Digital-Divide/C2/How-to-manage-the-train-ticket/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:01, 23 April 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 मॅनेजिंग ट्रेन टिकिट्स बॉट एट IRCTC वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:07 आय.आय.टी मुंबईचे कन्नन मौद्गल्ल्या.
00:09 ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत irctc. आयआरसीटीसीच्या पूर्वीच्या ट्रानज्यक्शन्सची व्यवस्था कशी करावी.
00:16 आपण पाहणार आहोत तिकीटाची स्थिती कशी तपासावी
00:22 तिकीट कसे प्रिंट करणे,
00:25 तिकीट कसे रद्द करणे,
00:27 रद्द करण्याची हिस्टरी आणि धन वापसीची स्वयंचलित ईमेल कशी पहावी.
00:35 ट्रेन तिकीट बूक करण्यास खाजगी वेबसाइट्स आहेत.
00:39 आपण काही लोकप्रिय वेबसाईट्स पाहू.
00:43 आपण त्यांची IRCTC शी तुलना करू.
00:48 आपण IRCTC वर आधी केलेली बुकिंग पाहू, मी irctc च्या वेबसाईटवर लॉगिन करते.
01:13 खाली स्क्रोल करू.
01:15 मी ट्रान्झॅक्शन लिंकवर क्लिक करते आणि आपल्याकडे बुक्ड हिस्टरी पर्याय आहे.
01:21 बुक्ड हिस्टरीवर जाऊ, हे पासवर्ड प्रविष्ट करण्यास सांगते.
01:27 पासवर्ड प्रविष्ट करते. Go वर क्लिक करा.
01:38 PNR नंबर म्हणजे काय.
01:44 तिकीटांची यादी इथे दिली आहे.
01:46 मी PNR स्टेटसवर क्लिक करून PNR स्टेटस मिळवते. त्याची प्रतिक्षायादी 162 आहे.
01:57 मी हे बंद करते, मी प्रिंटआऊट घेऊ शकते, हे क्लिक करा.
02:07 येथे मी प्रिंट क्लिक करेन आणि हे प्रिंट होईल.
02:12 मी स्लाइड्सवर परत येते. पुढील स्लाइडवर जाऊ.
02:17 आपण पाहूया की तिकीट कसे रद्द करावे.
02:21 समजा मला तिकीट रद्द करायचे, तर मी काय करेन.
02:24 हे तिकीट रद्द करू.
02:41 ठीक आहे, मला हे रद्द करायचे आहे, मी हे निवडते.
02:44 मला हे तिकीट नको.
02:55 select for cancel ला निवडते, निवडण्याचा कारण हे आहे की कधी कधी प्रवासासाठी तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तीची तिकीट बूक केली असेल.
03:07 हे अंशतः रद्द करणे शक्य आहे, समजा 2 व्यक्ती प्रवास करत आहेत आणि तुम्हाला कोणत्याही एका व्यक्तीची तिकीट रद्द करायची आहे.
03:15 तर आपल्याला फक्त त्या व्यक्तीचा बॉक्स क्लिक करायचा आहे. त्यावर क्लिक करून तिकीट रद्द करा.
03:22 Are you sure you want to cancel the E-ticket हे दिसत आहे, 'ओके' वर क्लिक करा.
03:33 ठीक आहे, ते रद्द करण्याची स्थिती दाखवते. हे दाखवते की 20 रुपये कापले.
03:39 रोख रक्कम 89 रुपये दिले होते. खरं तर मी ऑनलाईन सेवेला 10 रुपये दिले होते.
03:45 20 रुपये कापले.
03:47 मला रोख 69 रुयये  परत मिळाले आणि हे लक्षात ठेवा की ज्या खात्यातून ते पैसे देण्यात आले होते त्या  खात्यात जमा करण्यात येईल.
03:57 हवी असल्यास तुम्ही प्रिंट घेऊ शकता.
04:01 मी पुन्हा हिस्टरीवर जाऊ शकते. मी स्लाइड्सवर परत आले.
04:07 पुढील स्लाइडवर जाऊ.
04:10 रद्द करण्याची हिस्टरी कशी पहावी ते मी आता स्पष्ट करेन.
04:17 तर पुन्हा मी रद्द केलेली हिस्टरी पाहू शकते. त्यासाठी,
04:26 मी पासवर्ड एंटर करते.
04:31 Go वर क्लिक करा.
04:35 हे सांगते की, रद्द केलेली PNR ची हिस्टरी, रद्द करण्याच्या दुसर्‍या दिवशी उपलब्ध असेल.
04:47 पण असे वाटते की ते लगेचच दाखवले. तर सर्व रद्द केलेले तिकीट येथे सूचीबद्ध केले जाईल.
04:54 मी स्लाइड्सवर परत येते.
04:56 आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ.
04:59 मी आता Automated Email of refund दाखवते.
05:07 मी आधीच ही ईमेल उघडून ठेवली आहे.
05:09 हे सांगते की, दिलेल्या PNR साठी Rs.69 परत केले आहे.
05:21 मी स्लाइड्सवर परत आले. आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ.
05:26 येथे ट्रेन बुकिंगसाठी काही उपयुक्त खाजगी वेबसाइट्स आहेत.
05:30 आपण त्या पाहू.
05:38 मी Clear trip आधीच उघडले आहे.
05:41 मी Make my trip पेज दाखवते.
05:48 आपण Yatra.com चे वेब पेज पाहू.
05:52 मी स्लाइड्सवर परत येते. आपण पुढील स्लाइड्सवर जाऊ.
05:58 आपण IRCTC ची तुलना खाजगी वेबसाईट्सशी करू.
06:03 irctc चे फायदे काय आहेत?
06:06 खाजगी वेबसाईट् सर्व ट्रेन सूचीबद्ध नाहीत.
06:10 खाजगी वेबसाईट्स जवळजवळ २० रुपयांनी महाग आहेत.
06:16 खाजगी वेबसाईट्स सकाळी उशीरा उघडते.
06:19 खाजगी वेबसाईट irctc पेक्षा कमी वेळात उपलब्ध आहेत. irctc सकाळी ८ ला उघडते आणि खाजगी वेबसाईट १० ला उघडते.
06:29 उदाहरणार्थ आपण खाजगी वेबसाईट्स चे फायदे पाहू.
06:36 कधीकधी खाजगी वेबसाईट्स irctc पेक्षा अधिक वेगाने काम करते.
06:42 खाजगी वेबसाईट् फ्लाइट आणि बसेसदेखील बूक करण्यास मदत करते.
06:47 त्याप्रमाणे, सर्व प्रवाशांची माहिती एका ठिकाणी ठेवली जाते.
06:52 खाजगी वेबसाईट् मागील शोधदेखील लक्षात ठेवते.
06:58 व्यक्‍तिगत रूपाने मी irctc आणि खाजगी वेबसाईट् दोन्ही वापरते.
07:05 मला स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट बद्दल काही शब्द बोलायचे आहे.
07:09 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:17 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:26 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:31 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:35 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा.
07:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:43 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:50 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:59 मी रंजना भांबळे आपला निरोप घेते धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana