Scilab/C4/Control-systems/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:16, 21 September 2016 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार,
00:02 Advanced Control of Continuous Time systems वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:09 ह्या ट्यूटोरियलच्या शेवटी तुम्ही शिकणार आहात:
00:12 * दुस-या व उच्च ऑर्डरचे एक 'continuous time system' कसे पारिभाषित करणे.
00:17 * step आणि साइन इनपुट्स वर रेस्पॉन्स कसे प्लॉट करणे.
00:20 * Bode plot कसे तयार करणे.
00:22 * numer आणि denom Scilab functions कसे अध्ययन करणे.
00:26 * सिस्टमचे poles आणि zeros कसे प्लॉट करणे.
00:30 हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरत आहे
00:33 उबंटू 12.04 ऑपरेटिंग सिस्टम सह
00:36 Scilab वर्जन 5.3.3
00:40 ह्या ट्यूटोरियलचा सराव करण्यापुर्वी तुम्हाला Scilab आणि control systems चे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे.
00:48 Scilab साठी, कृपया स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइट वरील उपलब्ध संबंधित ट्यूटोरियल्स पहा.
00:55 ह्या ट्यूटोरियल मध्ये, मी सांगेन की second-order linear system कसे पारिभाषित करणे.
01:02 त्यामुळे, प्रथम आपल्याला complex domain variable 's' पारिभाषित करायचे आहेत.
01:08 आता Scilab कंसोल विंडो वर जाऊ.
01:11 येथे, टाइप करा 's' ईक्वल्स टू poly ब्रॅकेट उघडा जिरो कॉमा सिंगल कोट उघडा 's' सिंगल कोट बंद करा ब्रॅकेट बंद करा, एंटर दाबा.
01:25 आउटपुट आहे s
01:27 's' ला continuous time complex variable म्हणून परिभाषित करण्यासाठी आणखी एक मार्ग आहे.
01:32 कंसोल विंडो वर टाइप करा:
01:35 's' ईक्वल्स टू पर्सेंटेज 's',एंटर दाबा.
01:41 आता syslin Scilab कमांडचे अध्ययन करू.
01:44 कंटिन्युअस टाइम सिस्टम पारिभाषित करण्यासाठी Scilab फंक्शन syslin वापरणे.
01:51 G ऑफ s इज़ इक्वल टू 2 बाइ 9 प्लस 2 s प्लस s स्क्वेर.
01:58 step response प्राप्त करण्यासाठी स्टेप पर्याय सह csim वापरुन नंतर step response प्लॉट करा.
02:06 आता Scilab कंसोल विंडो वर जाऊ.
02:09 येथे, टाइप करा: sys कॅपिटल G इक्वल्स टू syslin ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा c सिंगल कोट बंद करा कॉमा 2 डिवाइडेड बाइ ब्रॅकेट उघडा s स्क्वेर प्लस 2 asterisk s प्लस 9 ब्रॅकेट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
02:32 येथे c वापरले जाते, कारण की आपण एक कंटिन्युअस टाइम सिस्टम पारिभाषित करत आहोत.
02:38 एंटर दाबा.
02:40 आउटपुट लीनियर सेकेंड ऑर्डर सिस्टम आहे जो
02:44 2 बाइ 9 प्लस 2 s प्लस s स्क्वेर द्वारे दर्शविले जाते.
02:49 नंतर, टाइप करा t इक्वल्स टू 0 कोलन 0.1 कोलन 10 सेमिकॉलन
02:57 एंटर दाबा.
02:59 नंतर, टाइप करा y 1 इज़ इक्वल टू c sim ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा step सिंगल कोट बंद करा कॉमा t कॉमा sys कॅपिटल G ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन.
03:15 एंटर दाबा.
03:17 नंतर, टाइप करा plot ब्रॅकेट उघडा t कॉमा y 1 ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन.
03:24 एंटर दाबा.
03:26 आउटपुट दिलेल्या सेकेंड ऑर्डर सिस्टमचे step response दाखवेल.
03:33 आता sine input साठी Second Order system response चे अध्ययन करू.
03:39 Sine inputs इनपुट म्हणून सेकेंड ऑर्डर सिस्टमशी कंटिन्युअस टाइम पर्यंत सहजपणे दिले जाऊ शकते.
03:47 आता Scilab कंसोल विंडो वर जाऊ.
03:51 टाइप करा U 2 इज़ इक्वल टू sine ब्रॅकेट उघडा t ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन.
03:59 एंटर दाबा.
04:01 नंतर टाइप करा: y 2 इज़ इक्वल टू c sim ब्रॅकेट उघडा u 2 कॉमा t कॉमा sys कॅपिटल G ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन.
04:15 एंटर दाबा.
04:17 येथे आपण कंटिन्युअस टाइम सेकेंड ऑर्डर सिस्टम sysG वापरत आहोत, जी आपण पुर्वी पारिभाषित केली होती.
04:25 नंतर टाइप करा: 'plot' ब्रॅकेट उघडा t कॉमा स्क्वेर ब्रॅकेट उघडा u 2 सेमिकॉलन y 2 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा ब्रॅकेट बंद करा.
04:39 हे निश्चित करा की तुम्ही u2 आणि y2 च्या दरम्यान सेमिकॉलन लावला आहे कारण की u2 आणि y2 समान आकाराचे रो वेकटर्स आहेत.
04:50 एंटर दाबा.
04:52 हा प्लॉट step input आणि sine input वर सिस्टमचा रेस्पॉन्स दाखवतो. ह्याला response plot म्हटले जाते.
05:01 Response Plot, त्याच ग्राफ वर इनपुट आणि आउटपुट दोघांना प्लॉट करतो.
05:06 अपेक्षेप्रमाणे, आउटपुट देखील sine wave आहे आणि
05:11 इनपुट आणि आउटपुटच्या दरम्यान phase lag आहे.
05:15 Amplitude इनपुट आणि आउटपुट साठी वेगळे आहे कारण हे ट्रान्स्फर फंक्शनशी पास केले जाते.
05:23 हे एक विशिष्ट underdamped उदाहरण आहे.
05:26 आता 2 बाइ 9 प्लस 2 s प्लस s स्क्वेर चा bode plot प्लॉट करू.
05:32 कृपया लक्षात घ्या, कमांड f r e q फ्रीक्वेंसी रेस्पॉन्ससाठी Scilab कमांड आहे.
05:39 f r e q ला वेरियबल म्हणून वापरू नका.
05:44 Scilab कंसोल उघडून टाइप करा:
05:47 f r इज़ इक्वल टू स्क्वेर ब्रॅकेट उघडा 0.01 कोलन 0.1 कोलन 10 स्क्वेर ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन
06:00 एंटर दाबा.
06:03 फ्रीक्वेंसी हर्ट्ज़ मध्ये आहे.
06:06 नंतर टाइप करा 'bode ब्रॅकेट उघडा sys कॅपिटल G कॉमा fr' ब्रॅकेट बंद करा.
06:15 आणि एंटर दाबा.
06:17 bode plot दिसतो.
06:20 आणखी एक सिस्टम परिभाषित करू.
06:23 आपल्याकडे एक over-damped सिस्टम p इक्वल्स टू s स्क्वेर प्लस 9 s प्लस 9 आहे.
06:32 ह्या सिस्टम साठी step response प्लॉट करू.
06:36 Scilab कंसोल वर जाऊ.
06:38 तुमच्या कंसोल वर टाइप करा:
06:40 p इज़ इक्वल टू s स्क्वेर प्लस 9 asterisk s प्लस 9
06:47 आणि नंतर एंटर दाबा.
06:49 नंतर कंसोल वर टाइप करा:
06:51 sys 2 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा c सिंगल कोट बंद करा कॉमा 9 डिवाइडेड बाइ p ब्रॅकेट बंद करा.
07:04 आणि एंटर दाबा.
07:07 नंतर टाइप करा: t इक्वल्स टू 0 कोलन 0.1 कोलन 10 सेमिकॉलन.
07:14 एंटर दाबा.
07:17 y इज़ इक्वल टू c sim ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा step सिंगल कोट बंद करा कॉमा t कॉमा sys 2 ब्रॅकेट बंद करा सेमिकॉलन.
07:31 एंटर दाबा.
07:33 नंतर टाइप करा plot ब्रॅकेट उघडा t कॉमा y ब्रॅकेट बंद करा.
07:39 एंटर दाबा.
07:41 ओवर डॅंप्ड सिस्टम साठी रेस्पॉन्स प्लॉट दाखवले आहे.
07:46 p चे रूट्स (मूळ) ज्ञात करण्यासाठी तुमच्या कंसोल वर टाइप करा.
07:49 roots of p आणि एंटर दाबा.
07:54 हे रूट्स सिस्टम sys two चे पोल्स आहेत.
07:59 सिस्टम चे रूट्स किंवा पोल्स दर्शविले आहेत.
08:02 ओवर डॅंप्ड सिस्टम म्हणून, ह्या सिस्टम साठी समान पदतीने स्टेप रेस्पॉन्स प्लॉट करा.
08:11 'G ऑफ s' इज़ इक्वल टू 2 बाइ 9 प्लस 6 s प्लस s स्क्वेर जो क्रिटिकली डॅंप्ड सिस्टम आहे.
08:20 नंतर G ऑफ s इज़ इक्वल टू 2 बाइ 9 प्लस s स्क्वेर जो अनडॅंप्ड सिस्टम आहे.
08:28 G ऑफ s इज़ इक्वल टू 2 बाइ 9 माइनस 6 s प्लस s स्क्वेर जो अनस्टेबल सिस्टम आहे.
08:36 सर्व बाबतींत sinusoidal inputs साठी रेस्पॉन्स तपसा आणि bode plot देखील प्लॉट करा.
08:45 Scilab कंसोल वर जा.
08:48 सामान्य ट्रान्स्फर फंक्शन साठी, अंश आणि भाजक वेगळे निर्देशीत करणे शक्य आहे.
08:55 मी तुम्हाला दाखवते की कसे.
08:57 कंसोल वर टाइप करा:
08:59 sys 3 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा c सिंगल कोट बंद करा कॉमा s प्लस 6 कॉमा s स्क्वेर प्लस 6 asterisk s प्लस 19 ब्रॅकेट बंद करा.
09:19 एंटर दाबा.
09:21 सिस्टम आणखी एका मार्गाने पारिभाषित करण्यासाठी टाइप करा.
09:24 g इज़ इक्वल टू ब्रॅकेट उघडा s प्लस 6 ब्रॅकेट बंद करा डिवाइडेड बाइ ब्रॅकेट उघडा s स्क्वेर प्लस 6 asterisk s प्लस 19 ब्रॅकेट बंद करा.
09:40 एंटर दाबा.
09:42 नंतर तुमच्या कंसोल वर हे टाइप करा:
09:44 sys 4 इज़ इक्वल टू syslin ब्रॅकेट उघडा सिंगल कोट उघडा c सिंगल कोट बंद करा कॉमा g ब्रॅकेट बंद करा.
09:55 एंटर दाबा.
09:58 दोन्ही प्रकारे, आपल्याला समान आउटपुट मिळते;
10:01 6 प्लस s बाइ 19 प्लस 6 s प्लस s स्क्वेर.
10:07 वेरियबल ’sys’ रेशनल आहे.
10:10 त्याचे अंश आणि भाजक अनेक प्रकारे ज्ञात केले जाऊ शकते.
10:16 Sys ऑफ 2, numer ऑफ sys किंवा numer ऑफ g अंश देते.
10:22 sys(3) किंवा denom ऑफ sys फंक्शन्स वापरुन भजक ची गणना केली जाऊ शकते.
10:30 p l z r फंक्शन वापरुन सिस्टम चे 'पोल्स' आणि 'जिरोज' plot केले जाऊ शकते.
10:37 सिंटॅक्स आहे 'p l z r ऑफ sys'.
10:41 प्लॉट, पोल्स साठी x आणि जिरोज साठी सर्कल्स दर्शवतो.
10:46 Scilab कंसोल वर जाऊ.
10:48 तुमच्या Scilab कंसोल वर हे टाइप करा:
10:50 Sys 3 ब्रॅकेट उघडा 2 ब्रॅकेट बंद करा.
10:55 एंटर दाबा.
10:56 हे रेशनल फंक्शन sys 3 चा अंश (numerator) दाखवतो जो 6 + s आहे.
11:03 अन्यथा, तुम्ही टाइप करू शकता:
11:05 'numer ब्रॅकेट उघडा sys 3' ब्रॅकेट बंद करा.
11:11 एंटर दाबा.
11:13 सिस्टम 3 चे अंश दर्शविले जाते.
11:17 भाजक प्राप्त करण्यासाठी, टाईप करा:
11:19 Sys 3 ब्रॅकेट उघडा 3 ब्रॅकेट बंद करा एंटर दाबा.
11:26 फंक्शनचे भजक दर्शविले जाते.
11:30 तुम्ही निम्न देखील टाइप करू शकता denom ब्रॅकेट उघडा sys 3 ब्रॅकेट बंद करा.
11:36 एंटर दाबा.
11:38 नंतर टाइप करा 'p l z r ब्रॅकेट उघडा sys 3' ब्रॅकेट बंद करा.
11:44 एंटर दाबा.
11:47 आउटपुट ग्रॅफ 'पोल्स' आणि 'जिरोज' प्लॉट करते.
11:50 हे सिस्टमचे 'पोल्स' आणि 'जिरोज' साठी अनुक्रमे 'क्रॉस' आणि 'सर्कल' दाखवते.
11:58 हे कॉंप्लेक्स प्लेन वर प्लॉट केले जाते.
12:01 ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो:
12:03 * सिस्टम ला त्याच्या ट्रान्स्फर फंक्शनशी कसे पारिभाषित करणे.
12:08 * स्टेप आणि sinusoidal रेस्पॉन्सेस कसे प्लॉट करणे.
12:11 * ट्रान्स्फर फंक्शन चे पोल्स आणि जिरोज कसे ज्ञात करणे.
12:15 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12:19 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12:22 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
12:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम:
12:29 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:32 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
12:36 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
12:43 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
12:47 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
12:55 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-Intro.
13:06 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
13:08 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana