GChemPaint/C2/Overview-of-GChemPaint/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:00, 13 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Title of script: Overview of GchemPaint
Author: Manali Ranade
Keywords: GchemPaint
Time | Narration |
00:01 | नमस्कार. Overview of GchemPaint वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:10 | सर्व युटिलिटी फाईल्स सहित GchemPaint इन्स्टॉल करणे. |
00:15 | GchemPaintचा मेनूबार आणि त्याची युटिलिटी सॉफ्टवेअर्स बघणे. |
00:20 | GchemPaint चे युजर मॅन्युअल वापरणे. |
00:23 | GchemPaint ची विविध युटिलिटी सॉफ्टवेअर्स वापरणे. |
00:27 | GChemPaint आणि Jmol Application मधील संबंध बघणे. |
00:33 | GchemPaint द्वारे काढता येणा-या विविध रचनांवर दृष्टिक्षेप टाकणे. |
00:39 | ह्या पाठासाठी आपण, |
00:41 | उबंटु लिनक्स OS वर्जन12.04. |
00:45 | GChemPaint वर्जन 0.12.10. |
00:50 | GChemCalc वर्जन 0.12.10. |
00:55 | GChem3D वर्जन 0.12.10. |
01:00 | GChemTable वर्जन 0.12.10. |
01:05 | Jmol Application वर्जन 12.2.2 वापरणार आहोत. |
01:10 | पाठाचा सराव करण्यासाठी |
01:13 | माध्यमिक शाळेतील रसायनशास्त्राचे ज्ञान |
01:15 | आणि इंटरनेट जोडणी आवश्यक आहे. |
01:19 | आता GchemPaint बद्दल जाणून घेऊ. |
01:22 | GchemPaint हे Gnome-2 डेस्कटॉपसाठी 2D केमिकल स्ट्रक्चर एडिटर आहे. |
01:28 | GChemCalc, GChem3D आणि GChemTable ही त्याची युटिलिटी फीचर्स आहेत. |
01:35 | GchemPaint हे केवळ Linux OS वर उपलब्ध आहे. |
01:39 | GchemPaint हे Gnome Chemistry Utils मधे समाविष्ट केलेले आहे. |
01:44 | GchemPaint आणि त्याच्या सर्व युटिलिटी फाईल्स सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरद्वारे उबंटु लिनक्सवर इन्स्टॉल करता येतात. |
01:53 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर बद्दल अधिक माहितीसाठी, |
01:56 | आमच्या वेबसाईटवरील लिनक्सचा पाठ पहा. |
02:02 | सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर विंडोमधे ह्या युटिलिटीज बघून घ्या. |
02:07 | gchempaint |
02:09 | libgcu0 |
02:11 | gcu-plugin |
02:13 | libgcu-dbg |
02:16 | gcu-bin |
02:19 | User Manual बद्दल जाणून घेऊ. |
02:22 | युजर मॅन्युअल GChemPaint आणि त्याच्या युटिलिटीज कशा वापरायच्या ते सांगते. |
02:28 | GchemPaint चे युजर मॅन्युअल http://gchemutils.nongnu.org/paint/manual/index.html ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
02:34 | GchemPaint चे मेनूबार आणि त्याच्या सर्व युटिलिटीज उबंटु डेस्कटॉप मेनूबारवर दिसतील. |
02:43 | हा GchemPaint चा टूलबॉक्स आहे. |
02:46 | विविध रचना काढण्यासाठी वेगवेगळ्या टूल्सचा वापर करतात. |
02:51 | करंट एलिमेंट बदलण्यासाठी टूलबॉक्समधे इनबिल्ट आवर्त सारणी आहे. |
02:57 | येथे टूलबॉक्समधील विविध टूल्सद्वारे वेगवेगळ्या रचना काढलेल्या आहेत. |
03:03 | पुढील पाठांत ह्या टूल्सद्वारे विविध रचना कशा काढायच्या ते दाखवणार आहोत. |
03:10 | आता GchemPaintच्या युटिलिटी सॉफ्टवेअरबद्दल जाणून घेऊ. |
03:15 | ही केमिकल कॅलक्युलेटर विंडो आहे. |
03:19 | सर्चबारमधे “C3H8” टाईप करून एंटर दाबा. |
03:25 | ही विंडो प्रोपेनचा तपशील आणि Isotropic pattern दाखवेल. |
03:32 | ही GChem3D विंडो आहे. |
03:35 | हे GchemPaint मधे काढलेल्या 2D रचनांची 3Dमॉडेल्स दाखवते. |
03:41 | GChemPaint चे नवीन वर्जन रेणूंची 3D चित्रे जास्त चांगल्या पध्दतीने दाखवू शकते. |
03:47 | ही GchemTable ची विंडो आहे. |
03:49 | ही मूलद्रव्यांची आवर्त सारणी आणि त्यातील ट्रेंड दाखवते. |
03:54 | हे GchemPaint चे खास वैशिष्ट्य आहे. |
03:58 | GchemPaint मधे काढलेल्या 2Dरचना Jmol Application मधे 3D रचना म्हणून बघता येतात. |
04:06 | 3Dरचना बघण्यासाठी GchemPaint च्या फाईल्स .mol फॉरमॅटमधे सेव्ह करणे आवश्यक आहे. |
04:21 | Jmol Application ची थोडक्यात ओळख करून घेऊ. |
04:25 | हे विनामूल्य आणि मुक्त स्त्रोत असलेले Molecular Viewer आहे. |
04:29 | हे रासायनिक रचनांचे त्रिमितीय मॉडेल बनवण्यासाठी व बघण्यासाठी वापरतात. |
04:34 | तसेच proteins आणि macromolecules बघण्यासाठीही वापरतात. |
04:40 | अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटवरील Jmol Application वरील पाठ बघा. |
04:47 | GchemPaint च्या पाठांत त्याची खास वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत. |
04:52 | Templates आणि Residues चा उपयोग. |
04:56 | रेणू आणि बाँडस बनवणे. |
05:01 | अॅरोमॅटिक मॉलीक्यूलर स्ट्रक्चर्स |
05:06 | ऑरबिटल ओव्हरलॅप |
05:10 | रेझोनन्स स्ट्रक्चर्स |
05:14 | 3Dरचना बघणे. |
05:18 | आवर्त सारणीतील ट्रेंडस बघणे. |
05:23 | थोडक्यात, |
05:25 | या पाठात शिकलो, |
05:27 | सर्व युटिलिटी फाईल्स सहित GchemPaint इन्स्टॉल करणे. |
05:32 | GchemPaintचा मेनूबार आणि त्याची युटिलिटी सॉफ्टवेअर्स बघणे. |
05:36 | GchemPaint चे युजर मॅन्युअल वापरणे. |
05:39 | GchemPaint' ची युटिलिटी सॉफ्टवेअर्स वापरणे. |
05:43 | GChemPaint आणि Jmol Application मधील संबंधांबद्दल. |
05:48 | तसेच आपण GchemPaint मधे काढता येणा-या विविध रचनांवर एक दृष्टिक्षेप टाकला. |
05:54 | येथील व्हिडीओमध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:59 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
06:03 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:07 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:10 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
06:16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:20 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:26 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:31 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |