Spoken-Tutorial-Technology/C2/Editing-a-spoken-tutorial-using-Movie-Maker/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:37, 24 March 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:04 नमसकार, सी डीप आय आय टी मुंबई तर्फे या प्रशिक्षणात आपले सवागत.
00:06 हे प्रशिक्षण तुमहाला एखादे चलचित्र विंडोज मूवही मेकर वापरुन कसे संपादित करावे हे

समजावून सांगेल.

00:13 विंडोज मूवही मेकर, हा मायक्रॉसॉफ्ट विंडोज चा एक भाग आहे.
00:18 संपादन करणारे हे सॉफटवेअर विंडोज च्या सर्व नवीनतम आवृत्त्यांमधे उपलबध आहे.
00:24 अर्थात एम ई, एक्स पी किंवा व्हीस्टा.
00:30 हे तुमच्या संगणकावर नसेल तर तुमही हे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट मायक्रॉसॉफ्ट डॉट कॉम सलॅि डाऊनलोडस् येथून विनामोबदला उतरवू शकता.
00:41 तुम्हाला आवाज ऐकण्यासाठी संगणकाला जोडलेले हेडसेट आणि स्पीकर यांची गरज आहे.
00:48 विंडोज मूवही मेकर च्या चिन्हावर डबल क्लिक करा. यामुळे एक रिकामा चलचित्र प्रकल्प तुमच्या पडद्यावर सुरू होईल.
00:57 यामधे अनक पर्याय आहेत आपण आता ते सगळे या प्रशिक्षण बारकाईने पाहूयात.
01:04 पडद्यावर डाव्या बाजूस तुम्हाला मूव्ही टास्क्स पॅनेल दिसेल,
01:09 मध्यभागी तुम्हाला कलेक्शन पॅनेल दिसेल, आणि डिसप्ले पॅनेल उजवीकडे दिसेल .
01:14 तुम्ही प्रथमच विंडोज मूव्ही मेकर वापरत असाल तर तुमचे कलेक्शन पॅनेल रिकामे दिसेल.
01:21 प्रकल्पासाठी आवश्यक असणारे सर्व चलचित्र तुकडे , ध्वनि तुकडे आणि संगीत आयात केल्यानंतर कलेक्शन पॅनेल मधे दसतील.
01:29 परंतू तुम्ही हा कार्यक्रम अगोदर वापरला असल्यास पूर्वी आयात केलेले चलचित्र आणि ध्वनि तुम्हाला तुमच्या कलेक्शन पॅनेल मधे दिसतील.
01:38 कलेक्शन पॅनेल मधे असलेल्या सर्व क्लिप्स कंट्रोल 'A' दाबून निवडा.
01:44 त्यातील कोणत्याही एका क्लिप वर राइट क्‍लिक करून डिलीट हा पर्याय निवडा.
01:54 यामुळे तुमच्या पडद्यावर नवीन प्रकल्पाची रिकामी चौकट दिसू लागेल.
01:59 आता तुम्ही आवश्यक त्या फाइल्स विंडोज मूव्ही मेकर मधे आयात करू शकता.
02:05 मूव्ही टास्क पॅनेल मधे अनेकविध पर्याय आहेत - त्यातले मुख्य म्हणजे कॅप्चर व्हिडियो , एडिट मूव्ही, फिनिश मूव्ही आणि मूव्ही मेकिंग टिप्स.
02:19 कॅप्चर व्हिडियो मधे तुम्हाला इम्पोर्ट व्हिडियो हा पर्याय दिसेल.
02:24 त्यावार क्लिक करा किंवा तुम्ही मेन मेनू मधील फाईल पर्याय निवडून त्यातली इम्पोर्ट इंटू कलेक्शन हा उपाय निवडा.
02:33 कहीही निवडल्याने इम्पोर्ट फाईल संवाद चौकट उघडेल.
02:37 इथे तुम्ही तुम्हाला संपादित करायचे असलेले चलचित्र योग्य पथ आणि फाईल चे नाव देऊन निवडू शकता.
02:48 इम्पोर्ट कळीवर क्लिक करा.
02:54 निवडलेले चलचित्र आता कलेक्शन पॅनेल मधे आयात होत आहे.
03:00 चलचित्र खूप मोठे असले तर विंडोज मोव्ही मेकर आपोआप त्याचे छोटे भाग

करील.

03:08 हे सर्व भाग कंट्रोल -ए दाबून निवडा.
03:12 आता राईट क्लिक करन एड टू टाइमलाईन हा पर्याय निवडा.
03:18 सर्व भाग आता कलेक्शन पॅनेल मधे दिसत असलेलया क्रमणे टाइमलाइन वर जोडले जातील.
03:24 तुम्हाला एक-एक जोडायचा असलयास तुमही एक-एक भाग निवडून तो खेचून टाइमलाइन वर घेऊन जाऊ शकता.
03:31 मी आता हे परत जागेवर ठेवते. विष्टा वापरणार्‍यांनी लक्ष्यात घ्या की मोव्ही मकेर तुम्हच्या चलचिराचे छोटे भाग करणार नाहीत.
03:41 तो कलेक्शन पॅनेल मध्ये एकत्र चलचित्र दाखवेल. पून्हा एकदा कंट्रोल ए दाबा.
03:46 आता राईट क्‍लिक करून एड टू टाइमलाइन हा पर्याय निवडा. म्हणजे पूर्ण चलचित्र टाइमलाइन वर दिसेल.
03:59 टाइमलाइन वरचा छोटा निळा चौकोन लक्षपूर्वक पहा. याला फ्रेम हेड म्हणतात.
04:05 हा टाइमलाइन वरील चलचीत्राची सध्याची स्तिथी दाखवतो.
04:09 सामान्यपणे हा टाइमलाइनच्या सुरवातीला असतो.
04:13 पहिल्या विभागावर क्लिक करा.
04:17 पहिली चौकट किंवा चलचीत्राची सुरवात आता डिसप्ले पॅनल मधे दिसू लागेल. चलचित्र सुर केल्यावर ते तुम्ही डिसप्ले पॅनल मधे पाहू शकता .
04:27 डिसप्ले पॅनलच्या तळाशी तुम्ही व्ही सी आर कंट्रोल पाहू शकता.
04:32 तुम्हाला हे समजावून देण्यापूर्वी मी हे फ्रेम हेड इथे घेऊन जाते.
04:43 पहिली कळ ही पले किंवा पॉज आहे. पले केले असता फ्रेम हेड पुढे सरकतो.
04:49 तुम्ही पाहू शकता की पॉज केले असता फ्रेम हेड आहे त्या ठिकाणी स्थिर राहतो.
04:55 दुसरी कळ ही सटॉप ची कळ आहे. जेव्हा ही दाबतो तेव्हा चलचित्र थांबते.
05:02 परंतु फ्रेम हेड हा टाइमलाइन च्या सुरवातीला जातो.
05:07 मी फ्रेम हेड इथे हलवते.
05:11 तिसरी कळ ही रीवाईन्डची असून त्यामूळे एक विभाग मागे जाता येते .
05:17 नीट पहा की फ्रेम हेड एका वेळी एक विभाग मागे गेले आहे .
05:23 सहावी कळ ही एका वेळी एक भाग फासट फॉर्वड करण्याची आहे.
05:29 नीट पहा की फ्रेम हेड एका वेळी एक विभाग पुढे गेले आहे.
05:38 चौथी आणि पाचवी कळ ही अनुक्रमे एका वेळी एक चौकट पुढे किंवा मागे जाणयासाठी आहे.
05:47 चौथ्या कळी मुळे एक चौकट मागे जाता येते. पाचव्या कळीने एक चौकट पुढे जाता येते.
05:54 या कळीला स्प्लिट कळ महणतात.
05:57 ही फ्रेम हेड असलेल्या ठिकाणी एका भागाचे दोन भाग करते.
06:02 चलचित्र आणि ध्वनीचे सुद्धा.
06:05 मी हे करून दाखवते. मी फ्रेम हेड इथे नेते आणि स्प्लिट ही कळ दाबते.
06:16 आता हे चलचित्र दोन तुकड्यात विभागले गेले.
06:21 हे एक प्रभावी संपादन साधन आहे.
06:25 आता मी तुम्हाला टाइमलाइन बद्दल अधिक माहिती देते.
06:30 टाइमलाइन तीन भागात वाटलेली असते -व्हिडिओ, ऑडियो/म्यूज़िक आणि टायटल ओवहरले.
06:38 व्हिडिओ जवळील अधिक चिन्हावर क्लिक करा.
06:42 यामुळे व्हिडिओ टाइमलाइन मोठी होऊन त्यामधील ऑडियो टाइमलाइन दिसू लागेल.
06:46 हे डब्बिंग करण्यासाठी उपयोगी असते.
06:50 मी डब्बिंग कसे करावे हे दुसर्या एका प्रशिक्षणात समजावून दिलेलेआहे . तुम्ही ते पाहू शकता.
06:57 मी आता उणे चिन्हावर क्लिक करून व्हिडिओ टाइमलाइन छोटी केली.
07:06 टाइमलाइनच्यावरती तुम्ही संपादनाकरीता उपयोगी पडणारी अनेक चिन्हे पाहू शकता.
07:14 झूम इन कळ व्हिडिओ टाइमलाइन मोठी करून चलचीत्राची एक चौकट संपादित करणे शक्य करते.
07:22 झूम आऊट कळ व्हिडिओ टाइमलाइन छोटी करून तुम्हाला संपूर्ण चलचित्र टाइमलाइन वर एकाच वेळी पाहणे शक्य करते.
07:30 ही कळ म्हणजे रिवाइंड टाइमलाइन कळ आहे. ही दाबल्यास फ्रेम हेड तुमच्या चलचीत्राच्या सुरवातीला जाऊन थांबेल.
07:38 ही प्ले टाइमलाइन कळ आहे.
07:41 ही कळ दाबली असता डिसप्ले पॅनल मधे चलचित्र सुर होईल.
07:45 ही कळ व्हीसीआर कंट्रोल मधील प्ले या कळीप्रमाणेच चालते.
07:51 विंडोज मूव्ही मेकर मधील वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मूव्ही टास्क्स पॅनल मधील मूव्ही मेकिंग टिप्स हा पर्याय निवडून पहा.
08:00 विंडोज मूव्ही मेकर मधील मूलभूत संरचना समजावून दिल्यानंतर आता आपण परत टाइमलाइन कडे वळू आणि चलचीत्राचे विभाग जोडणे किंवा काढून टाकणे कसे करावे हे शिकूया.
08:13 मी हे इथे मोठे करते.
08:18 तुम्ही एकदा चलचित्र आयात केले की ते सुरवाती पासून शेवट पर्यंत पहा आणि तुम्हाला संपादित करायचा असलेला भाग निश्चित करन घ्या.
08:29 मला या चलचित्रातील काही क्षणांचा भाग कापून टाकायचा आहे.
08:33 मी हे फ्रेम हेड इथे नते आणि हा भाग चालू करते.
08:41 मी इथे हे पॉज करते, कारण मला जो भाग काढून टाकायचा आहे तो इथे सुर होतो.
08:49 मी आता स्प्लिट ही कळ दाबून हा भाग इथून वेगळा करते.
08:53 हा भाग इथून स्वातंत्र झाला आहे.
08:57 मी आता परत प्ले करते आणि पुन्हा मला काढून टाकायचा भाग संपल्यानंतर पॉज करते.
09:05 नीट पहा की अााता या िठकाणी सवतत िवभाग िनमाण िाला.
09:14 आता मी िकलक करन ह भाग िनवडते
09:22 आिण keyboardवरील िडलीट ही कळ दाबते.


09:27 नीट पहा की आता सधयाचा चलिचत िवभाग पुढे सरकला.
09:32 आिण अगोदरचया िवभागाला येऊन जुळला.
09:36 मूवही मेकर चलिचताचे साततय िटकवणयासाठी हे आपोआप करते. हे कायम लकात ठेवा की तुमही

जेवहा एखादा चलिचतातील काही भाग काढून टाकता तेवहा तयातील चलिचत आिण धवनी हे दोनही काढून टाकले जाते .

09:50 अिा पकारे आपण चलिचतातला काही भाग काढून टाक िकतो .

09:55 आता मी तुमहाला दाखवते की सधयाचया चलिचतात निवन िवभाग कसा

जोडावा.

10:00 माझया चलिचतात अंतभूवत करणयासाठी माझयाकडे एक छोटे चलिचत आहे.


10:05 मी इपोटव िवहिडओवर िकलक करन कलेक्शन पनल मधे ते आयात करते .
10:18 आता हे चलिचत माझया कलेक्शन पनलमधे िदसू लागले.
10:23 आता मी हे खेचून टाइमलाइनवर मला हवे तया

ॅ े िठकाणी nev shakt.

10:35 मी आता माऊसचे बटण सोडते
10:38 आिण मािी फाइल सधयाचय िठकाणी आली ahe.
10:42 हे लकात घया की तुमही नवीन चलिचत िवभाग हा क ळ टाइमलाइनवर

अिसततवात असलेलया िवभागाचया अगोदर िकवा नतरच जोडू िकता तो मधेच जोडणयासाठी तुमहाला टाइमलाइनवर असलेलया िवभागाचे तुकडे पाडावे लागतील.

10:57 ashya prakare apan चलिचताचे तुकडे जोडू िकते .
11:02 ही कायवपधदती वापरन दोन िकवा तयापेका अिधक चलिचते जोडली जाऊ िकतात.
11:08 तुमहाला दाखवायचे असलेले अजून एक वैििषटय महणजे तुमही एखादा

िवभागाची िकवा तयाचया भागाची लाबी किी वाढवू िकता.

11:16 हे वैििषटय िविेष करन डिबग करतेवेळी अिधक उपयुकत ठरते .
11:21 कधीकधी आपण जया भाषेत डिबग करत असतो तयात तीच गोष समजावून सागणयासाठी मूळ भाषेपेका अिधक िबद वापरले जातात.
11:29 अिा वेळी तुमहाला धवनी व िचत वयविसथत जुळणयाकरता िचताची लाबी

वाढवणे आवशयक होते.

11:37 िचतपटाचा जो भाग तुमहाला लाबवायचा आहे तो याअााधी मी

िचतपट कापतेवेळी सािगतलेली पदत वापरन िनवडा. मी हे करन दाखवते .

11:47 मी फेम हेड या इथे नते.
11:50 हे चलिचत इथे कापते, पले करते पॉज करते , पुनहा इथे कापते.
11:57 कापलेला भाग िनवडते, राइट िकलक करन कॉपी िनवडते.
12:04 फेम हेड मला िजथे ते जोडायचे आहे तया िठकाणी नते.
12:09 राइट िकलक करन पेसट िनवडते.
12:14 तुमही कॉपी करणयासाठी कटोल सी व पेसट करणयासाठी कटोल वही पण वापर िकता.
12:20 ashya पकारे मी हे चलिचत मला आवशयक िततकया कणानी वाढवले.
12:25 चलिचत आवशयकते पेका थोडे लाब ठेवून संपादनाचया अखेरीस तयातील तुमहाला अनावशयक वाटणारा

भाग काढून टाकणे कधीही चागले असते .

12:35 मी िडलीट करते.
12:37 तुकडा िनवडताना माऊसचया हालचाली नसणारा तुकडा िनवडा अनयथा पेककाचा गोधळ उडणयाची

िकयता असते.

12:44 हे लकात ठेवणे गरजेचे आहे . आपण चलिचत वाढवणयासाठी कॉपी

आिण पेसट करतो.

12:50 िवडोज मूवही मेकर वापरन करता येणाऱया संपादनातील या

मूलभूत गोषी आहेत.

12:56 िवडोज मूवही मेकर ची ही वैििषटये तुमचे चलिचत संपािदत करणयासाठी

वापरा.

13:01 मी अगोदर सािगतलयापमाणे तुमही एका भाषेतील िचतपट दसऱया भाषेत

ु करणयासाठी तुमही हाऊ टू डब हे पििकण नकी पहा.

12:10 तुमही एकदा मूलभूत संपादन आिण डिबग यात तरबेज िालात की तुमहाला तयात वेगवेगळे िविेष पिरणाम कसे दावेत, िीषवक किी दावीत , संगीत िकवा धवनी कसे जोडावे यासाठीचे पििकण

ेत बघायला नकीच आवडेल.

13:24 तुमही आमचे संक सथळ अथात डबलयू डबलयू डबलयू डॉट सपोकन टयुटोिरयल डॉट ओ आर जी हे पाहू िकता.
13:33 या सथळावर िविवध ऑपरेिटंग िसिसटमस मधील पििकणे बनवणे, ती संपािदत करणे आिण तयाचे डिबग करणे

याबदलची मािहती आहे.

13:42 ही मािहती तुमहाला उपयुकत होती अिी मी आिा करते.
13:46 मी चैताली, सी डीप आयआयटी मुंबई तुमची रजा घेते. धनयवाद.

Contributors and Content Editors

Gyan, PoojaMoolya, Priyacst, Ranjana