LibreOffice-Installation/C2/LibreOffice-Suite-Installation-on-Windows-OS/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 18:02, 9 November 2015 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. Installation of LibreOffice Suite वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्यूटोरियलमध्ये आपण विंडोज OS मध्ये LibreOffice Suite प्रतिष्ठपित कसे करायचे हे शिकू.
00:13 हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यास, मी वापरात आहे:
  • Windows 7
  • Firefox web browser.

आपण आपल्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.

00:25 आता LibreOffice Suite च्या प्रतिष्ठापनासह सुरुवात करू.
00:30 प्रथम, मी Firefox web browser उघडेल.
00:34 'एड्रेस बार' मध्ये टाईप करा: www.LibreOffice.org/download आणि एंटर दाबा.
00:46 आपण त्वरीत Download पेज वर पुनर्निर्देशित आहोत.
00:50 येथे, तुम्ही LibreOffice Suite डाउनलोड करण्यासाठी Download बटण पाहू शकता.
00:55 डिफॉल्ट रूपात, येथे आमच्याकडे OS चा नवीनतम वर्जन प्रदर्शित आहे.
01:00 माझ्या बाबतीत, मी विंडोज OS वर रेकॉर्ड करत आहे. त्यामुळे हे विंडोज साठी LibreOffice चा नवीनतम वर्जन दाखवतो.
01:10 पण आपण 'OS वर्जनसाठी उपयुक्त असे हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता.
01:15 आपण लिबर ऑफीस वर्जनसाठी OS ला कशा प्रकारे बदलू शकता? Download बटणाच्या बिलकुल वरती स्थित “change” लिंकवर फक्त क्लिक करा.
01:24 आपल्याला अन्य पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल. येथे, आपल्या गरजेनुसार विविध OS साठी डाउनलोड पर्याय पाहू शकता.
01:34 येथे, आपल्याला LibreOffice Suite चा जो वर्जन प्रतिष्ठापित करायचा आहे, तो देखील निवडू शकता.
01:40 मी Windows निवडेल.
01:43 असे केल्याने, आपण पुन्हा एकदा डाउनलोड पेज वर पुनर्निर्देशित होऊ.
01:49 लक्ष द्या की आता LibreOffice आणि OS चा डिफॉल्ट वर्जन आपल्या निवडी नुसार आहे.
01:55 आता Download बटणावर क्लिक करू.
02:00 असे केल्याने, एक Save As डायलॉग बॉक्स उघडेल.
02:04 Save बटणावर क्लिक करा आणि डाउनलोड सुरू होईल. हे इंटरनेटच्या गतीवर अवलंबून काही वेळ घेऊ शकते.
02:12 डाउनलोड पूर्ण झाल्यावर, Downloads फोल्डरवर जा. आता, LibreOffice सेट अप फाईल वर डबल क्लिक करा.
02:21 एक डायलॉग बॉक्स उघडेल आणि विचारेल Do you want to run this file?

RUN बटणावर क्लिक करा.

02:29 आता installation wizard उघडेल. NEXT बटणावर क्लिक करा.
02:36 आता हे विचारेल की आपल्याला एक Typical किंवा Custom प्रतिष्ठापन मधून काय पाहिजे, डिफॉल्ट रूपात, Typical निवडले जाईल. NEXT वर क्‍लिक करा.
02:46 नंतर Install बटणावर क्लिक करा. प्रतिष्ठापन होण्यास काही वेळ घेईल.
02:50 एकदा प्रतिष्ठापन पूर्ण झाल्यानंतर, Finish वर क्लिक करा.
02:56 आता तपासूया लिबर ऑफिस व्यवस्थित प्रतिष्ठापीत झाले आहे किंवा नाही.
03:01 Start मेनू वर जा → All programs आणि LibreOffice 4.4
03:08 आपल्याला विविध लिबर ऑफिस चे घटक दिसेल जसे - Base, Calc, Draw, Impress, Math आणि Writer.
03:17 हे दाखवतो की आपल्या विंडोज सिस्टमवर LibreOffice Suite यशस्वीरित्या प्रतिष्ठापीत झाले आहे.
03:24 ह्या ट्यूटोरियलसाठी एवढेच. थोडक्यात.
03:28 या ट्यूटोरियलमध्ये आपण विंडोज OS मध्ये LibreOffice Suite प्रतिष्ठपित करणे शिकलो.
03:35 स्क्रीनवर दिसणार्‍या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधे तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
03:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,कार्यशाळा चालविते आणि परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा.
03:51 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
04:02 ह्या स्क्रिप्टचे योगदान स्पोकन ट्युटोरियल टीमने केले आहे.
04:08 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana