LibreOffice/C2/LibreOffice-Suite-Installation-on-Linux-OS/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:33, 6 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार ! Installation of LibreOffice Suite वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकूया की 'लिबर ऑफिस सूट' 'Linux OS' वर कसे प्रतिष्ठापीत करायचे. |
00:14 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे:
'Linux OS वर्जन 14.04' आणि 'फायर फॉक्स वेब ब्राउज़र'. आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकतो. |
00:27 | 'Linux OS' मध्ये हे ट्यूटोरियल अनुसरण करण्यासाठी, कोणालाही खालील पैकी परिचित असले पाहिजे:
'टर्मिनल' कमांड्स आणि 'सिॅप्टिक पॅकेज मॅनेजर'. |
00:35 | नाही तर, कृपया ह्या वेबसाईटवर 'लिनक्स' सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल्स पहा. |
00:40 | आता LibreOffice Suite च्या प्रतिष्ठापनासह सुरुवात करू. |
00:45 | Synaptic Package Manager वापरून LibreOffice Suite डाउनलोड आणि प्रतिष्ठापीत केले जाऊ शकते. |
00:51 | अधिक जाणून घेण्यासाठी 'लिनक्स' स्पोकन ट्यूटोरियल सिरीजमधील संबंधित ट्यूटोरियल पहा. |
00:57 | पुढे, आता शिकुया 'टर्मिनल' वापरून 'LibreOffice Suite' कसे प्रतिष्ठापीत करायचे. |
01:03 | प्रथम, मी 'Firefox web browser' उघडेल. |
01:07 | 'एड्रेस बार' मध्ये, टाईप करा 'www.LibreOffice.org/download' आणि 'एंटर' दाबा. |
01:19 | लगेच आपण 'download page' वर पुनर्निर्देशित केले जाईल. |
01:24 | येथे आपण 'LibreOffice Suite' डाउनलोड करण्यासाठी 'Download' बटण पाहू शकतो. |
01:30 | डिफॉल्ट नुसार, आपल्या डिफॉल्ट 'OS' साठी लिबर ऑफीसचा नवीनतम वर्जन येथे प्रदर्शित आहे. |
01:36 | माझ्या बाबतीत, मी 'Linux OS' वर रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे, हे 'लिनक्स' साठी 'लिबर ऑफिस' चा नवीनतम वर्जन दाखवतो. |
01:45 | परंतु आम्ही आमच्या 'OS' वर्जनसाठी योग्य असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो. |
01:51 | आपण 'OS' किंवा 'लिबर ऑफिस' वर्जन कसे बदलूया? फक्त 'Download' बटण वरील 'change' लिंक वर क्लिक करा. |
02:01 | आपण अन्य 'पेज' वर पुनर्निर्देशित आहोत. येथे, आपण अनेक OSs साठी डाउनलोड पर्याय पाहू शकतो. आपण आपल्या गरजेप्रमाणे एक योग्य निवडू शकतो. |
02:12 | येथे, आपण लिबर ऑफिस चा तो वर्जन देखील निवडू शकतो, जे प्रतिष्ठापित करायचे आहे. |
02:18 | मी 'Linux x64' कंसात 'deb' निवडेल तसेच माझ्याकडे '64-bit' 'उबंटू लिनॅक्स' मशीन आहे. |
02:26 | असे केल्याने, आपण पुन्हा एकदा डाउनलोड पेज वर पुनर्निर्देशित आहोत. |
02:31 | लक्षात ठेवा की 'LibreOffice' आणि 'OS' चे डिफॉल्ट वर्जन आता आपल्या निवडी नुसार आहे. |
02:40 | आता 'Download' बटण वर क्लिक करू. |
02:43 | असे केल्याने 'Save As' डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:46 | 'OK' बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. इंटरनेटच्या गतीवर अवलंबून ह्याला काही वेळ लागू शकतो. |
02:55 | डाऊनलोड पूर्ण झाल्यावर, 'टर्मिनल' उघडा. आपण असे कीबोर्ड वर एकसोबत Ctrl, Alt, T किज दाबून करू शकतो. |
03:05 | 'टर्मिनल' वर टाईप करा: 'cd space Downloads' आणि 'एंटर' दाबा. |
03:13 | नंतर टाइप करा: 'ls' आणि 'एंटर' दाबा. |
03:17 | आपण डाउनलोड केलेली 'LibreOffice suite' फाईल 'tar.gz' फॉर्मॅटमध्ये पाहू शकतो. |
03:24 | आता मी 'Ctrl + L' किज दाबून स्क्रीन क्लियर करेन. |
03:29 | नंतर टाईप करा: 'tar स्पेस -zxvf स्पेस' आणि त्या फाईलचे नाव आणि 'एंटर' दाबा. |
03:43 | नंतर टाईप करा: 'cd स्पेस फाईलचे नाव आणि 'एंटर' दाबा. |
03:51 | आता टाईप करा: 'cd' कॅप्समध्ये 'DEBS' आणि 'एंटर' दाबा. |
03:59 | अखेरीस टाईप करा: 'sudo स्पेस dpkg स्पेस -i स्पेस *.deb' आणि 'एंटर' दाबा. |
04:14 | आपल्या सिस्टमचा 'पासवर्ड' टाईप करा आणि 'एंटर' दाबा. |
04:19 | एंटर दाबल्या नंतर, 'LibreOffice Suite' चे प्रतिष्ठापन सुरू होईल. |
04:26 | प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ लागेल. प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, 'टर्मिनल' बंद करा. |
04:34 | 'dash home' वर जा आणि 'सर्च बार' क्षेत्रमध्ये टाईप करा 'office'. |
04:40 | आपण विविध 'लिबर ऑफिस सूट' घटक पाहू शकतो, जसे 'Base, Calc, Impress, Writer, Draw' आणि 'Math'. |
04:51 | हे दाखवतो की 'LibreOffice Suite' आपल्या 'Linux' सिस्टमवर यशस्वीपणे प्रतिष्ठापीत झाले आहे. |
04:58 | ह्या ट्यूटोरियल साठी एवढच. थोडक्यात. |
05:02 | ह्या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकलो, 'उबंटू लिनक्स OS' मध्ये 'LibreOffice Suite' कसे प्रतिष्ठापीत करायचे. |
05:09 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:16 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
05:29 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
05:43 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |