DWSIM-3.4/C2/Introduction-to-Flowsheeting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | DWSIM मधील Introduction to Flowsheeting वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण mixer सिमुलेट करू. |
00:10 | flash separator ला अनुसरण करू. |
00:12 | दोन फेज़ फीड कसे देणे जाणून घेऊ. |
00:16 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी DWSIM 3.4. वापरत आहे. |
00:20 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला DWSIM ची माहिती असावी. |
00:24 | आपल्या वेबसाइटवर पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स उल्लेखित आहेत: spoken hyphen tutorial dot org. |
00:31 | DWSIM उघडू. |
00:33 | मी आधीच दोन मटेरियल स्ट्रीम सह एक flow-begin फाइल उघडली आहे. |
00:40 | मी Raoult’s law आणि CGS system निवडले आहे. |
00:43 | हे मिळविण्यासाठी File मेनू आणि Open पर्याय वर जाऊ. मी हे बंद करते. |
00:53 | ही फाइल आपल्या 'स्पोकन ट्यूटोरियल' वेबसाइट वर उपलब्ध आहे. |
00:56 | तुम्ही ही फाइल डाउनलोड करून वापरु शकता किंवा स्वतः आवश्यक माहिती प्रविष्ट करू शकता. |
01:02 | तुम्ही फ्लॉशीट कॅन्वस मध्ये Inlet1 आणि Inlet2 ही दोन स्ट्रीम्स पाहू शकता. |
01:08 | पुढील स्लाइड ह्या फाइलची समगरी सारांशीत करेल. |
01:13 | जेव्हा आपण ह्या स्ट्रीम्सना एकत्र करतो, तेव्हा आपल्याला 'एक्विमोलार कॉंपोज़िशन' मिळते. |
01:17 | आपण सहजतेने DWSIM चे गणित तपासण्यासाठी हे वॅल्यूज निवडले आहे. |
01:23 | DWSIM वर परत जाऊ. |
01:25 | स्ट्रीम्स मध्ये बदल करू जेणेकरून त्यांच्या मध्ये बाष्प असले पाहिजे. |
01:31 | Inlet 1 निवडू. |
01:34 | Properties टॅबच्या वरती Specification शोधून. त्यावर क्लिक करा. |
01:40 | डाउन-एरो दाबून Pressure and Vapor Fraction निवडा. |
01:46 | खाली स्क्रोल करून Molar Fraction Vapor Phase शोधा. |
01:53 | येथे 1 एंटर करा, म्हणजे, संपूर्ण स्ट्रीम वेपर आहे. |
02:00 | त्याचप्रकारे, Inlet2 ला Molar Fraction 50 टक्के होण्यासारखे आहे. |
02:13 | आता, flowsheet मध्ये मिक्सर समाविष्ट करू. |
02:17 | Object Palette मधून Mixer शोधा. ह्याची तिसरी एंट्री आहे. |
02:22 | हे क्लिक करून फ्लॉशीट वर ड्रॅग करा. |
02:24 | आता आपण mixer चे नाव बदलू. |
02:29 | Appearance टॅब वर क्लिक करा. डिफॉल्ट नाव काढून Mixer प्रविष्ट करा. |
02:36 | आता, मिक्सर साठी एक 'आउटपुट स्ट्रीम' समाविष्ट करू. |
02:40 | Material Stream वर क्लिक करून फ्लॉशीट वर ड्रॅग करा. |
02:45 | आपोआप येणार्या पोप-अप ला बंद करून काहीही एंटर करू नका कारण की सगळे आउटपुट स्ट्रीम्स अनिर्दिष्ट सोडले पाहिजेत. |
02:54 | आपण ह्या स्ट्रीमचे नाव बदलून mixer-out करू. |
03:03 | स्ट्रीम्स 'मिक्सर' ला जोडू. |
03:05 | एकदा mixer ला क्लिक करू. |
03:08 | Selected Object विंडोमध्ये Properties दर्शवेल. |
03:12 | तुम्ही पाहू शकता मिक्सरचे inlet streams 6 पर्यन्त आहेत. |
03:19 | Inlet Stream 1 वर क्लिक करू. |
03:23 | मेनू सारखा एक डाउन-एरो दिसेल. |
03:27 | हा एरो क्लिक करून Inlet1 निवडा. |
03:32 | त्याच प्रमाणे, Inlet Stream 2 ला Inlet2 जोडा. |
03:37 | येथे Connected to Outlet नमूद केलेले आउटलेट पोर्ट शोधा. |
03:43 | त्यावर क्लिक करून mixer-out निवडा. |
03:49 | आपण स्ट्रीम्सना सरळ रेषेत करण्यासाठी त्यांना हलवू शकतो. |
03:54 | मिक्सर लाल आहे, कारण अजुन पर्यन्त त्याची गणना केली नाही. |
03:58 | configure simulation बटणाच्या उजव्या बाजूला Calculator आहे. |
04:02 | त्याचे अनेक पर्याय आहेत. |
04:03 | सॉलवर activate करण्यासाठी प्रथम 'प्ले' बटण आहे. तो दाबा. |
04:09 | Recalculate क्रिया करण्यासाठी ह्याच्या उजवीकडे दोन बटणे आहेत. ह्या बटणावर क्लिक करा. |
04:17 | mixer आता निळा झाला आहे, म्हणजे गणना पूर्ण झाली आहेत. |
04:22 | आता, mixer-out स्ट्रीमवर क्लिक करा. |
04:27 | आपण Properties टॅब मध्ये गणना केलेली वॅल्यूज पाहू शकता. |
04:31 | आपण त्याची कॉंपोज़िशन अपेक्षित असल्याचे तपासणी करू शकतो. |
04:37 | Mixture वर डबल क्लिक करा. |
04:40 | त्यात equimolar composition आहेत. |
04:43 | आता flash separator समाविष्ट करू. |
04:47 | Object Palette स्क्रोल करू. |
04:51 | आपण Separator Vessel शोधू. |
04:56 | VLE, LLE आणि VLLE सिस्टम्स सिमुलेट करण्यासाठी हे वापरले जाऊ शकते. |
05:01 | क्लिक करून फ्लॉशीटवर ड्रॅग करा. |
05:06 | आपल्याला सपरेटरला दोन आउटपुट स्ट्रीम्स जोडणे आवश्यक आहे. |
05:10 | आपण material stream ड्रॅग करू. |
05:13 | त्याच्या प्रॉपर्टीजची गणना केली जाईल म्हणून ते अनिर्दिष्ट सोडून देऊ. |
05:20 | आपण त्याला Vapour म्हणून नाव देऊ. |
05:27 | तसेच, दुसरा स्ट्रीम बनवून त्याला Liquid म्हणून नाव द्या. |
05:32 | आता आपण Separator ला स्ट्रीम्स जोडू. |
05:36 | पहिल्या इनपुट पोर्ट मध्ये, आपण mixer-out जोडुया. |
05:44 | आणखी एकूण पाच इनपुट स्ट्रीम जोडू शकतो. |
05:47 | separator सर्व स्ट्रीम्स आणि सपरेट्सला एकत्र करतो . खरे तर सपरेट मिक्सरची खरोखर गरज नाही. |
05:54 | तसेच आपण पाहू शकतो energy stream जोडण्यासाठी एक पोर्ट आहे. |
06:02 | ह्या कल्पना असाइनमेंट विभागात घेतल्या जातील. |
06:07 | आपण Vapour outlet पोर्ट ला Vapour स्ट्रीम जोडु. |
06:13 | तसेच, Liquid स्ट्रीम जोडू. |
06:21 | पुन्हा एकदा, सरळ रेषेत करण्यास आइटम्सना हलवू शकतो. |
06:26 | लक्ष द्या, DWSIM ची गणना आपोआप पूर्ण होतील. |
06:31 | तसेच तुम्ही Recalculate बटण दाबण्यास मुक्त आहे. |
06:35 | खरे तर, जेव्हा तुम्हाला शंका असेल तेव्हा हे केले पाहिजे. |
06:39 | आपण सपरेटर मध्ये वेपर आणि लिक्विड व्यवस्थित विभागले की नाही ते तपासू. |
06:45 | आपण स्ट्रीम Vapour चे वेपर फेज़ मोल फ्रैक्शन कडे पाहू. |
06:52 | Benzene चा मोल फ्रैक्शन 0.54 आहे. |
06:56 | आता आपण तपासू की ह्या अग्रीमेंट मध्ये मिक्सर आउट कडे काय आहे. |
07:04 | आपण पाहू शकता की, DWSIM आपोआप vapor वॅल्यू दाखवतो. बिन्ज़ीन मोल फ्रॅकशन0.54 आहे. |
07:13 | 'सपॅरेटर' अपेक्षेप्रमाणे काम करीत आहे हे एक अप्रत्यक्ष पुरावा आहे. |
07:18 | तसेच आपण Mixer चे कार्यरत तपासू शकतो. |
07:22 | अपेक्षेप्रमाणे, तुम्ही पाहू शकता Mixture चे कॉंपोज़िशन एक्विमोलार आहे. |
07:29 | आपण 'असाइनमेंट' विभागात काही इतर तपासण्या पुढे पाहु. |
07:34 | Save as पर्याय वापरुन ही फाइल सेव्ह करू. |
07:39 | मी हे flow-end म्हणून सेव्ह करेल. |
07:46 | मी तुम्हाला सल्ला देते की तुमचे काम वारंगवार सेव्ह करत जा. |
07:49 | थोडक्यात. |
07:52 | * आपण एक साधी फ्लॉशीट परिभाषित केले. |
07:54 | * मिक्स्ड फीड कसे तयार करणे हे स्पष्ट केले. |
07:58 | * मिक्सर' आणि 'सेपॅरेटर' ला परिचित केले. |
08:00 | * त्यांना कसे जोडणे हे दाखवले |
08:02 | * सिमुलेट कसे करणे हे स्पष्ट केले. |
08:04 | मी काही असाइनमेंट्स देते. |
08:07 | ह्या स्लाइड मध्ये दिलेल्या असाइनमेंट mass balances शी करायचे आहेत. |
08:10 | स्ट्रीम्स आणि एक्विपमेंट सूचित करण्यासाठी मी निळा रंग वापरला आहे. |
08:15 | पुढील असाईनमेंट वर जाऊ. |
08:16 | ह्या स्लाइड मध्ये नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला मोल फ्रॅकशन्स तपसायचे आहे. |
08:20 | तिसरी असाइनमेंट 'सेपॅरेटर' सह करायची आहेत. |
08:25 | आठवा की आम्ही सांगितले होते की स्ट्रीम्सला मिक्स करण्यास वापरले जाते. |
08:30 | 'मिक्सर' आणि 'मिक्सर-आउट' काढून ते प्रयत्न करू. |
08:35 | पुढील असाइनमेंट मध्ये, तुम्ही सपरेशन अधिक तापमानावर करा. |
08:41 | Separator वर क्लिक करून स्क्रोल करा. |
08:46 | आपण Override separation temperature ला true ने बदलू. |
08:52 | परिणामी स्थितीत, 100 ने वॅल्यू बदलू. |
08:59 | Flowsheet वर Object Palette मधून Energy stream आणा. हा एक नवीन स्ट्रीम आहे. |
09:07 | मी आधी दाखवल्याप्रमाणे Separator च्या Energy Stream ला ही स्ट्रीम जोडा. |
09:13 | सिमुलेट करून परिणामांचे विश्लेषण करा. |
09:16 | येथे स्लाइड मध्ये थोडक्यात. |
09:22 | हा वीडियो 'स्पोकन ट्यूटोरियल' प्रॉजेक्टला सारांशीत करतो. |
09:26 | जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
09:31 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा. |
09:37 | तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का? |
09:39 | जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा. |
09:43 | तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा. |
09:45 | FOSSEE टीम मधून कोणीतरी त्याच उत्तर देईल. ह्या साइट ला भेट द्या. |
09:51 | FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते. |
09:55 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
10:00 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
10:04 | FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते. |
10:09 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
10:13 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
10:17 | स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:23 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |