Jmol-Application/C2/Introduction-to-Jmol-Application/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:22, 6 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | नमस्कार, Jmol अप्लिकेशनच्या प्राथमिक ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरियलमध्ये मी थोडक्यात स्पष्ट करेन: |
00:11 | Jmol अप्लिकेशन विंडो आणि काही बेसिक ऑपरेशन्स. |
00:16 | पुढे शिकणार आहोत |
00:18 | ”’मेनू बार, टूल बार आणि Jmol पॅनल. |
00:22 | 'Jmol' पॅनलचा आकार कसा रुपांतरीत कराल. |
00:25 | साध्या सेंद्रिय रेणूंचे मॉडेल्स तयार करणे. |
00:28 | हाइड्रोजन च्या जागी 'Methyl' गट बदलून रेणू तयार करणे. |
00:34 | आपण हेदेखील शिकणार आहोत. |
00:36 | स्थिर कन्फर्मेशन प्राप्त करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज करणे. |
00:41 | आणि इमेज .mol file म्हणून सेव्ह करणे. |
00:45 | ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास, आपणास, |
00:49 | माध्यमिक शाळेचे रसायनशास्त्र, प्राथमिक सेंद्रिय रसायनशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:53 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरात आहे, |
00:56 | "उबंटू" ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 12.04, |
01:00 | Jmol वर्जन 12.2.2 |
01:03 | आणि Java वर्जन 7 |
01:06 | कृपया लक्षात घ्या. Jmol अप्लिकेशन सहजतेने रन करण्यासाठी आपल्या सिस्टमवर Java स्थापित असले पाहिजे. |
01:14 | Jmol अप्लिकेशनबद्दल माहिती. |
01:17 | हे फ्री आणि ओपन सोर्स 'Molecular Viewer' आहे. |
01:21 | केमिकल स्ट्रक्चरचे 3 डायमेंशनल मॉडेल्स तयार करण्यासाठी आणि पाहण्यासाठी वापरले जाते. |
01:27 | तसेच 'proteins' आणि 'macromolecules' चे सेकेंडरी स्ट्रक्चर्स पाहण्यासाठीदेखील वापरले जाते. |
01:33 | डाऊनलोड आणि इंस्टॉलेशनसंबंधित माहिती. |
01:37 | उबंटू OS करिता 'Ubuntu Software Center' चा वापर करून 'Jmol' चे इंस्टॉलेशन(प्रतिष्ठापन) केले जाते. |
01:45 | कृपया आमची वेबसाइट www.spoken-tutorial.org वर 'Linux' सिरीजमधील ह्या ट्युटोरियल चे अनुसरण करा. |
01:56 | विंडोज, Mac OS आणि Android डिव्हाइसवरील इंस्टॉलेशनकरीता, कृपया www.jmol.sourceforge.net वर जा. |
02:08 | आणि संकेतस्थळावर इंस्टॉलेशनच्या सुचनांचे पालन करा. |
02:13 | मी आधीच 'Ubuntu Software Center' वापरून आपल्या सिस्टमवर Jmol अप्लिकेशन स्थापित केले. |
02:20 | 'Jmol' अप्लिकेशन, उघडण्यासाठी 'Dash home' वर क्लिक करा. |
02:24 | सर्च बॉक्समध्ये Jmol टाईप करा. |
02:27 | Jmol आयकॉन स्क्रीनवर दिसेल. |
02:30 | Jmol अप्लिकेशन उघडण्यासाठी Jmol आयकॉनवर क्लिक करा. |
02:35 | Jmol अप्लिकेशनच्या विंडोवर 'menu bar' आहे. |
02:40 | 'menu bar' खाली 'Tool bar' आहे. |
02:43 | येथे 'Display area' आहे, ज्याला Jmol पॅनल म्हटले जाते. |
02:48 | मेनू बारमध्ये विविध पर्याय आहेत, जसे फाईल, एडिट, डिसप्ले इत्यादी. |
02:56 | यापैकी प्रत्येक पर्यायाला विविध उप पर्याय आहेत. |
03:00 | इतर पर्यायांशिवाय, अणूंमधील अंतर मोजण्यासाठी Tools मेनूमध्ये टुल्स आहेत. |
03:07 | आपण नंतरच्या ट्यूटोरियलमध्ये हे पर्याय समजून घेणार आहोत. |
03:12 | Help मेनू Jmol अप्लिकेशनबद्दल भरपूर उपयुक्त माहिती ठेवतो. |
03:18 | हे एक यूज़र गाईडदेखील आहे ज्या मध्ये डॉक्यूमेंटेशन आहे. |
03:23 | 'Tool bar' मध्ये अनेक मेनू आयकॉन्स आहेत. |
03:27 | मेनू आयकॉन्स काही फंक्शन्स ताबडतोब निष्पादीत करतो, जसे ओपन, सेव्ह, एक्सपोर्ट, प्रिंट इत्यादी. |
03:37 | येथे रोटेट, अणूचे सेट निवडणे, अंतराचे मोजमाप करणे इत्यादीसाठी आयकॉन्सचे सेट अहेत. |
03:47 | मॉलिक्यूलर मॉडेल्सला एडिट आणि बनवण्यासाठी “ modelkit " आयकॉनचा वापर केला जातो. |
03:53 | आपल्या गरजेप्रमाणे Jmol पॅनल रीसाईज करू शकतो. |
03:58 | कर्सरला विंडोच्या कोणत्याही कोपर्यात आणा, तोपर्यंत हा एरो इंडिकेटर मध्ये बदलेल. |
04:04 | आता विंडो तिरपी वरच्या किंवा खालच्या दिशेने ड्रॅग करून रिसाईज करा. |
04:10 | पॅनलचा आकार बदलण्यासाठी मेनू बारमधील डिसप्ले बारचा देखील वापर केला जाऊ शकतो. |
04:16 | 'Display' मेनूवर क्लिक करून 'Resize' पर्याय निवडा. |
04:20 | एक डायलॉग बॉक्स उघडतो, ज्यात आपण width आणि height 'pixels' मध्ये स्पष्ट करू शकतो. |
04:27 | मला 800 by 600 पिक्सेल विंडो हवी आहे. |
04:32 | तर मी टाईप करेन 800 space 600 आणि OK बटणावर क्लिक करेन. |
04:41 | आता Jmol पॅनल 800 by 600 'pixels' मध्ये रीसाईज होतो. |
04:47 | आता काही सोप्या सेंद्रिय रेणूंचे मॉडेल्स तयार करूया. |
04:53 | Modelkit आपणास एनर्जी मिनिमाइज़ेशनच्या सह मॉडेल्सला रुपांतरीत करण्यास आणि बनवण्यासाठी अनुमती देते. |
05:00 | 'टूल बार' मधील modelkit वर क्लिक करा. |
05:04 | पॅनलवर 'मीथेन' चा एक मॉडेल प्रदर्शित होतो. |
05:07 | Jmol पॅनलच्या वर डाव्या कोपर्यात एक मेनू प्रदर्शित होतो. |
05:12 | या मेनू ची वैशिष्ट्ये * सहजगत्या अणू ला एड, डिलिट आणि ड्रॅग करण्याची क्षमता यांच्यात समाविष्ट आहे. |
05:19 | फंक्शनल ग्रुप जोडणे. |
05:21 | बॉण्ड्स डिलीट, एड आणि रोटेट करणे. |
05:25 | एड हायड्रोजन्स, मिनिमाइज़ आणि सेव्ह फाईलस् इत्यादी. |
05:30 | मेनूतील विशिष्ट वैशिष्ट्य वापरण्यास, उपलब्ध चेक बॉक्सवर क्लिक करा. |
05:35 | 'Modelkit' फंक्शन एका हायड्रोजन अणूला एका 'Methyl' गटासह बदलण्यास अनुमती देते. |
05:41 | ज्या हायड्रोजन अणू मध्ये आपल्याला बदल करायचे आहे त्यावर कर्सर न्या. |
05:46 | या हायड्रोजन अणूवर एक लाल रिंग प्रदर्शित होते. |
05:50 | अणूवर क्लिक करा. |
05:52 | तुम्ही पाहू शकता की एक Methyl गट जोडला गेला आहे. |
05:56 | 'मिथेन' रेणू आता इथेनमध्ये रुपांतरित झाला आहे. |
06:00 | आधी केलेली स्टेप पुन्हा करू. |
06:03 | प्रोपेनचे मॉडेल मिळवण्यासाठी हायड्रोजन अणूवर क्लिक करा. |
06:07 | ह्या रेणूवर 'एनर्जी मिनिमाइझेशन' आपल्याला सर्वात स्थिर कान्फॉर्मेशन देईल. |
06:13 | 'एनर्जी मिनिमाइझेशन' करण्यासाठी : |
06:15 | 'model kit' मेनूमधील पर्यायावर खाली स्क्रोल करा. |
06:19 | 'minimize' पर्यायावर क्लिक करा. |
06:22 | आता आपल्याकडे 'प्रोपेन रेणू' चे सर्वात स्थिर कान्फॉर्मेशन मॉडेल आहे. |
06:28 | हे स्ट्रक्चर .mol फाईल म्हणून सेव्ह करण्यासाठी, Modelkit मेनू उघडा. |
06:33 | मेनूवर खाली स्क्रोल करा आणि 'save file पर्यायवर क्लिक करा. |
06:37 | स्क्रीन वर 'Save' डायलॉग बॉक्स दिसते. |
06:41 | त्या फोल्डरवर क्लिक करा जेथे आपली फाइल सेव्ह करायची आहे. |
06:45 | मी आपली फाइल सेव्ह करण्यास 'Desktop' निवडते. |
06:50 | तर, 'Desktop' निवडा आणि Open बटणावर क्लिक करा. |
06:54 | 'File Name' वर जा आणि टेक्स्ट बॉक्समध्ये 'Propane' टाईप करा. |
06:59 | Files of Type वर क्लिक करा आणि mol पर्याय निवडा. |
07:03 | आता, डायलॉग बॉक्सच्या तळाशी उजवीकडे 'Save' बटणावर क्लिक करा. |
07:08 | डेस्कटॉपवर प्रोपेनचे 3D मॉडेल '.mol' फाईल म्हणून सेव्ह होईल. |
07:14 | Jmol मधून बाहेर पडण्यासाठी, ' File' मेनूवर क्लिक करून प्रोग्राममधून बाहेर पडण्यासाठी Exit पर्याय निवड. |
07:21 | थोडक्यात, या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो: |
07:25 | Jmol अप्लिकेशन विंडोबद्दल. |
07:27 | Jmol पॅनल रिसाईज करणे. |
07:29 | सरळ सेंद्रिय रेणू जसे मिथेन, इथेन आणि प्रोपेन चे 3D मॉडेल्स तयार करण्यासाठी टूल बारमधील मॉडेलकीट फंक्शनचा वापर करणे. |
07:40 | हायड्रोजनला Methyl गटासह बदलून रेणू तयार करणे. |
07:45 | स्थिर कॉन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी एनर्जी मिनिमाइझेशन करणे. |
07:48 | आणि इमेज .mol फाईल म्हणून सेव्ह करणे. |
07:52 | Jmol Modelkit फंक्शन वापरून खालील रेणूंचे मॉडेल्स तयार करणे: |
07:58 | 2-4 Dimethyl Pentane आणि 3-Ethyl, 5-Methyl Heptane. |
08:03 | स्थिर कन्फर्मेशन प्राप्त करण्यासाठी एनर्जी मिनिमाइज़ करणे. |
08:07 | .mol फाईल म्हणून इमेज सेव्ह करणे. |
08:11 | टूल बारमध्ये rotate molecule वापरुन मॉडेल फिरवणे. |
08:15 | आपल्या पूर्ण असाईनमेंटचे आऊटपुट खालीलप्रमाणे दिसले पाहिजे. |
08:19 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:22 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:26 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth (बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता. |
08:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:36 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:40 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
08:47 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:52 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:59 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:04 | या ट्युटोरियलचे भाषांतर अतुल यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद. |