PHP-and-MySQL/C2/Switch-Statement/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:11, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
|
|
---|---|
00:00 | SWITCH statement वरीलPHP ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | PHP मधील हे महत्त्वाचे ट्युटोरियल असल्यामुळे आपण त्यावरील नवीन exercise बघणार आहोत. |
00:13 | आपणsyntax बनवून घेऊ. |
00:16 | SWITCH statement हे IF statement ला पर्याय आहे. त्याचे इनपुट हे एक expression असले तरी हे स्टेटमेंट खूप सुटसुटीत आणि formattable आहे. |
00:29 | तर आपण यासाठी काही व्हॅल्यू इनपुट करू. आणि नंतर याबरोबर ती व्हॅल्यू सेव्ह करू. |
00:36 | आणि जर ती या व्हॅल्यूशी मॅच झाली तर आपण code कार्यान्वित करू. |
00:43 | हे तुलना करण्याचे तंत्र नाही. इनपुट व्हॅल्यू मॅच झाल्यास त्यानुसार आऊटपुट कार्यान्वित होईल. ह्यासाठी आपण SWITCH असे लिहू. |
00:55 | आता सुरूवात करू या. |
00:57 | यातील SWITCH हा मुख्य code आहे. |
01:00 | येथे expression लिहू या. उदाहरणार्थ Alex |
01:09 | आपण एक छोटा प्रोग्रॅम बनवू आणि तो समजून घेऊ. |
01:15 | IFस्टेटमेंटप्रमाणेच curly brackets टाईप करू. |
01:21 | आता आपण प्रत्येक व्हॅल्यू कशी चेक करायची ते पाहू. |
01:26 | येथे आपण व्हॅल्यू तपासणार आहोत. |
01:29 | आपण आता हे quotation marks मध्ये टाकू या. |
01:32 | अर्थातच नंबर्स तुम्ही कोटस् मध्ये टाकू शकत नाही. |
01:35 | आता आपण येथे टाईप करू या case. मग त्याची ही व्हँल्यू आपण मॅच करून बघणार आहोत. उदाहरणार्थ Alex |
01:44 | मग कोलन किंवा सेमी कोलन टाईप करा. |
01:48 | आणि जर आपल्याला SWITCH expression बरोबर ती व्हॅल्यू मॅच झाली तर echo केली जाणारी कंडिशन लिहू. |
01:56 | मग येथे आपण echoडबल कोटस मध्ये you have blue eyes असे टाईप करू या. |
02:05 | आपली ही केस संपवण्यासाठी ब्रेक आणि सेमी कोलन याचा वापर करणार आहोत. |
02:11 | लक्षात घ्या आपण येथे सेमी कोलनचा वापर केला आहे, येथे केला नाही. |
02:18 | आता दुसरी केस ती कशी लिहायची ते बघू या. |
02:23 | येथे Billy टाईप करू आणि पुढे echo डबल कोटस मध्ये you have brown eyes टाईप करू. |
02:30 | नंतर पुन्हा ब्रेक आणि सेमी कोलन |
02:36 | हे integrated IF स्टेटमेंटप्रमाणेच आहे. म्हणजे IF तुमचे नाव Alex असेल तर echo you have blue eyes or ELSE IF तुमचे नाव Billy असल्यास you have brown eyes |
02:53 | काही लोकांना ही पध्दत सोपी वाटते. यामध्ये खूप वाचावे लागते. परंतु हे प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असते. |
03:02 | या उदाहरणात आपण केवळ Alex आणि Billy या दोन केसेसचा वापर केला आहे. |
03:10 | आता येथे डिफॉल्टमध्ये टाईप करा. जे I don't know what color your eyes are असे echo करेल. |
03:19 | आता यानंतर आपल्याला ब्रेकची गरज नाही. कारण यापुढे आता केसेस नाहीत. |
03:26 | म्हणजे येथे निवडण्यासाठी कुठलाच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे यानंतर ब्रेकची गरज नाही. |
03:34 | आपले SWITCH तयार झाले आहे. त्याचा उपयोग करू या. |
03:39 | आता आपल्या प्रोग्रॅममध्ये या ठिकाणी ALEX च्या जागी व्हेरिएबल घालू या. |
03:46 | मग name equals असे टाईप करून येथे येणारे नाव तुम्ही निवडा. |
03:53 | आता येथे name व्हेरिएबल असे टाईप करा. |
03:57 | अशा प्रकारे येथे व्हेरिएबल कसे समाविष्ट करायचे ते आपण पाहिले. |
04:01 | आता हे कसे करायचे हे तुम्हाला माहित झाले असेलच. |
04:04 | आता ते कसे कार्य करते ते बघू या. |
04:08 | आता switch, नंतर आपले expression, म्हणजेच येथे Alex ही व्हॅल्यू घेतली जाईल. |
04:13 | आता ह्या केसची व्हॅल्यू Alexशी मॅच झाल्यामुळे हे echo होईल. ब्रेक, केस संपवण्यासाठी आहे. |
04:22 | Rahul हे नेम व्हेरिएबल असेल, तर डिफॉल्ट आपल्याला I don't know what colour your eyes are असे एको करेल. |
04:29 | आता ते कार्यान्वित करून पाहू. |
04:37 | थोडी उजळणी करू या. |
04:39 | आपल्याला दिसेल नेम व्हेरिएबलशी Alex हे मॅच झाले व आपल्याला हे आऊटपुट मिळाले. |
04:44 | आपण येथे आपल्याला हव्या तितक्या code च्या ओळी समाविष्ट करू शकतो. एखादी केस कुठे संपली हे आपल्याला ब्रेकमुळे समजते. |
04:54 | block चा शेवट करण्यासाठी IF statement मध्ये curly bracketsची गरज असते. |
04:59 | तर येथे block चा शेवट करण्यासाठी ब्रेकचा वापर केला जातो. तुमच्या माहितीसाठी ह्याला blocks असे म्हणतात. |
05:06 | येथे नाव बदलून ते Billy करा आणि काय होते ते पहा. |
05:10 | आपण ठरवल्याप्रमाणे You have brown eyes हा रिझल्ट मिळेल. |
05:16 | आता आपण येथे Kyleहे नाव देऊन रिफ्रेश करू या. आपल्याला I don't know what colour your eyes areहा रिझल्ट मिळाला कारण, Kyle's डोळ्यांचा रंग सांगणारा block येथे उपलब्ध नाही. |
05:31 | अशा प्रकारे हे SWITCH स्टेटमेंट आहे. |
05:34 | हे करून बघा. काही जण हे वापरणे पसंत करतात तर काहीजण नाही. |
05:38 | बहुधा हे IF statement पेक्षा जलद काम करते. हे नियंत्रित करणे सोपेही जाते. तसेच हे सुटसुटीत दिसते. त्यामुळेच याची निवड करणे ते तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे. |
05:48 | सहभागाबद्दल धन्यवाद. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज---यांनी दिला आहे. |