PHP-and-MySQL/C2/Multi-Dimensional-Arrays/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:41, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 multidimensional array हा असा array आहे ज्यामध्ये आपण इतरarrays संचित करू शकतो.
00:06 हा associative array सारखाच असतो.
00:09 परंतु या array चे associates हे सुध्दा arrayच असतात.
00:14 हे नीट समजून घेण्यासाठी आपण प्रोग्रॅमला सुरूवात करू या.
00:19 आपण असा प्रोग्रॅम बनवणार आहोत, जो आपल्याला इंग्रजी अक्षरांचे स्थान दर्शवणार आहे.
00:26 उदाहरणार्थ 1ही व्हॅल्यू दिल्यावर पहिल्या स्थानावर "A" हे अक्षरecho केले जाईल.
00:33 जर आपण 2ही व्हॅल्यू दिली तर दुस-या स्थानावर "B" हे अक्षर मिळेल.
00:38 आणि 3या व्हॅल्यूसाठी आपल्याला "C" हे अक्षर मिळेल. याच प्रकारे पुढे.
00:43 प्रथम मी एक array बनवून घेते.
00:53 नीट दिसण्यासाठी हे मी खालच्या भागात सरकवते.
00:58 तुम्हीही हे असे बनवून घ्या.
01:01 आणि या कंसात आपला array बनवू या. ज्याला आपण ABC असे नाव देणार आहोत.
01:10 हा आपला array आहे.
01:15 येथे व्हॅल्यू टाईप करण्यापेक्षा आपण पूर्वी केल्याप्रमाणेच येथे array समाविष्ट करू या.
01:24 आणि या कंसात व्हॅल्यूज असतील. उदाहरणार्थ कॅपिटल मध्ये A, B, C आणि D.
01:32 आणि या व्हॅल्यूज स्वल्पविरामच्या सहाय्याने वेगळ्या केलेल्या असतील.
01:41 आणि मग 123 नामक अजून एक array बनवू या.
01:46 आणि आता त्यामध्ये 1,2,3,4 अशा व्हॅल्यूज असतील.
01:53 येथे खाली एखादा विशिष्ट data, array मधून कसा echo करायचा ते बघू या.
01:59 आपण आपला मुख्य array कॉल करू या.
02:02 तसेच आपण ABC हा array कॉल करू या.
02:05 आणि नंतर arrayमधील तुम्हाला जो घटक हवा त्याची पोझिशन. हा array मधील array आहे.
02:13 आता हे टाईप करा echoआणि मग आपल्या मुख्य arrayचे नाव म्हणजेचalpha
02:19 मग पुढे square brackets मध्ये ABC
02:23 पुढे पुन्हा square brackets मध्ये घटकाचे स्थान. जो घटक तुम्हाला बघायचा आहे.
02:30 उदाहरणार्थ आता आपल्याला "A" echo करायचे आहे.
02:35 आता हे कार्यान्वित केल्यावर "A" हा रिझल्ट मिळाला.
02:47 हे बदलून तिथे 123 लिहिल्यास आपल्याला 1 हा रिझल्ट मिळेल.
02:54 हे तुम्ही बघू शकता.
02:57 आपण आपल्या मुख्य array मध्ये दोन बेसिक arrays बनवले आहेत आणि कॉल कसे करायचे ते शिकलो आहोत.
03:05 आता आपण येथे अक्षर व त्याचा स्थानक्रमांक यांचा संबंध सांगणारा नवीन प्रोग्रॅम तयार करणार आहोत.
03:13 येथे टाईप करा. म्हणजेच postion = 0 कारण 0ने सुरूवात केली जाते.
03:30 आता आपण हे echo करू या. Letter मग काहीतरी is in position मग पुन्हा काहीतरी.
03:39 हे खूप सोपे आहे.
03:42 आपण येथे 3 हे स्थान लिहू या. तिस-या स्थानावर C हे अक्षर असल्यामुळे आपल्याला रिझल्टमध्ये C हे अक्षर दिसेल.
03:53 अशा प्रकारे एखादे Letter echo करण्यासाठी या पहिल्या रिकाम्या स्थानी हे टाईप करा alpha .
04:02 square brackets मध्ये ABC
04:05 पुन्हा square brackets मध्ये 'pos'
04:07 कारण 'pos' हे स्थान दर्शवते.
04:11 आणि येथे स्थान दर्शवण्यासाठी Alpha... square brackets मध्ये123
04:19 पुन्हा square brackets मध्ये 'pos'
04:23 आता पोझीशनची व्हॅल्यू 0 आहे.
04:29 आपण टाईप करू या echo something. ही पोझीशन 0 आहे.
04:36 array ABC मधील पोझीशन 0. म्हणजे प्रत्यक्षात A हा position 0 वर आहे,
04:47 जो हा array आहे, 123 ची position zero आहे. आणि आपण म्हणत आहोत A हे अक्षर पोझीशन 1वर आहे.
04:56 हे कार्यान्वित करू या. आपल्याला A is in position 1 हा रिझल्ट मिळाला. आता येथे हे बदलून ते 1 करू या.
05:05 रिफ्रेश केल्यावर Letter B is in position 2 मिळेल. आता आपले application नीटपणे चालण्यासाठी आणि सहजपणे कळण्यासाठी आपण पहिल्या पोझिशन साठी 0 लिहिण्याची गरज काढून टाकू या.
05:21 त्यासाठी 1 कंसामध्ये लिहून त्याच्यापुढे -1 लिहा. म्हणजे हे नीट होईल.
05:28 आता पोझिशन1-1=0. म्हणजे कंसात 1 लिहिल्यावर आधी 0साठी मिळालेला रिझल्ट मिळाला. तसेच 2लिहिल्यावर 1साठीचा रिझल्ट मिळतो. letter B is in position 2.
05:43 कंसात 1लिहिल्यावर A is in position 1 हे उत्तर मिळेल.पण जर येथे 0टाईप केल्यास -1ही पोझिशनच नसल्यामुळे letter in positionहा रिझल्ट मिळेल. कारण हे अक्षर किंवा स्थानच अस्तित्वात नाही.
06:01 असे हे multidimensional array आहेत. भाषांतर मनाली रानडे, आवाज--- यांनी दिला आहे. धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana