C-and-C++/C3/Working-With-2D-Arrays/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:24, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C आणि C++ मधील 2Dimensional Arrays वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकू,
00:10 2Dimensional array म्हणजे काय आहे?
00:13 आपण यास उदाहरण द्वारे करू.
00:16 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी,
00:18 उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.10,
00:22 उबुंटु वर gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरत आहे.
00:29 2 dimensional Array च्या परिचया सह प्रारंभ करूया.
00:33 row column matrix मध्ये 2-D arrays संग्रहीत आहे.
00:38 डाव्या बाजूचा इंडेक्स 'row' दर्शवितो.
00:41 उजव्या बाजूचा इंडेक्स 'column' दर्शवितो.
00:44 C आणि C++ मधील 'matrix' किंवा 'array' च्या सुरवातीचा इंडेक्स नेहेमी 0 असतो.
00:52 येथे आपण 'row column matrix' मध्ये '2 Dimensional array' पाहत आहोत.
00:58 सुरवातीचा इंडेक्स 0 आहे.
01:01 आता 2 dimensional array कसा घोषित करायचा ते पाहु.
01:04 या साठी सिंटॅक्स आहे,
01:07 data-type ,array चे नाव , row आणि column.
01:13 उदाहरणार्थ, येथे आपण 2 Dimensional array, num 2 rows आणि 3 columns सह घोषित केला आहे.
01:21 आता एक उदाहरण पाहू.
01:23 मी आधीच प्रोग्राम टाइप केला आहे, तो मी उघडते.
01:28 लक्ष द्या, आपल्या फाइल चे नाव, 2d hyphen array dot c आहे.
01:33 या प्रोग्राम मध्ये आपण, 2 Dimensional array च्या घटकांच्या बेरजेचे गणाना करणार आहोत.
01:41 मी कोड समजावून सांगते.
01:44 ही हेडर फाइल आहे.
01:46 हे main फंक्शन आहे.
01:49 येथे आपण वेरीएबल i आणि j घोषित केले आहे.
01:53 नंतर आपण num1, 3 rows आणि 4 columns सह घोषित केला आहे.
01:58 आणि num2 पुन्हा 3rows आणि 4columns सह.
02:03 num1 आणि num2 हे 2 Dimensional array आहे.
02:07 येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num1 चे घटक घेऊ.
02:13 घटक एका ओळीत संग्रहीत झाले आहेत.
02:16 आपण rows साठी i आणि columns साठी j मानले आहे.
02:22 हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 2 पर्यंत, i कार्यान्वित होतो.
02:28 हा for लूप ही कंडीशन तापासेल की, 0 पासून ते 3 पर्यंत, j कार्यान्वित होतो.
02:33 त्याचप्रमाणे, येथे आपण यूज़र कडून, इनपुट म्हणून मॅट्रिक्स num2 चे घटक घेऊ.
02:40 येथे आपण मॅट्रिक्स num1 दाखवू.
02:43 येथे percent 3d टर्मिनलवर मॅट्रिक्स संरेखित करण्यासाठी वापरला जातो.
02:49 आता, इथे आपण मॅट्रिक्स num2दाखवू.
02:52 नंतर आपण, num1 matrix आणि num2 matrix जोडुन त्याचा परिणाम दर्शवू.
02:59 हे return statement आहे.
03:01 आता, Save वर क्लिक करा.
03:05 प्रोग्राम कार्यान्वीत करू.
03:07 कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा.
03:15 संकलित करण्यासाठी टाइप करा, gcc space 2d hypen array dot c space hyphen o space arr आणि Enter दाबा.
03:28 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr, आता Enter दाबा.
03:34 येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1
03:39 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल.
03:52 आता आपण पाहु शकतो, enter the elements of 3 into 4 array num2
03:57 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल.
04:10 आउटपुट दर्शविले जाईल,
04:13 येथे आपण num1 matrix पाहु शकतो.
04:16 येथे आपण num2 matrix पाहु शकतो.
04:20 आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे.
04:24 आता आपण हाच प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा ते पाहु.
04:29 मी आधीच प्रोग्राम बनविला आहे. मी तो उघडून समजावून सांगते.
04:34 हा प्रोग्राम C++ मध्ये 2 Dimensional arrays साठी आहे.
04:38 लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव, 2D hyphen array dot cpp आहे.
04:43 एक्सटेन्षन आहे, dot cpp.
04:47 आता मी कोड समजावून सांगते.
04:50 ही iostream म्हणून हेडर फाइल आहे.
04:53 हे using statement आहे.
04:56 हे आपले main फंक्शन आहे.
04:58 येथे आपल्याकडे cout function आहे, जसे की आपण, C++ मध्ये आउटपुट प्रिंट करण्यासाठी, cout वापरतो.
05:06 नंतर अपल्यकडे cin फंक्शन आहे. cin फंक्शन चा वापर C++ मधील एक ओळ वाचण्यासाठी होतो.
05:13 येथे आपण slash t वापरतो, ज्याचा अर्थ horizontal tab आहे. आणि हे 4 spaces च्या समान आहे.
05:21 उर्वरित कोड आपल्या C कोड प्रमाणे आहेत.
05:25 आता Save वर क्लिक करा.
05:27 कार्यान्वीत करू. टर्मिनलवर परत या.
05:31 मी prompt क्लियर करते.
05:33 संकलित करण्यासाठी टाइप करा, g++ space 2D hypen array dot cpp hyphen o space arr1 आणि Enter दाबा.
05:47 कार्यान्वीत करण्यासाठी टाइप करा, dot slash arr1, आता Enter दाबा.
05:52 येथे आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num1.
05:57 मी वॅल्यूज प्रविष्ट करेल.
06:07 आता, आपण पाहतो, Enter the elements of 3 into 4 array num2.
06:13 मी अशाप्रकारे वॅल्यूज देते.
06:24 आउटपुट दर्शविले जाईल,
06:26 आपण num1 matrix, num2 matrix पाहु शकतो.
06:31 आणि ही num1 आणि num2 ची बेरीज आहे.
06:36 हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते.
06:39 परत आपल्या स्लाइड वर जाऊया. संक्षिप्त रूपात,
06:43 या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो,
06:45 2D array मध्ये घटक जोडणे,
06:48 2D array प्रिंट करणे.
06:50 आणि 2Dimensional array च्या बेरजेचे गणन करणे.
06:54 असाइनमेंट. यूज़र कडून इनपुट म्हणून दोन 2Dimensional घेणारा प्रोग्राम लिहा.
07:01 त्यास वजा करा आणि परिणाम शोधा.
07:05 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:08 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:11 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:15 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम.
07:17 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:21 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:25 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:32 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:43 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:48 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
07:54 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble