Introduction-to-Computers/C2/Google-Drive-Options/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | Google Drive options वरील स्पोकन ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्यूटोरियलमध्ये, आपण Google Drive मधील उपलब्ध पर्यायांबद्दल शिकणार आहोत, जसे: |
00:12 | * एक डॉक्युमेंट, एक स्प्रेडशीट आणि एक प्रेज़ेंटेशन तयार करणे. |
00:17 | * फाइल्स आणि फोल्डर्स अपलोड करणे आणि |
00:20 | * शयेरिंग पर्याय. |
00:22 | या ट्युटोरियलसाठी, आपल्याला एक काम करणार्या इंटरनेट कनेक्शन आणि कोणत्याही वेब ब्राउज़रची गरज लागेल. |
00:29 | मी फायरफॉक्स वेब ब्राउज़रचा वापर करणार आहे. |
00:33 | पूर्वीपेक्षा म्हणून, आपल्याला 'जीमेल' चे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:38 | जर नसल्यास, आमच्या वेबसाइटवरील Gmail चे संबंधित ट्युटोरिल्स पहा. |
00:43 | सुरुवात करू. |
00:45 | वेब ब्राउज़र उघडा आणि आपले जीमेल अकाउंट लॉग इन करा. |
00:49 | मी आधीच असे केले आहे. |
00:51 | वर उजवीकडे, आपल्या नावा पुढे एक ग्रिड आइकन पाहू शकतो. |
00:56 | जेव्हा आपण ह्याच्यावर माउस घेऊन जातो, हेल्प टेक्स्ट म्हणतो Apps.
या वर क्लिक करा. |
01:02 | हे आपल्याला काही google apps दर्शवेल जसे:
|
01:18 | जर आपण त्यावर क्लिक केले तर आपण त्या खास google app वर पुनर्निर्देशित केले जातो. |
01:24 | वरील प्रमाणे apps icon ला कोणत्याही अन्य स्थिती मध्ये खेचून, ह्या यादीला पुन्हा व्यवस्थित देखील करू शकतो. |
01:32 | या ट्युटोरियलमध्ये आपण विशेषतः Drive बद्दल जाणून घेणार आहोत. |
01:35 | मी Drive वर क्लिक करते. |
01:39 | हे नवीन टॅबमध्ये Google Drive पेज उघडेल. |
01:43 | पेजमध्ये सर्वात वर, आपण एक Search bar पाहू शकतो. |
01:47 | डावीकडे काही मेन्यूज आहेत. |
01:51 | आणि वर उजवीकडे, काही आइकॉन्स आहेत. |
01:55 | मध्यभागी, दोन फाईल्स पाहू शकता. |
01:59 | पहिली फाईल 'गूगल' टीमने अकाउंट तयार करताना आमच्यासोबत शयेर केले होते. |
02:05 | दुसरी ती फाईल आहे जी आपण स्वत: आधी अपलोड केली होती. |
02:10 | आता डाव्या बाजूच्या मेन्यूज वर एक नजर टाकू. |
02:14 | आपल्याकडे पुढील मेन्यूज आहेत:
|
02:27 | डिफॉल्ट रूपने, “My Drive” मेनू निवडले जाईल आणि त्यातील सामग्री केंद्रात दिसेल. |
02:34 | सर्व फाइल्स आणि फोल्डर्स केंद्र क्षेत्रात प्रदर्शित केले जाईल. |
02:38 | म्हणून, आपण ती PDF आणि ZIP फाईल पाहू शकतो जी आम्ही येथे आधीच्या ट्युटोरियलमध्ये अपलोड केली होती. |
02:47 | त्या फाइल्स ज्या आम्ही तयार आणि अपलोड केल्या आहेत, ती देखील “My Drive” मध्ये संग्रहित केले जाईल. |
02:53 | पुढील मेनू “Shared with me” आहे. मी त्यावर क्लिक करते. |
02:58 | जर कोणी माझ्या सोबत एक फाइल किंवा डॉक्युमेंट शयेर केले असेल, तर ते या मेनू मध्ये दिसेल. |
03:03 | आता पर्यंत, कोणीही माझ्या सोबत कोणतीही फाईल शयेर केली नाही. त्यामुळे, हे रिक्त आहे. |
03:09 | नुकतेच google ने Google Photos ला 'ड्राइव्ह' मध्ये एक्सेस करण्यासाठी एक शॉर्टकर्ट लिंक तयार केली आहे. |
03:15 | आपण ह्या ट्यूटोरियलसाठी हा पर्याय सोडून देऊ. |
03:19 | “Recent” मेनू त्या फाइल्स किंवा डॉक्युमेंट्सची यादी दाखवेल जे नुकतेच उघडलेले होते. |
03:25 | हे “My Drive” आणि “Shared with me” दोन्ही सामग्री दर्शवेल. |
03:30 | त्यामुळे, येथे आपण pdf आणि zip फाइल्स पाहू शकतो कारण आम्ही हे आधीच उघडलेले होते. |
03:37 | Starred- जर आपण कोणत्याही फाईल किंवा डॉक्युमेंट ला Important मार्क केले आहेत, तर फाईल ह्या मेनू मध्ये दिसेल. |
03:45 | आता My Drive मेनू वर परत जाऊ आणि आपल्या pdf फाईल वर राइट-क्लिक करू. |
03:51 | आता Add Star पर्याय निवडा. |
03:55 | पुढे, Starred मेनू वर क्लिक करा. येथे आपली फाईल आहे. |
04:00 | मी ह्या फाइलची एक कॉपी बनवते. |
04:03 | तर, पुन्हा एकदा, फाईल वर राइट क्लिक करू आणि Make a copy पर्याय निवडू. |
04:10 | आपल्याकडे दोन फाईल्स आहेत. |
04:13 | त्यापैकी एक काढून टाकू. फाईल निवडून कीबोर्ड वरील Delete की दाबा. |
04:20 | काढून टाकलेली फाइल्स किंवा डॉक्युमेंट्स Trash मेनू मध्ये दिसतील. |
04:25 | मात्र, काढून टाकणे तात्पुरते आहे.. |
04:28 | आपण Trash मेनू मधून “Empty Trash” पर्याय निवडून कायमचे सर्व फाईल्स काढू शकतो. |
04:36 | “Trash” मेनू मध्ये सर्व फाइल्स आपोआप 30 दिवसानंतर 'गूगल सर्व्हर' मधून कायमचे काढून टाकली जातील. |
04:44 | आता, फाइल्स आणि फोल्डर्स कसे तयार आणि अपलोड करायचे हे जाणून घेऊ. |
04:49 | हे करण्यासाठी 4 मार्ग आहेत:
पहिला मार्ग डावीकडे लाल रंगीत “New” बटणावर क्लिक करा. |
04:56 | दुसरा मार्ग: “My Drive” पर्याय वर राईट क्लिक करा. |
05:00 | आता, My Drive वर परत जाऊ, “My Drive” पर्याय मध्ये आपण केंद्र क्षेत्रात राइट क्लिक करू शकतो. |
05:09 | शेवटी, वरच्या बाजूला असलेल्या “My Drive” ड्रॉप-डाउन मेनू वर क्लिक करा. |
05:14 | आता “New” पर्याय सोबत अन्वेषण करा.
New बटणावर क्लिक करा. |
05:19 | हे काही पर्याय प्रदर्शित करेल जसे:
|
05:28 | आपण एक एक करून प्रत्येक पर्याय पाहूया. |
05:31 | आपण “Folder” पर्याय वापरुन एक फोल्डर तयार करू शकतो. |
05:34 | त्यावर क्लिक करा. लगेच, तो एक नाव विचारतो. |
05:40 | आता फोल्डरचे नाव “Spoken Tutorial” म्हणून देऊ आणि Create बटणावर क्लिक करू. |
05:48 | डिफॉल्ट रूपात, हे फोल्डर “My drive” मध्ये दिसेल. |
05:52 | आपण हे केंद्र क्षेत्रात इथे पाहू शकतो. |
05:56 | फोल्डर, फाइल्सला चांगल्या प्रकारे आयोजित करण्यात मदत करतात. |
06:00 | म्हणून, आपण वेग-वेगळे फोल्डर्स जसे personal, work इत्यादी तयार करू शकतो. |
06:07 | कोणतीही फाईल अपलोड करण्यासाठी, आधी “New” बटणावर नंतर 'File Upload' वर क्लिक करा. |
06:13 | ही फाइल ब्राउजर विंडो उघडेल. |
06:16 | फाईल ब्राउज करा आणि निवडा जी आपल्याला अपलोड करायची आहे. |
06:19 | मी desktop वरुन “xyz.odt” फाईल निवडेल आणि Open बटणावर क्लिक करेल. |
06:26 | खाली उजवीकडे, आपण अपलोड होण्याची प्रगती पाहू शकतो. |
06:30 | फाइलची साइज़ आणि इंटरनेट गतीच्या आधारावर काही वेळ लागू शकतो. |
06:35 | एकदा पूर्ण झाले की, अपलोड केलेली फाइल केंद्र क्षेत्रात दिसेल. |
06:41 | आता, खालील प्रोग्रेस विंडो बंद करा. |
06:45 | त्याच प्रकारे, आपण Folder Upload पर्याय वापरून Drive वर एक फोल्डर अपलोड करू शकतो. |
06:52 | हे वैशिष्ट्य फक्त विशिष्ट ब्राउजरमध्ये उपलब्ध होऊ शकते. उदाहरणार्थ: Google Chrome. |
06:59 | आपण अपलोड केलेली फाइल स्पोकन ट्युटोरियल फोल्डर मध्ये कसे मूव करू शकतो? |
07:04 | फक्त या प्रमाणे, फाइलला फोल्डर मध्ये ड्रॅग आणि ड्रॉप करा. |
07:09 | आता, डाव्या बाजूला, My Drive पर्याय अगदी जवळून पहा. |
07:14 | लक्षात घ्या ह्याच्या डाव्या बाजूला एक लहान त्रिकोण आहे. |
07:18 | त्यावर क्लिक करणे, “My Drive” मध्ये सब फोल्डर्स दर्शवतो. |
07:22 | पहा येथे आपला फोल्डर “Spoken Tutorial” आहे आणि येथे त्यात फाईल xyz.odt आहे. |
07:31 | दैनंदिन कार्यासाठी, आपण डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट आणि प्रेज़ेंटेशन्सचा वापर करतो. |
07:36 | Drive मध्ये त्यांना तयार आणि व्यवस्थापन करणे शक्य आहे का? |
07:39 | होय शक्य आहे. Google Drive मध्ये ही आपण Office Suite सारखेच डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट आणि प्रेज़ेंटेशन्स तयार करू शकतो. |
07:50 | म्हणून, आमच्याकडे डॉक्युमेंट्स तयार करण्यासाठी Google Docs आहे. |
07:54 | स्प्रेडशीट्स तयार करण्यासाठी Google Sheets आहे. |
07:57 | आणि प्रेज़ेंटेशन्स तयार करण्यासाठी Google Slides आहे. |
08:01 | प्रात्यक्षिक कारणासाठी मी दाखवेन 'गूगले डॉक्स' वापरून एक डॉक्युमेंट कसे तयार करतात. |
08:08 | एक नवीन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी, New बटणावर क्लिक करून Google Docs पर्याय निवडा. |
08:14 | हे नवीन टॅब मध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडेल. |
08:19 | आपण पाहू शकतो की मेनुज आणि टेक्स्ट फॉर्मटिंग पर्याय इतर कोणत्याही Office Suite सारखे आहे. |
08:26 | वर, लक्ष्य द्या डॉक्युमेंटचा शीर्षक “Untitled document” म्हणून आहे. |
08:31 | हा एडिट होणारा शीर्षक आहे. शीर्षकला दुसरे नाव देण्यासाठी, टेक्स्ट वर क्लिक करा. |
08:38 | “Rename document” विंडो उघडेल. |
08:41 | येथे, आपल्या डॉक्युमेंट साठी एक योग्य शीर्षक टाईप करू शकतो. |
08:46 | मी टाईप करेन “My first google doc” आणि OK वर क्लिक करेन. |
08:53 | शीर्षक मध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष घ्या. |
08:56 | पुढे, मी इथे, काही कॉंटेंट टाईप करते, जसे - “Welcome to Google Docs”. |
09:02 | या डॉक्युमेंटमध्ये काहीही जोडणे, बदलणे किंवा काढून टाकणे आपोआप सेव्ह होईल. |
09:08 | वर “Help” मेनूच्या पुढे, मेसेज पहा “All changes saved in Drive”. |
09:14 | जर आपण त्यावर क्लिक केले, तर आपण उजवीकडे “Revision History” पाहू शकतो. |
09:19 | हे केले गेलेले शेवटचे बदलाचे तारीख, वेळ आणि हे बदल कोणी केले हे देखील दाखवते. |
09:26 | आता पर्यन्त, हे डॉक्युमेंट कोणाशीही शेयर केलेले नाही. |
09:30 | त्यामुळे, आपण तारीखमध्ये Today आणि त्या वेळेसह केवळ एक वापरकर्ता “Rebecca Raymond” पाहू शकतो. |
09:37 | जर google doc अनेक लोकांशी शेयर होतो, तर revision history प्रत्येक वापरकर्त्याद्वारे केलेले सर्व बदल सूचीबद्ध करेल, प्रत्येक वापरकर्त्यासाठी एक अद्वितीय रंग देऊन. |
09:48 | आपल्याला या ट्युटोरियल मध्ये हे वैशिष्ट्य थोड्या वेळाने दिसेल. |
09:53 | “Revision History” बंद करा. |
09:56 | आता मी ह्या टॅबला बंद करते. google doc आपोआप सेव्ह होईल. |
10:02 | पुन्हा एकदा, आपण My Drive मध्ये आहोत आणि आपण येथे आपली फाईल पाहू शकतो. |
10:07 | ही पुन्हा उघडण्यासाठी ह्या वर डबल क्लिक करा. |
10:10 | आता, “Welcome to Google Docs” ओळीला दोन वेळा कॉपी-पेस्ट करू आणि पुन्हा टॅब बंद करू. |
10:17 | हे उघडण्यासाठी पुन्हा एकदा फाईल वर डबल क्लिक करा. |
10:20 | पुन्हा, “Welcome to Google Docs” ओळीला पुन्हा एकदा कॉपी-पेस्ट करा. |
10:26 | आता, “Revision History” वर क्लिक करा. आपण डेट-टाइम स्टॅम्प आणि वापरकरत्याची माहिती सोबत फाइलचे सर्व आवृत्ती पाहू शकतो. |
10:36 | जर विविध आवृत्ती दिसत नसेल , तर खालील “Show more detailed revisions” बटणावर क्लिक करा. |
10:44 | वरील नविनतम आवृत्ती सह, आवृत्ती क्रमानुसार व्यवस्थित आयोजित केले आहे. |
10:50 | प्रत्येक आवृत्ती वर क्लिक करा आणि हे वैशिष्ट्य कसे कार्य करते ते जाणून घ्या. |
10:55 | आता मी हा डॉक्युमेंट दोन अन्य वापरकर्त्यांसह शयेर करते. |
10:59 | या साठी, वरील उजव्या बाजूस Share बटणावर क्लिक करा. |
11:03 | Share with others डायलॉग बॉक्स दिसेल. |
11:07 | People टेक्स्ट बॉक्स मध्ये, आपल्याला त्या लोकांची email-ids प्रविष्ट करायची आहे, ज्यांच्या सोबत आपण हे डॉक्युमेंट शयेर करणार आहोत. |
11:15 | त्यामुळे, मी टाईप करेन: 0808iambecky@gmail.com |
11:23 | हे लक्षात ठेवा auto-fill वैशिष्ट्य येथे त्या email-ids साठी उपलब्ध आहे ज्यांना आपण पूर्वी ईमेल्स पाठवले होते. |
11:31 | तीन रीती आहेत ज्यामध्ये आपण इतर वापरकर्त्यांसह डॉक्युमेंट शयेर करू शकतो. |
11:36 | या तीन रीती पाहण्यासाठी येथे ह्या बटणावर क्लिक करा:
|
11:44 | Can edit पर्याय इतर वापरकर्त्यांना डॉक्युमेंट मध्ये बदल करण्यासाठी परवानगी देते. |
11:51 | Can comment पर्याय इतर वापरकर्त्यांना बदल सुचविण्यासाठी परवानगी देते. |
11:56 | Can view पर्याय इतर वापरकर्त्यांना फक्त पाहण्यासाठी परवानगी देते. |
12:00 | हे कोणतेही बदल करू शकत नाही किंवा बदल सुचुऊ शकत नाही. |
12:04 | आता 0808iambecky ला Can edit पर्याय देऊ. |
12:09 | मी stlibreoffice@gmail.com ला देखील जोडेल. |
12:16 | दोन email-ids मध्ये स्वल्पविराम लावायला लक्षात ठेवा. |
12:21 | जसे आपण email-ids प्रविष्ट करतो, विंडोमध्ये एक बदल होतो. |
12:25 | आपल्याला “Add a note” टेक्स्ट क्षेत्र मिळतो. |
12:28 | जर आपल्याला इतर वापरकर्त्यांना ह्या डॉक्युमेंट बद्दल काही माहिती द्यायची असेल तर आपण हे येथे टाईप करू शकतो. |
12:36 | मी टाईप करेन “Please find attached a document for testing purpose. Kindly modify or suggest as per the permission given to you.
Thanks Ray.Becky” |
12:47 | शेवटी, शयेर करण्याच्या ह्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी Send बटणावर क्लिक करा. |
12:52 | हे इतर वापरकर्त्यांना आमच्या मेसेज सह एक ईमेल नोटिफिकेशन आणि शयेर केलेले डॉक्युमेंट चे लिंक पाठवेल. |
12:59 | पुन्हा एकदा, Share बटणावर क्लिक करा. |
13:02 | नंतर Advanced वर क्लिक करा. |
13:05 | आता, stlibreoffice वापरकर्त्यासाठी, आपण शयेरिंग मोडे ला Can comment मध्ये बदलूया. |
13:12 | शेवटी, Save changes बटणावर क्लिक करून नंतर Done वर क्लिक करा. |
13:18 | आणि हे डॉक्युमेंट बंद करा. |
13:21 | आता, गृहीत धरुया की वापरकर्त्यांनी शयेर केलेल्या डॉक्युमेंट्स मध्ये काही सुधारणा केल्या. |
13:27 | जेव्हा आपण काही वेळेनंतर तो डॉक्युमेंट पुन्हा उघडतो तेव्हा आपण इतर शयेर्ड वापरकर्त्यांनी केलेले संपादने पाहू शकतो. |
13:34 | ज्याअर्थी, stlibreoffice@gmail.com कडे फक्त सुचविण्यासाठी परवानगी होती, तर आपण त्या वापरकर्त्या द्वारे दिलेल्या सूचना पाहू शकतो. |
13:43 | आपल्या माउसला सूचना बॉक्स वर, टिक आणि क्रॉस मार्क्स च्या वर आणा. |
13:49 | टिक मार्क म्हणतो Accept suggestion आणि क्रॉस मार्क म्हणतो Reject suggestion. |
13:56 | आता मी एक सूचना स्वीकार करते आणि इतर सोडून देते. |
14:02 | आपण येथे 0808iambecky पासून एक टिप्पणी पाहू शकतो. |
14:07 | आणि येथे, आपण Resolve बटण पाहू शकतो. |
14:11 | Can edit पर्याय सोबत वापरकर्ते, कॉमेंट टेक्स्ट वर क्लिक करून त्या कॉमेंट चे प्रत्युत्तर देऊ शकतो. |
14:18 | कॉमेंट थ्रेड काढून टाकण्यासाठी, Resolve बटण वर क्लिक करा. |
14:22 | आपण ह्या डॉक्युमेंटमध्ये 0808iambecky च्या द्वारे केले गेलेले कोणतेही बदल पाहू शकत नाही. |
14:29 | आठवण करा की डॉक्युमेंटमध्ये ह्या वापरकर्त्याला edit करण्याची परवानगी होती. |
14:34 | त्यामुळे, आपण हे कसे जाणून घेऊ शकतो की त्या वापरकर्त्याने काय बदल केले होते. |
14:39 | ह्या साठी , आपली Revision History पाहू शकतो. |
14:43 | हे उघडण्यासाठी, आपण File वर आणि नंतर See revision history वर क्लिक करूया. |
14:50 | आपण पाहू शकतो की 0808iambecky ने काही बदल केले आणि हे वेगळ्या रंगात दिसत आहेत. |
14:58 | आपण stlibreoffice@gmail.com द्वारा दिलेल्या सूचना देखील वेगळ्या रंगात पाहू शकतो. |
15:05 | आणि अर्थातच, ओनर होण्याच्या नात्याने, आपण आपले कार्य विविध रंगात पाहूया. |
15:11 | आता Revision History विंडो बंद करूया. |
15:14 | डॉक्युमेंट शयेरकरण्याचा आणखी एक मार्ग आहे. Share बटणावर क्लिक करा. |
15:20 | वर उजव्या कोपर्यात, Share with others विंडो मध्ये, आपण Get shareable link टेक्स्ट पाहू शकतो. त्यावर क्लिक करा. |
15:29 | तो म्हणतो “Anyone with the link can view”. |
15:32 | हे या डॉक्युमेंटसाठी एक लिंक तयार करेल. |
15:35 | आता आपण ही लिंक कोणत्याही email-id ला पाठवू शकतो, याचा अर्थ असा की जो कोणी ज्याच्याकडे ही लिंक आहे त्या डॉक्युमेंटला पाहू शकतो. |
15:44 | आपण ह्या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
15:47 | थोडक्यात. |
15:49 | या पाठात, आपण शिकलो:
|
16:00 | स्क्रीनवर दिसणार्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. व्हिडिओ download (डाऊनलोड) करूनही पाहू शकता. |
16:07 | कार्यशाळा चालविते परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी, आम्हाला लिहा. |
16:16 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Govt of India ने दिले आहे.
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
16:27 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |