Thunderbird/C2/Account-settings-and-configuring/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 15:48, 27 February 2013 by Kavita salve (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
0:00 | "अकाउंट सेटिंग्स आणि कॉन्फीगरिंग जीमेल अकाउंट" ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.06 | या मध्ये आपण, |
00.09 | इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे, |
00.13 | मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे. |
00.18 | मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकू. |
00.20 | तसेच आपण, |
00.22 | याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे. |
00.25 | विविध इमेल अकाउंट नियंत्रित करणे, |
00.28 | मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे. |
00.32 | इमेल अकाउंट डिलीट करणे. |
00.34 | येथे आपण Ubuntu 12.04 वर Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत. |
00.42 | Launcher मधील Thunderbird आयकॉन वर क्लिक करा. |
00.45 | Thunderbird विंडो उघडेल. |
00.48 | या अकाउंट मध्ये एक फोल्डर जोडू. |
00.51 | डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा. |
00.58 | STUSERONE@gmail.com अकाउंट वर Right-Click करून New Folder निवडा. |
01.06 | New Folder डायलॉग बॉक्स दिसेल. |
01.09 | Name फिल्ड मध्ये Important Mails प्रविष्ट करा. |
01.13 | Create Folder वर क्लिक करा. फोल्डर तयार आहे. |
01.18 | तुम्ही मुख्य मेल्स, इनबॉक्स मधून, या फोल्डर मध्ये स्थानांतरीत करू शकता. |
01.23 | यास निवडा. इनबॉक्स मधून वरून हा मेल Important Mails फोल्डर मध्ये ड्रैग आणि ड्रॉप करा. |
01.30 | तुम्ही अनेक filters पर्याय वापरून मेसेजेस शोधू शकता. |
01.36 | आता, डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा. |
01.43 | उजव्या पॅनल मध्ये, Advance Features च्या खाली, Search Messages वर क्लिक करा. |
01.48 | Search Messages डायलॉग बॉक्स दिसेल. |
01.52 | मेसेजेस च्या शोधासाठी डीफ़ॉल्ट सेटिंग्स वापरू. |
01.57 | Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
02.02 | Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
02.08 | पुढच्या फिल्ड मध्ये Ten interesting टाईप करा. Search वर क्लिक करा. |
02.13 | Subject नावाशी जुळत असलेला मेल्स दर्शित होतो. |
02.18 | या शोधांना तुम्ही फोल्डर मध्ये हि सेव करू शकता. |
02.22 | हे ट्यूटोरियल थांबवूनAssignment करा. |
02.25 | मेल दिनांका सहित शोधा आणि त्यांना फोल्डर मध्ये सेव करा. |
02.31 | हा डायलॉग बॉक्स बंद करू. |
02.35 | आता, या मेल अकाउंट साठी नवीन फिल्टर बनवू. |
02.39 | फिल्टर हा नियम आहे, ज्याला तुम्ही तुमच्या मेल बॉक्स मध्ये मेसेजेस श्रेणीबद्ध करण्यास लागू करू शकता. |
02.44 | येथे आपण, Thunderbird सब्जेक्ट सोबत सर्व मेल्स ना Important Mails फोल्डर मध्ये स्थानांतरित करूया. |
02.52 | डाव्या पॅनल वरून, STUSERONE@gmail.com अकाउंट निवडा. |
02.58 | Advance Features च्या खाली Manage message फिल्टर वर क्लिक करा. |
03.03 | Message filters डायलॉग बॉक्स दिसेल. New tab वर क्लिक करा. |
03.09 | Filter Rules डायलॉग बॉक्स दिसेल. |
03.12 | Filter Name फिल्ड मध्ये Subject Thunderbird प्रविष्ट करा. |
03.16 | पुन्हा फिल्टर सेट करण्यासाठी, डीफोल्ट सेटिंग्स वापरू. |
03.21 | Match all of the following पर्याय डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
03.26 | Subject आणि Contains सुद्धा डीफ़ॉल्ट द्वारे निवडलेले आहे. |
03.30 | पुढच्या फिल्ड मध्ये Thunderbird टाईप करा. |
03.33 | नंतर, Perform these action फिल्ड च्या खालच्या पर्यायाला Move Message to मध्ये बदलू. |
03.41 | पुढच्या drop-down वर क्लिक करा, ब्राउज करा, आणि Important Mails फोल्डर निवडा. OK वर क्लिक करा. |
03.49 | Message Filters डायलॉग बॉक्स मध्ये Filter दिसत आहे. Run Now वर क्लिक करा. |
03.58 | डायलॉग बॉक्स बंद करा. Important Mails फोल्डर वर क्लिक करा. |
04.04 | लक्षात घ्या, मेल्स Thunderbird सब्जेक्ट सोबत या फोल्डर मध्ये स्थानांतरीत झाला आहे. |
04.12 | तुम्ही Thunderbird सहित विविध अकाउंट सांभाळू शकता. |
04.15 | याचा अर्थ, Thunderbird चा वापर करून तुम्ही केवळ जीमेल नव्हे तर याहू किंवा इतर मेल अकाउंट मध्ये, मेल्स receive, send आणि manage करू शकता. |
04.26 | तुम्हाला माहित आहे की, Gmail अकाउंट Thunderbird द्वारे आपोआप कॉनफिगर होते. |
04.31 | इतर अकाउनट्स स्वतः कॉन्फीगर करावे लागतील. |
04.35 | Thunderbird द्वारे याहू अकाउंट, STUSERTWO@yahoo.in कॉन्फीगर करू. |
04.44 | मी अगोदरच POP याहू अकाउंट मध्ये प्राप्त केले आहे. |
04.48 | मी हे कसे केले? अगोदर मी माझ्या याहू अकाउंट, मध्ये logged केले.<Pause> |
04.54 | नंतर नवीन ब्राउजर उघडा आणि एड्रेस बार मध्ये www.yahoo.in टाईप कारा. |
05.02 | आता, युजर name STUSERTWO@yahoo.in प्रविष्ट करा आणि नंतर पासवर्ड प्रविष्ट करा. |
05.11 | वर डाव्या कोपऱ्या वरून, Option आणि Mail Option वर क्लिक करा. |
05.16 | डाव्या पॅनल मध्ये, POP आणि Forwarding वर क्लिक करा. |
05.21 | Select Access Yahoo Mail via POP निवडा. |
05.24 | Close the tab वर क्लिक करा. |
05.28 | save changes मेसेज सोबत डायलॉग बॉक्स दिसेल. Save वर क्लिक करा. |
05.33 | आता, याहू मधून लॉग-आउट करा आणि ब्राउजर बंद करा. |
05.39 | आता, उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, Create New Account वर क्लिक करा. |
05.45 | Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
05.49 | आता, USERTWO नाव एंटर करा. |
05.53 | नंतर, इमेल एड्रेस मध्ये, याहू आयडी STUSERTWO@yahoo.in एंटर करा. |
06.03 | नंतर पासवर्ड टाईप करा. Continue वर क्लिक करा. |
06.10 | Mail Account Setup डायलॉग बॉक्स दिसेल. |
06.13 | Incoming Server Name फील्ड मध्ये POP3 निवडा आणि सर्वर होस्टनेम pop.mail.yahoo.com प्रविष्ट करा. |
06.26 | ऑफलाईन असताना मेल्स तपासायचा असेल तर आपण POP निवडतो आणि म्हणून सर्व मेल्स आपल्या लोकल कम्प्युटर वर डाउनलोड करा. |
06.35 | Incoming फिल्ड मध्ये, |
06.37 | याहू साठी पोर्ट नंबर 110 एंटर करा. |
06.43 | ISSL ड्रॉप-डाउन मध्ये, STARTTLS निवडा. |
06.48 | Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा. |
06.53 | Outgoing फिल्ड मध्ये, |
06.55 | Server Name SMTP निवडा आणि server hostname, smtp.mail.yahoo.com एंटर करा. |
07.05 | याहू साठी Port नंबर 465 एंटर करा. |
07.12 | SSL ड्रॉप-डाउन मध्ये, SSL/TLS निवडा. |
07.17 | Authentication ड्रॉप-डाउन वर क्लिक करा आणि Normal password निवडा. |
07.23 | User Name फील्ड मध्ये, STUSERTWO नाव प्रविष्ट करू. |
07.28 | Create Account बटन सक्षम होईल. |
07.32 | Create Account वर क्लिक करा. |
07.34 | याहू अकाउंट कॉन्फीगर झाले आहे. |
07.37 | तुमच्या इंटरनेट कनेक्शन नुसार, यास काही वेळ लागू शकतो. |
07.42 | लक्षात घ्या, Thunderbird विंडो मधील उजवे पैनल आता, याहू अकाउंट दर्शवित आहे. |
07.48 | इनबॉक्स वर क्लिक करू. |
07.50 | याहू अकाउंट मधील सर्व मेल्स येथे डाउनलोड झाले आहेत. |
07.55 | Thunderbird चा वापर केवळ याहू आणि जीमेल मधून प्राप्त मेसेज बघण्यासाठी नव्हे, |
08.01 | तर, एकाच वेळी दोन अकाउन्टस सांभाळण्यासाठी करू शकता. |
08.05 | आता, preference सेटिंग्स कडे पहा, जी Thunderbird मध्ये इमेल अकाउंट्स साठी उपलब्ध आहे. |
08.13 | तुम्हाला, |
08.14 | Thunderbird द्वारे पाठविलेली सेंट मेल ची कॉपी, जीमेल अकाउंट मध्ये संग्रहित करायची असेल तर, |
08.20 | उत्तर देताना, मूळ मेसेज प्रस्तुत करा. |
08.24 | जंक मेसेज ओळखणे किंवा, |
08.26 | काही मेसेज डाउनलोड करू नये, जर तुमची डिस्क स्पेस भरली असेल तर. |
08.34 | डाव्या पॅनल वरून, Gmail अकाउंट निवडू. |
08.38 | Thunderbird Mail डायलॉग बॉक्स दिसेल. |
08.42 | उजव्या पॅनल वरून, Accounts च्या खाली, View Settings for this account वर क्लिक करा. |
08.47 | Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
08.50 | डाव्या पॅनल मध्ये पुन्हा Gmail अकाउंट निवडा. आता, Server Settings वर क्लिक करा. |
08.58 | Server Settings उजव्या पॅनल मध्ये दर्शित झाली आहे. |
09.02 | check for new messages every चेक बॉक्स मध्ये 20प्रविष्ट करा. |
09.08 | Thunderbird प्रत्येक20 मिनिटात मेसेजेस तपासेल. |
09.12 | Empty Trash on Exit बॉक्स तपासा. |
09.15 | जेव्हाही तुम्ही Thunderbird च्या बाहेर जाणार, Trash फोल्डर मधील सर्व मेसेज डिलीट होतील. |
09.22 | अशा प्रकारे तुम्ही तुमची Server Settings कस्टमाइज करू शकता. |
09.27 | अशा प्रकारे आपण, |
09.30 | मेल्स ची प्रत बनविण्यास, |
09.33 | ड्राफ्ट मेसेजेस सेव करण्यास, |
09.35 | सेव केलेल्या मेसेजेस चे स्थान बदलण्यास हि पर्याय सेट (स्थित) करू शकतो. |
09.39 | डाव्या पॅनल वरून, Copies आणि Folders वर क्लिक करा. |
09.44 | उजव्या पॅनल वर Copies आणि Folders डायलॉग बॉक्स दर्शित झाला आहे. |
09.49 | हे डिफ़ॉल्ट ऑप्शन्स जसे आहेत तसे ठेवू. |
09.53 | लक्षात घ्या, Place a copy in आणि Sent folder on ऑप्शन अगोदरच निवडलेले आहेत. |
10.00 | डिस्क स्पेस सेव साठी पर्याय सेट करण्यास डाव्या पॅनल वरून, Disc Space निवडा. |
10.08 | आता, उजव्या पॅनल वरून तुम्ही, To save disc space, do not download ऑप्शन पहाल. |
10.16 | Messages larger than बॉक्स तपासा. |
10.19 | आता, KB फिल्ड मध्ये 60 एंटर करा. |
10.24 | Thunderbird 60KB पेक्षा मोठे असलेले मेसेजेस डाउनलोड करणार नाही. |
10.30 | Thunderbird चे आणखीन लाभदायक वैशिष्ट जंक मेसेज ओळखणे आहे. |
10.35 | तुम्ही Thunderbird ला जंक आणि नॉन जंक मेसेज ओळखण्यास प्रशिक्षित करू शकता. |
10.41 | यासाठी तुम्हाला अगोदर Junk Settings सेट करावी लागेल आणि नंतर मेल्स ना जंक आणि नॉन जंक साठी चिन्हांकित करावे लागेल. |
10.48 | सुरवातीला तुम्हाला स्वतःहून जंक मेल ओळखावे लागतील. |
10.52 | प्रत्येक मेल साठी, Junk मेल बटनावर क्लिक करून. थोडया वेळेनंतर |
10.56 | तुमच्या निवडीनुसार. |
10.59 | Thunderbird आपोआप Junk मेल ओळखेल. |
11.03 | आणि त्यांना junk फोल्डर मध्ये स्थानांतरित करेल. |
11.07 | Account Settings डायलॉग बॉक्स मध्ये, डाव्या पॅनल मधून, Junk Settings वर क्लिक करा. |
11.13 | उजव्या पॅनल वर Junk Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
11.18 | लक्षात घ्या, Enable adaptive junk mail controls for this account बॉक्स डिफ़ॉल्ट द्वारे तपासलेला आहे. |
11.27 | Do not mark mail as junk if the sender is in सूची खालील सर्व पर्याय तपासा. |
11.35 | Move new junk message to फील्ड निवडा आणि Junk folder on पर्याय निवडा. OK वर क्लिक करा. |
11.44 | इनबॉक्स वर क्लिक करून पहिला मेल निवडा. |
11.48 | मेल ची विषय वस्तू खालच्या पॅनल मध्ये दर्शित आहे. |
11.52 | Junk आयकॉन वर क्लिक करा. |
11.54 | लक्षात घ्या, हेडर Junk Mail दर्शित होतो. |
11.58 | आशा प्रकारे, तुम्ही preferences सुद्धा सेट करू शकता. |
12.03 | Thunderbird मध्ये कॉन्फीगर केलेले मेल अकाउंट आपण डिलीट करू शकतो का? हो, करू शकतो. |
12.10 | डाव्या पॅनल मधून, STUSERONE@gmail.com निवडा. |
12.16 | उजव्या पॅनल मधून, Accounts च्या खाली View Settings for this account निवडा. |
12.21 | Account Settings डायलॉग बॉक्स दिसेल. |
12.25 | खाली डाव्या कोपऱ्यात, Account Actions वर क्लिक करून नंतर Remove Account वर क्लिक करा. |
12.32 | warning मेसेज दिसेल. |
12.35 | OK वर क्लिक केल्यास अकाउंट डिलीट होईल. |
12.39 | या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आपण हे अकाउंट डिलीट करणार नाही. |
12.45 | आपण Cancel वर क्लिक करू. |
12.47 | हा डायलॉग बॉक्स बंद करा. |
12.51 | लक्षात ठेवा, जर तुम्ही इमेल अकाउंट डिलीट कराल तर, |
12.53 | त्या इमेल अकाउंट शी समरूप असलेले. |
12.56 | सर्व फोल्डर्स आणि मेल्स, |
12.58 | Thunderbird मधून डिलीट होतील. |
13.00 | Mozilla Thunderbird विंडो च्या डाव्या पॅनल मध्ये माहिती आताही दर्शित होत आहे. |
13.06 | जर तुम्ही पुन्हा लॉगीन कराल तर ते दिसणार नाही. |
13.12 | Mozilla Thunderbird 10.0.2 वरील ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
13.18 | या ट्यूटोरियल मध्ये आपण, |
13.20 | इमेल अकाउंट मध्ये नवीन फोल्डर जोडणे. |
13.24 | मेसेजेस शोध साठी एडवांस्ड फिल्टर्स सेट करणे. |
13.28 | मेसेज फिल्टर्स नियंत्रित करणे शिकलो. |
13.30 | तसेच तुम्ही, |
13.32 | याहू अकाउंट स्वतः कॉन्फीगर करणे. |
13.35 | विविध इमेल अकाउंट सांभाळणे. |
13.38 | मेल अकाउंट साठी अकाउंट सेटिंग्स बदलणे. |
13.40 | इमेल अकाउंट डिलीट करणे शिकलात. |
13.44 | तुमच्यासाठी एक Assignment आहे. |
13.46 | स्वतःहून इमेल अकाउंट setup करा. |
13.49 | अकाउंट ची सेटिंग्स बदला. |
13.52 | archive मेसेजेस साठी preferences सेट करा. |
13.56 | preferences ला Junk settings मध्ये बदला. |
14.00 | ई-मेल अकाउंट डिलीट करा. |
14.02 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे. |
14.05 | ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
14.09 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download करून पाहू शकता. |
14.13 | स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम. |
14.15 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
14.18 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
14.22 | अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
14.29 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
14.33 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
14.40 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
14.51 | ह्या ट्यूटोरियल चे मराठी भाषांतर कविता साळवे यांनी केले असून,आवाज रंजना भांबळे यांनी दिलेला आहे, सहभागासाठी धन्यवाद. |