Inkscape/C2/Text-Manipulation/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:10, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 इंकस्केप मधील Text Manipulation या पाठात आपले स्वागत.
00:06 आपण शिकणार आहोत -
00:09 पाथवर टेक्स्ट लिहिणे
00:11 आकृतीत टेक्स्ट लिहिणे
00:13 टेक्स्टच्या आत इमेज टाकणे
00:15 perspective मधे टेक्स्ट लिहिणे
00:17 ‘‘‘Cut-out text’’’ बद्दल.
00:19 या पाठासाठी वापरणार आहोत,
00:22 उबंटु लिनक्स 12.04 OS
00:25 इंकस्केप वर्जन 0.48.4
00:28 इंकस्केप उघडू.
00:31 प्रथम पाथवर टेक्स्ट कसे लिहायचे हे जाणून घेऊ. Text टूलवर क्लिक करा .
00:36 कॅनव्हासवर “Spoken Tutorial is an Audio-Video tutorial” असे टाईप करा.
00:43 फाँटचा आकार 20 करा.
00:46 मागील पाठात Bezier टूलद्वारे पाथ काढायला आपण शिकलो आहोत.
00:51 त्यावर क्लिक करा.
00:53 कॅनव्हासवर क्लिक करून टेक्स्टच्या खाली tilde आकाराचा पाथ काढा.
00:59 टेक्स्ट आणि पाथ दोन्ही सिलेक्ट करा.
01:03 टेक्स्ट मेनू खालील Put on path पर्याय वर क्लिक करा.
01:08 पाथवर टेक्स्ट लिहिले गेले आहे.
01:12 सर्व डिसिलेक्ट करण्यासाठी कॅनव्हास वर कुठेही क्लिक करा.
01:16 टेक्स्ट टूल सिलेक्ट करून टेक्स्टच्या सुरूवातीला क्लिक करा.
01:21 पाथवरील टेक्स्ट नीट दिसण्यासाठी स्पेसबार दाबून सुरूवातीला थोडी स्पेस वाढवा.
01:28 आता पाथ सिलेक्ट करून Node टूलवर क्लिक करा.
01:35 हँडल्सद्वारे पाथचा आकार बदला.
01:39 पाथचा आकार बदलू त्याप्रमाणे टेक्स्ट आपली जागा बदलत आहे.
01:45 पाथवरील टेक्स्ट काढून टाकायचे असल्यास Text निवडा.
01:49 Text मेनूवर जा.
01:51 Remove from path वर क्लिक करा.
01:54 आता पाथ काढला गेला आहे.
01:57 undo करण्यासाठी Ctrl + Z दाबा.
02:01 पुढे एखाद्या आकारात टेक्स्ट समाविष्ट कसे करायचे ते पाहू.
02:05 Polygon टूल वापरून षटकोन काढा.
02:09 आता षटकोनात काही टेक्स्ट समाविष्ट करू.
02:14 लिबर ऑफिस रायटर फाईलमधे आधीच सेव्ह केलेले टेक्स्ट कॉपी करणार आहे.
02:19 Ctrl + A दाबून टेक्स्ट सिलेक्ट करा. Ctrl + C दाबून ते कॉपी करा.
02:25 Inkscape वर परत जा.
02:27 Text टूलवर क्लिक करा.
02:30 षटकोनाखाली टेक्स्ट Ctrl + V दाबून पेस्ट करा.
02:35 Text आणि hexagon दोन्ही सिलेक्ट करा.
02:39 आता Text मेनूखालील,
02:41 Flow into Frame वर क्लिक करा.
02:45 आपले टेक्स्ट षटकोनात समाविष्ट झाले आहे.
02:49 फाँटचा आकार कमी करून तो 10 करा म्हणजे सर्व टेक्स्ट नीट दिसेल.
02:54 Flow काढण्यासाठी Text मेनूवर जाऊन Unflow वर क्लिक करा.
03:00 टेक्स्ट दिसेनासे झाले आहे. Ctrl + Z दाबून undo करा.
03:07 आता आपण इमेजवर टेक्स्ट कसे लिहायचे ते पाहू.
03:11 प्रथम इमेज इंपोर्ट करू. File मेनूखालील Import वर क्लिक करा.
03:19 मी इमेज Pictures फोल्डरमधे सेव्ह केलेली आहे.
03:25 आता ही इमेज कॅनव्हासवर दिसत आहे.
03:29 ती सिलेक्ट करून Object मेनूवर जा.
03:33 Pattern खालील Object to Pattern वर क्लिक करा.
03:38 Text टूल वापरून इमेज खाली “SPOKEN TUTORIAL” टाईप करा.
03:44 हे टेक्स्ट Bold करा.
03:47 Object मेनूखालील Fill and Stroke वर क्लिक करा.
03:52 Fill टॅबखालील Pattern वर क्लिक करा. टेक्स्टवर इमेज तयार झालेली दिसेल.
04:01 इमेज नीट करण्यासाठी Node टूलवर क्लिक करा.
04:04 इमेजवर चौरस आणि वर्तुळाकार हँडल्स दिसतील.
04:08 टेक्स्टवरील इमेज फिरवण्यासाठी circular handle वर क्लिक करा.
04:13 त्याचा आकार बदलण्यासाठी square handle वर क्लिक करा.
04:17 पुढे perspective मधे टेक्स्ट कसे लिहायचे ते पाहू.
04:21 कॅनव्हासवर “SPOKEN” टाईप करा.
04:24 Path मेनूखालील Object to path वर क्लिक करा.
04:30 Bezier curve सिलेक्ट करून पाथ काढू.
04:34 डाव्या बाजूला खालून पाथ काढायला सुरूवात करू.
04:38 perspective साठी आयत काढा ज्याची डावी बाजू मोठी आणि उजवी बाजू लहान असेल.
04:46 प्रथम टेक्स्ट सिलेक्ट करून आयताकृती पाथ सिलेक्ट करा.
04:50 Extensions वर जा. प्रथम Modify Path क्लिक करून नंतर Perspective क्लिक करा.
04:57 आता perspective मधे टेक्स्ट समाविष्ट झालेले दिसेल.
05:01 टेक्स्टने सुरवातीचा बिंदू आणि पाथची दिशा घेतल्याचे दिसेल.
05:07 आणखी एक perspective बनवू.
05:11 कॅनव्हासवर “TUTORIAL” टाईप करा.
05:15 Path मेनूखालील Object to path वर क्लिक करा.
05:19 perspective साठी Bezier टूल वापरून आयताकृती पाथ काढा.
05:24 यावेळी डाव्या वरच्या कोप-यात सुरवात करून घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने पुढे जाऊ.
05:30 प्रथम टेक्स्ट आणि नंतर पाथ सिलेक्ट करा.
05:34 Extensions वर जा. प्रथम Modify Path क्लिक करून नंतर Perspective क्लिक करा.
05:42 टेक्स्ट वरून खालच्या दिशेनी लिहिले गेले आहे.
05:46 कारण पाथच्या आरंभ बिंदूनुसार टेक्स्ट अलाईन केले जाते.
05:51 शेवटी cut-out text बद्दल जाणून घेऊ.
05:55 आयत काढा आणि त्याच्या वरच्या भागात “INKSCAPE” हा शब्द टाईप करा.
06:01 दोन्ही सिलेक्ट करा. Path मेनूखालील Difference पर्याय निवडा.
06:08 कॅनव्हासवर झालेला बदल लक्षात घ्या.
06:11 cut-out text बनवण्याची आणखी एक पध्दत जाणून घेऊ.
06:15 पुन्हा “INKSCAPE” हा शब्द टाईप करा.
06:17 Object मेनूवर जाऊन Fill and Stroke वर क्लिक करा.
06:21 Stroke paint टॅबमधील Flat color वर क्लिक करा.
06:25 Stroke style टॅबमधे width चे पॅरामीटर 2 करा.
06:30 Fill टॅबमधे No paint वर क्लिक करा.
06:35 आपल्या टेक्स्टवर cut out आकार तयार झाल्याचे दिसेल.
06:38 थोडक्यात,
06:40 पाठात शिकलो:
06:42 पाथवर टेक्स्ट लिहिणे
06:44 आकृतीत टेक्स्ट लिहिणे
06:46 टेक्स्टच्या आत इमेज टाकणे
06:48 perspective मधे टेक्स्ट लिहिणे आणि,‘‘‘Cut-out text’’’ बद्दल.
06:51 ह्या असाईनमेंट करा.
06:54 नागमोडी पाथवर “Learn FOSS using Spoken Tutorial” हे टेक्स्ट लिहा.
06:59 Bezier टूल वापरून समलंब चौकोन काढा.
07:02 कोड फाईलमधे दिलेले टेक्स्ट कॉपी करून ते समलंब चौकोनात पेस्ट करू.
07:07 रंगीबेरंगी इमेज “INKSCAPE” या टेक्स्टमधे समाविष्ट करू.
07:10 perspective मधे “INKSCAPE” हे टेक्स्ट लिहा.
07:13 “SPOKEN TUTORIAL” या टेक्स्टसाठी cut-out text बनवा.
07:17 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसेल.
07:21 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:34 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
07:36 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:42 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:47 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana