Blender/C2/Types-of-Windows-Outliner/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:42, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:03 ब्लेण्डर ट्यूटोरियल च्या क्रमा मध्ये आपले स्वागत.
00:07 हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59 मध्ये आउटलाइनर विंडो बद्दल आहे.
00:16 या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.
00:28 हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण,
00:33 आउटलाइनर विंडो म्हणजे काय?
00:36 आउटलाइनर विंडो मधील Eye, arrow आणि camera आइकॉन्स म्हणजे काय?
00:43 आणि आउटलाइनर विंडो मधील display मेन्यू म्हणजे काय? हे शिकू.
00:49 मी असे गृहीत धरते की तुम्हाला ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत घटकांची माहिती आहे.
00:54 जर नसेल तर कृपया आमचे अगोदरचे ट्यूटोरियल - Basic Description of the Blender Interface पहा.
01:03 आउटलाइनर हे ब्लेंडर मधील डेटा च्या फ्लोचार्ट ची सूची आहे.
01:09 डिफॉल्ट द्वारे हे ब्लेंडर इंटरफेस च्या सर्वात वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे.
01:15 चला आउटलाइनर विंडो चा आकार बदलू.
01:20 खालच्या भागाच्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास खालच्या बाजूस ड्रॅग करा.
01:26 डाव्या किनारवर लेफ्ट क्लिक करून त्यास डाव्या बाजूस ड्रॅग करा.
01:36 आउट लाइनर विंडो मधील पर्याय आता आपण अधिक स्पष्टपणे पाहु शकतो.
01:41 ब्लेंडर विंडो चा आकार बदलणे शिकण्यासाठी आमचे ट्यूटोरियल
01:47 ब्लेंडर मध्ये विंडो टाइप्स कसा बदलायचा पहा.
01:59 View वर लेफ्ट-क्लिक करा.
02:03 येथे अनेक पर्याय आहेत जसे की,
02:06 Show restriction columns,
02:09 show active,
02:11 show or hide one level,
02:14 show hierarchy,
02:17 Duplicate area into New window and Toggle full screen.
02:25 Show Restriction columns निष्क्रिय करा.
02:30 हे आउट लाइनर विंडो च्या उजव्या कोपऱ्यात उपस्थित असलेले पर्याय पाहण्याजोगे, निवडण्याजोगे आणि प्रस्तुत तिय पर्यायास निष्क्रिय करते.
02:42 पुन्हा view वर लेफ्ट-क्लिक करा.
02:46 पाहण्याजोगे, निवडण्याजोगे आणि प्रस्तुततिय पर्याय दाखविण्यासाठी Show restriction columns सक्रियित करा.
02:56 आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब च्या डाव्या बाजूला असलेल्या plus sign वर लेफ्ट-क्लिक करा.
03:03 cascade सूची दिसेल.
03:05 हे तुम्हाला निवडलेल्या ओब्जेकटच्या प्रॉपर्टीस ची सूची दर्शवेल.
03:11 आपण या बद्दल विस्तृत चर्चा नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये करू.
03:16 Eye तुमच्या ओब्जेक्टला 3D व्यू मध्ये दृश्य किंवा अदृश्य बनविते.
03:24 उदाहरणार्थ, क्यूब साठी eye' वर लेफ्ट क्लिक करा.
03:29 3D व्यू मध्ये क्यूब आता दिसणार नाही.
03:35 पुन्हा क्यूब साठी eye' वर लेफ्ट क्लिक करा.
03:41 आता आपण 3Dव्यू मध्ये क्यूब पाहु शकतो.
03:48 Arrow तुमच्या ओब्जेक्टला 3D व्यू मध्ये निवडण्याजोगे किंवा न निवडण्याजोगे बनविते.
03:56 उदाहरणार्थ, क्यूब साठी arrow वर लेफ्ट क्लिक करा.
04:02 3Dव्यू मध्ये cube वर राइट क्लिक करा. क्यूब निवडली जात नाही.
04:10 पुन्हा, आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी arrow वर लेफ्ट क्लिक करा.
04:17 3D व्यू मध्ये cube वर राइट क्लिक करा.
04:21 क्यूब आता निवडली जाऊ शकते.
04:28 Camera तुमच्या ओब्जेक्टला, प्रस्तुतीय किंवा अप्रस्तुतीय बनवितो.
04:34 क्यूब साठी camera वर लेफ्ट क्लिक करा.
04:38 सीन ला रेंडर करण्यासाठी तुमच्या कीबोर्ड वरील f12 दाबा.
04:46 रेंडर मध्ये क्यूब आता दिसणार नाही.
04:51 3D व्यू वर पुन्हा जाण्यासाठी कीबोर्ड वरील esc दाबा.
04:56 पुन्हा, आउट लाइनर विंडो मध्ये क्यूब साठी Camera वर लेफ्ट क्लिक करा.
05:03 सीन रेंडर करण्यासाठी f12 दाबा.
05:09 क्यूब आता रेंडर मध्ये दिसत आहे.
05:15 3D व्यू वर जाण्यासाठी esc दाबा.
05:21 आउट लाइनर विंडो मध्ये Search bar वर लेफ्ट क्लिक करा.
05:28 जर तुमच्या scene मध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असतील तर, हे सर्च टूल तुम्हाला scene मध्ये, समान गटाचे ऑब्जेक्ट किंवा विशेष ऑब्जेक्ट ना फिल्टर करण्यास मदत करते.
05:40 आउट लाइनर विंडो च्या डाव्या कोपऱ्यावर असलेले Scene, तुमच्या ब्लेंडर सीन मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स ना आणि त्याच्या संबंधित असलेल्या घटकांना सूचीबद्ध करते.
05:51 All scenes वर लेफ्ट क्लिक करा.
05:55 ही ड्रॉप डाउन ची सूची म्हणजे display menu आहे.
05:59 या मध्ये आउट लाइनर पॅनल साठी display पर्याय समाविष्ट आहे.
06:04 current scene वर लेफ्ट क्लिक करा.
06:08 आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध असलेले सर्व ऑब्जेक्ट तुम्ही current scene मध्ये पाहु शकता.
06:18 displayमेन्यू उघडण्यासाठी current scene वर लेफ्ट क्लिक करा.
06:26 visible layers वर लेफ्ट क्लिक करा.
06:30 आक्टिव लेयर किंवा लेयर्स मध्ये उपस्थित असलेले सर्व ऑब्जेक्ट्स आउट लाइनर विंडो मध्ये सूचीबद्ध आहेत.
06:38 आपण लेयर्स बदद्ल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये शिकुया.
06:44 displayमेन्यू उघडण्यासाठी visible layers वर लेफ्ट क्लिक करा.
06:52 selected वर लेफ्ट क्लिक करा.
06:55 आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो, 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे.
07:04 displayमेन्यू उघडण्यासाठी selected वर लेफ्ट क्लिक करा.
07:09 Active वर लेफ्ट क्लिक करा.
07:12 आउट लाइनर फक्त त्याच ऑब्जेक्टला सूचीबद्ध करते जो, नुकताच 3Dव्यू मध्ये निवडलेला आहे.
07:22 displayमेन्यू उघडण्यासाठी Active वर लेफ्ट क्लिक करा.
07:28 Same types वर लेफ्ट क्लिक करा.
07:31 जसे की नावावरून सूचीत होते की, same type पर्याय आउटलाइनर विंडो मध्ये सर्व ऑब्जेक्ट्स सूचीबद्ध करते, जे समान विभागात येतात.
07:41 उदाहरणार्थ, 3D व्यू मध्ये क्यूब डिफॉल्ट द्वारे निवडलेली आहे.
07:47 आउट लाइनर scene मध्ये सर्व मेश ऑब्जेक्ट सूचीबद्ध करतो.
07:51 या बाबतीत, scene मध्ये फक्त क्यूब हे मेश ऑब्जेक्ट आहे.
07:58 आपण मेश ऑब्जेक्ट बद्दल, ब्लेंडर मधील आनिमेशन वरील प्रगत ट्यूटोरियल मध्ये अधिक विस्तृत पणे शिकुया.
08:08 displayमेन्यू उघडण्यासाठी Same types वर लेफ्ट क्लिक करा.
08:14 ‘groups’ सीन मध्ये सर्व समूहित ऑब्जेक्ट्स ना सूचीबद्ध करते.
08:20 येथे काही इतर पर्याय ही आहेत ते आपण नंतर च्या ट्यूटोरियल मध्ये पाहु.
08:27 हे ट्यूटोरियल येथे संपत आहे.
08:32 मोठ्या सीन सह कार्य करत असताना, एकाधिक ऑब्जेक्ट्स असल्यास, सीन मध्ये प्रत्येक ओब्जेक्टची माहिती ठेवण्यासाठी आउट लाइनर विंडो अतिशय उपयुक्त असे साधन आहे.
08:45 आता नवीन फाइल तयार करा, आउट लाइनर मध्ये निवडलेल्याना सूचीबद्ध करा आणि क्यूब ला अनरेंडरेबल बनवा.
08:58 हे ट्यूटोरियल Oscar प्रॉजेक्ट द्वारे निर्मित आहे. यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे.
09:07 या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:12 oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/ NMEICT-Intro.
09:28 स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम.
09:30 स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:34 परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते.
09:38 अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
09:45 आमच्यासह जुड ण्यासाठी. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Ranjana