C-and-C++/C2/Relational-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:08, 2 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | Relational Operators in C and C++ च्या ट्युटोरियमध्ये स्वागत. |
00:07 | आपण शिकणार आहोत, |
00:09 | Relational operators जसे की, |
00:12 | Less than: उदाहरणार्थ a < b |
00:15 | Greater than: उदाहरणार्थ a > b |
00:18 | Less than or equal to: उदाहरणार्थ a <= b |
00:23 | Greater than or equal to: उदाहरणार्थ a >= b |
00:28 | Equal to: उदाहरणार्थ a == b |
00:31 | Not equal to: उदाहरणार्थ a!= b |
00:38 | ह्यासाठी वापरणार आहोत Ubuntu 11.10 ही operating system, |
00:43 | gcc आणि g++ Compiler version 4.6.1 . |
00:50 | सुरूवात करू. |
00:53 | integers तसेच floating point numbers ची तुलना करण्यासाठी Relational operators वापरतात. |
00:58 | relational operatorsवापरलेल्या Expressions ची किंमत, 0 म्हणजे False किंवा 1म्हणजे True असते. |
01:04 | C program द्वारे relational operators समजून घेऊ. |
01:10 | मी प्रोग्रॅम लिहिला आहे. तो समजून घेण्यासाठी एडिटर उघडू. |
01:16 | a आणि b ही दोन व्हेरिएबल्स घोषित केली आहेत. |
01:21 | printf statement हे युजरला a आणि b च्या व्हॅल्यूज एंटर करण्यासाठी प्रॉम्प्ट करेल. |
01:27 | scanf statement a आणि b साठी इनपुट घेईल. |
01:33 | आपल्याकडे greater than operator आहे. |
01:35 | हा त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अंकांमध्ये तुलना करतो. |
01:39 | a greater than b असेल तर हा False returnकरेल. |
01:44 | condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल, |
01:48 | false असल्यास वगळले जाईल. |
01:51 | आणि कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल. |
01:54 | आपल्याकडे less than operator आहे. |
01:56 | हा दोन संख्यांची तुलना करेल. |
01:58 | a less than b असल्यास true व्हॅल्यू return करेल. |
02:03 | condition true असल्यास printf statement कार्यान्वित होईल . |
02:07 | नाहीतर वगळले जाईल. |
02:09 | हा code कार्यान्वित करू. |
02:13 | /* */ टाईप करून हा भाग comment करा. |
02:24 | सेव्ह करा. |
02:26 | relational.c नावाने फाईल सेव्ह केली. |
02:30 | Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
02:36 | टाईप करा gcc relational.c -o rel . संकलन करा. |
02:50 | एंटर दाबा. |
02:52 | कार्यान्वित करण्यासाठी ./rel टाईप करून एंटर दाबा. |
02:58 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
03:02 | असे दिसेल, |
03:04 | 8 is greater than 3. |
03:07 | a आणि bच्या विविध व्हॅल्यूज घेऊनही कार्यान्वित करू शकता . |
03:12 | code वर परत जाऊ. |
03:14 | येथून ही commentडिलिट करा आणि हा भाग comment करा. |
03:24 | आपल्याकडे less than or equal to operator आहे. |
03:29 | हा operator दोन्ही बाजूच्या संख्यांची तुलना करतो. |
03:33 | a less than or equal to b असल्यास हा true व्हॅल्यू return करेल . |
03:39 | condition true असल्यास printf कार्यान्वित होईल. |
03:43 | false असल्यास वगळले जाईल. |
03:46 | कंट्रोल पुढील स्टेटमेंटवर जाईल. |
03:50 | हा greater than or equal to operator आहे. |
03:53 | हा a आणि b मध्ये तुलना करेल आणि a greater than or equal to bअसल्यास हा true returnकरेल. |
04:01 | condition trueअसल्यास printf कार्यान्वित होईल. |
04:05 | येथपर्यंतचा code कार्यान्वित करू. |
04:08 | सेव्ह करा. |
04:10 | टर्मिनलवर जा. |
04:12 | संकलन करून नंतर कार्यान्वित करा. |
04:17 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
04:23 | असे दिसेल. |
04:25 | 8 is greater than or equal to 3 |
04:30 | आता code वर जाऊ. |
04:33 | येथून येथपर्यंतची multiline comment डिलिट करा. |
04:43 | हा equal to operator आहे. |
04:47 | हा double equal (==) signs ने दाखवतात. |
04:50 | दोन संख्या समान असतील तेव्हा operator true व्हॅल्यू return करेल. |
04:57 | a equal to b असल्यास printf कार्यान्वित होईल. |
05:01 | नसल्यास control पुढील statement वर जाईल. |
05:06 | हा not equal to operator आहे. |
05:09 | दोन संख्या समान नसतील तेव्हा हा operator true व्हॅल्यू देईल. |
05:15 | a not equal to b असेल तेव्हा हे printf कार्यान्वित होईल. |
05:21 | प्रोग्रॅमच्या शेवटी Return 0 आहे |
05:24 | सेव्ह करा. |
05:26 | टर्मिनलवर जा. |
05:28 | संकलन करून कार्यान्वित करा. |
05:33 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
05:39 | हे आऊटपुट दिसेल. |
05:41 | 8 is not equal to 3 |
05:45 | relational operaotors कसे कार्य करतात ते पाहिले. |
05:48 | वेगवेगळी inputs घेऊन code कार्यान्वित करून पहा . |
05:52 | C++ मध्ये असाच प्रोग्रॅम लिहिणे सोपे आहे. |
05:56 | syntax मध्ये थोडा फरक आहे. |
06:00 | C++ मध्ये प्रोग्रॅम लिहून ठेवला आहे. |
06:04 | हा relational operators चा C++ मधील code आहे . |
06:09 | येथील header वेगळा आहे. |
06:12 | येथे using statement आहे. |
06:16 | cout हे C++ मधील output statement, |
06:19 | आणि cin हे input statement आहे. |
06:22 | हे फरक सोडले तर दोन्ही codes सारखेच आहेत. |
06:27 | सेव्ह करा. |
06:29 | फाईल extension .cpp अशी असल्याची खात्री करा. |
06:33 | relational.cpp नावाने फाईल सेव्ह केली आहे. |
06:38 | code संकलित करू. |
06:40 | टर्मिनल उघडा आणि टाईप करा g++ relational.cpp -o rel1 |
06:51 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./ rel1. एंटर दाबा. |
06:57 | a साठी 8 आणि b साठी 3 टाईप करा. |
07:01 | असे दिसेल. |
07:03 | C code प्रमाणेच आऊटपुट मिळाले आहे. |
07:08 | आता काही errors पाहू. |
07:11 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07:13 | समजा येथे double equal च्या जागी single equal to टाईप केले. |
07:20 | सेव्ह करा. टर्मिनलवर जा. |
07:24 | संकलन करून कार्यान्वित करा. |
07:34 | येथे 3 is equal to 3 दिसत आहे. |
07:38 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07:40 | येथे assignment operator आहे. |
07:44 | b ची व्हॅल्यू a ला assign झाली . |
07:47 | ही error दुरूस्त करू. |
07:49 | येथे equal to sign टाईप करा. |
07:52 | सेव्ह करा. |
07:55 | टर्मिनलवर जा. संकलित करून कार्यान्वित करा. |
08:04 | योग्य आऊटपुट मिळाले आहे. |
08:06 | ट्युटोरियलबद्दल थोडक्यात, |
08:09 | आपण शिकलो, Relational operators जसे की, |
08:12 | Less than: उदाहरणार्थ a<b |
08:18 | Less than or equal to: उदाहरणार्थ a<=b |
08:23 | Greater than or equal to: उदाहरणार्थ a>=b |
08:27 | Equal to: उदाहरणार्थ a==b |
08:30 | Not equal to: उदाहरणार्थ a!=b |
08:34 | assignment. input म्हणून तीन विद्यार्थ्यांचे मार्क घेणारा प्रोग्रॅम लिहा. |
08:40 | कोणत्या विद्यार्थ्याने जास्तीत जास्त गुण मिळवले ते तपासा. |
08:44 | दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांनी समान गुण मिळवले असल्यास ते तपासा. |
08:49 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:51 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:54 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:58 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
09:00 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:03 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:06 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09:14 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:18 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:24 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:27 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
09:35 | सहभागासाठी धन्यवाद . |