GChemPaint/C3/Charts-in-GChemTable/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:32, 13 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Charts in GChemTable वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:09 | एलिमेंटल चार्टस आणि |
00:11 | कस्टम चार्टस तयार करण्याबद्दल |
00:15 | आपण, |
00:18 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04, |
00:21 | GChemPaint वर्जन 0.12.10 आणि |
00:25 | GChemTable वर्जन 0.12.10 वापरू. |
00:31 | हा पाठ समजून घेण्यासाठी तुम्हाला, |
00:35 | मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि |
00:37 | GChemPaint बद्दल माहिती असावी. |
00:40 | GChemPaint च्या संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:44 | GChemTable ची नवी विंडो उघडू. |
00:49 | Dash Home वर क्लिक करा. |
00:51 | सर्च बार मधे “gchemtable” टाईप करा |
00:55 | Periodic table of the elements आयकॉनवर क्लिक करा. |
01:00 | View मेनूवर क्लिक करून Elements Charts सिलेक्ट करा. |
01:05 | पर्यायांची सूची दाखवणारा सबमेनू उघडेल. |
01:10 | Electro-negativity वर क्लिक करा. |
01:13 | Pauling Electro-negativity विरूध्द Atomic number(Z) असा चार्ट दिसेल. |
01:18 | चार्टमधे Electro-negativity ची सर्वोच्च व्हॅल्यू '4' आहे. |
01:23 | मी Electro-negativity चा चार्ट बंद करत आहे. |
01:26 | अशाचप्रकारे View मेनूतील इतर उपलब्ध चार्ट पाहू. |
01:29 | Element चार्टस. |
01:32 | मी Melting Temperature चार्ट निवडत आहे. |
01:35 | Melting point विरूध्द Atomic number(Z) चार्ट दाखवला जाईल. |
01:41 | ह्या चार्टमधे Carbon चा उत्कलन बिंदू सर्वोच्च आहे. |
01:46 | मी Melting point चार्ट बंद करत आहे. |
01:50 | आता "Custom" चार्ट बनवण्याबद्दल जाणून घेऊ. |
01:54 | View वर जाऊन Element चार्टस सिलेक्ट करून Custom वर क्लिक करा. |
02:01 | Customize चार्ट विंडो आणि GChemTable ग्राफ विंडो स्क्रीनवर उघडेल. |
02:07 | Customize चार्ट विंडोच्या डावीकडे Graph hierarchy tree आहे आणि |
02:11 | उजवीकडे Graph preview आहे. |
02:13 | Graph hierarchy tree मधे निवडलेल्या ग्राफचे घटक आणि त्यांची हायरार्की दाखवली जाते. |
02:20 | पॅनेलमधे दिलेल्या बटणांद्वारे हायरार्की बदलता येते. |
02:25 | ग्राफ preview मधे, ग्राफमधील बदल सुयोग्य प्रमाणात दाखवले जातात. |
02:31 | Graph hierarchy tree मधे, आपल्याला Graph आणि Chart1 दिसेल. |
02:36 | डिफॉल्ट रूपात Graph निवडलेले असते. |
02:39 | आता हे खालील पॅनेल बघू. |
02:42 | येथे Style आणि Theme हे दोन टॅब्ज आहेत. |
02:46 | डिफॉल्ट रूपातStyle टॅब निवडलेला असतो. |
02:51 | येथे दोन हेडिंग्ज आहेत: Outline आणि Fill. |
02:55 | Outline हेडिंगखाली 3 ड्रॉप डाऊन आहेत. जसे की, |
02:59 | Style, Color आणि Size. |
03:04 | हे ड्रॉप डाऊन ग्राफच्या आऊटलाईन प्रॉपर्टीज बदलण्यास मदत करतात. |
03:09 | Style च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून दाखवलेल्या लाईनस्टाईलपैकी एक निवडा. |
03:15 | उदाहरणार्थ- मी Long dash निवडत आहे. |
03:20 | उपलब्ध सर्व रंग बघण्यास Color चा ड्रॉपडाऊन क्लिक करा. |
03:25 | मी हिरवा रंग निवडणार आहे. |
03:28 | "Size" च्या स्क्रोलर अॅरोवर क्लिक करा. साईज वाढवून “3.0” pts करा. |
03:34 | केलेले सर्व बदल Graph preview area मधे दिसतील. |
03:38 | पुढे Fill बद्दल जाणून घेऊ. |
03:41 | Fill खाली Type चे ड्रॉप डाऊन बटण दिसेल. |
03:45 | त्यावर क्लिक करा आणि Pattern सिलेक्ट करा. |
03:50 | Pattern चे अॅट्रीब्यूटस खाली दिसतील. |
03:52 | त्यामधे Pattern, Foreground आणि Background ह्यांचा समावेश होतो. |
03:58 | प्रत्येक अॅट्रीब्यूटच्या ड्रॉपडाऊनमधे त्यातील उपलब्ध पर्याय दिलेले असतात. |
04:03 | Pattern च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा. |
04:05 | तुमच्या पसंतीचा पॅटर्न निवडा. |
04:08 | Foreground च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करा आणि नारिंगी रंग निवडा. |
04:13 | Background च्या ड्रॉप डाऊनवर क्लिक करून काळा रंग निवडा. |
04:18 | केलेले बदल Graph preview area मधे पहा. |
04:22 | Theme टॅबमधील पर्याय तुम्ही वापरून बघा. |
04:27 | आता Graph hierarchy tree मधील Chart1 निवडा. |
04:31 | Add वर क्लिक करा. |
04:34 | पर्यायांच्या सूचीतून Title to Chart1 निवडा. |
04:39 | खाली टॅब्जचा नवा सेट उघडेल. |
04:42 | डिफॉल्ट रूपात Data टॅब निवडलेला आहे. |
04:46 | Text फिल्डमधे चार्टचे नाव टाईप करा. |
04:49 | मी Atomic mass – Fusion Temperature असे टाईप करत आहे. |
04:55 | Font टॅबवर क्लिक करा. |
04:58 | येथे Font टाईप, Font स्टाईल, font साईज आणि font कलर बदलू शकतो. |
05:05 | font साईज वाढवून 14 करा आणि font कलर 'maroon' करा. |
05:13 | पुढे Text टॅबवर क्लिक करा. |
05:15 | येथे टेक्स्टचे ओरिएंटेशन बदलू शकतो. |
05:19 | हे दोन प्रकारे करता येते- |
05:21 | 1. पहिले preview area मधे क्लिक करून |
05:24 | 2. दुसरे स्क्रोलरच्या सहाय्याने Angle फिल्ड मधे बदल करून |
05:31 | Position टॅबवर क्लिक करा. |
05:34 | मी त्याच्या डिफॉल्ट व्हॅल्यूज अशाच ठेवत आहे. |
05:38 | Graph hierarchy tree मधे परत जाऊन |
05:41 | Chart1 वर क्लिक करा. |
05:43 | खाली पॅनेलमधे तीन टॅब्ज दिसतील. |
05:46 | Style, Position आणि Plot area. |
05:50 | डिफॉल्ट रूपात Style टॅब निवडलेले आहे. |
05:54 | Fill वर जाऊ. |
05:56 | Type ड्रॉपडाऊन मधे, Unicolor gradient निवडा. |
06:01 | Direction ड्रॉपडाऊन निवडा |
06:04 | आणि तुमच्या पसंतीची डायरेक्शन निवडा. |
06:08 | End ड्रॉपडाऊन सिलेक्ट करून तुमच्या पसंतीचा रंग निवडा. |
06:14 | “Brightness” स्लाईडर ड्रॅग करा, |
06:16 | gradient चा ब्राईटनेस वाढवा. |
06:19 | Position आणि Plot area टॅब्ज |
06:21 | मधील पर्याय तुम्ही वापरून बघा. |
06:25 | आता Add वर क्लिक करा. |
06:28 | Plot to Chart1 सिलेक्ट करा. |
06:31 | विविध प्रकारचे चार्टस असलेला सबमेनू उघडेल. जसे की, |
06:34 | XY, Bubble, ColoredXY आणि DropBar. |
06:40 | प्रत्येक प्रकारच्या चार्टला विविध सबचार्टचे पर्याय आहेत. |
06:45 | आपण XY आणि XY Lines हे पर्याय निवडू. |
06:51 | खाली टॅब्जचा नवा सेट उघडेल. डिफॉल्ट रूपातStyle टॅब निवडलेला असेल. |
06:58 | Interpolation वर जा. |
07:00 | Type स्क्रोलवर क्लिक करून “Bezier cubic spline” निवडा. |
07:06 | Fill वर जा. Type स्क्रोलवर क्लिक करून “Bicolor gradient” निवडा. |
07:12 | Data टॅबवर क्लिक करा. चार्टचे नाव म्हणून टाईप करा, |
07:15 | Atomic-mass Vs Fusion temperature. |
07:20 | Xमधे X अक्षावर Atomic mass हा पर्याय निवडा. |
07:25 | Yमधे Y अक्षावर Fusion temperature हा पर्याय निवडा. |
07:30 | Markers टॅबवर क्लिक करा. |
07:33 | चार्टवरचे बिंदू दाखवण्यासाठी 'Markers' वापरले जातात. |
07:37 | Marker ह्या हेडिंग खाली |
07:40 | Shape, Fill, Outline आणि Size आहेत. |
07:44 | Circle हा आकार निवडू. |
07:48 | Fill मधे तपकिरी रंग निवडू. |
07:51 | इतर सर्व डिफॉल्ट व्हॅल्यू तशाच ठेवू. |
07:54 | Apply वर क्लिक करा. |
07:57 | आवश्यक चार्ट, |
08:00 | GChemTable ग्राफ विंडोवर दाखवला जाईल. |
08:03 | आता हा चार्ट इमेज म्हणूनsave करू. |
08:06 | प्रथम GChemTable ग्राफ विंडोवर क्लिक करा. |
08:10 | File सिलेक्ट करून,Save As Image वर क्लिक करा. |
08:14 | Save As Image चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:18 | PS document हा फाईल टाईप सिलेक्ट करा. |
08:22 | तुमच्या आवडीचे फाईल नेम टाईप करा. |
08:24 | मी “my-custom-chart” टाईप करत आहे. |
08:27 | फाईल save करण्यासाठी मी Desktop लोकेशन निवडत आहे. |
08:32 | Save वर क्लिक करा. |
08:35 | हे save केलेले डॉक्युमेंट आहे. |
08:38 | फाईल वर राईट क्लिक करा. |
08:40 | Open with Document Viewer पर्याय निवडा. |
08:44 | हा आपला ग्राफ आहे. |
08:47 | थोडक्यात, या पाठात शिकलो |
08:51 | 1. Electronegativity |
08:53 | 2. Melting Point हे एलिमेंटल चार्टस |
08:55 | तसेच कस्टम चार्टस बनवण्याबद्दल. |
08:58 | असाईनमेंट. |
09:00 | करून बघा. 1. विविध एलिमेंट चार्टस, 2. इतर XY चार्टचे प्रकार |
09:05 | 3. "Bubble", "ColoredXY" आणि "DropBar" हे चार्टचे प्रकार आणि |
09:10 | 4.चार्टस "SVG" आणि "PDF" ह्या फाईल फॉरमॅटमधे Save करणे. |
09:16 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:20 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:23 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:28 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:30 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:33 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:36 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:44 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:48 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:55 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:01 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . |
10:04 | सहभागासाठी धन्यवाद. |