Blender/C2/The-Blender-Interface/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:17, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:03 | ब्लेंडर च्या क्रमा मध्ये आपले स्वागत. |
00:07 | हे ट्यूटोरियल ब्लेंडर 2.59मधील ब्लेंडर इंटरफेस च्या मूलभूत वर्णना विषयी आहे. |
00:15 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |
00:22 | हे ट्यूटोरियल पाहिल्या नंतर आपण, ब्लेंडर इंटरफेस चे विविध विंडो, |
00:29 | प्रत्येक विंडो ला सोपविलेले पॅरमीटर्स आणि टॅब्स, 3Dव्यू मध्ये ऑब्जेक्ट कसा निविष्ट करायचा, |
00:37 | आणि ऑब्जेक्ट ला X, Y, Z दिशेमध्ये कसे स्थानांतरित करायचे शिकू. |
00:44 | मी गृहीत धरते की ब्लेंडर सह सुरवात ( get started with Blender) करण्या बद्दल तुम्हाला माहिती आहे. |
00:48 | जर नसेल तर ब्लेंडर वरील पहिला ट्यूटोरियल पहा. |
00:56 | हे 3Dपॅनल आहे. |
00:58 | डिफॉल्ट स्वरुपात3D व्यू मध्ये तीन ऑब्जेक्ट उपस्थित आहेत. |
01:03 | क्यूब, लॅंम्प आणि कॅमरा. |
01:10 | डिफॉल्ट द्वारे क्यूब अगोदरच निवडलेली आहे. |
01:14 | लॅंम्प निवडण्यासाठी राइट-क्लिक करा. |
01:19 | कॅमरा निवडण्यासाठी राइट-क्लिक करा. |
01:23 | 3Dव्यू मध्ये कोणताही ऑब्जेक्ट निवडण्यासाठी तुम्हाला त्या ऑब्जेक्ट वर राइट-क्लिक करावे लागेल. |
01:31 | क्यूब निवडण्यासाठी राइट-क्लिक करा. |
01:35 | क्यूब च्या मध्य भागी विलीन झालेले हे तीन रंगीत एरो, 3Dट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर दर्शित करतात. |
01:44 | हे मनिप्युलेटर ऑब्जेक्ट ला विशिष्ट अक्षामध्ये स्थानांतरित करण्यास मदत करते. |
01:51 | लाल रंग Xअक्ष दर्शवते, |
01:55 | हिरवा Y अक्ष, |
01:59 | आणि निळा Z अक्ष दर्शवते. |
02:05 | लेफ्ट-क्लिक करा आणि हिरवा हॅंडल पकडून माउस ला डावीकडून उजवीकडे हलवा. |
02:15 | कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Gआणि Y दाबा. |
02:22 | आपण पाहतो की ऑब्जेक्ट फक्तY अक्षाच्या दिशेमध्ये स्थानांतरित होतो. |
02:32 | त्याच प्रमाणे निळा हॅंडल वापरुन ओब्जेक्टला Z अक्षा सह हलवा. |
02:45 | कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Gआणि Zदाबा. |
02:56 | आता ओब्जेक्टला Xअक्षा सह हलविण्याचा प्रयत्न करा. |
03:08 | कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Gआणि X दाबा. |
03:23 | लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र 3D व्यू आहे. |
03:32 | 3Dव्यू च्या खाली डाव्या कोपऱ्यावर जा. |
03:36 | View वर लेफ्ट क्लिक करा. येथे 3Dव्यू साठी विविध व्यू पर्यायाची सूची आहे. |
03:46 | ‘Top' वर लेफ्ट क्लिक करा. कीबोर्ड शॉर्ट-कट साठी numpad 7 दाबा. |
03:52 | 3D व्यू यूज़र पर्स्पेक्टिव वरुन टॉप व्यू मध्ये बदलेल. |
03:57 | आपण आपले ऑब्जेक्ट टॉप व्यू वरुन पाहु शकतो. |
04:03 | Select वर लेफ्ट क्लिक करा . येथे 3Dव्यू मध्ये सर्व ओबेक्ट साठी विविध selection पर्यायाची सूची आहे. |
04:18 | Object वर लेफ्ट क्लिक करा. येथे सक्रिय ऑब्जेक्ट साठी विविध एडिटिंग पर्यायाची सूची आहे. |
04:35 | 3D व्यू च्या डाव्या बाजुवर ऑब्जेक्ट टूल पॅनल आहे. |
04:41 | हे पॅनल, विविध टूल्स ना सूचीत करते, जे व्यू मध्ये सक्रिय ऑब्जेक्ट बदलते. |
04:49 | टूल्स विविध विभागा मध्ये समूहित आहेत. |
04:52 | Transform, Object, Shading, Keyframes, Motion Paths, repeat, Grease Pencil |
05:13 | उदाहरणार्थ, लॅंम्प ला 3Dव्यू मध्ये स्थानांतरित करूया. |
05:19 | लॅंम्प निवडण्यासाठी राइट-क्लिक करा. |
05:23 | ऑब्जेक्ट टूल पॅनल वर जा. |
05:28 | तुम्ही लॅंम्प साठी ऑब्जेक्ट टूल पॅनल मध्ये पर्याय पाहु शकता |
05:35 | translate वर लेफ्ट-क्लिक करा आणि माउस हलवा. |
05:41 | लॅंम्प माउस च्या गतिमानतेच्या दिशेमध्ये हलत आहे. |
05:46 | translate रद्द करण्यासाठी स्क्रीन वर राइट-क्लिक करा किंवा कीबोर्ड वरीलEsc दाबा. |
05:57 | 3D व्यू च्या उजव्या बाजुवर डिफॉल्ट द्वारे आणखीन एक पॅनल लपलेले आहे. |
06:04 | दडलेले पॅनल उघडण्यासाठी, 3Dव्यू च्या वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्लस चिन्हावर लेफ्ट-क्लिक करा. |
06:12 | कीबोर्ड शॉर्ट-कट साठी N दाबा. |
06:17 | हे अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल प्रॉपर्टीस विण्डो मधील ऑब्जेक्ट पॅनल च्या समान आहेत. |
06:25 | आपण ऑब्जेक्ट पॅनल मधील तपशिल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
06:30 | सध्या, अतिरिक्त पॅनल दडवून पुन्हा डिफॉल्ट व्यू वर जाऊया. |
06:37 | अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल च्या डाव्या किनार वर माउस चे कर्सर घ्या. |
06:44 | दुहेरी डोके असलेला एरो दिसेल. |
06:48 | लेफ्ट क्लिक करा आणि माउस ला उजव्या बाजूला ड्रॅग करा. |
06:52 | अतिरिक्त ऑब्जेक्ट ट्रॅन्सफॉर्म पॅनल पुन्हा एकदा दडलेला आहे. |
06:59 | तुम्ही हे पॅनल, हाइड किंवा अनहाइड करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट Nवापरू शकता. |
07:07 | 3D व्यू विषयी अधिक शिकण्यासाठी Types of Windows - 3D view हे ट्यूटोरियल पहा. |
07:18 | लाल बॉक्स ने आवृत्त झालेले क्षेत्र इन्फो पॅनल आहे. |
07:24 | आपल्या ब्लेंडर इंटरफेस मधील हे सर्वोच्च पॅनल आहे . Info पॅनल मध्ये मुख्य मेन्यु समाविष्ट आहे. |
07:33 | File वर लेफ्ट-क्लिक करा. |
07:36 | हे मेन्यु फाइल पर्याय समाविष्ट करते जसे की, creating a new file, opening an existing file, saving the file, User Preferences, importing or exporting a file, इत्यादी. |
07:57 | Add वर लेफ्ट-क्लिक करा. |
08:00 | येथे ऑब्जेक्ट रिपॉज़िटरी आहे. |
08:04 | आपण 3Dव्यू या मध्ये या मेन्यु चा वापर करून नवीन ऑब्जेक्ट समाविष्ट करू शकतो. |
08:10 | कीबोर्ड शॉर्ट-कट साठी Shift आणि A दाबा. |
08:18 | आता 3D व्यू मध्ये प्लेन जोडुया. |
08:23 | 3D कर्सर हलविण्यासाठी स्क्रीन वर कुठेही लेफ्ट क्लिक करा. |
08:29 | मी हे स्थान निवडते. |
08:34 | ADD मेन्यु आणण्यासाठी Shift आणि A दाबा. |
08:39 | Mesh. Plane वर लेफ्ट क्लिक करा. |
08:44 | 3D कर्सर च्या स्थानावर एक नवीन प्लेन3D व्यू मध्ये जूड्ला आहे. |
08:51 | 3D कर्सर समजून घेण्यासाठी कृपया हे Navigation – 3D cursor हे ट्यूटोरियल पहा. |
09:00 | या प्रमाणे तुम्ही 3Dव्यू मध्ये आणखीन काही ऑब्जेक्ट जोडण्याचा प्रयत्न करू शकता. |
09:13 | आता पुन्हा इन्फो पॅनल वर जाऊ. |
09:16 | Render मेन्यु उघडण्यासाठी Renderवर लेफ्ट क्लिक करा. |
09:21 | रेंडर मध्ये विविध रेंडर पर्याय आहेत जसे की, render image, render animation, show or hide render view, इत्यादी. |
09:34 | रेंडर सेट्टिंग्स विषयी तपशिल नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये पाहु. |
09:40 | इन्फो पॅनल बद्दल अधिक शिकण्यासाठी Type of Windows - File Browser and Info Panel वरील हे ट्यूटोरियल पहा. |
09:55 | लाल बॉक्स च्या खालील क्षेत्र आउट लाइनर पॅनल आहे. |
10:00 | हे ब्लेंडर इंटरफेस च्या वर उजव्या कोपऱ्यात उपस्थित आहे. |
10:07 | आउटलाइनर 3Dव्यू मध्ये उपस्थित असलेल्या सर्व ऑब्जेक्ट ची सूची देते. |
10:14 | आउट लाइनर बद्दल अधिक शिकण्यासाठी Types of Windows – Outliner वरील ट्यूटोरियल पहा. |
10:26 | लाल बॉक्स च्या आतील क्षेत्र प्रॉपर्टीस विंडो आहे. |
10:31 | या विण्डो मध्ये टूल्स आणि सेटिंग्स च्या मोठ्या क्रमांका सोबत पॅनल ची एक विस्तृत रेंज समाविष्ट आहे. |
10:38 | ब्लेंडर मध्ये काम करत असताना आपण हे पॅनल्स अनेक वेळा वापरतो. |
10:44 | ब्लेंडर इंटरफेस च्या खाली उजव्या कोपऱ्यात, आउटलाइनर विण्डो च्या खाली प्रॉपर्टीस विण्डो उपस्थित आहे, |
10:53 | प्रॉपर्टीस विण्डो बद्दल अधिक शिकण्यासाठी Types of Windows - Properties Part 1 and 2 वरील ट्यूटोरियल पहा. |
11:07 | हे Timeline आहे. |
11:10 | 3D व्यू च्या खाली स्थित आहे. |
11:15 | येथे आपण animationसाठी फ्रेम रेंज पाहु शकतो. |
11:21 | ही हिरवी उभी रेषा तुम्हाला सद्याची फ्रेम सांगते, ज्यावर तुम्ही काम करत आहात. |
11:28 | तुम्ही यास फ्रेम रेंज सह स्थानांतरित करू शकता. |
11:33 | लेफ्ट क्लिक करा आणि हिरवी रेषा पकडून ठेवा. |
11:36 | आता माउस हलवा. |
11:43 | फ्रेम ची खात्री करण्यासाठी लेफ्ट क्लिक सोडा. |
11:50 | Start one आपल्या आनिमेशन रेंजच्या सुरवातीची फ्रेम दर्शित करते. |
11:58 | End 250आपल्या आनिमेशन रेंजच्या शेवटची फ्रेम दर्शित करते. |
12:10 | हे आपल्या आनिमेशन साठी प्लेबॅक पर्याय आहेत. |
12:16 | Timeline, बद्दल अधिक माहिती साठी Types of Windows - Timeline वरील ट्यूटोरियल पहा. |
12:25 | हे ब्लेंडर इंटरफेस चे संक्षिप्त ओवरव्यू आहे. |
12:30 | ब्लेंडर वर्कस्पेस मध्ये डिफॉल्ट द्वारे उपस्थित असलेल्या या सर्व विंडोस शिवाय, |
12:35 | येथे इतर विंडोज ही आहे ज्याना कोणत्याही पॉइण्ट वर मेन्यु वरुन निवडले जाऊ शकते. |
12:42 | या सर्व विन्डोस बद्दल विस्तृत वर्णन नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये उपलब्ध आहे. |
12:51 | आता 3Dव्यू मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट निवडण्याचा प्रयत्न करा. |
12:57 | 3D ट्रॅन्सफॉर्म मनिप्युलेटर, वापरुन क्यूब ला X, Y आणि Z दिशेमध्ये हलवा. |
13:06 | व्यू टॅब शोधा आणि ऑब्जेक्ट टूल पॅनल मधील translate वापरुन, कॅमरा 3Dव्यू मध्ये स्थानांतरित करा. |
13:20 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
13:28 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:33 | oscar.iitb.ac.in, and spoken-tutorial.org/NMEICT-Intro. |
13:47 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
13:49 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13:53 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
13:57 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
14:04 | आमच्या सह जुडण्यासाठी |
14:06 | धन्यवाद. |
Contributors and Content Editors
Kavita salve, Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana