Drupal/C3/Installing-an-Advanced-Theme/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Installing an Advanced Theme वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण advanced theme स्पोकन इनस्टॉल करणे शिकू. |
00:11 | हा ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे
Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टम Drupal 8 आणि Firefox Web browser तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउज़र वापरू शकता. |
00:26 | Adaptive theme आणि Omega हे दोन आश्चर्यकारक थीम आहेत. |
00:32 | आता Adaptive theme कडे एक नजर टाकु. |
00:35 | लक्ष्य द्या Adaptive theme हे Basic Theme आहे. |
00:39 | तुम्हाला Adaptive Theme साठी एक Sub-Theme वापरायचे आहे. |
00:42 | आता Adaptive Theme इनस्टॉल करू. |
00:46 | ह्या आधारावर जेव्हा तुम्ही हा वीडियो पाहता, तुम्ही Drupal 8 हिरव्या मध्ये पाहु शकता. |
00:52 | Drupal 8 घेऊ जे हिरव्यात आहे आणि लाल मध्ये नाही. |
00:57 | tar.gz लिंक वर राइट क्लिक करा. |
01:01 | Copy link पर्याय निवडा. |
01:04 | आपल्या वेबिसते वर परत येऊ. |
01:06 | Appearance आणि Install new theme वर क्लिक करा. |
01:11 | येथे लिंक पेस्ट करून Install वर क्लिक करा. |
01:15 | आता आपण हे चालू करणार नाही कारण Adaptive Theme हे Base Theme आहे. |
01:21 | आता Sub-Theme Pixture Reloaded घेऊ. |
01:25 | खाली स्करॉल करून Drupal 8 वर्जन शोधा. |
01:29 | जेव्हा तुम्ही हा वीडियो पाहता, ते येथे वर हिरव्या सेकशन मध्ये दिसेल. |
01:34 | tar.gz लिंक वर राइट क्लिक करून Copy link निवडा. |
01:40 | साइट वर परत जाऊ. |
01:42 | Install new theme बटन वर क्लिक करा. |
01:45 | येथे लिंक पेस्ट करून Install वर क्लिक करा. |
01:50 | आता, Install newly added themes वर क्लिक करा. |
01:55 | खाली स्क्रोल करा. |
01:56 | आपल्याला Pixture Reloaded नावाचा Adaptive Generator आणि Adaptive Sub-theme मिळेल. |
02:03 | Install and set as default वर क्लिक करा. |
02:07 | Settings वर क्लिक करा. |
02:09 | एक साधी थीम आणि एक बेस थीम मधील फरक त्याच्या स्वत: सह सब थीम आहे. |
02:15 | जवळजवळ येथे सर्वकाही सेटिंग्ज आहेत. |
02:19 | आपण कश्याबद्दल काहीही बदलू शकतो. |
02:22 | उदाहरणार्थ, आपल्याकडे Responsive menus असू शकतात. |
02:26 | Google किंवा Typekit मधून फॉन्ट्स. |
02:30 | Titles साठी वेगळे styles आहेत. |
02:32 | Image alignment. |
02:35 | Shortcode CSS Classes. |
02:38 | आपल्याला मोबाइल डिव्हाइस वरील ब्लॉक्स लपविण्यासाठी परवानगी देते. |
02:42 | Slideshows समर्थीत आहे. |
02:45 | IE 6 to 8 sathi Touch icons, Custom CSS, आणखी Developer tools आणि Legacy browser सेट्टिंग्स आहे. |
02:55 | कृपया हे सावधगिरीने वापरा. जो पर्यंत तुम्हाला गरज नाही तोपर्यंत त्यांना सक्षम करू नका. |
03:01 | डाव्या पॅनेल मधील Extensions च्या अंतर्गत, आपल्याकडे Responsive menus Fonts आहेत. |
03:08 | Image Settings साठी
|
03:13 | ते सर्व कॉंटेंट टाइप ओळखते. |
03:17 | आता मी EVENTS वर क्लिक करते. |
03:20 | हे आपल्या Events Content type मध्ये आपले इमेजस अलाइन करण्यास परवानगी देते. |
03:25 | उदाहरणार्थ, आपल्याला ते नेहमी डावीकडे किंवा उजवीकडे स्थापन करणे पाहिजे किंवा नाही. |
03:32 | डाव्या पॅनेल वर परत जाऊ. Shortcodes आणि Markup Overrides. |
03:37 | येथे खाली आणखी पर्याय आहेत. |
03:40 | LAYOUTS वर क्लिक करून नंतर PAGE (DEFAULT) वर क्लिक करा. |
03:44 | आता WIDE पर्याय वर क्लिक करा. |
03:47 | ब्लॉक क्षेत्रांसह सर्व लेआउट्स सेट करण्याची परवानगी देते आणि तसेच थीम च्या आतमध्ये इथे मीडिया क्विरीस (चौकशी) परिभाषित करणे. |
03:56 | हे व्यवस्थित सेट करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल. |
04:01 | आता COLOR SCHEME वर क्लिक करा. |
04:03 | अनेक पूर्वनिर्धारित रंग योजना आहेत. |
04:07 | पण तुम्हाला ते त्या बॅरोबेर् आलेले आवडत नसेल तर, नंतर तुम्ही स्वत: चे color scheme तयार करू शकता . |
04:13 | शेवटी, तेथे सामान्य Basic settings आहेत. |
04:17 | हे Drupal आपल्या साइट साठी एक आश्चर्यकारक बेस थीम आणि सब-थीम आहे. |
04:23 | आम्ही इथे कोणतेही बदल केले नाहीत. |
04:26 | पण आता आपल्या होमपेज वर एक नजर टाकु. |
04:30 | आपण आपल्या होम पेज वर एक नवीन दृष्टी पाहतो. |
04:33 | आपल्याला Structure मध्ये जाऊन आपला ब्लॉक लेआउट तपासण्याची गरज आहे. |
04:38 | आपण Sub-Theme Pixture Reloaded वापरले आहेत. |
04:42 | येथे साइडबार क्षेत् नाही आहेत. |
04:45 | Pixture Reloaded मध्ये सर्व काही या प्रकारे सूचीत आहे.
|
04:50 | कदाचित हे आपल्या प्रात्यक्षिकेसाठी सर्वोत्तम पर्याय नाही. पण तुम्हाला तो किती शक्तिशाली आहे ह्याची कल्पना मिळते |
04:58 | आपण advanced theming engine वापरुन ह्या वर जाऊन त्या सर्व पर्याय सेट करू शकतो. |
05:04 | हे थीम फ्रेम्वर्क आहे - Adaptive theme आणि Pixture Reloaded. |
05:10 | तुम्ही ह्या सर्वांना हाताळून बारकाईने समजून घ्या. |
05:15 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
05:17 | थोडक्यात ह्या ट्यूटोरियल मध्ये आपण advanced theme इनस्टॉल करणे शिकलो. |
05:33 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
05:42 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
कृपया डाउनलोड करून पहा. |
05:49 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
05:57 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:08 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |