PHP-and-MySQL/C4/Simple-Visitor-Counter/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:32, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 page counter वरील ह्या ट्युटोरियलमधे स्वागत.
00:02 हे प्रत्येक रिफ्रेशनंतर पेज किती व्यक्तींनी पाहिले आहे ते मोजेल.
00:07 प्रत्येक वेळी कोणी त्या पेजवर गेल्यावर, व्हॅल्यू वाढून ती टेक्स्ट फाईलमधे संचित होईल व युजरला दर्शविली जाईल.
00:15 ती दाखवायची की तुमच्यापुरती ठेवायची ते तुम्ही ठरवू शकता.
00:19 हे करण्याची ही सर्वात सोपी पध्दत आहे.
00:21 हे unique visitors मोजत नाही.
00:23 मी unique visitors हा पाठ लवकरच बनवणार आहे.
00:27 तो लवकरच उपलब्ध होईल.
00:30 तो पहा. तो अधिक तपशीलवार असेल.
00:33 तो IP addresses हाताळतो.
00:35 आत्ता basic counter चा पाठ पाहू जो डेटाबेस स्टोअरेज ऐवजी file-storageवापरतो .
00:42 त्यासाठी प्रथम आपल्या व्हॅल्यूज संचित करण्यासाठी फाईल बनवणे आवश्यक आहे.
00:48 हे करण्याच्या दोन पध्दती आहेत.
00:50 राईट क्लिक करून नवे text document बनवणे.
00:53 किंवा 'fopen' फंक्शन द्वारे फाईल तयार करणे.
00:59 आपण ती फाईल, व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत. परंतु हे बंधनकारक नाही.
01:05 येथे parameter मधे टाईप करा count.php. आणि दुसरा पॅरामीटर, जो लिहिणे, वाचणे किंवा जोडण्यासाठी आहे. उदाहरणार्थ,
01:22 आपण लिहिण्यासाठी निवडू.
01:26 आता 'fwrite' लिहू आणि file वर लिहू. आणि शून्य ची व्हॅल्यू बनवू.
01:36 आता पेज उघडू. रिफ्रेश करू.
01:41 आपल्याला counter.php मिळाली आहे. त्यावर क्लिक करा. पुन्हा मागे जाऊन count.php पहा.
01:49 म्हणजे .txt
01:51 रिफ्रेश करू.
01:54 आता .txt file मिळाली आहे.
02:00 आपण count.php काढून टाकू.
02:05 आता हे करून झाले. ह्या कोडची गरज नाही.
02:08 म्हणून हा भाग डिलिट करू. पण मी तसाच ठेवतो. समजा फाईल वाचायची आहे.
02:14 हे टाईप देखील करू शकतो. आपल्याला लिहिण्याऐवजी वाचण्यासाठी फाईल बनवायची आहे.
02:22 फाईल मिळाली आहे. त्यात शून्य व्हॅल्यू आहे.
02:26 ती उघडून पाहू.
02:28 हो, आपल्याकडे count.txt मधे शून्य आहे जे वाचून येथे ठेवू.
02:34 आता फाईलमधील contents मिळवण्याची गरज आहे.
02:37 त्यासाठी 'fopen' ऐवजी 'file_get_contents' वापरू.
02:42 टाईप करा 'file_get_contents'.
02:44 यामुळे 'count.txt' मधील contents मिळतील.
02:48 मी 'echo' टाइप करेल आणि व्हेरियेबल चा उपयोग करेल आणि मी टाइप करेल , 'echo file' .
02:52 आता हे file_get_contents आपल्या 'count.txt' मधील contents, फाईल व्हेरिएबल मधे संचित करेल.
03:02 आणि हे फाईल मधील contentsएको करेल.
03:05 पेजवर परत जाऊन रिफ्रेश करू.
03:07 counter क्लिक केल्यावर शून्य मिळाले.
03:10 रिफ्रेश करू. अजूनही शून्यच दाखवत आहे.
03:14 'count.txt' मधे 'hello' टाईप करून पेज रिफ्रेश केल्यास आपल्याला 'hello' दिसेल.
03:20 म्हणजे 'count.txt' मधे जे काही आहे ते एको करत आहोत.
03:25 आता येथे शून्य ही integer व्हॅल्यू आहे.
03:30 हे एको करण्यासाठी टाईप करा 'You've had file visitors'.
03:37 यामुळे असे काहीसे दिसेल.
03:40 आता 'visitors' नावाचे व्हेरिएबल बनवू.
03:46 त्याची व्हॅल्यू 'file' असेल.
03:50 हे येथे वर ठेवू. ते वाचण्यास सोपे आणि कार्यक्षम असेल.
03:55 येथे 'visitors' एको करू.
04:00 पुढे टाईप करा visitors.
04:05 Visitors - new equals हा vistors अधिक 1.
04:14 अशाप्रकारे ही आपली नवीन व्हॅल्यू आहे.
04:17 पुढे टाईप करा 'filenew', आपण नवीन फाईल बनवत आहोत.
04:22 ती count.txt म्हणून उघडणार आहोत.
04:27 आणि ह्या फाईलमधे लिहिणार आहोत.
04:30 जर हे 'a+' असेल तर त्याचा अर्थ 'append' - म्हणजे ह्या फाईलमधे आपण काहीतरी जोडत आहोत.
04:38 परंतु त्या फाईलवरच लिहायचे आहे. येथे टाईप करा 'w'.
04:42 नंतर टाईप करा 'fwrite' कंसात 'filenew' स्वल्पविराम.
04:47 म्हणजे लिहायची व्हॅल्यू, 'visitorsnew'.
04:50 हे कार्य करेल. कार्यान्वित करण्यापूर्वी पुन्हा हा कोड पाहू.
04:55 आपली मुख्य फाईल मिळाली आहे जी count.txt मधील contents देईल, जे ह्याक्षणी शून्य आहे.
05:04 'visitors' मधे फाईल व्हेरिएबलचे contents आहेत.
05:07 युजरला येथे किती 'visitors' आहेत ते एको करत आहोत.
05:11 visitors new ह्या नव्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 'visitors + 1' आहे. म्हणजे ती व्यक्ती ह्याक्षणी हे पेज बघत आहे.
05:20 हे महत्त्वाचे आहे. या व्यक्तीमुळे येथे 1 ने वाढ होत आहे.
05:24 पाठाच्या सुरूवातीला पाहिल्याप्रमाणे आपण नवी फाईल उघडत आहोत. येथे लिहिण्यासाठी 'w' घेतला आहे.
05:32 नव्या फाईलमधे 1 ने वाढलेली नवी व्हॅल्यू लिहित आहोत.
05:37 आता रिफ्रेश करू. आपण बघू शकतो.
05:41 हे कार्य करत नाही. कोड तपासू.
05:44 आपणvisitors चे तसेच - Visit-ors new. चे स्पेलिंग तपासू. Visit-ors.
06:01 येथे चुकून mटाईप झाले आहे. तिथे 'n' टाईप करा.
06:06 म्हणजेचcount.txt. आता प्रत्येक रिफ्रेशनंतर हे 1 ने वाढत आहे.
06:12 ही व्हॅल्यू वाढताना आपण बघू शकतो.
06:16 आता रिसेट करण्यासाठी हे करावे लागेल.
06:19 येथे 'count.txt' has been changed ही वॉर्निंग मिळाली, कारण ती एडिट केली होती.
06:24 'reload from disk' करा.
06:27 'count.txt' मधे 19 तर पेजवर 18 आहे.
06:30 कारण नवी व्हॅल्यू देण्यापूर्वी आपणechoकरत आहोत.
06:35 अधिक कार्यक्षमतेसाठी आणि खरी योग्य व्हॅल्यू दिसण्यासाठी हा कोड येथे लिहू.
06:41 आता रिफ्रेश करू. ह्या पेजवर 25 visitors दिसत आहेत आणि 'count.txt' वर26दिसत आहे.
06:51 हे थोडे अव्यवस्थित झाले आहे.
06:55 हे करण्याची कोणतीही ठराविक पध्दत नाही.
06:57 हे नेहमी 'visitors' एको करेल.
06:59 येथे 'visitors_new' एको करू.
07:07 ही योग्य तीच व्हॅल्यू दाखवेल.
07:11 visitors new- पुन्हा स्पेलिंग चुकले आहे.
07:16 आता बरोबर झाले. व्हॅल्यू वाढवून 35 करू आणि 'count.txt' मधेही व्हॅल्यू 35 आहे.
07:24 यासारखा सोपा कोड लिहिताना पोझिशनला फार महत्त्व नसले तरी त्याने फरक पडतो.
07:30 अशाप्रकारे हे बेसिक tutorial आहे.
07:32 काही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
07:35 हे करून बघा.
07:37 तसेच IP addresses वर आधारित असलेले advanced counter वरील इतर ट्युटोरियलही पहा.
07:43 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana