल्स कसे तयार करावे आणि एडिट करावे हे माहीत असावे.
00:29 नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:35 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे,
00:38 'उबंटू' OS वर्जन 12.04
00:42 Jmol वर्जन 12.2.2 आणि
00:45 Java (JRE) वर्जन 7
00:48 मी एक नवीन Jmol अप्लिकेशन विंडो उघडली आहे.
00:52 प्रथम आपण cyclohexane चे मॉडेल तयार करू.
00:56 modelkit मेनूवर क्लिक करा.
00:59 पॅनेल वर 'methane (मिथेनचे)' चे मॉडेल दिसते.
01:03 cyclohexane तयार करण्यास, आपल्याला सहा कार्बन अणूंची हायड्रोकार्बन साखळी बनवायची आहे.
01:09 आपण मॉडेलमध्ये हायड्रोजनला मिथाईल गटाशी बदलू.
01:13 असे करण्यासाठी, hydrogen वर कर्सर नेऊन त्यावर क्लिक करू.
01:18 स्क्रीनवर हे ethane चे मॉडेल आहे.
01:21 ही पद्धत दोन वेळा पुन्हा करा आणि एकाच वेळी हायड्रोजनला मिथाईल गटाशी बदला.
01:28 'हायड्रोजन्स' वर अशा प्रकारे क्लिक करा की स्ट्रक्चर एक वर्तुळ बनवेल.
01:33 आता Rotate molecule टूल वापरुन स्क्रीनवर स्ट्रक्चर फिरवू.
01:38 पॅनेलवर हे butane(ब्यूटेन) चे स्ट्रक्चर आहे.
01:41 modelkit मेनूवर क्लिक करा.
01:45 चैनीच्या शेवटी असलेल्या कोणत्याही 'कार्बन' अणूच्या 'हायड्रोजन' वर क्लिक करा.
01:52 इथे 'पॅनेल' वर pentane(पॅन्टेन) चे मॉडेल आहे.
01:55 कार्बन चैनीच्या शेवटी जवळ असलेल्या हायड्रोजन्समधून कोणत्याही एका हायड्रोजनवर क्लिक करा.
02:00 'पॅनेल'वर cyclohexane(सायक्लोहेक्झेन) चे मॉडेल तयार केले आहे.
02:04 स्ट्रक्चर अनुकूल करण्यास, modelkit मेनूमधील minimize पर्याय वापरा.
02:09 आता Cyclohexane(सायक्लोहेक्झेन) चे मॉडेल, आपली सर्वात स्थिर “chair” कान्फॉर्मेशन मध्ये आहे .
02:15 वैकल्पिकपणे, 'cyclic structures' तयार करण्यासाठी आपण, modelkit मेनूमधील "Drag to bond" पर्यायदेखील वापरु शकतो.
02:24 हे वैशिष्ट्य दर्शवण्यासाठी मी pentane(पॅन्टेन) च्या मॉडेलचा वापर करून दाखवेन.
02:29 पॅनलवर हे pentane (पॅन्टेन) चे मॉडेल आहे.
02:32 cyclopentane रुपांतरीत करण्यासाठी, modelkit (मॉडेलकिट) मेनूमधून Drag to bond पर्याय निवडा.
02:40 कर्सरला चैनीच्या शेवटी असलेल्या कार्बनवर नेऊन ठेवा.
02:45 माऊस बटण दाबून ठेवा.
02:47 माऊस बटण न सोडता, चैनीच्या दुसर्‍या टोकावर असलेल्या कार्बनपर्यंत कर्सर आणा.
02:54 आता माऊस बटण सोडून द्या.
02:57 पॅनलवर आपल्याकडे 'cyclopentane चे मॉडेल आहे.
03:01 आता cyclohexane च्या मॉडेलसह Jmol पॅनेलवर परत जाऊ.
03:06 आता cyclohexane ला benzene रिंगमध्ये बदलू .
03:10 आपल्याला cyclohexane रींगमध्ये ऑल्टर्नेट पोझिशन्स वर डबल बॉन्ड्स लावायचे आहे .
03:16 modelkit मेनू उघडा.
03:19 कोणत्याही दोन 'कार्बन' अणू यांच्यामध्ये कर्सर ठेवा आणि त्यावर क्लिक करा.
03:25 आता आपल्याकडे 'पॅनेल' वर cyclohexene आहे.
03:29 पुढे, हे benzene मध्ये बदलण्यासाठी, आपल्याला स्ट्रक्चरमध्ये आणखीन दोन डबल बॉन्ड्स लावण्याची गरज आहे.
03:36 पुढील दोन ऑल्टर्नेट 'कार्बन' अणू यांच्यामधील बॉन्डवर क्लिक करा.
03:41 पॅनेलवर आपल्याकडे benzene चे मॉडेल आहे.
03:44 स्थिर कान्फॉर्मेशन मिळवण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ेशन करा.
03:49 Jmol अप्लिकेशन वापरून रेणूंची Surface topology दाखवली जाऊ शकते.
03:56 विविध सर्फेसेस पाहण्यासाठी, pop-up (पॉपअप) मेनू उघडा.
04:01 खात्री करून घ्या की modelkit मेनू बंद झाला आहे, जर हे उघडे असेल.
04:06 पॉप-अप मेनू उघडण्यासाठी, पॅनेलवर राईट क्लिक करा.
04:10 खाली स्क्रोल करा आणि '"Surfaces"' निवडा.
04:14 अनेक पर्यायासह एक sub-menu उघडते.
04:18 Dot Surface
04:20 van der Waal's, आणि काही इतर.
04:23 प्रदर्शन करण्यासाठी, मी Molecular surface निवडेन.
04:28 Benzene चा मॉडेल molecular surface सह प्रदर्शित होतो.
04:33 आता हे एका दुसर्‍या सर्फेसमध्ये बदलू, जसे Dot Surface
04:38 त्यासाठी, पॉप-अप मेनू पुन्हा उघडा आणि Dot Surface निवडा.
04:44 आपण सर्फेसना ओपेक किंवा ट्रांस्लूसेंट देखील बनवू शकतो.
04:48 असे करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा.
04:52 Surfaces पर्यंत खाली स्क्रोल करून Make Opaque पर्याय निवडा.
04:59 लक्षा द्या की, benzene मॉडेल ओपेक झाले आहे.
05:03 सरफेस पर्याय बंद करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा, Surfaces निवडा.
05:10 Off पर्यंत खाली स्क्रोल करून त्यावर क्लिक करा.
05:15 आता, कोणत्याही सर्फेसेसशिवाय आपल्याकडे benzene चे मॉडेल आहे.
05:20 Jmol, रेणूंचे अटॉमिक आणि मॉलेक्युलर ऑर्बिटल्स प्रदर्शित करू शकतो.
05:25 'कंसोल' वर कमांडस् लिहून स्क्रीनवर ऍटोमिक ऑर्बिटल्स प्रदर्शित केले जाऊ शकतात.
05:32 File आणि New वर क्लिक करून एक नवीन Jmol विंडो उघडा.
05:37 आता 'कंसोल' विंडो उघडण्यासाठी, File वर क्लिक करून नंतर Console वर क्लिक करा.
05:43 स्क्रीनवर 'कंसोल' विंडो उघडते.
05:47 'कंसोल' विंडो मॅग्निफाइ करण्यासाठी , मी KMag Screen magnifier वापरत आहे.
05:53 अटॉमिक ऑर्बिटल्ससाठी कमांड लाईन isosurface phase atomicorbital ने सुरू होते.
06:00 डॉलर प्रॉम्प्टवर टाईप करा , isosurface phase atomicorbital.
06:06 हे क्वांटम नंबर्स 'n', 'l' आणि 'm' च्या नंतर येतो जे प्रत्येक 'अटॉमिक ऑर्बिटल' साठी विशिष्ट आहेत.
06:14 s orbital प्रदर्शित करण्यासाठी, टाईप करा 2 0 0
06:20 नंबर्स 2, 0, 0अनुक्रमे: 'n', 'l' आणि 'm' क्वांटम नंबर्स दर्शवतात.
06:27 कमांड कार्यान्वित करण्यासाठी, 'एंटर' की दाबा .
06:31 आपल्याकडे पॅनेलवर s orbital प्रदर्शित आहे.
06:35 येथे 'अटॉमिक ऑर्बिटल्स' आणि संबंधित 'स्क्रिप्ट कमांडस्' ची काही अधिक उदाहरणे आहेत.
06:41 कमांड लाईन सर्व 'अटॉमिक ऑर्बिटल्स' साठी समान आहे.
06:45 'कंसोल' वर आधीची कमांड दाखवण्यासाठी, कीबोर्डवरील अप एरो की दाबा.
06:51 क्वांटम नंबर्स 'n', 'l' आणि 'm' ला एडिट करून 2 1 1 करा.
06:58 'एंटर' की दाबा आणि Jmol पॅनेलवर 'px ऑर्बिटल पाहा.
07:05 अप एरो की पुन्हा दाबा आणि 'n', 'l' आणि 'm' ला एडिट करून '3', '2' आणि -1 करा.
07:13 'एंटर' की दाबा आणि Jmol पॅनेलवर dxy ऑर्बिटल पाहा.
07:19 आपण हे इमेजेस विविध फाईल स्वरुपातदेखील सेव्ह करू शकतो, जसे jpg, png किंवा pdf
07:27 येथे सर्व 'अटॉमिक ऑर्बिटल्स' साठी कमांडस् ची सूची आहे (s, p, d आणि f).
07:35 ह्या स्लाईडवर दाखवले गेलेले मॉडेल्स 'अटॉमिक ऑर्बिटल्स' चे आहेत.
07:40 हे 'कंसोल' वर लिहिलेल्या 'स्क्रिप्ट कमांड्स' च्या मदतीने तयार केले होते.
07:45 'मॉलेक्युलर ऑर्बिटल्स' कसे प्रदर्शित करायचे हे दाखविण्यासाठी येथे मी एक नवीन Jmol पॅनेल आणि 'कंसोल' उघडले आहे.
07:53 Jmol वापरून Hybridized 'मॉलेक्युलर ऑर्बिटल्स' जसे की sp3, sp2 आणि sp प्रदर्शित केले जाऊ शकतात .
08:02 आपल्याकडे पॅनेलवर methane(मिथेन) चे मॉडेल आहे.
08:06 'मिथेन' sp3 टाईप चे 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' ठेवतो.
08:11 Linear Combination of Atomic Orbitals म्हणजे LCAO मेथड 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' तयार करण्यासाठी वापरली जाते.
08:21 अतः, कमांड लाईन lcaocartoon च्या नंतर create आणि ऑर्बिटल च्या नावा सह सुरू होते.
08:30 डॉलर प्रॉम्प्ट वर टाईप करा lcaocartoon create sp3.
08:36 'एंटर' दाबा.
08:38 sp3 hybridized 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' सह 'मिथेन' चे मॉडेल पहा.
08:45 sp2 hybridized 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' पाहण्यासाठी, आपण एक उदाहरण म्हणून ethene घेऊ.
08:52 पॅनेलवर हे ethene चे रेणू आहे.
08:56 Ethene रेणूमध्ये तीन 'sp2 hybridized 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स'आहेत. त्याचे नाव sp2a, sp2b आणि sp2c आहेत.
09:08 डॉलर प्रॉम्प्टवर, टाईप करा 'lcaocartoon create sp2a', 'एंटर' दाबा.
09:17 पॅनेलवर ethene मॉडेलवर sp2 ऑर्बिटल पहा.
09:22 अप एरो की दाबा आणि sp2a ला sp2b ने बदला, 'एंटर' दाबा.
09:31 पुन्हा, अप एरो की दाबा आणि sp2b ला sp2c ने बदला, 'एंटर' दाबा.
09:41 अंततः pi bond साठी, ऑर्बिटलचे नाव एडिट करून pz करा.
09:48 पॅनेलवर, सर्व 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' सह आपल्याकडे ethene रेणू आहे.
09:55 हे स्लाइड 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' सह काही इतर रेणूंचे उदाहरण दाखवते.
10:01 अधिक माहितीसाठी, Jmol स्क्रिप्ट' डॉक्यूमेंटेशन ची वेबसाईट पहा.
10:08 थोडक्यात
10:10 ह्या पाठात आपण शिकलो
10:12 cyclohexane आणि cyclopentane चे मॉडेल तयार करणे.
10:17 benzene चे मॉडेल तयार करणे.
10:19 रेणूंची surface topology दाखवणे.
10:23 आपण हे देखील शिकलो, अटॉमिक ऑर्बिटल्स (s, p, d, f) दर्शवणे.
10:29 'कंसोल' वर स्क्रिप्ट कमांड्स लिहून 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' (sp3, sp2 and sp) दर्शवणे.
10:38 असाईनमेंटसाठी
10:40 2-Butene चा मॉडेल तयार करणे आणि 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' दर्शवणे.
10:45 'मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स' चे रंग आणि आकार बदलण्यासाठी lcaocartoon कमांड तपासा.
10:52 कमांड्सच्या सूचीसाठी खालील लिंक पहा.
10:57 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:01 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:04 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:09 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
11:11 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:19 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
11:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:30 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:37 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:42 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana