Digital-Divide/D0/Pre-Natal-Health-Care/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:44, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:06 | "अभिनंदन कृपया बसून घ्या. |
00:10 | अनिता तुमची शेवटची अपोईण्टमेन्ट केव्हा होती? |
00:12 | सुमारे दोन माहुन्या पुर्वी होती. |
00:15 | आता, मी गर्भधारणेच्या माझ्या 4 थ्या महिना मध्ये आहे. |
00:19 | "नियमित तपासणी गर्भधारणे च्या बाबतीत आवश्यक आहे." |
00:23 | गर्भधारणेदरम्यान तपासणी आरोग्यविषयक समस्या च्या संभाव्य संबंधी एक प्रतिबंधात्मक काळजी आहे. |
00:29 | हे गर्भधारणेदरम्यान गुंतागुंत कमी करण्यासाठी मदत करते. |
00:33 | "तपासणीची वारंवारिता दर 3 महिन्याने असावी आणि गरोदरपणाच्या अंतिम महिन्यात दर आठवड्याला असावी." |
00:41 | "तपासणी याबद्दल माहिती देतात, |
00:43 | आईचा, मानसिक बदल. |
00:46 | जन्मापूर्वीचा पोषण आणि आहार, |
00:48 | जीवनसत्त्वे आणि, |
00:50 | जैविक बदल. |
00:52 | ही माझी पहिलीच वेळ आहे आणि माझ्या साठी हे सर्व नवीन आहे. |
00:55 | स्वतः ची आणि बाळाची अधिक चांगली काळजी करण्याबदद्ल कृपया मला सल्ला द्या. |
01:00 | जन्मापूर्वीचा आरोग्यविषयक काळजी घेणार्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
01:04 | येथे, आम्ही गर्भधारणेदरम्यान एक गरोदर आई साठी आरोग्यविषयक काळजी बदद्ल चर्चा करणार आहोत. |
01:10 | प्रथम आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आईचे आरोग्य. |
01:14 | त्यामुळे लोह कमतरतेला प्रतिबंध करणे फार महत्वाचे आहे. |
01:18 | गरोदर आई ने गर्भधारणे दरम्यान लोह समृध्द अन्न घ्यावे. |
01:23 | "गर्भधारणे दरम्यान, आपल्या शरीरातील रक्त ची गरज वाढते. |
01:27 | आपल्या बाळाला आवश्यक अतिरिक्त रक्तासाठी, हिमोग्लोबिन निर्माण करण्यास अधिक लोहाची गरज आहे |
01:34 | म्हणूनच आपण लोह समृध्द अन्न घ्यावे जसे, |
01:38 | हिरवा भाजीपाला, |
01:40 | अंड्यातील पिवळा बलक, सुकामेवा, |
01:42 | सोयाबीन आणि," लोह समृध्द तृणधान्ये |
01:46 | सीजेरियन परसुतीचे अनेक धोके आहेत जसे, |
01:50 | या साइटवर संसर्ग आणि |
01:52 | रक्त कमी होणे ज्याने, अशक्तपणा होऊ शकतो |
01:56 | "गर्भवती महिलाने एक सामान्य परसुटी करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. |
01:59 | हे जन्मापूर्वीची योग्य काळजी आणि आरोग्यपूर्ण आहार देऊन शक्य आहे. |
02:04 | तसेच व्यायाम हे आपल्या ऊर्जा स्तराला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे. |
02:09 | व्यायाम देखील, पाठी च्या समस्या कमी करण्यास तसेच बद्धकोष्ठता आणि तणाव कमी करण्यास मदत करते. |
02:16 | ही मशीन काय करते? |
02:18 | ही एक सोनोग्राफी मशीन आहे. |
02:20 | हे बाळाचे आरोग |