LibreOffice-Suite-Base/C2/Enter-and-update-data-in-a-form/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:32, 6 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | LibreOffice Base च्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत |
00:09 | form मध्ये data, Enter आणि update करणे. |
00:12 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये form controls कसे समाविष्ट करायचे ते शिकलो. |
00:19 | या ट्युटोरियलमध्ये formच्या सहाय्याने data, Enter आणि update कसा करायचा ते शिकू या. |
00:27 | ते करण्यापूर्वी आपल्या formच्या डिझाईनमध्ये अजून केवळ तीन बदल करणे आवश्यक आहेत. |
00:36 | LibreOffice Base हा प्रोग्रॅम चालू नसल्यास तो प्रथम सुरू करा. |
00:51 | आणि आपला Library databaseउघडा. |
00:54 | त्यासाठी File मेनू मधील Open वर क्लिक करा. |
00:58 | आता आपण Library database मध्ये आहोत. |
01:02 | आणि आपण Books Issued to Members हा form उघडू या. |
01:07 | त्यासाठी डावीकडील पॅनेलमधील Forms च्या आयकॉनवर क्लिक करा आणि नंतर उजव्या बाजूच्या पॅनेलमधील Books Issued to Membersवर राईट क्लिक करा. |
01:20 | आणि मग Edit वर क्लिक करा. |
01:24 | आता आपण form design window मध्ये आहोत. |
01:28 | प्रथम form चा आकार आपल्याला आवडेल असा योग्य तो करून घेऊ. |
01:36 | त्यासाठी आपण आपल्या form window ची लांबी आणि उंची कमी करू या. |
01:43 | form window च्या बाजू क्लिक करून ड्रॅग व ड्रॉप या पध्दतीचा वापर करू. |
01:51 | नंतर आपण form च्या हेडिंगचा font बदलू या. |
01:57 | वरील Formatting toolbar मधून font बदलून तो Arial Black आणि आकार बदलून तो 12 करा. |
02:12 | शेवटी form controls च्या Tab Order कडे लक्ष द्या. |
02:19 | यामुळे आपल्याला form controls मध्ये, कीबोर्डवरील टॅब बटणाचा वापर करून navigate करता येते. |
02:29 | उदाहरणार्थ वरपासून खालपर्यंत. |
02:33 | याला tab order असे म्हणतात. |
02:37 | बेस tab order वरपासून खालपर्यंत अशी सेट करतो. |
02:47 | परंतु आपण काही text boxes काढल्या असल्यामुळे, तसेच दोन नवीन list boxes आणि चार बटणे टाकली असल्यामुळे tab order चुकली असण्याची शक्यता आहे. |
03:00 | मग आपण ती आत्ताच सेट करू या. |
03:05 | सामान्यतः विंडोच्या तळाशी असलेल्या Form Design toolbar मध्ये पहा व |
03:16 | Activation order अशी tooltip असणारा आयकॉन शोधा. |
03:25 | त्या आयकॉनवर क्लिक करा. |
03:29 | आता आपल्याला Tab Order असे शीर्षक असलेली छोटी popup window दिसेल. |
03:38 | या form controls चा योग्य क्रम ठरवण्यासाठी आपण items वर क्लिक, ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो. |
03:46 | किंवा आपण Move upकिंवा Move down या बटणांचा वापर करू शकतो. |
03:52 | मग येथे दर्शवलेल्या image प्रमाणे Tab Order सेट करा. <pause> |
04:04 | आपले हे करून झाले की हे बदल सेव्ह करण्यासाठी Ok बटणावर क्लिक करा. |
04:12 | आता आपला form सेव्ह करण्यासाठी Control आणि S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
04:19 | आणि मग आपली form विंडो बंद करू या. |
04:24 | अशा प्रकारे आपले Form design चे काम पूर्ण झाले आहे. |
04:29 | आता आपण आपला Form तपासून पाहू. |
04:33 | मुख्य बेस विंडोतील Books Issued to Members ह्या Formवर डबल क्लिक करून तो उघडू या. |
04:42 | आता हा Form, data भरण्यासाठी उघडला आहे. |
04:47 | Form to track Books issued to Members या हेडिंगकडे लक्ष द्या. |
04:54 | आणि येथे bookIds आणि memberIds ऐवजी आपल्याला book titles आणि member names दिसत आहेत. |
05:03 | तसेच हे BooksIssued या Tableचे पहिले record आहे. book title च्या समोरील An Autobiography हायलाईट झालेले दिसेल. |
05:15 | आणि Member name समोरील Nisha Sharma हायलाईट झालेले आहे. |
05:21 | तसेच आपण उर्वरित fields ही बघू शकतो. |
05:25 | Formच्या तळाशी असलेल्या Navigation toolbar icons चा वापर करून आपण सर्व recordsमध्ये फिरू शकतो. <pause> |
05:45 | आता आपण दुस-या record वर जाऊ या. |
05:49 | येथे आपल्याला दिसेल की Jacob Robin यांनी Macbeth हे पुस्तक घेतले आहे. आणि आपण असे समजू या की ते आता ते पुस्तक परत करत आहेत. |
06:01 | मग आता या record मध्ये ही माहिती update करू या. |
06:07 | उदाहरणार्थ त्यासाठी आपण actual return date, 7/7/11 असे टाईप करा, |
06:17 | आणि Checked In हे field तपासा. |
06:21 | ही माहिती सेव्ह करण्यासाठी आपण समाविष्ट केलेले Save Record हे बटण दाबणार आहोत. |
06:30 | आपल्याला दिसेल की हे बटण आता greyed out झाले आहे. म्हणजेच ते आता आपल्याला वापरता येणार नाही. |
06:38 | पण जर आपण या record मध्ये परत बदल केला तर ते बटण पुन्हा वापरण्यास योग्य होईल. |
06:45 | आता आपण Undo changes हे बटण तपासून पाहू. |
06:50 | त्यासाठी Conquest of Self' असे book title असलेल्या record वर क्लिक करा आणि नंतर Actual Return Date या field मध्ये 5/7/11 असे टाईप करून त्यात बदल करा. |
07:06 | Save record आणि Undo changesही दोन्ही बटणे enable झालेली दिसतील. |
07:15 | आता Undo changes या बटणावर क्लिक करू. काय झाले ते बघा. |
07:22 | आपण केलेले बदल जाऊन आता ते पूर्वीसारखे झाले आहे. आपल्याला दिसेल की Conquest of Self ऐवजी Macbeth हायलाईट झाले असून त्याची Actual return date 7/7/11 आहे. |
07:37 | आता आपण Delete Record या बटणावर क्लिक करू या. म्हणजेच हे दुसरे record डिलिट करण्याचा प्रयत्न करू या. |
07:47 | बेस हे डिलिट करण्याबाबत सावधगिरी बाळगत असल्यामुळे ते आपल्याला सूचना म्हणून त्याबद्दल परवानगी विचारते. |
07:55 | आत्तासाठी Yes हे बटण दाबून पुढे जाऊ या. |
08:02 | आपल्याला दिसेल की record खरेच डिलिट झाले असून ते स्क्रीनवर दिसत नाही. त्याऐवजी आपल्याला पुढील record दिसत आहे. |
08:13 | शेवटी नवीन record समाविष्ट करण्यासाठी form वरील शेवटचे बटण म्हणजेच New record या बटणावर क्लिक करा. |
08:22 | आपण येथे काही values टाईप करू या. |
08:26 | IssueId हे auto generating field असल्यामुळे आपण ते सोडून देऊ. |
08:33 | आणि image मध्ये दर्शवल्याप्रमाणे आपण येथे data समाविष्ट करू या. <pause> |
08:42 | या entriesसेव्ह करण्यासाठी Save Record या बटणावर क्लिक करा. |
08:47 | आता हे Save झाले आहे. अशा प्रकारे आपण data, enter आणि update करून form तपासून बघितला आहे. |
08:54 | आता assignment करू या. members ची माहिती दर्शवणारा form Design करा. |
09:00 | form योग्य आकाराचा बनवा. |
09:03 | font bold करा. |
09:07 | Save आणि New record ही बटणे समाविष्ट करा. |
09:10 | अशा प्रकारे आपण Base मधील Form Data वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:17 | आपण काय शिकलो ते थोडक्यात. |
09:20 | Form मध्ये Data, Enter आणि update करणे. |
09:23 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
09:34 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
09:44 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |