BOSS-Linux/C3/Basics-of-awk/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:07, 12 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration
|
00:01 | "awk" कमांड वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | यात "awk" कमांडबद्दल, |
00:09 | काही उदाहरणांद्वारे जाणून घेऊ. |
00:12 | ह्या पाठासाठी, लिनक्स OS, GNU BASH वर्जन 4.2.24 वापरू. |
00:21 | पाठाच्या सरावासाठी GNU Bash च्या '4' किंवा त्यावरील वर्जनचा वापर करू. |
00:29 | आता "awk" बद्दल जाणून घेऊ. |
00:32 | "awk" कमांड हे प्रभावी टेक्स्ट मॅनिप्युलेशन टूल आहे. |
00:36 | हे नाव त्याचे निर्माते Aho, Weinberger आणि Kernighan यांच्या आद्याक्षरांवरून बनले आहे. |
00:42 | हे अनेक प्रकारची कार्य करते. |
00:46 | हे रेकॉर्डमधील फिल्डवर कार्य करते . |
00:49 | त्यामुळे हे रेकॉर्डमधील एखादे फिल्ड सहजपणे अॅक्सेस आणि एडिट करू शकते. |
00:56 | आता काही उदाहरणे पाहू. |
00:58 | प्रात्यक्षिकांसाठी awkdemo.txt ही फाईल वापरू. |
01:03 | आता awkdemo.txt फाईलमधील घटक पाहू. |
01:07 | आता 'टर्मिनल' विंडो उघडा |
01:10 | आता "awk" कमांडद्वारे प्रिंट कसे करायचे ते पाहू. |
01:15 | टाईप करा: awk space सिंगल कोटमधे front slash ‘/Pass front slash / महिरपी कंस सुरू {print} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space awkdemo.txt |
01:32 | एंटर दाबा. |
01:34 | येथे Pass हे टेक्स्ट निवडीचा निकष आहे. |
01:38 | awkdemo फाईलमधे Pass असलेल्या ओळी प्रिंट करेल. |
01:43 | येथे प्रिंट ही कृती आहे. |
01:46 | तसेच "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन्स देखील वापरू शकतो. |
01:50 | समजा Mira असे नाव असलेल्या विद्यार्थीनींची रेकॉर्डस प्रिंट करायची आहेत. |
01:55 | त्यासाठी टाईप करा: awk space सिंगल कोट्स मध्ये front slash capital M चौकटी कंस सुरू [ei] चौकटी कंस पूर्ण asterisks sign*ra asterisks sign front slash space महिरपी कंस सुरू, print महिरपी कंस पूर्ण, कोटस नंतर space awkdemo.txt |
02:20 | एंटर दाबा. |
02:22 | "*" च्या आधीचे अक्षर एक किंवा जास्त वेळा येऊ शकेल. |
02:27 | अशाप्रकारे 'i, e' आणि 'a' अनेक वेळा असलेल्या एंट्रीज यादीत दिसतील . |
02:34 | उदाहरणार्थ Mira जसे ('M' 'I' 'R' 'A') |
02:38 | Meera जसे ('M' 'E' 'E' 'R' 'A') |
02:41 | Meeraa जसे (M E E R A A) |
02:45 | awk एक्सटेंडेड रेग्युलर एक्सप्रेशन्स (ERE) वापरते. |
02:51 | म्हणजेच "PIPE" द्वारे वेगळे केलेले अनेक पॅटर्न्स जुळवून पाहता येतात. |
02:56 | प्रॉम्प्ट क्लियर करू. |
02:59 | टाईप करा: "awk" space सिंगल कोटमधे front slash "civil PIPE electrical" front slash space, महिरपी कंस सुरू print महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt" |
03:18 | एंटर दाबा. आता civil आणि electrical ह्या दोन्हीच्या एंट्रीज मिळतील. |
03:24 | आपल्या स्लाईडसवर जाऊ. |
03:28 | पॅरॅमीटर्स awk कडे ओळीतील एकेक फिल्डस आयडेंटिफाय करणारे विशेष पॅरॅमीटर्स आहेत. |
03:36 | $1(Dollar 1) हे पहिले फिल्ड सूचित करते. |
03:40 | तसेच संबधित फिल्डससाठी $2, $3 इत्यादी आहेत. |
03:47 | $0 संपूर्ण ओळ दाखवते. |
03:50 | टर्मिनलवर जाऊ. |
03:52 | awkdemo.txt या फाईलमधील प्रत्येक शब्द PIPE ने वेगळा केला आहे. |
03:59 | येथे "PIPE" हे डिलिमीटर आहे. |
04:03 | डिलिमीटर हे शब्दांना एकमेकांपासून वेगळे करते. |
04:06 | एकwhitespace देखील डिलिमीटर असू शकतो . |
04:11 | कोणता डिलिमीटर वापरला आहे हे सांगण्यासाठी - capital F फ्लॅग देऊन नंतर डिलिमीटर सांगता येतो. |
04:18 | आता हे पाहू. टाईप करा awk space minus capital F space डबल कोटसमधे "PIPE" कोटस नंतर space सिंगल कोटमधे front slash civil PIPE electrical front slash महिरपी कंस सुरू {print space dollar0} महिरपी कंस पूर्ण कोटस नंतर space "awkdemo.txt". |
04:44 | एंटर दाबा. |
04:46 | येथे "$0" वापरले असल्यामुळे हे संपूर्ण ओळ प्रिंट करेल. |
04:52 | names आणि stream of students हे दुसरे आणि तिसरे फिल्ड आहे. |
04:58 | समजा ही दोन फिल्डस प्रिंट करायची आहेत. |
05:01 | वरील कमांडमधे "$0" च्या जागी "$2 , $3" टाईप करा. |
05:09 | एंटर दाबा. |
05:11 | केवळ दोन फिल्डस दाखवली जातील. |
05:14 | उत्तर बरोबर असले तरी स्क्रीनवर अव्यवस्थित आले आहे. |
05:20 | 'C' मधील printf स्टेटमेंट वापरून आपण फॉरमॅटेड आऊटपुट देऊ शकतो. |
05:26 | आपण अंगभूत व्हेरिएबल NR वापरून अनुक्रमांक देऊ शकतो. |
05:33 | आपण अंगभूत व्हेरिएबल्स बद्दल नंतर सविस्तर जाणून घेऊ. |
05:37 | ” डबल कोट्स नंतर space सिंगल कोट्स मध्ये front slash /Pass/front slash महिरपी कंस सुरू {printf डबल कोट्स मध्ये “%4d %-25s %-15s space backslash \n” डबल कोट्स नंतर, NR,$2,$3 } महिरपी कंस पूर्ण सिंगल कोट्स नंतर space awkdemo.txt |
06:25 | एंटर दाबा. |
06:28 | आपण फरक बघू शकतो. |
06:30 | येथे "NR" म्हणजे रेकॉर्डचा नंबर. |
06:33 | रेकॉर्डस ही इंटिजर व्हॅल्यू असल्यामुळे "%d" लिहिले आहे. |
06:37 | "Name" आणि "Stream" ह्या स्ट्रिंग्ज असल्यामुळे आपण "%s" वापरले आहे. |
06:43 | येथे "25s" हे Name फिल्डसाठी "25 spaces" राखून ठेवेल. |
06:48 | '15s' हे Stream फिल्डसाठी "15 spaces" राखून ठेवेल. |
06:54 | "minus" हे चिन्ह आऊटपुट डावीकडे जस्टिफाय करण्यासाठी वापरले आहे. |
06:58 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:01 | आपल्या स्लाईडसवर जाऊ. |
07:04 | थोडक्यात, या पाठात शिकलो "awk" द्वारे प्रिंट करणे, |
07:10 | "awk" मधे रेग्युलर एक्सप्रेशन वापरून विशिष्ट स्ट्रीमच्या एंट्रीजची सूची दाखवणे. |
07:15 | केवळ दुस-या आणि तिस-या फिल्डसमधील एंट्रीजची सूची दाखवणे. |
07:18 | फॉरमॅट केलेले आऊटपुट दाखवणे. असाईनमेंट म्हणून, |
07:22 | "Ankit Saraf" चा रोल नंबर, स्ट्रीम आणि मार्क दाखवा. |
07:27 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:30 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:33 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:42 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:45 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:51 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:55 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:02 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:07 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |