DWSIM-3.4/C2/Creating-a-material-stream-in-DWSIM/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:51, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | creating a material stream in DWSIM वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:05 | कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत. |
00:07 | ह्या पाठात आपण पहाणार आहोत: |
00:10 | केमिकल कॉंपोनेंट्स कसे निवडने |
00:14 | थर्मोडायनॅमिक पॅकेज कसे निवडने |
00:17 | यूनिट्स आणि वॅल्यूज कसे निवडने |
00:19 | आणि मटेरियल स्ट्रीम कशी निर्दिष्ट करणे. |
00:23 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी DWSIM 3.4 विंडोज वर्जन वापरत आहे. |
00:29 | पण ARM वर Linux, Mac OS X आणि FOSSEE मध्ये ही प्रक्रिया समान आहे. |
00:35 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला DWSIM ला एक्सेस असणे आवश्यक आहे. |
00:39 | एक नवीन steady state simulation तयार करण्यासह सुरवात करू. |
00:46 | जेव्हा DWSIM उघडते, तेव्हा तुम्हाला अश्याप्रकारे एक स्टार्टअप विंडो दिसेल. |
00:53 | Create new simulation वर क्लिक करा. |
00:57 | जर सिम्युलेशन विज़र्ड दिसेल, तर ते कॅन्सल करा. |
01:02 | वर डाव्या बाजूला, एक फील्ड शोधा ज्याला Simulation म्हणतात. |
01:08 | त्याच्या पुढील पझल सारख्या बटणावर माउस फिरवा. |
01:14 | तुम्ही पाहू शकता की ते Configure Simulation म्हणून ओळखले जाते. |
01:18 | हे बटण दाबा. |
01:23 | 'कॉन्फिगर सिम्युलेशन' पॉप-अप उघडते. |
01:26 | आधीच्या वर्जन्स मध्ये, हा पॉप-अप आपोआप उघडायचे. |
01:31 | ह्या रेकॉर्डिंग मध्ये अक्षरे खूप लहान आणि अवाचनीय आहे. |
01:35 | हे समजण्यासाठी, मी फक्त ह्या स्क्रीनच्या संबंधीत भागावर जुम करेल. |
01:42 | चांगल्या प्रकारे वाचनीयतेसाठी स्क्रीनला मी पुन्हा व्यवस्थित केले. |
01:46 | ह्या विंडोच्या Component Search टॅब मध्ये, "benzene" टाइप करा. |
01:59 | Benzene दोन रोज मध्ये दिसत आहे. ज्या एंट्री मधे DWSIM डेटाबेस आहे त्यात आम्हाला रूची आहे . |
02:07 | इतर डेटबेससचे महत्त्व दुसर्या ट्यूटोरियल मध्ये स्पष्ट होईल. |
02:13 | ह्या ओळीवर कुठेही डबल क्लिक करा. |
02:17 | तुम्ही Add बटणवर देखील दाबु शकले असते जे उजव्या बाजूला आपल्याला लवकरच दिसेल. |
02:23 | तुम्ही पाहू शकता की Benzene आता निवडलेले आहे. |
02:27 | मी पॉप-अप विंडो डावीकडे सरकवून तुम्हाला दाखवते. |
02:40 | toluene साठी पुन्हा करा. |
02:52 | आपण हे निवडू. “Add” करू. |
02:59 | तुम्ही पाहू शकता घटक निवडणे हे पूर्ण झाले आहे. |
03:04 | जेथे हा विंडो होता तेथे मी परत सरकवेल. |
03:12 | आता आपण Thermodynamics निवडण्यासाठी तयार आहोत. |
03:14 | स्लाइड्सवर परत जाऊ. |
03:18 | पुढील स्लाईडवर जाऊ. |
03:21 | या स्लाइडमध्ये 'थर्मोडायनॅमिक्स कसे निवडणे ह्याचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत. |
03:24 | ह्या स्लाइड वर दाखवलेले संबंधित थीअरीची चर्चा ह्या ट्यूटोरियल च्या पलीकडे आहे. |
03:30 | Benzene आणि Toluene म्हणून एक आदर्श पर्याय तयार होतो, आपण Raoult's law निवडू शकतो. |
03:35 | आपण हे DWSIM मध्ये करू. |
03:40 | डाव्या बाजूला Thermodynamics' टॅब शोधा. त्यावर क्लिक करा. |
03:47 | वरती पंढर्या जागेत एक सब-मेनू दिसेल. |
03:51 | सब-मेनू मधील Property Packages वर क्लिक करा. |
03:56 | या सूचीत खाली स्क्रोल करून Raoult's law नावाचे एक पर्याय शोधा. |
04:03 | त्यावर डबल क्लिक करून निवडा. |
04:08 | 'पोप-अप' च्या उजव्या बाजूला तुम्हाला Raoult's law दिसेल. |
04:12 | हे पाहण्यासाठी, मी पोप-अपला डावीकडे सर्कवते. |
04:20 | ह्या पोप-अपच्या खाली उजव्या कोपऱ्यात, एक Back to Simulation बटण शोधा. त्यावर क्लिक करा. |
04:28 | कॉन्फिगर सिम्युलेशन पोप-अप बंद होतो आणि आता आपण सिम्युलेशनसाठी तयार आहोत. |
04:35 | कॅनव्हास' हे पानाच्या मधोमध flowsheets तयार करण्यासाठी वापरले जाते. |
04:41 | आपण material stream तयार करूया. |
04:44 | उजव्या बाजूला, तुम्हाला object palette दिसेल. |
04:49 | त्यात अनेक उपयुक्त केमिकल इंजिनियरिंग ऑब्जेक्ट्स मोठ्या संग्रहात आहे. |
04:55 | तुम्ही हे स्क्रोल करून काय उपलब्ध आहेत ते पाहू शकता. |
05:01 | ह्याच्या वरती उजव्या बाजूला Material Stream ऑब्जेक्ट आहे. त्याला क्लिक करून flowsheet वर ड्रग करा. |
05:12 | तुमच्या पसंतीच्या जागेवर, stream ड्रॉप करण्यासाठी माउस वरील बोट काढून टाका. |
05:19 | तुम्ही ह्या कॅनव्हास वर कुठेही सोडू शकतात. |
05:21 | नंतर, आवश्यक असल्यास तुम्ही स्ट्रीमला दुसऱ्या ठिकाणी हलवू शकता. |
05:25 | लगेच स्ट्रीम ड्रॉप केल्यानंतर, कॉमपोज़िशन्स एंटर करण्यासाठी एक पॉप-अप दिसते. |
05:31 | लक्ष्य द्या Mole Fraction डीफॉल्टनुसार निवडली जाते. |
05:36 | तुम्ही इतर शक्यतांना निवडू शकता. पण, मी ते तसेच सोडून देते. |
05:42 | आपण आधीच निवडलेले केमिकल्स, येथे आपोआप दिसून येतील. |
05:49 | Toluene च्या इक्विलिब्रियम कॉंपोज़िशन मध्ये 0.5 टाइप करा. |
05:55 | डाउन-एरो दाबा. |
05:57 | benzene च्या इक्विलिब्रियम कॉंपोज़िशन मध्ये 0.5 टाइप करा. |
06:02 | Apply वर क्लिक करा. |
06:06 | मोल फ्रैक्शन्स' चे एकूण उजव्या बाजूला दिसते. |
06:12 | जर एकूण १ नसेल, तर एंट्रीसला सामन्य ठेवते जेणेकरून एकूण १ होते. |
06:19 | पण काही वेळा हे अंदाज न येणारे वॅल्यूज देऊ शकतात. |
06:22 | त्यामुळे, तुम्ही स्वत: ला एकूण 1 येतो याची खात्री करू शकता. Close बटणवर क्लिक करा. |
06:31 | तुम्ही नेहमी अगोदरच्या 'स्ट्रीम' वर डबल क्लिक करून पॉप-अप परत मिळवू शकता. |
06:36 | खाली 'कॉन्फिगर सिम्युलेशन' बटण आहे, लक्ष्य द्या System of Units बदलण्यासाठी एक स्थान आहे. |
06:43 | हा मेनू क्लिक करून CGS System निवडू. |
06:49 | आता आपण ह्या स्ट्रीमचे वैशिष्ट्य पूर्ण करू. |
06:52 | एकदा फ्लोशीट मधील 'स्ट्रीम' आइकन वर क्लिक करा; ते डबल-क्लिक करू नका. |
07:00 | फ्लोशीटच्या डाव्या बाजूला, तुम्हाला selected object विंडो दिसेल. |
07:07 | ह्या विंडोच्या आत Properties आणि Appearance टॅब्स समावेश आहे. |
07:12 | properties टॅब 'स्ट्रीम' चे सर्व प्रॉपर्टीस दाखवते. DWSIM सर्व प्रॉपेर्टिेसना डिफॉल्ट वॅल्यू असाइन करते. |
07:21 | प्रथम ह्या पेज वर स्क्रोल करू. |
07:27 | material stream चे वैशिष्ट्य पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. |
07:31 | Specification वर दाबा. |
07:34 | डाउन-एरो उजव्या बाजूला दिसते, तो दाबा. |
07:40 | मुलभूत निर्देशीत करण्यासाठी pressure and temperature आहे. |
07:43 | मी ते तसेच सोडून देईल. |
07:45 | मेनू बंद करण्यासाठी मी पुन्हा एकदा डाउन-एरो दाबेल. |
07:50 | आपण पाहू 25 ही संख्या आधीपासून Temperature च्या विरोधात एंटर केलेली आहे. |
07:55 | Temperature च्या वर माउस फिरवल्याने, आपल्याला डिग्री सेल्सीयस म्हणून यूनिट्स दिसते. |
08:02 | ह्या संखेच्या उजव्या बाजूला क्लिक करू. |
08:07 | हे एडीटेबल फील्ड आहे. हे डेलीट करून 30 एंटर करू. |
08:15 | पुढे pressure kade पाहू. मी 1 ऐट्मॉसफिअर वर त्याला सोडेन. |
08:23 | आपण पुढे flowrate निर्देशित करू . |
08:26 | आपण mass flowrate किंवा molar flowrate किंवा volumetric flowrate निर्देशित करू शकतो. |
08:33 | आपण molar flowrate निर्देशित करूया. |
08:38 | मी जुनी वॅल्यू डिलीट करून 100 एंटर करेल. |
08:47 | हे बदल सेव्ह करण्यासाठी एंटर दाबा. |
08:50 | आपण पाहू शकतो ह्या फील्ड साठी यूनिट्स moles per second आहेत. |
08:56 | अशे CGS आणि SI म्हणून युनिट्सचे संयोजन वापरणे हे शक्य आहे. |
09:01 | आपण ही चर्चा दुसर्या ट्यूटोरियलमध्ये पुढे पाहु. |
09:05 | आता स्ट्रीम पूर्णपणे परिभाषित आहे. |
09:08 | DWSIM ने आपोआप ह्या स्ट्रीमला MSTR-004 नाव दिले आहे. |
09:16 | तुमच्या सिम्युलेशन मध्ये तुम्ही काही इतर नावे पाहू शकता, पण त्याबद्दल काळजी करू नका. |
09:21 | आपोआप निर्माणे झालेल्या ह्या नावासाह मी आनंदी नाही म्हणून, मी ते बदलते. |
09:27 | selected Object विंडोच्या अंतर्गत, Appearance टॅब वर क्लिक करा. |
09:33 | Appearance टॅब स्ट्रीमचे दृश्य स्वरूप बदलण्यासाठी वापरले जाते. |
09:37 | Name च्या जवळ रिक्त जागेवर क्लिक करा आणि हे डिलीट केल्यानंतर टाइप करा Inlet1. |
09:55 | पुन्हा Name वर क्लिक करा. |
09:58 | तुम्हाला फ्लॉशीट मध्ये ह्या स्ट्रीमच्या खाली 'इनलेट1' नाव दिसते तुम्ही पाहू शकता. |
10:04 | आपण नवीन ट्यूटोरियल्स मध्ये ह्या material stream वर ट्यूटोरियल तयार करूया. |
10:08 | स्लाइड्स वर परत जाऊ. |
10:13 | आपण पुढील स्लाइड वर जाऊ. |
10:15 | थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो. |
10:19 | मटेरियल स्ट्रीम पारिभाषित केले. |
10:22 | केमिकल कॉंपोनेंट्स निवडले. |
10:24 | प्रॉपर्टी एस्टिमेशन पॅकेज निवडले. |
10:27 | स्पेसिफिकेशन्स पूर्ण केले. |
10:29 | वॅल्यूज आणि यूनिट्स असाइन केले. |
10:32 | 'टेंपरेचर', 'प्रेशर' आणि 'फ्लो रेट' निर्दिष्ट केले. |
10:36 | अनेक विविध पर्यायांना पॉइण्ट केले. |
10:40 | मला काही असाइनमेंट्स द्यायचे आहेत. |
10:43 | Benzene आणि Toluene मोल फ्रॅकशन्स निवडा जे 1 पर्यन्त एड करत नाही. |
10:48 | Apply दाब्ल्यावर DWSIM कसे नॉरमलायसेस करते ते तपासा. |
10:53 | जेथे mole fractions पारिभाषित केले त्या पेज वर जा. |
10:57 | जेव्हा टोटल 1 नाही तेव्हा normalize बटन काय करते ते तपासा. |
11:02 | जेथे molar flow rate पारिभाषित केले त्या पेज वर जा. |
11:05 | दुसर्या यूनिट्स मध्ये DWSIM आपोआप त्यासारखे flow rates दाखवते. |
11:11 | ह्या वॅल्यूस सुसंगत आहेत का हे तपासा. |
11:16 | Benzene, Toluene आणि Xylene समाविष्ट असलेला एक स्ट्रीम तयार करा. |
11:20 | तसेच ह्या स्ट्रीम साठी आधीचे असाइनमेंट्स करा. |
11:26 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
11:28 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:33 | जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
11:39 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा. |
11:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:52 | त्यांनी हे ओपन सोर्स बनवल्यामुळे आम्ही DWSIMटिमचे धन्यवाद करतो. |
11:58 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |