GIMP/C2/Drawing-Simple-Figures/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:02, 17 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:18 Meet The GIMP या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:21 हे ट्यूटोरियल, उत्तरेकडील Germany(जर्मनी , च्या Bremen((ब्रेमेन मधील Rolf Steinort((रोल्फ स्टाईनॉर्ट)) यांच्या द्वारे निर्मित आहे.
00:27 मला जो ईमेल मिळाला आहे, त्यासहित ट्यूटोरियल ची सुरवात करू
00:33 मला David Vansalan(डेविड वॅन्सेलन) द्वारे एक ईमेल मिळाला आहे आणि त्यांनी GIMP(गिंप) सहित geometrics(जियोमेट्रिक्स) ने सोप्या आकृत्या कशा काढायच्या हे विचारले.
00:45 आता प्रथम सर्वात सोप्या मार्गाने सुरूवात करू, म्हणजेच सरळ रेषा सह.
00:55 सरळ रेषा काढणे कठीण होऊ शकते, परंतु जर आपण येथे एक बिंदू बनवू आणि shift(शिफ्ट) की दाबु आणि दुसरा एक बिंदू बनवू, तर तुम्ही सहजपण एक सरळ रेष काढू शकता.
01:14 तर ह्या सरळ रेषा आहेत.
01:19 अंडू करण्यास Ctrl + Z दाबा.
01:24 एक चौरस थोडा किचकट आहे.
01:28 केवळ tool box(टूल बॉक्स) वर जा आणि rectangle tool(रेक्टॅंगल टूल) निवडा.
01:36 आणि aspect ratio 3 by 3 ठेवा.
01:41 तर हे एक चौरस असायला हवे.
01:44 आता माझ्या कडे एक चौरस चे सिलेक्शन आहे, त्यामुळे, Edit( एडिट), Stroke Selection(स्ट्रोक सिलेकशन ) वर जा.
01:52 मी येथे काही बदल करू शकते.
01:55 मी रेषेची रुंदी ठरवू शकते किंवा मी paint tool(पेंट टूल) वापरु शकते आणि मी paint tool(पेंट टूल) मधील paint brush(पेंट ब्रश) निवडते आणि stroke(स्ट्रोक) वर क्लिक करते.
02:10 आणि येथे आपला चौरस आहे.
02:14 मला हा चौरस भरायचा असेल तर हे सोपे आहे, केवळ येथे colour palet(कलर पेलेट ) वर जा आणि काळा रंग चौरस मध्ये ड्रॅग करा.
02:25 हेच ellipse(एलिप्स) सिलेक्शन ने केल्या जाऊ शकते.
02:30 मी ellipse(एलिप्स) निवडू शकते आणि Edit( एडिट) वर जा आणि Stroke Selection(स्ट्रोक सिलेकशन ) निवडा.
02:40 अधिक किचकट आकृत्यांसाठी Path Tool(पाथ टूल ) निवडा.
02:46 बिंदू बनवून मी एक मार्ग तयार करू शकते आणि अंतिम बिंदूवर क्लिक केल्यावर माझा मार्ग पूर्ण होतो.
02:56 नंतर मी येथे Edit(एडिट) वर जाऊ शकते आणि या हॅण्डल्स ना तुमच्या पद्धतीने बदलण्यास सुरवात करा .
03:06 तुम्ही याचा सराव करू शकता आणि समजू शकता.
03:10 हे खूप सोपे आहे.
03:17 आणि शेवटची गोष्ट मला जी करायची आहे ते आहे stroke path(स्ट्रोक पाथ).
03:22 आणि मला तोच पर्याय येथे मिळाला आहे, आणि stroke(स्ट्रोक) वर क्लिक करताच मला एक परिपूर्ण रेष मिळते.
03:29 ही एक सरळ रेष नसली तरी एक परिपूर्ण रेष आहे.
03:34 आणि हे या आठवड्या पुरते होते.
03:37 अधिक माहिती साठी कृपया http://meetthegimp.org वर जा आणि काही कमेंट द्यायची असल्यास कृपया info@meetthegimp.org वर लिहा.
03:54 Spoken Tutorial Project(स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट) तरफे या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, Kavita salve, PoojaMoolya, Ranjana