Biogas-Plant/C3/Material-required-to-construct-a-Biogas-plant/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:05, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | नमस्कार ! बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य ह्या वरील पठात आपले स्वागत आहे. |
00:07 | या पठात आपण शिकणार आहोत.बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता आहे, संयंत्र बांधण्यासाठी लागणारी जागा
साईट, इतक्या देवसांची आवशकता. संयंत्र बांधण्यासाठी योग्य वेळ. |
00:20 | आपण सुरुवात करू. |
00:22 | बायोगॅस संयंत्र बांधण्यासाठी लागणारे साहित्य कोणत्याही हार्डवेअर आणि सिमेंटच्या दुकानातून खरेदी केले जाऊ शकते. |
00:28 | संयंत्र बांधण्यासाठी खालील साहित्यांची आवश्यकता लागते. |
00:31 | सिमेंटच्या १४ गोण्या |
00:34 | रेती - दिड घमेले |
00:36 | वाळूचे १ घमेल |
00:39 | तारांची जाळीचे ३ बंडल प्रत्येकी ३० फूट. |
00:44 | जाड जाळीचे आकार ३ फूट बाय ४ फूट सह पूर्ण आकाराचे १ इंच बाय १ इंच आहे. |
00:50 | ३५ किलोचा स्टीलचा रॉड हा ६ mm चा १२ फूटचा असावा. |
00:54 | १ किलो स्टील वायर ७ ते ८ इंच मध्ये कापकेलेले आसवे. |
01:00 | विटा ३ ते ५ |
01:03 | पांढरा सिमेंट २ किलो |
01:05 | चुना पावडर १ किलो |
01:07 | साधारण २५ कापडी गोणपाट. |
01:11 | १३ फुट बाय १० फुट आकाराचा प्लॅस्टिक कागद. |
01:14 | ७ बांबूच्या कांड्या साधारण ३.५ फूट आकाराचे घ्यावे |
01:19 | वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य - १ लिटर |
01:22 | चौकोन लाकडाची आतून सपाट करण्याची थापी. |
01:24 | हे विशेषत: बायोगॅस संयंत्राच्या घूमटावर सिमेंट प्लॅस्टर सपाट करण्यास वापरले जाते. |
01:30 | धातूची चौकोन आकाराची थापी |
01:33 | फावडे, लहान थापी |
01:35 | हुक, १० किलो क्षमता असलेले घमेल |
01:39 | ताराची जाळी कापण्यास कात्री |
01:43 | मोजमापन करण्याचे टेप |
01:45 | जुणे वृत्तपत्र - १ किलो |
01:49 | दोन्ही टोकांना दोन हूक सह पट्ट्या आणि |
01:53 | पोकळ लोखंडी रॉड असलेली पटी |
01:56 | आता आपण संयंत्र बांधण्यासाठी लागणारे इतर साहित्य पाहू.नळ्या,पाईप आणी वॉल्व्ह |
02:03 | मुख्य गॅस नियंत्रण वॉल्व्हचे आकार १ इंच मेटल पाईप सोबत ३० सेमी बाय १ इंच उंचीचा व्यास असलेला एक घूमटाच्या आकाराच्या केंद्रातून जोडण्यास होतो. |
02:15 | हा मुख्य गॅस पाईप असेल. |
02:18 | १/२ इंच व्यासाची गॅस वाहून नेणारी पाईप |
02:21 | ह्या पाईपची लांबी बायोगॅस संयंत्र आणि स्वंपाकघराच्या अंतरामध्ये अवलंबून असेल. |
02:26 | मिश्रण टॅंक ते डायजेस्टर टॅंक पासून जोडलेल्या आतल्या पाईपची साइज़ असेल - ६ इंच व्यासाची आणि साधारण ५ फूट लांबीची असावी. |
02:34 | दुसरा ६ इंचाचा बाहेरचा पाईप, मळी टॅंक मधून मळी गोळा करणाऱ्या खाड्याला जोडला जातो. |
02:42 | बाहेरच्या पाईपची आवश्यकता नसेल तर, चित्रामध्येमध्ये दाखवल्याप्रमाणे, मळी टॅंक पासून मळी गोळा करणाऱ्या खाड्या पर्यन्त एक वाहून नेणारी मोरी बांधणे. |
02:53 | ह्या मळी गोळा करणाऱ्या खड्ड्याची सखोलता किमान ४ ते ६ फूट दरम्यान असावी. |
02:58 | खड्ड्यात गोळा झालेली मळी डब्याने आपण शेतात टाकू शकतो. |
03:02 | सुरक्षित वॉलचा आकार हा १ इंचाचा असावा. |
03:05 | सुमारे दिड इंच व्यासाची रबरी नळी पाईप ६ मीटर लांबीची असावी. |
03:10 | हा रब्री नळीचा पाईप सुरक्षित वाल्व मधून स्वयंपाकघरा पर्यंत गॅस पोहचवण्यासाठी वापरला जातो. |
03:16 | पाईप सुरक्षित करण्यास दोन व्हुज क्लीप. |
03:19 | काही लागणाऱ्या इतर वस्तू जसे कृत्रिम चिकटवण्यास २५० मिली पर्यंत असावा |
03:25 | चिकटवण्यास टेप |
03:27 | नेहमी चांगल्या दर्जाचे सिमेंट,रेती आणि वाळू वापरा. |
03:30 | हे बायोगॅस संयंत्र टिकाऊपणास महत्वाचे आहेत. |
03:33 | चला आता याबद्दल बोलूयात- क्षेत्र, साईट, योग्य त्या दिवसांची आवश्यकता, बांधकाम करण्यास योग्यती वेळ. |
03:44 | बायोगॅस संयंत्र बाधण्यास, साधारण घराजवळ १२ फूट बाय ८ फूट जमिनीची आवश्यकता असते. |
03:51 | साईट अशा प्रकारे असावी- बांधकामाचा खर्च कमी केले आहे आणि मर्यादित सूर्य प्रकाशाचा उपयोग हा बायोगॅस संयंत्राचे योग्य तापमान राखण्यास होतो. |
04:01 | निवडलेली साईट संयंत्र बांधण्यास आणी देखभालीसाठी देखील खात्रीशील असावी- मिश्रण टॅंक, डायजेस्टर टॅंक, |
04:09 | मुख्यगॅस वाहिनीला नियंत्रण करण्यास वॉल आणी मळी टॅंक |
04:14 | ही साईट जनावरांच्या शेणखत आणि शौचालय स्त्रोताजवळ स्थित असावे. |
04:19 | या मुळे संयंत्र सोप्या पद्धतीने चालवण्यास मदत होते व कच्चा मालाचा अपव्यय टाळण्यास मदत होते. |
04:25 | बायोगॅस संयंत्राचे बांधकाम ऐकून ३ ते ५ देवसात पूर्ण करणे आवशक आहे. |
04:30 | बायोगॅस संयंत्र बांधण्यास वर्षातील सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर आणि जून दरम्यान आहे. |
04:36 | पावसाळ्यात बायोगॅस संयंत्रे बधाण्याची रचना टाळली जाते कारण तो खारब होतो. |
04:41 | आपण या पाठच्या अंतिम टप्यात पोचलो आहोत. |
04:47 | या श्रेणी मधील बायोगॅस संयंत्राचे बांधकाम पुढील पठात पाहू. |
04:53 | थोडक्यात- |
04:55 | या पठात आपण शिकलो बायोगॅस संयंत्र बांधण्यास लागणारे साहित्य |
05:01 | संयंत्र बाधाण्यास लागणारी जागा |
05:04 | पसंतीचे साईट. दिवसांची आवश्यकता आणि संयंत्र बांधण्यास सर्वोत्तम वेळ. |
05:10 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे. |
05:22 | या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
05:33 | मी रंजना भांबळे स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |