LibreOffice-Suite-Draw/C2/Fill-objects-with-color/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:18, 3 March 2017 by Pratik kamble (Talk | contribs)
Time | Narration |
00.00 | LibreOffice Draw मधील "ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे” या ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.06 | या मध्ये तुम्ही, |
00.09 | ऑब्जेक्ट मध्ये रंग भरणे, gradients, hatching आणि bitmaps |
00.15 | Page Background सेट करणे, |
00.17 | नवीन रंग बनविणे शिकाल. |
00.20 | WaterCycle फ़ाइल उघडून यास सुरवात करू. |
00.24 | तुम्ही ऑब्जेक्ट,Colors,Gradients |
00.29 | Line patterns किंवा hatching आणि |
00.32 | Pictures ने भरू शकता. येथे आपण Ubuntu Linux version 10.04 आणि LibreOffice Suite version 3.3.4 वापरत आहोत. |
00.42 | WaterCycle चित्र रंगवू. |
00.46 | सूर्या पुढील दोन ढगांना रंग देण्यापासून सुरु करू, त्यांना पांढऱ्या रंगाने भरू. |
00.54 | सूर्या पुढील ढग निवडा. |
00.56 | context मेन्यु साठी Right-click करून “Area” वर क्लिक करा. |
01.01 | “Area” डायलॉग बॉक्स दिसेल. |
01.05 | “Fill “ पर्याया खालील “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा. |
01.13 | स्क्रॉल डाऊन करून “white” वर क्लिक करा. |
01.16 | OK वर क्लिक करा. <Pause> |
01.19 | याप्रमाणे, दुसऱ्या ढगाला हि रंग देऊ. |
01.24 | area खाली right-click करून color आणि white वर क्लिक करा. |
01.30 | प्रत्येक ढग रंगविण्यास फार वेळ लागतो. |
01.33 | असे करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्यांचा गट करा. |
01.38 | इतर दोन ढगांना करडा (gray) रंग देऊ, जसे कि ते पाऊस-धारण कलेले ढग आहेत. |
01.46 | अगोदर त्यांचा गट करू. |
01.48 | shift key दाबा आणि पहिल्या ढगावर क्लिक करून दुसऱ्या ढगावर क्लिक करा. |
01.54 | context मेन्यु साठी Right-click करून Group वर क्लिक करा. |
01.58 | ढगांचा गट झाला आहे. |
02.00 | पुन्हा context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा. |
02.07 | “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Fill “पर्याया खाली “Area” tab वर क्लिक करून “Color” निवडा आणि स्क्रोल डाऊन करून कलर “Gray 70%” वर क्लिक करा. |
02.23 | OK वर क्लिक करा. |
02.25 | अशाप्रकारे त्रिकोणाला “brown 3” रंग देऊ. |
02.37 | अशाप्रकारे पुन्हा आयताला “brown 4” रंग देऊ. |
02.48 | याप्रमाणे सूर्याला पिवळा रंग देऊ. |
02.58 | नंतर, इतर त्रिकोण आणि वक्र, जे पाण्याला “turquoise 1” रंगाने दर्शवितात त्यांना रंग देऊ. |
03.05 | त्यांना समान formatting ची गरज आहे, अगोदर त्यांचा गट नसल्यास त्यांचा गट करू. |
03.12 | त्यांना रंग देण्यास, अगोदर केलेल्या पायरी चे अनुसरण करू.- right-click, area, area tab, fill, color, turquoise 1. |
03.27 | निरीक्षण करा, “water” ऑब्जेक्ट मध्ये त्रिकोण आणि वक्राची रूपरेषा दिसत आहे. |
03.35 | या रूपरेषेला अदृश्य करू म्हणजे चित्र अधिक चांगले दिसेल. |
03.41 | ऑब्जेक्ट निवडा context मेन्यु साठी right-click करून“Line” वर क्लिक करा. |
03.48 | “Line” डायलॉग बॉक्स दिसेल. |
03.52 | “Line” tab वर क्लिक करा. |
03.55 | “Line properties”, मध्ये “Style”drop-down बॉक्स वर क्लिक करून “Invisible”निवडा. |
04.03 | OK वर क्लिक करा. |
04.05 | water ऑब्जेक्ट रूपरेषा अदृश्य झाली आहे. |
04.09 | आता, झाडाला रंग देऊ. |
04.14 | डाव्या बाजूचे सर्व झाडे निवडू. |
04.16 | context मेन्यु पाहण्यास right-click करून“Enter Group” वर क्लिक करा. |
04.23 | झाड संपादीत करू. |
04.26 | उजव्या बाजूची पाने निवडा. |
04.30 | context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा. |
04.36 | “Area” डायलॉग बॉक्स मध्ये, |
04.38 | “Area” tab वर क्लिक करा. |
04.40 | “Fill “, खाली Color निवडा. |
04.44 | खाली स्क्रोल डाऊन करून “Green 5” वर क्लिक करा. |
04.47 | OK वर क्लिक करा. |
04.49 | डाव्या बाजूच्या पानांसाठी सुद्धा असेच करू. |
04.57 | नंतर झाडाच्या खोडाला रंग देऊ. |
05.05 | Y आकार बाण निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा. |
05.08 | लक्षात घ्या सर्व निवडी “Area” डायलॉग बॉक्स मध्ये धारित होतील. |
05.15 | चला “Color” निवडू. |
05.18 | स्क्रोल डाऊन करून “Brown 1” वर क्लिक करा. |
05.21 | OK वर क्लिक करा. |
05.23 | झाडाला रंग दिला आहे. |
05.26 | group च्या बाहेर येण्यास right-click करून “Exit Group” निवडा. |
05.31 | याप्रमाणे आपण इतर झाडांना हि रंग देऊ शकतो. |
05.36 | आपण इतर झाडे डिलीट करू शकतो, रंगीत झाडाला कॉपी पेस्ट करून हव्या त्या ठिकाणी स्थानांतरीत करा. |
05.44 | हा मार्ग फार सोपा आहे ना? |
05.49 | सूर्याच्या पुढच्या ढगाला सावली जोडू. |
05.55 | निवडण्यासाठी Drawing टूलबार वरून Select वर क्लिक करा आणि त्यांचा गट करा. |
06.03 | पांढऱ्या ढगांचा गट निवडा, context मेन्यु साठी right-click करून “Area” वर क्लिक करा. |
06.10 | “Area” डायलॉग बॉक्स माधील “Shadow” tab वर क्लिक करा. |
06.15 | Properties मध्ये, Use Shadow box तपासा. |
06.20 | इतर फिल्ड सक्रिय होतील. |
06.24 | “Position” मध्ये खाली उजव्या कोपऱ्यातील पर्यायावर क्लिक करा. |
06.29 | सावली कुठे दिसेल हे “Position” निश्चित करेल. |
06.33 | color फिल्ड मध्ये Gray निवडा. |
06.36 | OK वर क्लिक करा. |
06.39 | प्रत्येक पांढऱ्या ढगाच्या मागे सावली दिसत आहे. |
06.44 | चला, ढगांना आणखी वास्तववादी बनऊ. |
06.48 | करड्या (Gray) ढगांचा गट निवडा आणि context मेन्यु पाहण्यासाठी right-click करून “Area” निवडा. |
06.55 | “Area” डायलॉग बॉक्स मध्ये, “Area” tabनिवडा. “Fill” च्या खाली, “Gradient” वर क्लिक करा. |
07.02 | Gradient 1 निवडा. |
07.04 | OK वर क्लिक करा. |
07.06 | करड्या (Gray) छटांनमध्ये ढग आणखी खरे दिसत आहेत. |
07.11 . | ढगांच्या गटांचा आकार निवडू. context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा. |
07.19 | Area tab पर्याय दिसेल. |
07.23 | Fill खाली तुम्हाला 4पर्याय दिसतील. |
07.27 | Colors, Gradient, Hatching आणि Bitmap. |
07.32 | लक्षात घ्या, या प्रत्येक पर्यायासाठी डायलॉग बॉक्स मध्ये corresponding tab आहे. |
07.39 | हे tabs नवीन स्टइल्स बनविण्यास आणि सेव करण्यास अनुमती देतात. |
07.43 | Colors tab वर क्लिक करू. |
07.46 | Properties खाली, Color drop-down वरून Red 3 निवडा. |
07.53 | RGB निवडून दाखविल्या प्रमाणे R, G आणि B साठी values प्रविष्ट करा. |
08.01 | R G आणि B म्हणजे लाल, हिरवा आणि निळ्या मधील कोणत्याही color चे प्रमाण आहे. |
08.08 | आपण R साठी 200, G साठी100 आणि B साठी 50 प्रविष्ट करू. |
08.16 | येथे आपण रंग बदलण्यासाठी लाल, हिरवा, आणि निळ्याचे प्रमाण बदलत आहोत. |
08.22 | RGB फिल्ड वरील पूर्वेक्षण (preview) बॉक्स पहा. |
08.28 | पहिला पूर्वेक्षण(preview) बॉक्स खरा रंग दर्शवितो. |
08.31 | color फिल्ड पुढचा दुसरा पूर्वेक्षण (preview) बॉक्स आपण केलेला बदल दर्शवित आहे. |
08.37 | यासाठी Name फिल्ड मध्ये नाव टाईप करू. |
08.41 | “New red” नाव प्रविष्ट करू. |
08.44 | Add बटनावर क्लिक करा. |
08.46 | यादी मध्ये नवीन रंग जोडला आहे. |
08.49 | OK वर क्लिक करा. |
08.51 | आपण नवीन रंग बनविला आहे. |
08.54 | या क्रियेला CTRLआणि Z दाबून undo करू. |
08.59 | ढगाचा रंग फिरून पुन्हा पांढरा झाला आहे. |
09.03 | “Area” डायलॉग बॉक्स मधील tabs वापरून तुम्ही स्वतःचे gradients आणि hatching हि तयार करू शकता. |
09.10 | Gradients छटा एका रंगातून दुसऱ्या रंगात मिश्रित होतात. |
09.14 | उदाहरणार्थ, रंग छटा निळ्या तून हिरव्या मध्ये वळतात. |
09.18 | Hatching, चित्रामधील शेडींग किंवा टेक्स्चर आहे जे, समांतर ओळ वापरून बनविले आहे. |
09.24 | आता, Draw मधून bitmap इम्पोर्ट करणे शिकू. |
09.28 | Main मेन्यु वरूनFormat निवडून Area वर क्लिक करा. |
09.33 | अगोदर पाहिल्या प्रमाणे Area डायलॉग बॉक्स उघडेल, Bitmaps tab वर क्लिक करा. |
09.39 | Import बटनावर क्लिक करा. |
09.42 | Import डायलॉग बॉक्स दिसेल. |
09.45 | ब्राउज करून Bitmap निवडा. |
09.48 | Open बटनावर क्लिक करा. |
09.50 | Draw, Bitmap साठी नाव एन्टर करण्यास प्रवृत्त करेल. |
09.55 | “New Bitmap” नाव एन्टर करू. |
09.58 | OK वर क्लिक करा. |
10.00 | Bitmap आता drop-down यादी मध्ये दिसत आहे. |
10.04 | बाहेर येण्यास OK वर क्लिक करा. |
10.07 | ढगांचे निरीक्षण करा. |
10.10 | यास CTRLआणि Z दाबून undo करू. |
10.14 | “water” ऑब्जेक्ट भरण्यास bitmaps वापरू. |
10.19 | पाण्याला अधिक वास्तववादी बनऊ. |
10.22 | असे करण्यास त्रिकोण आणि वक्राचा गट निवडा. |
10.26 | context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा. |
10.31 | “Area” डायलॉग बॉक्स मध्ये “Bitmaps” tab वर क्लिक करा. |
10.36 | bitmaps ची यादी स्क्रोल-डाऊन करून “Water” निवडा. |
10.41 | OK वर क्लिक करा. |
10.43 | पाणी अधिक खरे दिसत आहे. |
10.46 | टयूटोरियल थांबवून Assignment करा. |
10.50 | ऑब्जेक्ट काढून त्यासcolor, gradients, hatching आणि bitmapsने भरा. |
10.57 | Transparency tab वापरून त्याचा ऑब्जेक्ट वर होणारा परिणाम पहा. |
11.02 | आकाशाला रंग देणे सोपे आहे. |
11.06 | आपल्याला पूर्ण पेज ला Background लागू करायचा आहे. |
11.10 | कर्सर ला पेज वर क्लिक करा. खात्री करा कोणताही ऑब्जेक्ट निवडलेला नाही. |
11.15 | context मेन्यु साठी right-click करा. |
11.21 | “Page setup” डायलॉग बॉक्स दिसेल. |
11.25 | “Background” tab वर क्लिक करा आणि “Fill” खाली “Color” निवडा. |
11.30 | स्क्रोल डाऊन करून “Blue 8” color निवडू. |
11.34 | OK वर क्लिक करा. |
11.36 | Draw विचारेल background setting should be for all pages. |
11.41 | NO वर क्लिक करा. |
11.44 | आता फक्त निवडलेल्या पेजला background रंग आहे. |
11.48 | तुम्ही ऑब्जेक्ट ला कोणताही रंग न देणे हि निवडू शकता. |
11.52 | आता, डोंगर निवडू. |
11.55 | context मेन्यु साठी right-click करून “Area” निवडा. |
11.59 | “Area” डायलॉग बॉक्स मध्ये .“Area” tab निवडा. |
12.04 | “Fill” च्या खाली “None” निवडा. |
12.06 | OK वर क्लिक करा. |
12.08 | ऑब्जेक्ट कोणत्याही रंगाने भरला जाणार नाही आणि फक्त रूपरेषा background ला लागून दिसेल. |
12.15 | undo करण्यास CTRL+Z keys दाबा. |
12.20 | तुम्ही Format मेन्यु वरून हे सर्व पर्याय वापरू शकता. |
12.25 | प्रत्येक बदलानंतर, CTRL+S keys सोबत दाबून फ़ाइल सेव करणे लक्षात ठेवा. |
12.34 | एकांतरित, Automatic Save पर्याय सेट करा म्हणजे बदल आपोआप सेव होतील. |
12.41 | तुमच्या साठी Assignment आहे. |
12.43 | तुम्ही तयार केलेले चित्र रंगवा. |
12.45 | पेज ला background द्या. |
12.47 | काही नवीन रंग बनवा. |
12.50 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
12.54 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, color, gradients, hatching आणि bitmaps वापरणे, |
13.01 | ऑब्जेक्ट भरणे, |
13.03 | backgroundतयार करणे, |
13.05 | नवीन स्टाइल तयार करणे शिकलो. |
13.07 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
13.10 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
13.13 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
13.18 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम. |
13.20 | स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13.23 | परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
13.27 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
13.33 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher 'प्रोजेक्ट चा भाग आहे. |
13.38 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्या कडून मिळाले आहे. |
13.45 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
13.56 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |