GChemPaint/C3/Orbital-Overlap/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:38, 13 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of the tutorial: Orbital Overlap
Author: Manali Ranade
Key words: Atomic orbital, Add or modify an atomic orbital tool, rotation and resize of orbitals, positive, negative overlaps and zero overlap, Video tutorial
Time | Narration |
00:00 | नमस्कार,GchemPaint मधील Orbital Overlap वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत, |
00:08 | * ऑरबिटल्सच्या विविध प्रकारांबद्दल. |
00:11 | * ऑरबिटल्स फिरवणे आणि त्यांचा आकार बदलणे. |
00:14 | * ऑर्बिटलच्या ओव्हरलॅप्सचे प्रकार |
00:17 | त्यासाठी आपण उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04आणि |
00:21 | GChemPaint वर्जन 0.12.10वापरू. |
00:26 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, |
00:31 | GChemPaint केमिकल स्ट्रक्चर एडिटरची माहिती असावी. |
00:34 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:38 | प्रथम अॅटोमिक ऑर्बिटल बद्दल जाणून घेऊ. |
00:42 | अॅटोमिक ऑर्बिटल हे गणिती फंक्शन आहे. |
00:46 | हे अणूतील इलेक्ट्रॉनच्या तरंगरूपी वर्तणूकीबद्दल माहिती देते. |
00:52 | ऑर्बिटल म्हणजे अवकाशातील अशी जागा जिथे इलेक्ट्रॉन सापडण्याची संभाव्यता सर्वात जास्त आहे. |
00:58 | हे 's' ऑर्बिटल आहे. |
01:00 | हे गोलाकार आहे. |
01:03 | ह्या वेगवेगळ्या अक्षांवरील 'p' ऑर्बिटल्स आहेत. |
01:06 | 'p' ऑर्बिटल्स ह्या "dumb-bell" च्या आकाराच्या असतात. |
01:09 | पुढे वेगवेगळ्या अक्षांवरील 'd' ऑर्बिटल्स आहेत. |
01:13 | 'd' ऑर्बिटल्स ला दोन "dumb-bell" चा आकार असतो. |
01:17 | नवे GChemPaint अॅप्लिकेशन उघडले आहे. |
01:20 | प्रथम ऑर्बिटल्स बद्दल जाणून घेऊ. |
01:24 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
01:28 | ऑर्बिटल प्रॉपर्टी विंडो उघडेल. |
01:30 | ह्या विंडोमधे- Coefficient, Rotation आणि Type सारखी फिल्डस आहेत. |
01:36 | प्रथम Type ने सुरूवात करू. |
01:40 | डिफॉल्ट रूपात 's' ऑर्बिटल सिलेक्ट केलेले आहे. |
01:42 | p, d xy आणि d z square ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करा. |
01:50 | शेजारी ऑर्बिटल चे वेगवेगळे आकार बघू शकतो. |
01:54 | पुढे Coefficient आणि Rotation प्रॉपर्टीज बघू. |
01:59 | Coefficient प्रॉपर्टीची व्हॅल्यू -1.00 पासून 1.00 पर्यंत आहे. |
02:04 | Coefficient फिल्डच्या व्हॅल्यूजद्वारे ऑर्बिटल चा आकार बदलू शकतो. |
02:10 | शेजारी ऑर्बिटल चा आकार बदलताना बघू शकतो. |
02:15 | Rotation प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज -180(minus180 ) ते 180 पर्यंत असतात. |
02:20 | ऑर्बिटल्स क्लॉकवाईज किंवा अँटीक्लॉकवाईज पध्दतीने फिरवू शकतो. |
02:25 | अप किंवा डाऊन अॅरोद्वारे व्हॅल्यूज बदलता येऊ शकतात. |
02:30 | विविध प्रकारचे Positive overlaps दाखवण्यासाठी ऑर्बिटल्स कसे वापरायचे ते पाहू. |
02:36 | ही विविध ऑर्बिटल्सच्या Positive overlap ची स्लाईड आहे. |
02:40 | 's-s'ओव्हरलॅप, 's-p'ओव्हरलॅप, 'p-p'ओव्हरलॅप आणि 'p-p' साईडवाईज ओव्हरलॅप. |
02:51 | डिस्प्ले एरिया वर हायड्रोजन चा रेणू काढू. |
02:55 | कीबोर्डवरील कॅपिटलH दाबा. |
02:58 | Co-efficient ची व्हॅल्यू एक वर सेट करा. |
03:01 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
03:04 | Add a bond टूलवर क्लिक करा. |
03:07 | बंधाची लांबी अंदाजे 130पर्यंत असल्याची खात्री करा. |
03:11 | डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
03:14 | हायड्रोजन चा रेणू बनेल. |
03:17 | आता 's-s' एंड-ऑन ओव्हरलॅप पासून सुरूवात करू. |
03:20 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
03:24 | 's' ऑर्बिटल वर क्लिक करा. |
03:28 | हायड्रोजन रेणूच्या हायड्रोजन अणूंवर क्लिक करा. |
03:33 | 's-s' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू शकता. |
03:35 | आता 'p-p' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू. |
03:38 | कीबोर्डवरील कॅपिटलF दाबा. |
03:42 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
03:45 | Add a bond टूलवर क्लिक करा. |
03:49 | बंधाची लांबी अंदाजे 200 पर्यंत असल्याची खात्री करा. |
03:53 | डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
03:56 | Fluorine चा रेणू बनेल. |
03:59 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
04:02 | 'p' ऑर्बिटल वर क्लिक करा. |
04:05 | 'p-p' एंड-ऑन ओव्हरलॅपसाठी 'p' ऑर्बिटल आडव्या स्थितीत असणे आवश्यक आहे. |
04:11 | Rotation व्हॅल्यू वाढवून 90 करा. |
04:15 | 'p' ऑर्बिटल वर क्लिक करा. |
04:18 | एका Fluorine अणूवर क्लिक करा. |
04:21 | आता येथे हीच कृती पुन्हा करा. 'p' ऑर्बिटल '-90'(minus90) वर फिरवा. |
04:27 | इतर Fluorine अणूंवर क्लिक करा. |
04:30 | तुम्ही ऑर्बिटल स्पष्टपणे बघू शकत नसल्यास ऑर्बिटल चा आकार बदलू शकता. |
04:36 | त्यासाठी Coefficient ची व्हॅल्यू बदलणे आवश्यक आहे. |
04:40 | ऑर्बिटलवर राईट क्लिक करा. ऑर्बिटल सिलेक्ट करून Properties वर क्लिक करा. |
04:46 | orbital properties चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:50 | योग्यप्रकारे ओव्हरलॅप दिसेपर्यंत Coefficient ची व्हॅल्यू कमी करा. |
04:54 | Close वर क्लिक करा. |
04:57 | हीच क्रिया इतर ऑर्बिटलसाठी पुन्हा करणार आहोत. |
05:01 | 'p-p' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू शकता. |
05:04 | आता 'dz^2' ऑर्बिटल द्वारे 'd-d' एंड-ऑन ओव्हरलॅप दाखवू. |
05:09 | डिस्प्ले एरिया वर जा आणि कीबोर्डवरील कॅपिटल F दाबा. |
05:14 | सूचीतून Fe निवडा. |
05:17 | Add or modify an atom टूलवर क्लिक करा. |
05:20 | डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
05:23 | Add a bond टूलवर क्लिक करा. |
05:26 | बंध काढण्यासाठी आयर्न अणू (Fe) वर क्लिक करा. |
05:29 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
05:32 | 'dz^2' orbital चे रेडिओ बटण सिलेक्ट करा. |
05:37 | योग्य ओव्हरलॅपसाठी Coefficient ची व्हॅल्यू कमी करून 0.8 करा. |
05:42 | "dz^2" ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होण्यासाठी बंध असलेल्या आयर्नच्या अणूंवर क्लिक करा. |
05:49 | तुम्ही 'd-d' एंड-ऑन ओव्हरलॅप बघू शकता. |
05:52 | आता 'p' ऑर्बिटलच्या साईड-वाईज ओव्हरलॅप बद्दल जाणून घेऊ. |
05:57 | करंट एलिमेंट Carbon असल्याची खात्री करा. |
06:02 | Add a bond टूलवर क्लिक करा. |
06:05 | Bond length अंदाजे 90 असल्याची खात्री करा. |
06:08 | डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
