GChemPaint/C3/Analysis-of-compounds/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:01, 13 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. GChemPaint मधील Analysis of Compounds वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:10 मॉलीक्युर काँटेक्सच्युअल मेनू
00:12 रेणू .mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे
00:15 रासायनिक क्रिया समाविष्ट करून त्यात बदल करणे</nowiki>
00:18 रीअॅक्शन अॅरोवर रीअॅक्शन कंडिशन्स आणि रीएजंटस समाविष्ट करणे
00:22 रीअॅक्शन मधील रेणूंचे 3D मधे रूपांतर करणे
00:26 त्यासाठी आपण,
00:28 उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04 आणि
00:32 GChemPaint वर्जन 0.12.10 वापरू.
00:37 तसेच इंटरनेट जोडणी आवश्यक आहे.
00:41 हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला GChemPaint ची माहिती असावी.
00:46 नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या.
00:52 GChemPaint ची नवी विंडो उघडलेली आहे.
00:55 Use or manage templates टूलवर क्लिक करा.
00:59 Templates टूलचे प्रॉपर्टी पेज खाली उघडेल.
01:02 Templates च्या ड्रॉपडाऊन मधील Amino Acids वर क्लिक करा.
01:07 सूचीतून Alanine सिलेक्ट करा.
01:11 Templates प्रॉपर्टी पेजवर Alanine ची रचना उघडेल.
01:16 रचनेवर क्लिक करा आणि ती उघडण्यासाठी डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
01:21 Alanine रेणूचा काँटेक्सच्युअल मेनू समजून घेऊ.
01:26 रेणूवर राईट क्लिक करा.
01:29 सबमेनू उघडेल.
01:31 Molecule सिलेक्ट करा. शेजारी काँटेक्सच्युअल मेनू उघडेल.
01:36 काँटेक्सच्युअल मेनूमधे ज्या विविध घटकांचा समावेश होतो. त्यापैकी पुढील काही बघू.
01:43 NIST WebBook page for this molecule
01:46 PubChem page for this molecule
01:48 Open in Calculator
01:51 NIST Web page for this molecule वर क्लिक करा.
01:55 Alanine's NIST वेबपेज उघडेल.
01:59 हे वेबपेज Alanine बद्दलची सर्व माहिती दाखवेल.
02:03 GChemPaint एडिटरवर जा.
02:06 PubChem page for this molecule उघडण्यासाठी Alanine वर राईट क्लिक करा.
02:12 ह्या वेबपेजवरील Alanine रचनेवर क्लिक करा.
02:16 2D Structure आणि 3D Conformer असे टॅब्ज असलेले नवे पेज उघडेल.
02:22 त्रिमितिय Alanine बघण्यासाठी 3D Conformer वर क्लिक करा.
02:28 दाखवलेल्या 3D रचनेवर क्लिक करा.
02:31 वरच्या बाजूला व डावीकडे काही कंट्रोल्स सहित रचना असलेली वेगळी विंडो उघडेल.
02:37 वेगवेगळ्या दिशांना रचना फिरवण्यासाठी Rotation आयकॉनवर क्लिक करा.
02:43 त्याच पानावर हायड्रोजन दाखवण्यासाठी H आयकॉन वर क्लिक करा.
02:48 हे हायड्रोजन आहेत.
02:51 पुन्हा GChemPaint विंडोवर जा.
02:53 Alanine वर राईट क्लिक करा. Open in Calculator पर्याय निवडा.
03:00 Chemical calculator विंडो उघडेल.
03:03 नसल्यास Overview पाठात दिल्याप्रमाणे सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरद्वारे इन्स्टॉल करा.
03:10 ह्या विंडोमधे खालच्या बाजूला Composition आणि Isotopic Pattern अशा टॅब्ज आहेत.
03:16 Composition टॅब मधील घटक अशाप्रकारे आहेत-
03:19 Formula
03:21 Raw formula
03:23 Molecular weight in g.mol-1 ( gram.mole-inverse)
03:26 Compound's elemental mass percentage(%) analysis.
03:32 Isotropic Pattern टॅबवर क्लिक करा.
03:35 संयुगाच्या Molecular weight ला उच्चतम असलेला mass spectrum चा आलेख दिसेल.
03:42 असाईनमेंट म्हणून, 1. Templates च्या सूचीतून इतर Amino Acids सिलेक्ट करा.
03:46 2. त्यांचे Composition आणि Isotropic pattern मिळवा.
03:51 नवी GChemPaint विंडो उघडली आहे.
03:54 आता 1,3-butadiene ची रचना काढू.
03:58 Add a chain टूलवर क्लिक करा.
04:01 4 कार्बन्सपर्यंत साखळी क्लिक आणि ड्रॅग करा.
04:04 Add a bond टूलवर क्लिक करा. डबल बाँड बनवण्यासाठी पहिल्या व तिस-या बंधावर क्लिक करा.
04:13 प्रत्येक जागेवरील अणू दाखवण्यासाठी त्यावर राईट क्लिक करा.
04:17 Atom वर क्लिक करून नंतर Display symbol वर क्लिक करा.
04:22 1,3-butadiene ची 2D रचना 3D रचनेत रूपांतरित करण्यासाठी टूलबारवरील Save आयकॉन वर क्लिक करा.
04:30 Save as डायलॉग बॉक्स उघडेल.
04:33 File type फिल्डमधे MDL Molfile Format सिलेक्ट करा.
04:39 1,3-butadiene असे फाईलनेम टाईप करा.
04:42 फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी Desktop सिलेक्ट करा.
04:47 Save वर क्लिक करा.
04:50 तसेच फाईल .mol किंवा .mdl असे एक्सटेन्शन देऊन सेव्ह करू शकता.
04:56 उदाहरणार्थ 1,3butadiene.mol किंवा .mdl असे फाईलनेम टाईप करा.
05:06 Save वर क्लिक करा.
05:09 3D रचना बघण्यासाठी, रेणूवर राईट क्लिक करा.
05:12 Open With Molecules viewer पर्याय निवडा.
05:17 हा 3D मधील 1,3butadiene आहे.
05:20 आपण रचनेत बदल करू शकत नाही.
05:23 रचना फिरवण्यासाठी त्यावर कर्सर ठेवा. माऊसचे बटण दाबून ठेवून ते ड्रॅग करा.
05:31 असाईनमेंट म्हणून बेंझीनची 2D रचना 3D मधे रूपांतरित करा.
05:36 आता रासायनिक अभिक्रिया आणि रीअॅक्शन कंडिशन्स काढायला शिकू.
05:41 Ethene आणि Ethanol मिळवण्यासाठी ही Ethyl chloride ची अनुक्रमे Alcoholic Potassium hydroxide आणि Aqueous Potassium hydroxide बरोबर रासायनिक अभिक्रिया आहे.
05:52 GChemPaint ची नवी विंडो उघडली आहे.
05:55 प्रथम Ethyl chloride ची रचना काढू.
05:59 Add a chain टूलवर क्लिक करा.
06:01 डिस्प्ले एरियावर क्लिक करा.
06:04 पहिल्या आणि दुस-या बंधावरील अणू दाखवण्यासाठी साखळीवर राईट क्लिक करा.
06:10 Current element च्या ड्रॉपडाऊन अॅरोवर क्लिक करा.
06:13 टेबलमधून Cl निवडा.
06:16 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
06:20 तिस-या बंधावर क्लिक करा.
06:23 Ethyl chloride ची रचना तयार होईल.
06:26 Add or modify a group of atoms टूलवर क्लिक करा.
06:31 डिस्प्ले एरियावर क्लिक करा. टाईप करा Alc.KOH.
06:37 पुन्हा क्लिक करा. Aq.KOH टाईप करा.
06:42 Add an arrow for an irreversible reaction टूलवर क्लिक करा.
06:47 तुम्ही स्क्रोलरद्वारे Arrow length बदलू शकता.
06:51 अॅरोची लांबी वाढवून 280 करू.
06:54 डिस्प्ले एरियावर Ethyl Chloride च्या बाजूला क्लिक करा.
06:58 Ethyl Chloride च्या खाली क्लिक करा.
07:01 माऊसचे बटण धरून ठेवा आणि अॅरो खालच्या दिशेला फिरवा.
07:05 Selection टूलवर क्लिक करा.
07:08 पहिल्या अॅरोच्या वरच्या बाजूला Alcoholic Potassium Hydroxide (Alc.KOH) नेऊन ठेवा.
07:13 दुस-या अॅरोजवळ Aqueous Potassium Hydroxide (Aq.KOH) नेऊन ठेवा.
07:18 Alcoholic Potassium hydroxide(Alc.KOH) सिलेक्ट करा.
07:22 अॅरोवर राईट क्लिक करा. सबमेनू उघडेल.
07:25 Arrow सिलेक्ट करा. Attach selection to arrow वर क्लिक करा.
07:29 Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल.
07:34 Role च्या ड्रॉपडाऊन सूचीवर क्लिक करा.
07:37 सूचीतून Catalyst सिलेक्ट करा. Close वर क्लिक करा.
07:42 Alcoholic Potassium Hydroxide (Alc.KOH) अॅरोला catalyst म्हणून जोडले गेल्याची खात्री करण्यासाठी तो अॅरो ड्रॅग करा.
07:49 हीच क्रिया Aqueous Potassium Hydroxide(Aq.KOH) साठीही करा.
07:58 अॅटॅचमेंट catalyst म्हणून जोडला गेलेला पाहण्यासाठी अॅरो ड्रॅग करा.
08:02 Ethyl chloride ची रचना निवडण्यासाठी Selection टूलवर क्लिक करा.
08:06 रचना CTRL + C ने कॉपी करून CTRL+V द्वारे दोन वेळा पेस्ट करा.
08:11 रचना ड्रॅग करून योग्य त्या ठिकाणी न्या.
08:15 रासायनिक अभिक्रियेत Ethyl chloride ची क्रिया Alcoholic potassium Hyroxide बरोबर होऊन Ethene मिळेल.
08:21 Ethyl chloride ची Aqueous Potassium Hydroxide बरोबर क्रिया होऊन Ethanol मिळेल.
08:27 Ethene मिळवण्यासाठी Eraser टूल वर क्लिक करून Ethyl chloride चा Cl बंध डिलीट करा.
08:34 आपल्याला Ethane मिळेल.
08:37 टूलबॉक्समधे कार्बन हे करंट एलिमेंट असल्याची खात्री करा.
08:42 Add a bond टूलवर क्लिक करून डबल बाँड मिळवण्यासाठी बंधावर क्लिक करा.
08:48 Ethene मिळेल.
08:50 Ethanol मिळवण्यासाठी कीबोर्डवरील कॅपिटल O दाबा.
08:54 Add or modify an atom टूलवर क्लिक करा.
08:58 आणि नंतर Ethyl chloride च्या Cl वर क्लिक करा.
09:02 रीअॅक्टंटस आणि प्रॉडक्टसचे 2D तून 3D मधे रूपांतर करणे.
09:07 नवी फाईल उघडा. Ethyl Chloride कॉपी करून ते नव्या फाईल मधे पेस्ट करा.
09:15 Save वर क्लिक करा.
09:17 Save as डायलॉग बॉक्स उघडेल.
09:20 Ethyl Chloride.mol असे फाईल नेम टाईप करा.
09:24 फाईल डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी Desktop वर क्लिक करा.
09:28 Save वर क्लिक करा.
09:31 तसेच Ethene नव्या फाईलमधे कॉपी करा.
09:34 फाईल Ethene.mol नावाने Save करा.
09:37 नव्या फाईलमधे Ethanol कॉपी करा.
09:39 फाईल Ethanol.mol नावाने Save करा.
09:42 डेस्कटॉपवर फाईल आधीच सेव्ह करून ठेवल्या आहेत.
09:46 ही विंडो मिनीमाईज करू.
09:49 आणि सेव्ह केलेल्या फाईल्स असलेल्या Desktop फोल्डरमधे जाऊ.
09:54 संयुगाची 3D रचना बघण्यासाठी फाईलवर राईट क्लिक करून Open with Molecules viewer निवडा.
10:02 अशाचप्रकारे Molecules viewer द्वारे मी सर्व फाईल्स उघडत आहे.
10:07 संयुगाची 3D रचना बघू शकता.
10:11 थोडक्यात,
10:14 या पाठात शिकलो,
10:16 NIST WebBook page for this molecule.
10:19 Pub-Chem page for the molecule
10:22 Chemical calculator द्वारे संयुगाचे मॉलिक्युलर वेट काढणे.
10:25 रेणू च्या mass spectrum चा आलेख मिळवणे
10:29 रेणू .mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे
10:32 रीअॅक्शन अॅरोवर रीअॅक्शन कंडिशन्स आणि रीएजंटस समाविष्ट करणे
10:36 रासायनिक क्रिया समाविष्ट करून त्यात बदल करणे
10:39 रीअॅक्शन मधील रेणूंचे 3D मधे रूपांतर करणे
10:42 असाईनमेंट म्हणून,
10:44 1)Propene (C3H6)(C3H6) आणि Bromine(Br-Br) रेणूंची Carbon tetrachloride(CCl4)ह्या कॅटॅलिस्ट सोबत होणारी रासायनिक अभिक्रिया काढा.
10:51 बेंझिन आणि क्लोरिन (Cl-Cl) रेणूची Anhydrous Aluminum Chloride(AlCl3) ह्या कॅटॅलिस्ट सोबत होणारी रासायनिक अभिक्रिया काढा.
10:57 पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसायला हवी.
11:01 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:05 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:08 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:17 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:20 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.</nowiki>
11:27 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:31 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:36 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana