C-and-C++/C3/Loops/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:13, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:01 | C आणि C++ मधील Loops वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकू, |
00:09 | for loop, while loop आणि |
00:12 | do…while loop. आपण यास काही उदाहरण च्या सहाय्याने करू. |
00:17 | आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय देखील पाहु . |
00:21 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी, |
00:24 | उबुंटु ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 11.04 |
00:28 | उबुंटु वरील gcc आणि g++ Compiler version 4.6.1. वापरत आहे. |
00:34 | चला Loops च्या परिचया सह प्रारंभ करूया. |
00:38 | Loops चा वापर एक सूचनांचा गट कार्यान्वित करण्यासाठी वारंवार केला जातो. |
00:44 | उद्देशावर आधारित त्यास तीन प्रकारात विभागले आहेत. |
00:48 | while loop , do…..while loop आणि |
00:51 | for loop , प्रथम while loop ने प्रारंभ करू. |
00:56 | सुरवातीला while loop कंडीशन तपासते. |
01:00 | रचना आहे, while( condition ) |
01:03 | कंसात statement block |
01:07 | चला आता do….while loop कडे वळू. |
01:09 | कंडीशन सत्यापित करण्यापूर्वी, एकदातरी do..while loop कार्यान्वित होतो. |
01:15 | रचना आहे, |
01:17 | do (कंसात) statement block |
01:20 | कंसा नंतर while(condition) |
01:23 | तुम्ही पाहु शकता, की कंडीशन शेवटी तपासली जाते. |
01:27 | चला आता while loop आणि do...while loop वरील एक उदाहरण पाहू. |
01:32 | मी आधीच एडिटर वर कोड टाईप केला आहे. |
01:35 | त्यास मी उघडते. |
01:37 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव while.c आहे. |
01:41 | आज आपण while loop चा वापर करून पहिल्या '10' क्रमांकाची बेरीज करण्यास शिकणार आहोत. |
01:47 | आता मी कोड समजावून सांगते. |
01:49 | ही header file फाइल आहे. |
01:51 | main फंक्शन च्या आत आपण दोन वेरीएबल्स 'x' आणि 'y' घोषित केले आहे आणि '0' ने सुरू केले आहे. |
01:59 | हे while loop आहे. |
02:02 | while loop ची कंडीशन आहे, x is less than or equal to 10 |
02:06 | येथे 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडलेली आहे. |
02:10 | 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते. |
02:15 | नंतर आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू. |
02:18 | येथे 'x' वाढलेला आहे. |
02:20 | याचा अर्थ वेरीएबल 'x' एक ने वाढलेला आहे. |
02:25 | आणि हे आपले return statement आहे. |
02:27 | आता प्रोग्राम कार्यान्वित करू. |
02:30 | कृपया कीबोर्ड वरील Ctrl, Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. |
02:39 | टाइप करा, gcc space while dot c space hyphen o space while |
02:45 | Enter दाबा. |
02:47 | टाइप करा, ./ (dot slash) while Enter दाबा. |
02:52 | आउटपुट दर्शविले जाते. |
02:54 | आता while loop चे कार्य पाहु. |
02:57 | मी विंडो चा आकार बदलते. |
03:00 | येथे प्रथम 'x' आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे. |
03:04 | हे आहे, while condition. |
03:06 | येथे आपल्यास 'x' हे '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी आहे हे तपासावे लागेल. ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू '0' ते '10' पासून असेल. |
03:15 | नंतर आपण जोडू, y plus x (म्हणजेच ) 0 plus 0, आपल्यास '0' मिळेल. |
03:22 | आपण 'y' ची वॅल्यू प्रिंट करू, येथे आपल्यास '0' मिळेल. |
03:27 | त्यानंतर 'x' वाढलेला आहे, ज्याचा अर्थ 'x' ची वॅल्यू आता '1' असेल. |
03:33 | आपण पुन्हा कंडीशन तपासू, 1 is less than or equal to 10, जर कंडीशन true असेल तर आपण वॅल्यूज जोडू. |
03:44 | 'y' ( म्हणजेच ) 0 plus x म्हणजेच '1'. 0 plus 1 म्हणजे '1' |
03:50 | आपण वॅल्यू म्हणून 1 प्रिंट करू. |
03:53 | पुन्हा 'x' वाढलेला आहे. |
03:55 | आता 'x' ची वॅल्यू '2' आहे. |
03:59 | आपण पुन्हा कंडीशन तपासू. |
04:01 | 2 is less than or equal to 10, जर कंडीशन trueअसेल तर आपण वॅल्यूज जोडू. (म्हणजेच) 1 plus 2 जे आपल्यास '3' देईल. |
04:11 | आपण वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू. |
04:13 | अशा प्रकारे हे, 'x' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी, होईपर्यंत होते. |
04:20 | आता आपण do….while loop वापरुन हाच प्रोग्राम पाहु. |
04:24 | येथे आपला प्रोग्राम आहे. |
04:26 | लक्ष द्या आपल्या फाइल चे नाव do hyphen while dot c आहे. |
04:31 | हा भाग आधीच मागील प्रोग्राममध्ये स्पष्ट केला आहे. |
04:35 | म्हणून चला आता do...while loop कडे वळू. |
04:38 | येथे प्रथम loop चा भाग कार्यान्वित होईल आणि नंतर कंडीशन तपासली जाईल. |
04:44 | 'x' ची वॅल्यू yच्या वॅल्यू मध्ये जोडली गेली आहे. 'y' मध्ये बेरीज संग्रहीत झाल्यानंतर वॅल्यू प्राप्त होते. |
04:52 | तर्क while प्रोग्राम प्रमाणे आहे. |
04:55 | चला प्रोग्राम कार्यान्वित करू. |
04:58 | टर्मिनल वर परत या. |
05:00 | टाइप करा, gcc space do hyphen while dot c space hyphen o space do Enter दाबा. |
05:08 | टाइप करा, dot slash do. Enter दाबा. |
05:12 | तुम्ही पाहु शकता की आउटपुट, while प्रोग्राम प्रमाणे आहे. |
05:16 | आता do...while loop चे कार्य पाहु. |
05:20 | मी विंडो चा आकार बदलते. |
05:22 | येथे x आणि 'y' ची वॅल्यू '0' आहे. |
05:25 | त्या वॅल्यूज जोडल्या नंतर आपल्याला 0मिळेल. |
05:29 | आता 'y' ची वॅल्यू '0' आहे. |
05:31 | आपण वॅल्यू म्हणून '0' प्रिंट करू. |
05:33 | नंतर 'x' एक ने वाढला आहे . ज्याचा अर्थ आता 'x' ची वॅल्यू '1' आहे, नंतर कंडीशन तपासली जाईल. |
05:42 | तुम्ही पाहु शकता की प्रथम loop चा भाग कार्यान्वित झाला आहे. |
05:45 | असे असेल तरी, जर कंडीशन false असेल तर आपल्याला एक वॅल्यू मिळेल आणि ती म्हणजे '0'. |
05:52 | आता येथे आपण तपासू, '1' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे. |
05:56 | कंडीशन true आहे. पुन्हा आपण वॅल्यूज जोडू. |
06:00 | आता 0 plus 1. |
06:02 | नंतर आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '1' प्रिंट करू. |
06:05 | पुन्हा 'x' वाढला आहे. |
06:08 | आता 'x' ची वॅल्यू '2' आहे. |
06:11 | नंतर आपण तपासू, '2' हे '10' च्या समान किंवा त्यापेक्षा कमी आहे. |
06:15 | आपण येथे परत जाऊ. |
06:17 | नंतर आपण वॅल्यूज जोडू, 1 plus 2 is 3 |
06:20 | आपण 'y' ची वॅल्यू म्हणून '3' प्रिंट करू. |
06:23 | अशा प्रकारे 'x' ची वॅल्यू '10' च्या समान किंवा त्या पेक्षा कमी होईपर्यंत कंडीशन्स तपासल्या जातील. |
06:30 | आणि हे return statement आहे. |
06:33 | लक्ष द्या, येथे while कंडीशन चा शेवट semicolon ने होतो. |
06:38 | while loop मध्ये कंडीशन चा शेवट semicolon ने होत नाही. |
06:43 | आता हा प्रोग्राम C++ मध्ये कसा कार्यान्वित करायचा, ते पाहु. |
06:48 | हा आपला C++ मधील while प्रोग्राम आहे. |
06:52 | आपल्या C प्रोग्राम मध्ये तर्क आणि कर्यान्वयन समान आहे. |
06:56 | येथे काही बदल आहेत, जसे की, "stdio.h" च्या जागी हेडर फाइल "iostream" म्हणून आहे. |
07:04 | आपण येथे namespace std वापरुन using statement समाविष्ट केले आहे आणि येथे printf function च्या जागी cout function वापरले आहे. |
07:16 | while loop ची रचना आपल्या Cप्रोग्राम प्रमाणे आहे. |
07:21 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
07:23 | टर्मिनल वर परत येऊ. |
07:25 | मी prompt क्लियर करते. |
07:28 | कार्यान्वित करण्यासाठी टाइप करा, g++ space while dot cpp space hyphen o space while1 Enter दाबा . |
07:38 | टाइप करा, dot slash while1. Enter दाबा. |
07:43 | तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, 'C' मधील while प्रोग्राम प्रमाणे आहे. |
07:48 | आता C++ मध्ये do... while प्रोग्राम पाहु. |
07:52 | Text editor वर परत या. |
07:54 | येथे देखील समान बदल आहेत, जसे की, हेडर फाइल, using statement आणि cout function. |
08:03 | उर्वरित गोष्टी समान आहेत. |
08:06 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
08:08 | टर्मिनल वर परत येऊ. |
08:10 | टाइप करा, g++ space do hyphen while dot cpp space hyphen o space do1. Enter दाबा. |
08:19 | टाइप करा, dot slash do1. Enter दाबा. |
08:23 | तुम्ही पाहु शकता की, आउटपुट, C मधील do...while प्रोग्राम प्रमाणे आहे. |
08:28 | आता आपण काही सामान्य चुका आणि त्याचे उपाय पाहु . |
08:32 | Text editor वर परत या. |
08:35 | समजा, येथे मी 'x' ची वॅल्यू वाढविणार नाही. |
08:41 | Save वर क्लिक करा. काय होते ते पाहू. |
08:44 | टर्मिनल वर परत येऊ. मी prompt क्लियर करते. |
08:47 | प्रोग्राम कार्यान्वित करू. |
08:50 | Up arrow की दोनवेळा दाबा. |
08:54 | पुन्हा Up arrow की दाबा. |
08:57 | आउटपुट दर्शविले जाते. |
08:59 | आपण भरपूर शून्य पाहु शकतो कारण, loop कडे टर्मिनेटिंग ची कंडीशन नाही. |
09:07 | यास infinite loop असे म्हटले जाते. |
09:10 | Infinite loop हे सिस्टम ला प्रतिसाद न देण्यास कारणीभूत ठरू शकते. |
09:14 | हा प्रोग्राम सर्व प्रॉसेसर्स ची वेळ वापरतो, परंतु त्यास आपण समाप्त करू शकतो. |
09:21 | प्रोग्राम वर परत येऊन चुक दुरुस्त करू. |
09:25 | टाइप करा, x++ आणि semicolon. |
09:28 | Save वर क्लिक करा. पुन्हा कार्यान्वित करू. |
09:31 | टर्मिनल वर परत येऊ. |
09:33 | Up arrow की दाबा. |
09:38 | होय, ते कार्य करत आहे. |
09:40 | हे ट्यूटोरियल येथे समाप्त होते. |
09:43 | आपण परत आपल्या स्लाइड वर जाऊया. |
09:45 | संक्षिप्त रूपात, |
09:47 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो, |
09:50 | while loop , उदाहरण. while(x is less than or equal to 10) |
09:54 | do….while loop |
09:56 | उदाहरण. do statement block आणि |
09:59 | शेवटी while condition. |
10:01 | असाइनमेंट, |
10:03 | for loops वापरुन खालील प्रिंट करण्यासाठी, एक प्रोग्राम लिहा. |
10:07 | 0 ते 9 |
10:10 | for loop चा syntax आहे, |
10:12 | for (variable initialization; variable condition;and variable increment or decrement) |
10:20 | आणि येथे loop चा भाग असेल. |
10:24 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:27 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:30 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
10:33 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
10:35 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
10:38 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:42 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
10:47 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:51 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:58 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:02 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
11:08 | सहभागासाठी धन्यवाद. |