06:12 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
06:16 | Coefficient ची व्हॅल्यू वाढवून ती एक करा. |
06:20 | 'p' orbital च्या रेडिओ बटणावर क्लिक करा. |
06:23 | आडव्या स्थितीत असल्यास 'p' orbital फिरवून तो उभ्या स्थितीत करा. |
06:29 | बंधाच्या कडांवर क्लिक करा. |
06:32 | 'p-p' साईड-वाईज ओव्हरलॅप बघू शकता. |
06:37 | याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे , ऑर्बिटल्स चे लोब्ज समान चिन्हांचे असतात. |
06:43 | पुढे निगेटीव्ह आणि झिरो ओव्हरलॅप्स बद्दल जाणून घेऊ. |
06:46 | ही निगेटीव्ह ओव्हरलॅपची स्लाईड आहे. |
06:51 | नवे GChempaint अॅप्लिकेशन उघडले आहे. |
06:55 | आता निगेटीव्ह ओव्हरलॅप कसा काढायचा ते पाहू. |
06:59 | Add a bond टूलवर क्लिक करा. |
07:02 | बंधाची लांबी अंदाजे 90 असल्याची खात्री करा. |
07:05 | डिस्प्ले एरिया वर क्लिक करा. |
07:08 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
07:12 | 'p' ऑर्बिटल च्या रेडिओ बटणावर क्लिक करून बंधाच्या एका बाजूवर क्लिक करा. |
07:17 | 'p' ऑर्बिटल 180 अंशात फिरवून त्याची वरची बाजू खाली करा. |
07:23 | बंधाच्या दुस-या कडेवर क्लिक करा. |
07:27 | निगेटीव्ह ओव्हरलॅप पहा. |
07:29 | याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे , ऑर्बिटल्स चे लोब्ज विरूध्द चिन्हांचे असतात. |
07:34 | आता झिरो ओव्हरलॅप कसे बनवायचे ते जाणून घेऊ. |
07:38 | ही झिरो ओव्हरलॅप ची स्लाईड आहे. |
07:42 | Add a bond टूलवर क्लिक करा. |
07:45 | डिस्प्ले एरियावर क्लिक करा. |
07:48 | Add or modify an atomic orbital टूलवर क्लिक करा. |
07:52 | 'p' ऑर्बिटलवर क्लिक करा. |
07:54 | 'p' ऑर्बिटल फिरवून ते मूळ स्थितीत नेऊन ठेवा. |
07:59 | बंधाच्या एका बाजूवर क्लिक करा. |
08:02 | 's' ऑर्बिटल वर क्लिक करा. |
08:05 | नंतर बंधाच्या दुस-या बाजूवर क्लिक करा. |
08:09 | झिरो ओव्हरलॅप कडे लक्ष द्या. |
08:12 | याप्रकारच्या ओव्हरलॅपमधे, ऑर्बिटल्स चे ओरिएंटेशन सारखे नसते. |
08:17 | शिकलो ते थोडक्यात, |
08:20 | या पाठात, * विविध प्रकारच्या ऑर्बिटल्स |
08:24 | एंड-ऑन आणि साईड-वाईज ओव्हरलॅप्स |
08:27 | ऑरबिटल्स फिरवणे आणि आकार बदलणे |
08:30 | धन, ऋण आणि झिरो ओव्हरलॅप बद्दल जाणून घेतले. |
08:34 | असाईनमेंट म्हणून. |
08:36 | हायड्रोजन क्लोराईड (H-Cl) रेणूद्वारे 's-p' एंड-ऑन ओव्हरलॅप काढा. |
08:40 | 'dxy-dxy' ऑरबिटल्सचे साईड-वाईज ओव्हरलॅप काढा. |
08:44 | इतर निगेटीव्ह आणि झिरो ओव्हरलॅप्स काढा. |
08:48 | योग्य ओव्हरलॅपसाठी ऑरबिटल्स फिरवून बघा आणि त्यांचा आकार बदला. |
08:56 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट अशी दिसणे अपेक्षित आहे. |
09:00 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:04 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:07 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:16 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:20 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:27 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:31 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:37 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro |
09:43 | यातील ड्रॉईंग्ज Arathi यांनी काढली आहेत. |
09:45 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |