JChemPaint/C3/Features-of-JChemPaint/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:43, 20 March 2015 by Pratik kamble (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of the tutorial: Features of JChemPaint Author: Manali Ranade Key words: Features of JChemPaint, SMILES, InChi keys

Time Narration
00:01 नमस्कार. Features of JChemPaint. वरील पाठात आपले स्वागत.
00:07 आपण शिकणार आहोत:
00:10 * पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
00:12 * विंडोचा चेहरा मोहरा बदलणे
00:14 * युजर इंटरफेसची भाषा बदलणे.
00:18 तसेच शिकणार आहोत,
00:20 * Templates समाविष्ट करणे,
00:22 * दिलेल्या रचनांसाठी SMILES आणि InChi कीज बनवणे.
00:26 * रचना बनवण्यासाठी SMILES आणि InChi कीज समाविष्ट करणे.
00:31 ह्या पाठासाठी वापरणार आहोत,
00:33 * उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04,
00:38 *JChemPaint वर्जन 3.3-1210,
00:43 *Java वर्जन 7.
00:46 ह्या पाठासाठी JChemPaint ह्या रासायनिक रचना करणा-या एडिटरची प्राथमिक ओळख असावी.
00:54 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
01:01 JChemPaint विंडोवर जाऊ.
01:04 या आधी आपण डेस्कटॉपवर .jar फाईल सेव्ह केली होती.
01:10 टर्मिनल उघडण्यासाठी CTRl+ALt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा.
01:17 टाईप करा '“cd space Desktop” आणि एंटर दाबा.
01:24 टाईप करा “java space -jar space ./jchempaint-3.3-1210.jar” आणि एंटर दाबा.
01:43 JChemPaint विंडो उघडेल.
01:45 आता पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर कसा बदलायचा ते पाहू.
01:50 Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा.
01:56 JChemPaint Preferences ची विंडो उघडेल.
02:00 Choose background color वर क्लिक करा.
02:04 Choose background color विंडो उघडेल.
02:07 ह्या विंडोमधे Swatches, HSB आणि RGB असे तीन टॅब आहेत.
02:15 तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार ह्या विंडोमधे थोडा बदल होऊ शकतो.
02:21 HSB च्या जागी HSV असू शकेल.
02:25 कदाचित Swatches हा टॅब असणार नाही.
02:28 विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधे HSL आणि CMYK नावाचे आणखी दोन टॅब असतात.
02:37 तुमच्या पसंतीचा बॅकग्राऊंड कलर निवडू शकता.
02:40 बॅकग्राऊंड कलर बदलून तो फिकट हिरवा करण्यासाठी Swatch टॅबमधून फिकट हिरवा रंग निवडू.
02:47 विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:50 Preferences विंडो बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
02:55 Choose background color विंडोच्या सहाय्याने विविध रंगसंगती वापरून पहा.
03:01 पुढे Other Preferences टॅब पाहू.
03:05 Edit मेनूतील Preferences वर जा.
03:09 Preferences विंडो उघडेल.
03:12 Other Preferences टॅब वर क्लिक करा.
03:15 Look and feel फिल्डवर जा.
03:19 ह्या फिल्डसाठी ड्रॉप डाऊन लिस्ट आहे.
03:21 ह्या सूचीत Sytem, Metal, Nimbus, Motif, GTK आणि विंडोज हे पर्याय आहेत.
03:29 Nimbus वर क्लिक करा.
03:32 नंतर OK वर क्लिक करा.
03:35 विंडोच्या स्वरूपात झालेल्या बदलाकडे लक्ष द्या.
03:40 Edit मेनूतील Preferences वर क्लिक करा .
03:45 other Preferences वर क्लिक करा.
03:49 User Interface Language फिल्डवर जा.
03:53 ह्या फिल्ड साठी ड्रॉप डाऊन सूची आहे.
03:56 सूचीत American English आणि इतर भाषांचा समावेश आहे.
04:02 डिफॉल्ट रूपात American English निवडलेले असते.
04:06 Spanish वर क्लिक करा.
04:09 OK क्लिक करा.
04:12 मेनू बार आणि स्टेटस बारवर भाषेचा झालेला बदल तुमच्या लक्षात येईल.
04:19 केलेले बदल undo करू.
04:23 आता पॅनेलवर Templates समाविष्ट करू.
04:27 Templates मेनूवर क्लिक करा.
04:30 Templates चा ड्रॉप डाऊन उघडेल.
04:33 किंवा तुम्ही Templates मेनू साईड टूलबार मधूनही उघडू शकता.
04:39 येथे तुम्ही विविध Templates टॅब्स पाहू शकता.
04:43 All Templates वर क्लिक करा.
04:47 Structure Templates नामक विंडो उघडेल.
04:51 ही विंडो Templates ची सूची त्यांच्या रचनांसहित दाखवेल.
04:56 विविध रचना बघण्यासाठी विंडोवर खाली स्क्रॉल करू.
05:01 रचना दाखवण्यासाठी Template वर क्लिक करू.
05:06 Beta Lactums टॅब वर क्लिक करू.
05:10 पॅनेलवर दाखवण्यासाठी Penicillin रचनेवर क्लिक करा.
05:16 केलेले बदल Ctrl+ Z च्या सहाय्याने undo करू.
05:20 Templates मेनूमधील Miscellaneous वर क्लिक करा.
05:25 नंतर पॅनेलवर दाखवण्यासाठी C60 Fullerene वर क्लिक करा.
05:31 तुम्ही पॅनेलवर तुमच्या पसंतीच्या इतर Templates देखील निवडू शकता.
05:36 आता पुढे SMILES आणि InChi कीज बद्दल जाणून घेऊ.
05:41 SMILES आणि InChi कीज म्हणजे काय?
05:45 * SMILES म्हणजे simplified molecular input line entry system.
05:51 * हे शॉर्ट ASCII स्ट्रिंग्ज वापरून रासायनिक रचना स्पष्ट करते.
05:57 * मॉलिक्यूलर एडिटर्स SMILES स्ट्रिंग्ज आयात करून त्यांच्या रचनेचे 2D चित्रात रूपांतर करते.
06:06 * उदाहरणार्थ, CCCCCC हे Hexane चे Canonical SMILES आहे.
06:15 * InChi म्हणजे International Chemical Identifier.
06:19 *हे रसायनाचे विविध पातळींवर स्पष्टीकरण करते.
06:25 * अणू आणि त्यांचे जोडणी बंध,
06:28 * Isotopic, stereochemical आणि electronic charge ची माहिती.
06:34 * उदाहरणार्थ, ही प्रोपेनची InChi की आहे.
06:41 ही विंडो क्लियर करून घेऊ.
06:43 की बोर्डवरील Delete दाबा.
06:47 SMILES बनवण्यासाठी Templates मेनूखालील Alkaloid पर्यायातून Morhphine निवडणार आहोत.
06:55 Tools मेनूखालील Create SMILES वर क्लिक करा.
07:02 Generated SMILES सहित SMILES नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
07:07 डायलॉग बॉक्समधे SMILES आणि Chiral SMILES चा समावेश असतो.
07:13 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
07:17 रचना निवडलेली नसल्यास ती निवडण्यासाठी CTRL+A दाबा.
07:22 Morphine साठी InChi की तयार करण्यासाठी Tools मेनूवर जाऊ.
07:27 Create InChi वर क्लिक करा.
07:30 'Morphine' चे InChi generation करणारा InChi नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
07:36 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK क्लिक करा.
07:40 Morphine ची रचना डिलीट करण्यासाठी कीबोर्डवरील डिलीटचे बटण दाबा.
07:45 आता समाविष्ट केलेल्या SMILES मधून रचना कशा मिळवायच्या ते पाहू.
07:50 Formatting टूलबारच्या खाली Insert bar आहे आणि त्याच्यापुढे Insert बटण आहे.
07:59 Insert bar मधे क्लिक करून टाईप करा c1ccc1 आणि Insert वर क्लिक करा.
08:09 पॅनेलवर Cyclobutene रचना बनलेली दिसेल.
08:14 केलेले बदल Ctrl+Z च्या सहाय्याने undo करा.
08:19 मी PubChem Page वरील काही SMILES आणि InChi कीज "Text Editor" वर सेव्ह केल्या आहेत.
08:27 टेक्स्ट एडिटरवरील SMILES की कॉपी करून ती इन्सर्ट बारमधे कॉपी करणार आहे.
08:34 Insert वर क्लिक करा.
08:38 समाविष्ट SMILES की पॅनेलवर Aspartic acid ची रचना दाखवेल.
08:44 केलेले बदल Ctrl+Z च्या सहाय्याने undo करा.
08:48 आता टेक्स्ट एडिटरमधून Inchi की कॉपी करून इन्सर्ट बारमधे पेस्ट करणार आहे.
08:57 Insert वर क्लिक करा.
09:00 समाविष्ट केलेली Inchi की पॅनेलवर Benzene ची रचना दाखवेल.
09:07 असाईनमेंट म्हणून, दिलेल्या SMILES आणि InChi कीज समाविष्ट करून विविध रचना मिळवा.
09:16 थोडक्यात,
09:18 आपण शिकलो,
09:21 * पॅनेलचा बॅकग्राऊंड कलर बदलणे
09:24 * विंडोचा चेहरा मोहरा बदलणे
09:27 * युजर इंटरफेसची भाषा बदलणे
09:30 * Templates समाविष्ट करणे,
09:32 * दिलेल्या रचनांसाठी SMILES आणि InChi कीज बनवणे.
09:37 * रचना बनवण्यासाठी SMILES आणि InChi कीज समाविष्ट करणे.
09:43 लिंकवरील व्हिडिओ तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश देईल.
09:47 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:52 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:53 *Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:56 *परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:59 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
10:06 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:09 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:17 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro
10:23 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Pratik kamble