LaTeX-Old-Version/C2/Mathematical-Typesetting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत. |
00:07 | तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित
करणयासाठी वापरली जाते. |
00:18 | निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो. |
00:27 | आपण गणीतात वापरल्या जाणार्या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया. |
00:33 | आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल. |
00:40 | उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू. |
00:55 | तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू. |
01:19 | अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल. |
01:27 | यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ. |
01:35 | त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू. |
01:58 | अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए. |
02:14 | अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही. |
02:30 | ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. |
02:41 | आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.
|
02:55 | अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो. |
03:00 | अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात. |
03:07 | या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत. |
03:12 | आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू. |
03:18 | आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल. |
03:21 | उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली. |
03:42 | आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू. |
03:57 | कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते. |
04:15 | ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू. |
04:45 | हे पहा हे मोठ झाल. |
04:48 | आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल. |
05:13 | ही पहा आपली इथली पहिली ओळ कश्यासाठी आहे? परीछेदाची सुरवात इथे आहे म्हणून. |
05:23 | ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुम्हाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवते. |
05:37 | हे तिरपी रेघ- स्वल्पविराम-ए याने साधय होते. इथे पहा. |
05:51 | तिरकी रेघ- स्वल्पविराम वापरुन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस दिसते. |
06:14 | आता आपण सामान्य लेखन व गणिती लेखनामधील अक्षरप्रकारांमधील बदल पाहूया. |
06:20 | हे इथे वेवस्थित दिसू शकते. लक्षात घया की आपल्याकडे इथे ए आहे आणि इथे निर्मितीमधेही ए आहे. |
06:29 | तुम्ही इथे पाहिलेत तर लक्षात येईल की या ए चा अक्षरप्रकार या ए पेक्षा वेगळा आहे. |
06:36 | वेगवेगळया चलांचा अक्षरप्रकार वेगळा ठेवणे ही नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक आहे. |
06:42 | याच्या दुरुस्तीसाठी आपण हा ए डॉलर चिन्हात ठेव. आता पहा, |
06:59 | हा आणि तो अक्षरप्रकार एकसारखा झाला. या उणे चिन्हसाठी सुधदा आपल्याला आता डॉलर चिन्ह वापरणे गरजेचे आहे. |
07:12 | या साठी आपण हे काढून टाकू. संकलित करू. |
07:32 | समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए लिहिले तर काय होते ते पाहू. |
07:39 | हे पहा आता हे संकलित करू. इथे उणे चिन्ह एका छोट्या आडव्या रेघेसारखे दिसत आहे. |
08:02 | हे नीट करणयासाठी आता आपण हे चिन्ह डॉलर चिन्हाच्या आतमधे घेऊया. नाहीतर आता असे करू. |
08:12 | तुलना करता यावी म्हणून हे आपण इथेच ठेऊ आणि त्याची प्रत उणे चिहासह इथे ठेऊ. |
08:35 | हे उणे चिन्ह डॉलर चिन्हात आहे. |
08:50 | हे पहा ले टेक शिकणार्यांची ही चूक नेहमी होते. गणिती संकेतासाठी हे आवश्यक आहे. ही आडवी रेघ पून्हा वापरली जात नाही. |
09:05 | आता आपण फ्रॅक ही आज्ञा वापरुन पाहू. |
09:18 | इथे परत येऊ फ्रॅक ही आज्ञा अपूर्णांकाकरिता वापरली जाते.संकलित करा. |
09:25 | एफ आर ए सी फ्रॅक ए बी. यामुळे ए भागीले बी दिसू लागेल. |
09:39 | इथल्या ए भागीले बी मधल्या ए आणि बी चा आकार पहा. |
09:44 | फ्रॅक ही आज्ञा रिकाम्या जागेने संपते, ह्या आज्ञेत दोन विधाने लागतात. |
09:52 | ए हे पहिले विधान अंश म्हणून घेतले जाते, तर बी हे दूसरे विधान छेद म्हणून वापरले जाते. |
10:15 | आपण हे फ्रॅक ए बी असे सांगितले तरी त्याला कळते, आपण मधे रिकामी जागा न सोडलयास त्याने योगय उतर दिले. |
10:39 | ए आणि बी मधील रिकाम्या जागेने काहीही फरक पडला नाही. |
10:52 | आपल्याला जर ए बी भागीले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी विधाने चौकटी कंसात देतात. |
11:00 | उदाहरणार्थ आपण लिहू डॉलर फ्रॅक एबी बाय सी डी, संकलित करू हे पहा एबी भागीले सीडी इथे दिसू लागले. |
11:24 | या चौकटी कंसातील सर्व काही एक विधान म्हणून घेतले जाते. |
11:28 | त्यामुळे चौकटी कंसात आपण अनेक जटिल विधाने देऊ शकतो. |
11:32 | उदाहरणार्थ फ्रॅक एबी मग इथे एक अधिक फ्रॅक सीडी बाय ए एफ हे बंद करू. आता इथे पहा. |
12:06 | आपण इथे अधिक गुंतागुंतीचे विधान बनवले - एबी भागीले एक अधिक सीडी भागीले इएफ ही आज्ञा सांगते की पहिले विधान एबी हे अंशस्थानी आले पाहिजे. |
12:21 | एक अधिक सी डी भागीले इ एफ हे विधान छेद म्हणून वापरायचे. |
12:25 | हे वैशिष्ट्ये वापरुन अतिशय जटील अश्या विधानाची अक्षरजुळनी करणे सोपे होते. |
12:32 | आता आपण सबस्क्रिप्ट आिण सूपरस्क्रिप्ट हे पाहू, |
12:36 | हे खोडून टाकू. |
12:45 | एक्स अंडरस्कोर ए मुळे एक्स ऑफ ए बनते. |
12:57 | ए चा आकार गरजेप्रमाणे आपोआप लहान होतो. |
13:02 | ए अंडरस्कोर एबी ने काय होईल आपण करून पाहुया, ए एबी डॉलर चिन्ह आपल्याला एक्स सब एबी हवे असेल तर आपली निराशा होईल,
आपल्याला केवळ एक्स सब ए बी मिळेल. |
13:29 | कारण सबस्क्रिप्ट ही आज्ञा एकच विधान पहाते. ए हे विधान ओळखले जाते. आपल्याला एबी हे संपूर्ण सबस्क्रिप्ट हवे असेल तर आपण ते कंसात देणे गरजेचे आहे. |
13:44 | उदाहरणार्थ आपण हे सर्व कंसात घेऊ. हे पहा हे कंसात घेतल. |
13:59 | हे असे झाले |
14:03 | सूपरस्क्रिप्ट हे कॅरट किंवा वरची दिशा दाखवणारा बाण दाखवून बनते. |
14:08 | उदाहरणार्थ तुम्हाला जर ए चा तिसरा घात दाखवायचा असेल तर लिहा एक्स वरचा बाण तीन. |
14:18 | सामान्य संपादकामधये हे असे दिसेल, एक्स वरचा बाण तीन. आपण डॉलर चिन्ह देऊ आणि संकलित करू. |
14:35 | आपल्याला एक्स चा तिसरा घात दिसेल. |
14:40 | पून्हा एकदा आपण कांसाचा वापर करून सूपरस्क्रिप्ट व सबस्क्रिप्ट असलेली जटील विधाने बनवू शकतो. |
14:47 | उदाहरणार्थ एक्सचा तिसरा घात, त्याचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात. |
15:05 | यामुळे एक्सचा या सर्व संख्या इतका घात दिसेल. |
15:20 | आता आपल्याला हा तीन नको आहे म्हणून तो इथून काढून टाकू. |
15:26 | आता आपल्याला दिसेल एक्सचा ए वा घात आणि त्याचा दोन पूर्णांक पाच दशांशवा घात. |
15:41 | आपण यामधे सबस्क्रिप्ट ही देऊ शकतो, सबस्क्रिप्ट, बीटा, को सबस्क्रिप्ट सी ई, हे सबस्क्रिप्ट संपवू. |
15:57 | पुढली पायरी, डॉलर चिन्ह हे इथे असे दिसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह |
16:12 | सबिसकपट बीटा, को सबस्क्रिप्ट सी.ई. आता आपण सामान्य चिन्हांकडे वळूया. संकिलत करा. |
16:26 | आपण कोऱया पाटीपासून सुरूवात करू. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. हे संकिलत करा. |
16:41 | हे पहा बी समान नाही. पूढच्या ओळीवर जाऊ. ए बी पेक्षा मोठा . ए बी पेक्षा मोठा किंवा समान , ए ग्रेटर ग्रेटर दॅन बी . संकिलत करा. |
17:07 | ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेक्षा बराच मोठा.त सेच त्यापेक्षा लहान चिन्हांसाठी. |
17:18 | बी पेक्षा लहान, ए बी पेक्षा लहान किंवा समान , ए बी पेक्षा बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर
इकवल टू, मच लेस दॅन बी. |
17:39 | ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.
आपण अजून काही घालू. |
18:05 | ए बी वेळा. आता काय होते ते पाहू. |
18:14 | इथे ए बी वेळा मिळाले. ए अधिक सी डॉटस अधिक बी. |
18:36 | ए स्वल्पविराम एल डॉटस स्वल्पविराम बी. |
18:41 | ठीक आहे.हे संकलित करू. सी डॉटस म्हणजे डॉटस् मध्यभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात. |
18:55 | अशयच प्रकारे वही डॉटस् आणि डी डॉटस् बनवणे शक्या आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आज्ञा वापरुन अनंत हे चिन्ह बनवू शकतो. हे पहा ते चिन्ह. |
19:19 | बेरजेसाठी सम ही आज्ञा तयार करता येते. ही सम आज्ञा पहा. समेशन चिन्ह. आपण यामधे सूपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट वापरु शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सूपरस्क्रिप्ट मिळेल. |
19:48 | हे पहा आय ईक्वल्स वन थ्रू हंड्रेड. |
19:54 | असाच तुम्ही गुणाकारही दाखवू शकता. |
20:09 | हे पाय चे चिन्ह पहा. आपण इंटीग्रॅल बनवू शकतो. |
20:17 | आणि सबस्क्रिप्ट वापरुन बीटाचा वर्ग. |
20:28 | इंटीग्रॅल, सबस्क्रिप्ट ए, सूपरस्क्रिप्ट बीटा वर्ग. |
20:36 | आता आपण मेट्रिक्स कडे वळूयात. आधी हे सर्व काढून टाकू. हे संकलित करू आणि पून्हा नवीन सुरूवात करू. |
20:54 | सर्वप्रथम यासाठी आपल्याला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आज्ञा वापरावी लागेल. |
21:05 | आपण वापरणार असलेल्या काही अधिक आज्ञा या पॅकेजमुळे निशीत होतात. |
21:12 | अॅॅमपरसँड म्हणजेच अँड चे चिन्ह या आज्ञा अलग करण्यासाठी वापरतात. आपण आता मेट्रिक्स बनवूया. |
21:21 | सुरूवात करू. मेट्रिक्स, ए, बी, मेट्रिक्स संपवू. इथे डॉलर चिन्ह देऊ. |
21:44 | तुम्हाला हे ए बी दिसेल. |
21:48 | आता समजा आपल्याला यामधे दुसरी ओळ हवी आहे. ही दोन तिरक्या रेघा वापरुन तयार करता येईल. |
21:56 | दोन ओळी या दोन तिरक्या रेघानी एकमेकांपासून वेगळया होतात. आपण आता म्हणू सी अँड डी अँड ई. |
22:05 | दुसऱया ओळीत तीन गोषी असतील हे पहा सी, डी ई. हे अशा पदतीने िलिहणे ही शकय आहे. पिहली ओळ, दुसरी ओळ, ितसरी ओळ, पिरणाम तोच राहील. |
22:32 | समजा आपण इथे पी मॅिटकस िलिहले , तर हे िमळेल. बी मॅिटकस िलहून पाहू. हे पहा. |
22:57 | अिधक जिटल मॅिटकस खालील पकारे बनवता येतात. हे काढून टाकू. माझयाकडे पूवरिनिमरत आजा आहे. |
23:15 | ही इथे कॉपी पेसट कर. हे अगोदरचया संकलनात िदसले नाही कारण हे एंड डॉकयुमेट या आजेनतर होते. एंड डॉकयुमेट आजेनतरचया गोषी िवचारात घेतलया जात नाहीत. |
23:33 | आपण आता अिधक जिटल बनवले . इथे चार ओळी आहे. पिहली ओळ ए बी अशी झेड पयरत
आहे. |
23:39 | दुसऱया ओळीत ए वगर, बी वगर असे झेड वगर पयरत आहे. ितसऱया ओळीत फकत वही डॉट िदसत आहे. चौथया ओळीत हे आहे. |
23:48 | सामानयतः लेटेक आजा या केस सेनसेिटवह असतात. महणजे समजा मी हा बी कॅिपटल केला तर काय होईल ते पाहू. |
24:10 | सामानयपणे लेटेक मधलया सवर आजा लोअर केस मधे असतात, आिण तया अपर केस मधे चालत नाहीत. |
24:16 | िवंडोज ऑपरेिटंग िसिसटम मधे लेटेक वापरणाऱयानी हे लकात ठेवणे गरजेचे आहे. |
24:23 | याच बरोबर आपले हे पिशकण संपले. लेटेक नवयाने वापरणाऱया लोकानी पतयेक बदलानंतर संकलन करन तो बदल सवीकाराहर आहे की नाही हे तपासणे आवशयक आहे. |
24:35 | हे पिशकण पािहलयाबदल धनयवाद. मी चैताली आपली रजा घेते. |