Biogas-Plant/C3/Building-the-walls-of-the-Slurry-tank/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:14, 1 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपल स्वागत आहे. ही क्रिया दुसऱ्या दिवशी केली जाईल. |
00:10 | या ट्युटोरियलमध्ये आपण जाणून घेऊ-
मळी टॅंकच्या भिंती कशी तयार करावी |
00:16 | प्रथम आपण समजून घेऊ मळी टॅंक म्हणजे काय. |
00:20 | मळी, ही आंबवण्याची प्रक्रियेचे सर्वात महत्वाचे जोड- उत्पाद्न आहे ,ज्याचे डायजेस्टर टॅंकच्या आत ठिकाण असते. |
00:30 | ही मळी डायजेस्टर टॅंक मधून बाहेर पडली जाते आणि मळी टॅंकच्या आत जमा होते. |
00:37 | आता आपण पाहू बायोगॅस संयंत्राच्या संदर्भात मळी टॅंकचे स्थान. |
00:43 | मळी टॅंक ही घुमटाच्या प्रवेशद्वाराच्या अनुसार ठेवली जाते. |
00:47 | तर, टँकचा आकार काय आहे? |
00:49 | टॅंक्स आयताकृती आकारात असले पाहिजे. |
00:52 | तुम्ही इथे मळी टॅंकचे चित्रामय पाहताय. |
00:55 | मळी टॅंक, ही छोटी टॅंक आणि वरच्या टॅंकमध्ये विभागलेली आहे. छोटी टॅंक, वरच्या टॅंकच्या आतून जोडलेली आहे. |
01:04 | लक्ष द्या छोट्या टॅंकच्या गुलाबी रंगाच्या भिंती, वरच्या टॅंकच्या निळ्या रंगाच्या भिंतीच्या आतून जोडलेले आहेत. |
01:12 | तसेच लक्षात टेवा, वरच्या टॅंकला बाहेर जाण्याची वाट म्हणजेच आउटलेट होल आहे. खालील टॅंक ही घुमटाच्या प्रवेशद्वाराच्या अनुसार ठेवलेली आहे. |
01:23 | ऐकून, मळी टॅंक बांधण्यासाठी किती भिंतींचे बांधकाम करावे लागेल. |
01:28 | मळी टॅंक बांधण्यासाठी, ऐकून सात भिंती बांधाव्या लागतील. |
01:32 | चित्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे विविध आकारमान आहेत. |
01:36 | बांधकामासाठी लागणारे साहित्य. स्टील रॉड आणि तारांची जाळी |
01:41 | ह्या वैशिष्ट्यांची माहिती बायोग्यास संयंत्र बांधण्यासाठी लागणार्या साहित्यांच्या ट्यूटोरियलमध्ये उल्लेखित आहे. |
01:49 | ३ स्टील रॉड पैकी, एक स्टील रोड तारेच्या जाळी मधून घातली आहे. |
01:54 | स्टील रॉड योग्य प्रमाणे तारेच्या जाळीत ओऊन घ्या, हे खात्री करते की रॉड, सिमेंटच्या प्लास्टर वर ठेवतंना हलणार नाही. |
02:03 | पुढे प्लास्टिकचे कागद जमिनी वर टाकून घ्या. |
02:07 | सीमा चिन्हांकित करण्यासाठी एक मोजपट्टीचा टेप वापरून- उंची, लांबी, रुंदी मोजा. |
02:16 | आपण प्लास्टिकच्या कागदावर, या सीमा मधेच सिमेंटचे मिश्रण पसरुया. |
02:23 | या प्रमाणे सिमेंटचे मिश्रण तयार करा- रेती - १५० किलो |
02:30 | सिमेंट - ५० किलो |
02:35 | २० लिटर पाण्यात १५० मिली लिटर वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य मिसळा. |
02:44 | आणि पुरेसे पाणी घालून सिमेंटचे मिश्रण चांगले बनवा. |
02:50 | लक्ष द्या - या मिश्रणामध्ये खडीचा वापर केला जात नाही. |
02:57 | सुरवातीला प्रथम, सिमेंट मिश्रणाची जाडी १.५ इंचा पर्यंत पसरावा. भिंतीच्या काठां पर्यंत सिमेंट पसरवा. |
03:06 | आता सिमेंट मिश्रणावर, स्टील रॉड सह घातलेली तारेची जाळी काळजी पूर्वक ठेवा. |
03:12 | सिमेंट मिश्रणासाठी, ही तारेची जाळी आधार देण्यास मदत करते. |
03:17 | काळजी घ्याकी ४ ते ५ इंच अतिरिक्त तारेची जाळी दोन्ही बाजूला प्रत्येक भिंती साठी ठेवावी. |
03:25 | अतिरिक्त ठेवलेली जाळी घुमटाच्या काठाला आप-आपसात गुंतवा, असे केल्याने, मळी टॅंकच्या भिंतीला घुमटा सोबत जोडण्यास मदत होईल. |
03:35 | आधीच्या दोन चित्रामध्ये, आपण मळी टॅंकच्या फक्त एका भिंतीला होल पाहिले होते. |
03:41 | आता आपण ह्या होलचे म्हत्व या बद्दल बोलूया. |
03:45 | हे ते होल आहे, ज्यामुळे मळी हळूवार पणे बाहेर पडते आणि शेतात वाहते. |
03:54 | तर मळी टॅंकच्या भिंतीत हे होल कसे बनवायचे? |
03:59 | होल बनवण्यासाठी ६ इंच व्यासाची इनलेट पाईपचा वापर करावा. पाईप फिट करण्याआधी या विशिष्ट भिंती कडे लक्ष द्या. |
04:08 | सुरवातीला, ६ इंच व्यसाचा होल तयार करण्यासाठी कात्रीने तारेची जाळी कापून घ्या. |
04:15 | आधी संघीतल्या प्रमाणे, जाळीच्या दोन्ही बाजूंच्या ६ इंच व्यासाच्या होल मध्ये रॉड टाकावे. |
04:22 | आता ही जाळी, प्लास्टिक कागदावर ठेवलेल्या सिमेंट मिश्रणावर ठेवावेत. |
04:27 | ह्या सिमेंट मिश्रणाची जाडी १.५ इंचाची असावी. |
04:31 | बरोबर या होलवर, ६ इंच व्यासाचा इनलेट पाईप घट्टपणे उभ्या स्थितीत ठेवा. |
04:42 | ते ठेवण्या आधी, कृपया लक्षात ठेवा इनलेट पाईपचे काठ सरळ करून घ्या जेणेकरून ते स्वत: उभे राहू शकेल. |
04:50 | विशेषतः सिमेंटचे मिश्रण ओले असतानाच पाईप त्यात ठेवावे. |
04:55 | गवंड्यांना प्रतेक ठ्पा हा वेगाने होत असल्यामुळे काळजी पूर्वक योजना करून घ्यावी यामुळे योग्य क्षणी वेळ वाया जाणार नाही. |
05:04 | आता, एक लहान थापी वापरून सिमेंट मिश्रण पाईपच्या भौती पसरावे. |
05:08 | यामुळे पाईप घट्ट उभे राहील. |
05:11 | लक्ष्यात घ्या सिमेंट वळल्या नंतर इनलेट पाईप काढला जाईल. |
05:15 | पाईप काढल्या नंतर, हे होल अशा प्रकारे देसेल. |
05:18 | तयार भिंती दोन दिवस वाळवा आणि ते चौथ्या दिवशी वापरले जाईल. |
05:23 | आपण ह्या ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:26 | मळी टॅंकच्या भिंती एकत्र जोडण्याबद्दल दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले जाईल. |
05:33 | थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो - |
05:37 | मळी टॅंकच्या भिंती कश्या बांधाव्या |
05:39 | हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केलेला आहे. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता. |
05:52 | मी रजनी भोसले स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |