PHP-and-MySQL/C2/Functions-Basic/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:55, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 Basic Functionवरील दोन पैकी पहिल्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 फंक्शन कसे तयार करावे त्याचा syntax तसेच input म्हणून एक किंवा अनेक व्हॅल्यू कशा द्याव्या ते आपण पाहू.
00:13 दुसरे ट्युटोरियल returning values वरील असेल.
00:17 आता सुरूवात करू या. मी येथे PHP tags देत आहे. येथे फंक्शनचा syntax लिहित आहे.
00:23 myName हे फंक्शन चे नाव आहे.
00:27 हे आपण कॅपिटल व स्मॉल लेटर्स एकत्र करून असेही लिहू शकतो. ज्यात नवीन शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल असते.
00:38 हे वाचायला सोपे असले तरी मी नेहमीच सर्वsmall case वापरेन.
00:43 हे दोन कंस आपण काढू. ज्यात अद्याप काही लिहिलेले नाही. आपण येथे इनपुट घेतलेले नाही. मी येथे Alexलिहिन.
00:56 जर आपण हे कार्यान्वित केले तर आपल्याला काही होताना दिसणार नाही.
01:05 कारण फंक्शन declare केले, परंतु call केलेले नाही.
01:11 फंक्शनcall करण्यासाठी केवळ फंक्शनचे नाव, दोन कंस आणि पुढे अर्धविराम लिहिणे आवश्यक आहे.
01:18 फंक्शनमध्ये वापरण्यासाठी व्हॅल्यू द्यायची असल्यास ती येथे दिली जाते.
01:24 त्याबद्दल काळजी करू नका. आपण आपले फंक्शनcall करणार आहोत ज्याने हा code कार्यान्वित होईल.
01:30 आता रिफ्रेश करा. आपल्याला Alex असे echoझालेले दिसेल.
01:36 आता समजा आपल्याला एकापेक्षा अधिक ओळींचा code समाविष्ट करायचा आहे. तुम्ही येथे कितीही ओळींचा code लिहू शकता. अधिकाधिक ओळी समाविष्ट करण्यासाठी हा block आहे. आता हे तपासून पाहू.
01:53 बघा, हे कार्य करत आहे. शिवाय हे वेगळे कॉल करायची गरज नसते. तर हे असेही call केले जाऊ शकते. उदाहरणार्थ कोटस मध्ये my name is कोटस पूर्ण. myname हे फंक्शन.
02:13 ठीक आहे. आपल्याला my name is आणि आपले फंक्शन वेगवेगळे एको करणे आवश्यक आहे.
02:22 हे नीट कार्यान्वित न होण्याचे कारण म्हणजे ते एक फंक्शन आहे. value नाही. त्यामुळे हे Alex असे echo करणार आहे.
02:36 नवीन ओळीवर हे लिहिल्याने काही फरक पडत नाही, echo, my name is, echo Alex. कळले?
02:45 हे इथे काम करणार नाही. त्याने my name is, my name असा आऊटपुट मिळेल.
02:57 त्यामुळे हे परत खाली आणून रिफ्रेश करा. आणि बघा my name is Alex असे एको झाले आहे.
03:03 नीट कळण्यासाठी परत सांगतो हे जर कार्यान्वित होणा-या code ने replaceकरायचे झाल्यास ते असे दिसेल.
03:11 परंतु आपण असे करणार नाही.
03:16 हे नीट कळण्यासाठी परत सांगितले आहे. आता एक गोष्ट आणखी सांगतो. फंक्शन हे defineकरायच्या आधी सुध्दा आपण कॉल करू शकतो. हे PHP मध्ये चालू शकते. हे आता रिफ्रेश केल्यास तुम्ही ह्या आऊटपुटची अपेक्षा धरू शकता. कारण हे फंक्शन declareकरण्याच्या आधीच कॉल केले आहे आणि त्याला ते पूर्णपणे ओळखता आलेले आहे.
03:46 प्रत्यक्षात हे असे कार्य करत नाही. जर हे ठीक वाटत असेल तर तुम्ही हे पेजच्या शेवटी ठेऊ शकता. परंतु मी वरती declare करणे पसंत करीन ज्यामुळे आपण पुन्हा सुरूवात करू शकतो.
04:00 त्याबद्दल एवढेच पुरे. आता फंक्शनमध्ये value भरण्यासाठी आपण येथे टाईप करूया. हे 'your name is' असे एको करेल. आणि नंतर आपले name हे variable एको करेल. आपल्या function ला 'yourname' असे नाव देऊ या.
04:19 आता हे व्हेरिएबल कोठून मिळणार? आता युजरला येथे इनपुट देता यावे असे मला वाटते. येथे name व्हेरिएबल लिहून your name आणि quotesमध्ये Alex लिहूया.
04:39 हे अशा रितीने काम करते. yourname फंक्शन कॉल करते. हा व्हेरिएबल उचलून nameमध्ये टाकते आणि echoमध्ये वाचते.
04:58 तर आपण असे म्हणत आहोत your name Alex. हे करताना आपल्याला ह्याची व्हॅल्यू लागेल विशेषतः string value. तुम्ही येथे जाऊन काही इनपुट आले आहे का ते बघता. ते आलेले आहे- Alex. आता आपल्याला your name is Alex असे मिळाले आहे.
05:17 तर हे असे आहे. आपण हे Billy असेही बदलू शकतो. हे असे काम करते.
05:26 आता मला पुढे फंक्शन द्वारे असे लिहायचे आहे की तुमचे वय इतके वर्ष आहे.
05:38 यासाठी आपल्याला नाव आणि वय लागेल. त्यासाठी आपण आणखी एक व्हेरिएबल घेऊ.
05:50 येथे आपण comma देऊन आणखीन हा व्हेरिएबल वाढवू. अनेक व्हेरिएबल देताना ते comma ने वेगळे करतात. पहिला व्हेरिएबल येथून घेतला जातो आणि echoकेला जातो. तसेच दुसरा, येथून घेतला जातो आणि येथे echoकेला जातो.
06:10 फंक्शनमध्ये व्हेरिएबल अशी लिहिली जातात. हे अनेक व्हेरिएबल्स घेते. अशाप्रकारे code असतो.
06:19 हे तपासून बघूया. येथे थोडी स्पेस असणे आवश्यक आहे. तसेच येथे पुन्हा Alex आणि 19 टाईप करून रिफ्रेश करा. आणि बघा.
06:31 function वेळ वाचवते. हे code चे मोठे blocks समाविष्ट करते. तसेच हे इनपुट घेऊ शकते.
06:46 हे ट्युटोरियल येथे संपत आहे. returning value साठी कृपया functions वरील दुसरे ट्युटोरियल बघा.
06:55 या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana