Biogas-Plant/C3/Building-the-walls-of-the-Slurry-tank/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 13:01, 18 July 2016 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 नमस्कार, मळी टॅंकच्या भिंती बांधाण्याच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपल स्वागत आहे. ही क्रिया दुसऱ्या दिवशी केली जाईल.
00:10 या ट्युटोरियलमध्ये आपण जाणून घेऊ-

मळी टॅंकच्या भिंती कशी तयार करावी

00:16 प्रथम आपण समजून घेऊ मळी टॅंक म्हणजे काय.
00:20 मळी, ही आंबवण्याची प्रक्रियेचे सर्वात महत्वाचे जोड- उत्पाद्न आहे ,ज्याचे डायजेस्टर टॅंकच्या आत ठिकाण असते.
00:30 ही मळी डायजेस्टर टॅंक मधून बाहेर पडली जाते आणि मळी टॅंकच्या आत जमा होते.
00:37 आता आपण पाहू बायोगॅस संयंत्राच्या संदर्भात मळी टॅंकचे स्थान.
00:43 मळी टॅंक ही घुमटाच्या प्रवेशद्वाराच्या अनुसार ठेवली जाते.
00:47 तर, टँकचा आकार काय आहे?
00:49 टॅंक्स आयताकृती आकारात असले पाहिजे.
00:52 तुम्ही इथे मळी टॅंकचे चित्रामय पाहताय.
00:55 मळी टॅंक, ही छोटी टॅंक आणि वरच्या टॅंकमध्ये विभागलेली आहे. छोटी टॅंक, वरच्या टॅंकच्या आतून जोडलेली आहे.
01:04 लक्ष द्या छोट्या टॅंकच्या गुलाबी रंगाच्या भिंती, वरच्या टॅंकच्या निळ्या रंगाच्या भिंतीच्या आतून जोडलेले आहेत.
01:12 तसेच लक्षात टेवा, वरच्या टॅंकला बाहेर जाण्याची वाट म्हणजेच आउटलेट होल आहे. खालील टॅंक ही घुमटाच्या प्रवेशद्वाराच्या अनुसार ठेवलेली आहे.
01:23 ऐकून, मळी टॅंक बांधण्यासाठी किती भिंतींचे बांधकाम करावे लागेल.
01:28 मळी टॅंक बांधण्यासाठी, ऐकून सात भिंती बांधाव्या लागतील.
01:32 चित्रा मध्ये दाखवल्या प्रमाणे विविध आकारमान आहेत.
01:36 बांधकामासाठी लागणारे साहित्य.
  • स्टील रॉड आणि
  • तारांची जाळी
01:41 ह्या वैशिष्ट्यांची माहिती बायोग्यास संयंत्र बांधण्यासाठी लागणार्‍या साहित्यांच्या ट्यूटोरियलमध्ये उल्लेखित आहे.
01:49 ३ स्टील रॉड पैकी, एक स्टील रोड तारेच्या जाळी मधून घातली आहे.
01:54 स्टील रॉड योग्य प्रमाणे तारेच्या जाळीत ओऊन घ्या, हे खात्री करते की रॉड, सिमेंटच्या प्लास्टर वर ठेवतंना हलणार नाही.
02:03 पुढे प्लास्टिकचे कागद जमिनी वर टाकून घ्या.
02:07 सीमा चिन्हांकित करण्यासाठी एक मोजपट्टीचा टेप वापरून-
  1. उंची
  2. लांबी
  3. रुंदी मोजा.
02:16 आपण प्लास्टिकच्या कागदावर, या सीमा मधेच सिमेंटचे मिश्रण पसरुया.
02:23 या प्रमाणे सिमेंटचे मिश्रण तयार करा-
  • रेती - १५० किलो
02:30 सिमेंट - ५० किलो
02:35 २० लिटर पाण्यात १५० मिली लिटर वॉटरप्रूफिंग द्रव साहित्य मिसळा.
02:44 आणि पुरेसे पाणी घालून सिमेंटचे मिश्रण चांगले बनवा.
02:50 लक्ष द्या - या मिश्रणामध्ये खडीचा वापर केला जात नाही.
02:57 सुरवातीला प्रथम, सिमेंट मिश्रणाची जाडी १.५ इंचा पर्यंत पसरावा. भिंतीच्या काठां पर्यंत सिमेंट पसरवा.
03:06 आता सिमेंट मिश्रणावर, स्टील रॉड सह घातलेली तारेची जाळी काळजी पूर्वक ठेवा.
03:12 सिमेंट मिश्रणासाठी, ही तारेची जाळी आधार देण्यास मदत करते.
03:17 काळजी घ्याकी ४ ते ५ इंच अतिरिक्त तारेची जाळी दोन्ही बाजूला प्रत्येक भिंती साठी ठेवावी.
03:25 अतिरिक्त ठेवलेली जाळी घुमटाच्या काठाला आप-आपसात गुंतवा, असे केल्याने, मळी टॅंकच्या भिंतीला घुमटा सोबत जोडण्यास मदत होईल.
03:35 आधीच्या दोन चित्रामध्ये, आपण मळी टॅंकच्या फक्त एका भिंतीला होल पाहिले होते.
03:41 आता आपण ह्या होलचे म्हत्व या बद्दल बोलूया.
03:45 हे ते होल आहे, ज्यामुळे मळी हळूवार पणे बाहेर पडते आणि शेतात वाहते.
03:54 तर मळी टॅंकच्या भिंतीत हे होल कसे बनवायचे?
03:59 होल बनवण्यासाठी ६ इंच व्यासाची इनलेट पाईपचा वापर करावा. पाईप फिट करण्याआधी या विशिष्ट भिंती कडे लक्ष द्या.
04:08 सुरवातीला, ६ इंच व्यसाचा होल तयार करण्यासाठी कात्रीने तारेची जाळी कापून घ्या.
04:15 आधी संघीतल्या प्रमाणे, जाळीच्या दोन्ही बाजूंच्या ६ इंच व्यासाच्या होल मध्ये रॉड टाकावे.
04:22 आता ही जाळी, प्लास्टिक कागदावर ठेवलेल्या सिमेंट मिश्रणावर ठेवावेत.
04:27 ह्या सिमेंट मिश्रणाची जाडी १.५ इंचाची असावी.
04:31 बरोबर या होलवर, ६ इंच व्यासाचा इनलेट पाईप घट्टपणे उभ्या स्थितीत ठेवा.
04:42 ते ठेवण्या आधी, कृपया लक्षात ठेवा इनलेट पाईपचे काठ सरळ करून घ्या जेणेकरून ते स्वत: उभे राहू शकेल.
04:50 विशेषतः सिमेंटचे मिश्रण ओले असतानाच पाईप त्यात ठेवावे.
04:55 गवंड्यांना प्रतेक ठ्पा हा वेगाने होत असल्यामुळे काळजी पूर्वक योजना करून घ्यावी यामुळे योग्य क्षणी वेळ वाया जाणार नाही.
05:04 आता, एक लहान थापी वापरून सिमेंट मिश्रण पाईपच्या भौती पसरावे.
05:08 यामुळे पाईप घट्ट उभे राहील.
05:11 लक्ष्यात घ्या सिमेंट वळल्या नंतर इनलेट पाईप काढला जाईल.
05:15 पाईप काढल्या नंतर, हे होल अशा प्रकारे देसेल.
05:18 तयार भिंती दोन दिवस वाळवा आणि ते चौथ्या दिवशी वापरले जाईल.
05:23 आपण ह्या ट्यूटोरियल च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
05:26 मळी टॅंकच्या भिंती एकत्र जोडण्याबद्दल दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केले जाईल.
05:33 थोडक्यात

या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो -

05:37 मळी टॅंकच्या भिंती कश्या बांधाव्या
05:39 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केलेला आहे. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी या लिंकवर जाऊ शकता.
05:52 मी रजनी भोसले स्पोकन ट्युटोरियल संघाची सदस्य आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana