DWSIM-3.4/C2/Sensitivity-Analysis-and-Adjust/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:00 | DWSIM वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:04 | ह्या ट्यूटोरियल मध्ये, आपण sensitivity analysis आणि adjust कसे करणे हे जाणून घेऊ. |
00:10 | कन्नन मौद्गल्ल्या, हे या प्रॉजेक्टचे प्रमुख आहेत. |
00:12 | या ट्यूटोरियल मध्ये, आपण separation साठी अचूक Reflux Ratio निश्चित करूया. |
00:19 | प्रथम आपण हे Sensitivity Analysis द्वारे करू. |
00:24 | आपण हे Adjust ऑपरेशन द्वारे पुन्हा करू. |
00:28 | हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी DWSIM 3.4 वापरत आहे. |
00:34 | ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी, तुम्हाला:
|
00:48 | आपली वेबसाइट- spoken tutorial dot org पूर्वीपेक्षित ट्यूटोरियल्सचे तपशिल देते. |
00:55 | तुम्ही ह्या साइट मधून हे ट्यूटोरियल्स आणि सर्व संबंधित फाइल्स देखील एक्सेस करू शकता. |
01:02 | ही स्लाइड, एका पुर्वीपेक्षित ट्यूटोरियल्स मध्ये प्रॉब्लेम कसे सोडवले हे दाखवते. |
01:08 | Rigorous distillation वापरुन हे सोडवले जाते. |
01:12 | जी शुधता अपेक्षित होती त्या पेक्षा कमी आहे. |
01:17 | आपण शुद्धता कशी सुधारू? |
01:19 | आपल्याला reflux ratio वाढवण्याची गरज आहे. |
01:23 | आता DWSIM मध्ये संबंधित फाइल उघडू. |
01:28 | फाइलचे नाव शीर्षकात आहे. |
01:30 | मी आधीच DWSIM उघडले आहे. |
01:34 | मी आधीच rigorous dot dwxml फाइल उघडले आहे. |
01:40 | ही फाइल spoken-tutorial.org वेबसाइट वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. |
01:48 | Distillate वर क्लिक करू. |
01:50 | Properties विभागात, Molar Composition आइटम 2 पाहुया. |
02:00 | Mixture च्या बाजूच्या एरो वर क्लिक करू. |
02:04 | Benzene mole fraction 0.945 आहे. |
02:09 | आपण हे 0.95 ने वाढवू इच्छितो. |
02:13 | आता हे reflux ratio वाढवून पाहु. |
02:18 | हे तेच का जे आपण थोड्या वेळ पूर्वी, स्लाइड मध्ये पाहिले होते. |
02:22 | Menu बार मध्ये File बटनाच्या उजव्या बाजूला Optimization पर्याय शोधा. |
02:28 | त्यावर क्लिक करा. |
02:29 | Sensitivity Analysis पर्याय वर क्लिक करा. एक विंडो दिसेल. |
02:37 | आपण sensitivity analysis च्या मेनु बार मध्ये 5 मेनुज पाहु शकतो. |
02:43 | Sensitivity Studies शोधा. |
02:47 | जर ते आधीच निवडलेले नसेल, तर त्यावर क्लिक करा. |
02:51 | Case Manager शीर्षकाच्या अंतर्गत 4 पर्याय सह एक बॉक्स पाहु शकतो. |
02:58 | New पर्याय वर क्लिक करा. |
03:01 | हे एक नवीन Sensitivity Analysis केस तयार करण्यात मदत करेल. |
03:07 | आपण SACase0 नाव पाहतो. |
03:12 | जो प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे त्याला पुन्हा आठवा: |
03:14 | चांगली शुधता मिळण्यासाठी reflux ratio वाढवायची गरज आहे. |
03:19 | reflux ratio हे इनडिपेंडेंट वेरियबल आहे. |
03:24 | आता Independent Variables बटनाद्वारे हे लागू करू. |
03:29 | Object बटनाच्या पलीकडच्या रिकाम्या जागेवर क्लिक करा. |
03:34 | आपल्या डिस्टिलेशन कॉलम, DC-000 वर क्लिक करा. |
03:40 | उजव्या बाजूला, एक Property नावाचा पर्याय आहे. |
03:45 | मी हे आतमध्ये आणते. |
03:47 | मी डाउन-एरो वर क्लिक करते. |
03:50 | खाली स्क्रोल करून Condenser_Specification_Value ला ओळखू. |
03:55 | ते ह्या मेनूच्या तळाशी येते. |
03:57 | ते reflux ratio ची भूमिका करते. |
03:59 | क्लिक करून ते निवडा. |
04:03 | तुम्ही ते इथे निवडलेले पाहु शकता. |
04:07 | reflux ratio 2 पेक्षा जास्त असले पाहिजे, ते आठवणीत ठेवा. |
04:12 | त्यामुळे, आपण Lower limit 2 म्हणून एंटर करू. |
04:16 | Upper limit 2.5 ने बदला. |
04:20 | Number of Points ना 6 ने बदला. |
04:24 | पुढे Dependent Variable वर क्लिक करू. |
04:27 | डाव्या बाजूला, Variables नावाचा कॉलम दिसेल. |
04:33 | त्याच्या खाली, वेरियबल्स जोडण्यासाठी हिरव्या रंगात एक प्लस बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. |
04:41 | एक नवीन रो दिसेल. Object खालील डाउन-एरो वर क्लिक करा. |
04:46 | तुम्हाला ते दोनदा क्लिक करावे लागेल. |
04:48 | Distillate नामक पर्याय वर क्लिक करा. |
04:52 | मी Property खालील डाउन-एरो वर क्लिक करते. |
04:56 | ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यास हे देखील तुम्हाला दोनदा क्लिक करावे लागेल. |
05:01 | Molar Fraction (Mixture) – Benzene शोधा. |
05:05 | त्यासाठी खाली स्क्रोल करावे लागेल. |
05:08 | तसेच तिथे इतर पर्याय आहेत जे त्यासारखे अतिशय समान आहे. |
05:12 | खात्री करा की तुम्ही हेच निवडले आहे. त्यावर क्लिक करा. |
05:17 | ते निवडले जाते आणि टॅब वर दिसते. नंतर Results वर क्लिक करा. |
05:24 | आपण Start Sensitivity Analysis नावाचा पर्याय पाहु शकतो. मी त्यावर क्लिक करते. |
05:31 | आपण एक एक करुन reflux ratios साठी कॉलम सिमुलेट होतांना पाहतो. |
05:36 | सिम्युलेशन च्या शेवटी, आपल्याला Done मेसेज मिळतो. |
05:40 | सहा reflux ratios साठी परिणाम 2 ते 2.5 पर्यन्त पाहु शकता. |
05:49 | तसेच आपण संबंधित benzene कॉमपोज़िशन्स पाहु. |
05:54 | आपण Independent Variables वर परत जाऊ शकतो. |
05:58 | 'number of points' 11 ने बदलून Results वर परत जाऊ. |
06:05 | पुन्हा एकदा Start Sensitivity Analysis वर क्लिक करा. |
06:10 | तुम्ही पाहु शकता की अकरा रन्स पूर्ण करून झाले. |
06:14 | वरती स्क्रोल करू. |
06:17 | 0.95 ची इच्छित शुधता 2.05 आणि 2.1 च्या दरम्यान साध्य करता येईल. |
06:26 | तुम्ही हे Independent Variables मध्ये lower आणि upper limits निवडून पुनरावर्त करा. |
06:34 | पण, मी असे करणार नाही. |
06:36 | ह्या रीतीने पुढे चालू ठेवून, 0.95 शुधतेसाठी आवश्यक अचूक reflux ratio ठरवू शकतो. |
06:45 | तुमच्यसाठी असाइनमेंट आहे. |
06:46 | 0.95 शुधतेसाठी आवश्यक reflux ratio शोधू शकता का? |
06:52 | मी आत्ताच स्पष्ट केलेल्या पध्दतीचा वापर करा. |
06:56 | मी तुम्हाला उत्तर देईन हे अंदाजे 2.067 आहे. |
07:01 | आपण हे परिणाम आलेखीय स्वरूपात देखील पाहू शकतो. |
07:07 | Chart पर्याय वर क्लिक करा. |
07:10 | Draw पर्याय वर क्लिक करून इथे आलेख पाहु शकता. |
07:15 | Distillate composition विरुद्ध condenser specification value, जे की, reflux ratio आहे. |
07:24 | मी हे पोप-अप बंद करते. |
07:26 | मी हे सिम्युलेशन "sensitivity" म्हणून सेव्ह करते. |
07:36 | आता पुढील असाइनमेंट वर जाऊ. |
07:39 | मागील असाइनमेंट मध्ये, एक दुसरा डिपेंडेंट वेरियबल समाविष्ट करा: bottoms मध्ये Benzene mole फ्रक्शन आहे. |
07:46 | डिस्टिलेट आणि bottoms कॉमपोज़िशन्स बघा. |
07:51 | Chart वापरुन दोन प्रोफाइल्स कसे प्लॉट करणे हे बघा. |
07:55 | आता आणखी एक असाइनमेंट करू. |
07:59 | असाइनमेंट १ मध्ये पाहिलेले 2.067 चे रिफ्लक्स रेशियो काम करेल की नाही ते तपासा. |
08:06 | ह्यासाठी, पुन्हा एकदा rigorous.dwxml सह सुरूवात करू. |
08:11 | रिफ्लक्स रेशियो 2.067 ने बदला. |
08:15 | सिमुलेट करा. |
08:17 | कोणती डिस्टिलेट कॉंपोज़िशन तुम्हाला मिळेल? |
08:20 | आपण चाचणी आणि चूक करून इच्छित रिफ्लक्स रेशियोची गणना केली आहे. |
08:27 | DWSIM कडे गणना करण्यासाठी प्रभावी पद्धत आहे. |
08:32 | त्याला Adjust म्हटले जाते. |
08:35 | आता उजविकडील object palette मधून Adjust शोधू. |
08:42 | त्याला ड्रॅग करून फ्लोशीट वर आणा आणि distillate खाली कॉलमच्या बाहेर ड्रॉप करा. |
08:49 | मी त्याला क्लिक करून निवडते. |
08:52 | Properties टॅब मध्ये, आपण Controlled variable नावाचा पर्याय पाहतो. |
08:58 | हे distillate composition म्हणजे डिपेंडेंट वेरियबलशी संबंधित असते. |
09:05 | जर ते आधी उघडलेले नसेल, Controlled Variable च्या डाव्या बाजूच्या एरो वर क्लिक करा आणि, ते उघडेल. |
09:13 | Click to Select वर क्लिक करा. |
09:17 | उजवया बाजूला दिसणार्या बटनावर क्लिक करा. |
09:19 | एक पॉप-अप दिसते. |
09:20 | त्यात तीन कॉलम्स आहेत. |
09:23 | Type खालील, Material Stream वर क्लिक करा, जर ते आधीच निवडलेले नसेल. |
09:29 | Object कॉलम मध्ये, जे की, मध्यम कॉलम मध्ये, Distillate निवडा. |
09:35 | हे सर्वात उजवीकडील कॉलम वर भरपूर वेरियबल्स निर्माण करते. |
09:39 | Molar Fraction (Mixture) – Benzene शोधा. |
09:44 | ते Solid Phase एंट्रीस नंतर येतात. त्यावर क्लिक करा. |
09:51 | पुन्हा एकदा, काळजी घ्या, त्यासारखे अनेक पर्याय आहेत. |
09:55 | OK वर क्लिक करा. |
09:58 | हे Properties मेनू मध्ये प्रतिबिंबित होते याची खात्री करा. |
10:04 | Manipulated Variable सह वरील प्रक्रिया पुन्हा करा. |
10:09 | उजविकडील बटनावर क्लिक करा. |
10:12 | पोप अप मेनू मध्ये, खाली स्क्रोल करून Distillation column शोधून त्यावर क्लिक करा. |
10:18 | नंतर DC-000 वर क्लिक करून Condenser_Specification_Value शोधा. |
10:26 | त्यावर क्लिक करून OK वर क्लिक करा. |
10:31 | आता Parameters प्रॉपर्टी साठी नेहमीची प्रक्रिया अनुसरण करा. |
10:36 | हे पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
10:40 | आपण Adjust Property Value नावाचा एक पर्याय पाहु शकतो. |
10:43 | सामान्यतः ह्याची वॅल्यू 1 आहे. |
10:48 | 1 काढून 0.95 प्रविष्ट करा. |
10:52 | मी एक किंचित मोठी संख्या 0.95001 प्रविष्ट करणार आहे. |
11:00 | मी एक किंचित मोठी संख्या प्रविष्ट का केली ह्या बद्दल तुम्ही विचार करा. |
11:06 | ह्या खालील काही ओळी नंतर, Simultaneous Adjust नावाचा एक पर्याय पहा. |
11:11 | नेहमीची पद्धत वापरुन, त्याची वॅल्यू True ने बदला. |
11:18 | जर त्याची गणना आपोआप झाली नसेल तर, Play आणि Recalculate All दाबा |
11:26 | माझ्या बाबतीत, त्याची गणना आपोआप झाली. त्यामुळे, मी हे क्लिक करणार नाही. |
11:32 | अगदी थोड्या वेळात, गणना पूर्ण होते. |
11:35 | आपला उद्देश डिस्टिलेट शुधतेसाठी 0.95 साध्य झाला का ते तपासूया. |
11:42 | Distillate निवडा. |
11:44 | Molar Composition च्या अंतर्गत Mixture तपासा. |
11:49 | आपण पाहु शकतो की benzene चा composition 0.95 आहे. |
11:53 | आता ह्यासाठी कोणता reflux ratio आवश्यक आहे ते तपासू. |
11:59 | ह्यासाठी, Distillation column वर क्लिक करा. |
12:02 | Condenser Specification अंतर्गत वॅल्यू तपासा. |
12:08 | आपण वॅल्यू 2.067 पाहतो. |
12:13 | हे तेच आहे जे आपण Sensitivity Analysis मध्ये प्राप्त केले होते. |
12:18 | मी हे सिम्युलेशन "adjust" म्हणून सेव्ह करते. |
12:27 | तुमच्यासाठी पुढील असाईनमेंट आहे. |
12:29 | समजा मला डिस्टिलेट मध्ये बेंझिन मोल फ्रक्शन 0.96 पाहिजे. |
12:36 | कोणता रिफ्लक्स रेशियो आवश्यक आहे ? |
12:39 | जसे की आपण प्रॉब्लम्स मध्ये सोडवले होते, तुम्ही फक्त रिफ्लक्स रेशियो बदलू शकता. |
12:44 | प्रथम हे Sensitivity Analysis द्वारे सोडवा. |
12:47 | तुमची गणना Adjust सह तपासा. |
12:51 | आता आणखी एक असाइनमेंट करू. |
12:52 | ह्या कॉलम मध्ये मिळणारी उच्चतम डिस्टिलेट शुधता शोधा. |
12:58 | यापूर्वी केलेल्या असाइनमेंट्स मध्ये, तुम्ही फक्त रिफ्लक्स रेशियो बदलू शकता. |
13:03 | 0.99 च्या मोल फ्रक्शन पर्यन्त मी हळू हळू जाऊ शकते. |
13:10 | थोडक्यात. |
13:12 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो: |
13:14 | *Sensitivity Analysis कसे करणे. |
13:16 | * सल्यूशन रेंजला कसे कमी करणे. |
13:18 | * Adjust वापरुन समान परिणामांना कसे साध्य करणे. |
13:22 | * प्लँट ला जास्त प्रेरित करण्यासाठी Adjust कसे वापरणे. |
13:27 | आपण ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात आहोत. |
13:31 | ज्यामध्ये तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
13:35 | जर तुमच्या कडे चांगली बॅंडविड्त नसेल, तर आपण वीडियो डाउनलोड करूनही पाहु शकता. |
13:39 | स्पोकन ट्यूटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते; प्रमाणपत्रही देते. कृपया आम्हाला लिहा. |
13:47 | तुम्हाला स्पोकन ट्यूटोरियल मध्ये काही प्रश्न आहेत का? |
13:51 | जेथे तुम्हाला प्रश्न आहेत तेथे minute आणि second निवडा. |
13:54 | तुमचा प्रश्न थोडक्यात समजावून सांगा. |
13:56 | FOSSEEटीम मधून कोणीतरी त्याच उत्तर देईल. |
13:59 | कृपया ह्या साइट ला भेट द्या. |
14:02 | FOSSEE टीम प्रसिध पुस्तकांच्या सोडवलेल्या उदाहरणांची कोडिंगशी को ऑर्डिनेट करते. |
14:08 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
14:12 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
14:16 | FOSSEE टीम DWSIM ला व्यावसायिक सिम्यूलेशन लॅब स्थलांतर करण्यास मदत करते. |
14:21 | जे हे करतात त्यांना आम्ही सन्मानवेतन आणि प्रमाणपत्रही देतो. |
14:25 | अधिक माहितीसाठी, ह्या साइट ला भेट द्या. |
14:28 | स्पोकन ट्युटोरियल आणि FOSSEE प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:36 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |