Inkscape/C4/Warli-art-for-Textle-design/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:42, 16 November 2016 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 Inkscape वापरुन Warli art for Textile design वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत.
  • बॉर्डर्स साठी वारली पॅटर्न डिजाइन तयार करणे
  • क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे
00:17 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड कार्यण्यसाठी मी वापरणार आहे
  • उबंटु लिनक्स 12.04 OS
  • Inkscape वर्जन 0.91
00:27 Inkscape उघडू. प्रथम वारली पॅटर्न डिजाइन करू.
00:32 * फाइल वर जाऊ.
  • Document Properties वर क्लिक करा
  • Orientation Landscape मध्ये बदला
  • डायलॉग बॉक्स बंद करा
00:42 Rectangle tool निवडा. संपूर्ण कॅनवस वर कव्हर करणारा एक आयत काढा आणि त्याला निळा रंग द्या.
00:53 * Ellipse tool वर क्लिक करा.
  • कॅनवसच्या बाहेर एक वर्तुळ काढा.
  • नंतर, Selector tool वर क्लिक करा.
01:02 टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाईट 15 ने बदला.
01:08 त्याचा रंग नारंगी ने बदला. दाखवल्याप्रमाणे ते कॅनवसच्या तळाशी हलवा.
01:15 वर्तुळ डुप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा.
01:19 टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाईट 7 ने बदला.
01:25 डुप्लिकेट केलेला वर्तुळ मूळ वर्तुळाच्या खाली डाव्या बाजूला हलवा.
01:31 हे वारली आकृतीचे मस्तक आहे.
01:34 पुढे,
  • Object मेनू वर जा.
  • Symbols पर्याय वर क्लिक करा.
  • Symbol set ड्रॉप डाउन मेनू वर क्लिक करा.
  • Flow Chart Shapes निवडा.
01:46 भौमितीक आकाराची यादी दिसते.
  • त्रिकोण आकारवर क्लिक करून कॅनवस वर ड्रॅग करा.
  • रंग नारंगी ने बदला.
  • आणि स्ट्रोक काढा.
02:00 टूल कंट्रोल्स बार वर विड्थ आणि हाईट 20 ने बदला.
02:07 त्रिकोण डुप्लिकेट करण्यासाठी Ctrl + D दाबा. त्याला फ्लिप करण्यासाठी V दाबा.
02:14 दर्शविल्या प्रमाणे,मस्तकच्या खाली त्रिकोण व्यवस्थित लावा.
02:21 हे वारली आकृतीचे शरीर आहे.
02:24 Rectangle टूल निवडा. मस्तक आणि शरीराच्या मध्ये एक लाईन काढा.
02:30 आता आकृतीची मान काढली जाईल.
02:33 पुढे आपण हात आणि पाय काढू. ह्यासाठी आपण Bezier टूल निवडणार आहोत.
02:41 दाखवल्याप्रमाणे हाथ आणि पाय काढा.
02:47 हात आणि पाय दोन्ही निवडा. Picker टूल वापरून Fill and Stroke वर वारली कलेच्या शरीरामधून नारंगी रंग निवडा.
02:59 स्ट्रोकचा विड्थ 2 ने बदला.
03:02 आता सर्व एलिमेंट्स निवडून त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
03:09 आता वारली आकृती तयार आहे. आता ह्या वारली आकृती सह एक गोल पॅटर्न तयार करू या.
03:17 पुढे जाण्यापुर्वी, मी ह्या आकृतीची एक कॉपी बनवून तिला एका बाजूला ठेवते.
03:22 आता मूळ वारली कला निवडा. अँकर बिंदू दृश्यमान करण्यासाठी, आकृती वर पुन्हा एकदा क्‍लिक करा.
03:30 दर्शवल्याप्रमाणे अँकर बिंदू वर क्लिक करून तो खाली हलवा.
03:36 आता Edit वर जाऊ. Clone वर क्‍लिक करून नंतर Create Tiled Clones वर क्‍लिक करा.
03:42 डायलॉग बॉक्स मध्ये, Symmetry tab च्या अंतर्गत ड्रॉप-डाउन मेनू मध्ये पर्याय Simple translation असले पाहिजे.
03:51 नंतर Shift tab वर जाऊ. Per column पर्याय च्या अंतर्गत, X value -100 ने बदला.
03:58 पुढे Rotation tab वर जाऊ. अँगलचे Per row आणि Per column पॅरमीटर्स 30 ने बदला.
04:07 खाली, rows ची संख्या 1 आहे. columns ची संख्या 12 ने बदला.
04:14 नंतर Create बटनावर क्‍लिक करा.
04:16 बघा की कॅन्वस वर गोल पॅटर्न तयार झाला आहे.
04:21 आता काही इतर पर्याय करून पाहु.
04:24 Rotation tab च्या अंतर्गत अँगलचे Per row आणि Per column पॅरमीटर्स 10 ने बदला. Create वर क्‍लिक करा.
04:33 कॅन्वस वर तयार झलेला पॅटर्न बघा. त्याला पूर्णपणे गोल पॅटर्न बनवण्यासाठी Rows ची संख्या 40 ने बदला.
04:41 Create वर क्‍लिक करा. कॅन्वस वर बदल पहा.
04:46 अशा प्रकारे, तुम्ही विविध अँगल्स मध्ये पॅटर्न्स मिळविण्यासाठी Rotation पॅरमीटर्स बदलू शकता.
04:53 गोल पॅटर्न निवडून त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
04:59 आता आपल्या कॅन्वस वर एक सुंदर वारली कला आहे.
05:04 ह्या सारखे ते एका बाजूला हलूया.
05:08 आता, काही इतर पर्याय करून पाहु.
05:11 पुढे, Create Spirals टूल वापरुन, दर्शविल्याप्रमाणे कॅन्वस वर एक बऱ्यापैकी मोठा चक्र काढा.
05:20 Selector tool वर क्‍लिक करा. एकच वारली आकृती निवडा आणि त्याला चक्राच्या केंद्रात ठेवा.
05:27 आता टूल कंट्रोल्स बार वरील Raise to top पर्याय वर क्‍लिक करा.
05:32 नंतर चक्र निवडा.
05:35 Extensions मेनू वर क्‍लिक करून Generate from path पर्याय निवडा.
05:41 सब - मेनूमध्ये जे दिसत आहे त्यातून Scatter निवडा.
05:45 स्क्रीन वर एक डायलॉग बॉक्स उघडेल. येथे, Follow path orientation चेकबॉक्सवर क्‍लिक करा.
05:54 Space between copies मध्ये, आपण 5 प्रविष्ट करू.
05:58 खात्री करा की-

Original pattern will be हे Moved वर सेट आहे. आणि तसेच Duplicate the pattern before deformation चेक केलेले आहे.

06:08 Apply बटन वर क्‍लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
06:12 चक्र पाथ दिसण्यासाठी चक्र वारली पॅटन थोडेसे बाजूला हलवू. आता चक्र पाथ निवडून त्याला काढून टाकु.
06:21 Inkscape मध्ये आपण अश्यप्राकारे एक सुंदर चक्र वारली पॅटर्न काढू शकतो.
06:26 त्याचप्रमाणे, आपण इतर अनेक सुंदर वारली पॅटर्न्स तयार करू शकतो.
06:31 पुढे, आपण शिकू बॉर्डर कसे तयार करणे.
06:35 Object मेनू वर जाऊन Symbols वर क्‍लिक करा. त्रिकोण आकारावर क्लिक करून त्याला कॅन्वस वर ड्रॅग करा.
06:42 टूल कंट्रोल्स बार वर, विड्त आणि हाइट 30 ने बदला.
06:47 आता कॅन्वसच्या वर डाव्या बाजूला त्रिकोण हलवा.
06:52 मी त्रिकोण वापरून रो पॅटर्न तयार करते.
06:56 Edit वर जाऊ. Clone वर क्‍लिक करून नंतर Create Tiled Clones वर क्‍लिक करा. सर्व मागील सेटिंग्ज येथे दृश्यमान आहेत ..
07:06 Rotation टॅब मध्ये, Per Row आणि Per Column चे अँगल पॅरमीटर 0 ने बदला.
07:13 Shift टॅब मध्ये, Per column पर्याय च्या अंतर्गत, X ची वॅल्यू 0 ने बदला.
07:19 शेवटी, येथे दाखवल्याप्रमाणे खाली Column 35 ने बदला. नंतर Create बटन वर क्‍लिक करा.
07:27 कॅन्वस वर रो पॅटर्न तयार झालेले आहे ते बघा.
07:31 सर्व त्रिकोण निवडून त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl + G दाबा.
07:37 त्रिकोण पॅटर्न ड्यूप्लिकेट करण्यास Ctrl + D दाबा. ते फ्लिप करण्यास V दाबा.
07:43 आता पॅटर्न कॅन्वसच्या खाली हलवा.
07:48 आता आपले वारली पॅटर्न तयार आहे. विविध टेक्सटाइल (कापड) डिझाइन असाइनमेंट मध्ये हे पॅटर्न आपण बॉर्डर म्हणून वापरु शकतो.
07:55 हे कुर्ती वर अश्याप्रकारे दिसते.
07:58 तसेच उशीच्या कव्हर साठी डिझाइन म्हणून हे वापरू शकतो.
08:02 आणि ही वारली कला कापडाच्या पिशवी वर छान दिसते.
08:06 त्यामुळे, आपण वारली कला फॉर्म वापरून विविध टेक्सटाइल पॅटर्न तयार करू शकतो.
08:13 आपण ट्यूटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
08:18 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण
  • textiles साठी वारली पॅटर्न तयार करणे
  • क्लोनिंग वापरून पट्टेरन्स पुनरावृत्त तयार करणे शिकलो.
08:27 येथे तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे.
  • एक मोरचे पॅटर्न डिज़ाइन तयार करा.
08:33 तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे.
08:37 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:43 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:03 आय आय टी बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana