LaTeX-Old-Version/C2/Mathematical-Typesetting/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | लेटेक वापरुन मूलभूत गिणती अक्षर जुळणी करण्याच्या या प्रशिक्षणात आपले सवागत. |
00:07 | तीन चौकटी तुमही पाहू शकता. मॅॅथस डॉट टेक ही मूळ फाईल आहे. दुसरी चौकट ही फाईल संकलित
करणयासाठी वापरली जाते. |
00:18 | निर्मित फाईल मॅॅथस डॉट पीडीएफ ही पीडीएफ वाचकात दिसते. हा वाचक पीडीएफ फाईल ची नवीनतम आवृती दाखवतो. |
00:27 | आपण गणीतात वापरल्या जाणार्या ग्रीक चिन्हांपासून सुरवात करूया. |
00:33 | आपल्याला डॉलर चिन्ह वापरुन लेटेक ला आपण गणिती भाषा वापरत आहोत हे सांगावे लागेल. |
00:40 | उदा. आपण आता डॉलर अल्फा वापरुन अल्फा दाखवू शकतो. संकिलत करू. |
00:55 | तुम्हाला अल्फा दिसेल. हे पहा याचप्रकारे आपण बीटा, गॅमा डेलटा आणि इतर चिन्हे ही दाखवू शकतो. आपण हे संकलित करून काय होते ते पाहू. |
01:19 | अश्या सर्व चिन्हांची यादी तुम्हाला लेटेक वरील पुस्तकात किंवा इंटरनेटवर मिळू शकेल. |
01:27 | यानंतर आपण गणिती संकल्पनांमधील रिकाम्या जागंबाद्दल समजावून घेऊ. |
01:35 | त्यापूर्वी आपण इथे येऊ. हे खोडून टाकू. संकलित करू. आपण आता अल्फा ए आणण्यासाठी काय करायला पाहिजे ते पाहू. |
01:58 | अल्फा ए करिता प्रयत्न करू. म्हणजेच अल्फा गुणिले ए. |
02:14 | अल्फा ए देऊन पाहू. लेटेक तक्रार करते की अल्फा ए हा न समजणारा अनुक्रम आहे. ते म्हणते की ही आज्ञा समजत नाही. |
02:30 | ही समस्या सोडवण्यासाठी मूळ फाईल मधे रिकाम्या जगांना परवानगी देणे आणि निर्मित फाईलमधे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. |
02:41 | आधी यातून बाहेर पडू. पून्हा संकलित करू.
|
02:55 | अल्फा आणि ए यांचा गुणाकार अल्फा ए असा दिसतो. |
03:00 | अश्याप्रकारे आपण पाहिले की मूळ फाईल मधे रिकाम्या जागा अज्ञांना एकमेकांपासून वेगळे ठेवतात. |
03:07 | या रिकाम्या जागा निर्मितीत दिसत नाहीत. |
03:12 | आपल्याला निर्मितीत रिकाम्या जागा दिसाव्यात म्हणून काय करायला पाहिजे ते पाहू. |
03:18 | आपलयाला लेटेक ला तसे स्पष्ट सांगावे लागेल. |
03:21 | उदाहरणार्थ अल्फा तिरपी रेघ रिकामी जागा ए. संकलित करू, इथे रिकामी जागा दिसली. |
03:42 | आपण विविध लांबीची रिकामी जागा सोडू शकतो. उदाहरणासाठी पुढील ओळ पाहू. |
03:57 | कयू यू ए डी ए यामुळे रिकामी जागा मिळते. |
04:15 | ही पहा अल्फा कयू कयू ए डी ए यामुळे मोठी रिकामी जागा मिळते. ही पहा आता दोन्ही आज्ञा एकत्रित करू. आता या संकलित करू. |
04:45 | हे पहा हे मोठ झाल. |
04:48 | आपण आता एच स्पेस ही आज्ञादेखील वापरु शकतो, ही आज्ञा वापरु संकलित करू. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी जागा मिळेल. |
05:13 | ही पहा आपली इथली पिहली ओळ कशासाठी आहे? पिरचछेदाची सुरवात इथे आहे महणून. |
05:23 | ही इथे हलवू. ठीक आहे. आता मी तुमहाला छोटी मोकळी जागा कशी सोडायची ते दाखवणार आहे. |
05:37 | हे ितरकी रेघ-सवलपिवराम-ए याने साधय होते. इथे पहा. |
05:51 | ितरकी रेघ- सवलपिवराम वापरन तयार झालेली छोटी जागा इथे अखेरीस िदसते. |
06:14 | आता सामानय लेखन व गिणती लेखनामधील अकरपकारामधील बदल आपण पाह ु . |
06:20 | हे इथे वयविसथत िदसू शकते आहे. लकात घया की आपलयाकडे इथे ए आहे आिण इथे िनिमरतीमधयेही ए आहे. |
06:29 | तुमही इथे पािहलेत तर लकात येईल की या ए चा अकरपकार या ए पेका वेगळा आहे. |
06:36 | वेगवेगळया चलाचा अकरपकार वेगळा ठेवणे ही चूक नवयाने ले टेक वापरणा-याची सामानय चूक
आहे. |
06:42 | याचया दुरसतीसाठी आपण हा ए डॉलर िचनहात ठेव. आता पहा, |
06:59 | हा आिण तो अकरपकार एकसारखा झाला. या उणे िचनहासाठी सुधदा आपलयाला डॉलर िचनह वापरणे गरजेचे आहे. |
07:12 | या साठी आपण हे काढून टाकू. आिण संकिलत कर. |
07:32 | समजा आपण अल्फा ए ऐवजी उणे अल्फा ए िलिहले. |
07:39 | हे पहा संकिलत कर. हे पहा की उणे िचनह एका छोटया आडवया रेघेसारखे िदसत
आहे. |
08:02 | हे नीट करणयासाठी आपण हे िचनह डॉलर िचनहाचया आत घेऊ. नाहीतर आपण असे कर. |
08:12 | तुलना करता यावी महणून हे इथेच ठेवू आिण तयाची पत उणे िचनहासह इथे ठेव. |
08:35 | हे उणे िचनह डॉलर िचनहात आहे. |
08:50 | ले टेक िशकणाऱयाची ही चूक नेहमी होते.गिणती संकेतासाठी हे आवशयक आहे. ही आडवी रेघ पुनहा वापरली जात नाही. |
09:05 | आता आपण फॅक ही आजा वापर. |
09:18 | फॅक ही आजा अपुणाकािकरता वापरली जाते. |
09:18 | ही फॅक ए बी. यामुळे ए भािगले बी िदसू लागेल. |
09:39 | इथलया आिण ए भािगले बी मधलया ए आिण बी चा आकार पहा. |
09:44 | फॅक ही आजा िरकामया जागेने संपते, हा आजेत दोन िवधाने लागतात. |
09:52 | ए हे पिहले िवधान अंश महणून घेतले जाते तर बी हे दूसरे िवधान छेद महणून वापरले जाते. |
10:15 | आपण हे फॅक ए बी असे सािगतले तरी तयाला कळते, आपण मधे िरकामी जागा न सोडलयास तयाने योगय उतर िदले. |
10:39 | ए आिण बी मधील िरकामया जागेने काही फरक पडला नाही. |
10:52 | आपलयाला जर ए बी भािगले सी डी हवे असेल तर? लेटेक मधे यासाठी अशी िवधाने
चौकटी कसात देतात. |
11:00 | उदाहरणाथर आपण िलहू डॉलर फॅक एबी बाय सी डी हे पहा एबी भािगले सीडी इथे िदसू लागले. |
11:24 | या चौकटी कसातील सवर काही एक िवधान महणून घेतले जाते. |
11:28 | तयामुळे चौकटी कसात आपण अनेक जिटल िवधाने देउ शकतो. |
11:32 | उदाहरणाथर एक अिधक फॅक एबी मग इथे फॅक सीडी बाय ए एफ हे बंद कर. आता इथे पहा. |
12:06 | आपण इथे अिधक गुंतागुंतीचे िवधान बनवले आहे- एबी भािगले एक अिधक सीडी भािगल इएफ ही आजा सागते की पिहलेिवधान एबी हे अंशसथानी आले पाहजे . |
12:21 | एक अिधक सी डी भािगले इ एफ हे िवधान छेद महणून वापरणे आहे. |
12:25 | हे वैिशषटय वापरन अितशय जिटल अशा िवधानाची अकरजुळणी करणे सोपे होते. |
12:32 | आता आपण सबिसकपट आिण सुपरिसकपट हे पाहू, |
12:36 | ए, हे खोडून टाकू. |
12:45 | एकस अंडरसकोअर ए मुळे एकस ऑफ ए बनते. |
12:57 | ए चा आकार गरजेपमाणे आपोआप लहान होतो. |
13:02 | ए अंडरसकोअर एबी, डॉलर िचनह. आपलयाला एकस सब एबी हवे असेल तर आपली िनराशा होईल,
आपलयाला केवळ एकस सब ए बी िमळेल. |
13:29 | कारण सबिसकपट ही आजा एकच िवधान पहाते. ए हे िवधान ओळखले जाते . आपलयाला एबी हे संपूणर सबिसकपट हवे असेल तर आपण ते कसात देणे गरजेचे आहे. |
13:44 | उदाहरणाथर आपण हे सवर कसात घेऊ. हे पहा हे असे झाले. |
14:03 | सुपरिसकपट हे कॅरट िकवा वरची िदशा दाखवणारा बाण दाखवून बनते. |
14:08 | उदाहरणाथर तुमहाला जर ए चा ितसरा घात दाखवायचा असेल तर िलहा एकस वरचा बाण तीन. |
14:18 | सामानय संपादकामधये हे असे िदसेल, एकस वरचा बाण तीन. आपण डॉलर िचनह देऊ आिण संकिलत
कर. |
14:35 | आपलयाला एकस चा ितसरा घात िदसेल . |
14:40 | पुनहा एकदा आपण कसाचा वापर करन सुपरिसकपट व सबिसकपट असलेली जिटल िवधाने बनवू शकतो. |
14:47 | उदाहरणाथर एकसचा ितसरा घात, तयाचा ए वा घात आिण तयाचा दोन पूणाक पाच दशाशावा घात. |
15:05 | यामुळे एकस चा या सवर संखयाइतका घात िदसेल. |
15:20 | आता आपलयाला हा तीन नको आहे महणून तो इथून काढून टाकू. |
15:42 | आता आपलयाला िदसेल एकस चा ए वा घात. |
15:42 | आपण यातच सबिसकपट , बीटा, को सबिसकपट सी ई, हे सबिसकपट सबिसकपट संपवू. |
15:57 | पुढली पायरी, डॉलर िचनह हे इथे असे िदसेल. एकस टू द पॉवर ए टू द पॉवर टू पॉइट फाइवह,
सबिसकपट ही देऊ शकतो. |
16:12 | सबिसकपट बीटा, को सी.ई. आता आपण सामानय िचनहाकडे वळू. संकिलत करा. |
16:26 | आपण कोऱया पाटीपासून सुरवात कर. ए बरोबर बी, ए व बी समान नाहीत. |
16:41 | हे पहा बी समान नाही. पुढचया ओळीवर जाऊ. ए बी पेका मोठा . ए बी पेका मोठा िकवा समान , ए गेटर दॅन बी . संकिलत करा. |
17:07 | ए गेटर दॅन बी, ए गेटर दॅन ऑर इकवल टू बी, बी पेका बराच मोठा. तसेच तयापेका लहान िचनहासाठी. |
17:18 | बी पेका लहान, ए बी पेका लहान िकवा समान , ए बी पेका बराच लहान. हे पहा, लेस दॅन ऑर
इकवल टू, मच लेस दॅन बी. |
17:39 | ए उजवा बाण बी , ए डावा बाण बी, ए डावा -उजवा बाण बी. उजवा बाण डावा बाण, डावा व उजवा बाण.
आपण अजून काही घालू. |
18:05 | ए बी वेळा. आता काय होते ते पाह. |
18:14 | इथे ए बी वेळा िमळाले. ए अिधक सी डॉटस अिधक बी. |
18:36 | ए सवलपिवराम एल डॉटस सवलपिवराम बी. |
18:41 | ठीक आहे. सी डॉटस महणजे डॉटस् मधयभागी येतात. एल डॉटस मुळे डॉटस् खाली येतात. |
18:55 | अशाच पकारे वही डॉटस् आिण डी डॉटस् बनवणे शकय आहे. आपण आय एन एफ टी वाय ही आजा वापरन अनंत हे िचनह बनवू शकतो. हे पहा ते िचनह. |
19:19 | बेरजेसाठी सम ही आजा तयार करता येते. ही सम आजा पहा. समेशन िचनह. आपण यातही सुपरिसकपट आिण सबिसकपट वापर शकतो. आय बरोबर एक, वरचा बाण शंभर यामुळे सुपरिसकपट िमळेल. |
19:48 | हे पहा आय ईकवलस वन थू हंडेड. |
19:54 | असाच तुमही गुणाकारही दाखवू शकता. |
20:09 | हे पाय चे िचनह पहा. आपण इंटीगल बनवू शकतो. |
20:17 | आिण सबिसकपट वापरन बीटाचा दुसरा वगर. |
20:28 | इंिटगल, सबिसकपट ए, सुपरिसकपट बीटा वगर. |
20:36 | आता आपण मॅिटकस कडे वळूयात. आधी हे सवर काढून टाकू. हे संकिलत कर आिण पुनहा नवीन सुरवात कर. |
20:54 | सवरपथम यासाठी आपलयाला यूज पॅकेज ए एम एस मॅथस ही आजा वापरावी लागेल. |
21:05 | आपण वापरणार असलेलया काही अिधक आजा या पॅकेजमुळे िनिशत होतात. |
21:12 | अॅॅमपरसँड महणजेच अँड चे िचनह या आजा अलग करणयासाठी वापरतात. आपण आता मॅिटकस बनवूया. |
21:21 | सुरवात कर. मॅिटकस, ए, बी, मॅिटकस संपवू. इथे डॉलर िचनह देऊ. |
21:44 | तुमहाला ए बी िदसेल. |
21:48 | आता समजा आपलयाला यात दुसरी ओळ हवी आहे. ही दोन ितरकया रेघा वापरन तयार करता येईल. |
21:56 | दोन ओळी या दोन ितरकया रेघानी एकमेकापासून वेगळया होतात. आपण आता महणू सी,डी ई. |
22:05 | दुसऱया ओळीत तीन गोषी असतील हे पहा सी, डी ई. हे अशा पदतीने िलिहणे ही शकय आहे. पिहली ओळ, दुसरी ओळ, ितसरी ओळ, पिरणाम तोच राहील. |
22:32 | समजा आपण इथे पी मॅिटकस िलिहले , तर हे िमळेल. बी मॅिटकस िलहून पाहू. हे पहा. |
22:57 | अिधक जिटल मॅिटकस खालील पकारे बनवता येतात. हे काढून टाकू. माझयाकडे पूवरिनिमरत आजा आहे. |
23:15 | ही इथे कॉपी पेसट कर. हे अगोदरचया संकलनात िदसले नाही कारण हे एंड डॉकयुमेट या आजेनतर होते. एंड डॉकयुमेट आजेनतरचया गोषी िवचारात घेतलया जात नाहीत. |
23:33 | आपण आता अिधक जिटल बनवले . इथे चार ओळी आहे. पिहली ओळ ए बी अशी झेड पयरत
आहे. |
23:39 | दुसऱया ओळीत ए वगर, बी वगर असे झेड वगर पयरत आहे. ितसऱया ओळीत फकत वही डॉट िदसत आहे. चौथया ओळीत हे आहे. |
23:48 | सामानयतः लेटेक आजा या केस सेनसेिटवह असतात. महणजे समजा मी हा बी कॅिपटल केला तर काय होईल ते पाहू. |
24:10 | सामानयपणे लेटेक मधलया सवर आजा लोअर केस मधे असतात, आिण तया अपर केस मधे चालत नाहीत. |
24:16 | िवंडोज ऑपरेिटंग िसिसटम मधे लेटेक वापरणाऱयानी हे लकात ठेवणे गरजेचे आहे. |
24:23 | याच बरोबर आपले हे पिशकण संपले. लेटेक नवयाने वापरणाऱया लोकानी पतयेक बदलानंतर संकलन करन तो बदल सवीकाराहर आहे की नाही हे तपासणे आवशयक आहे. |
24:35 | हे पिशकण पािहलयाबदल धनयवाद. मी चैताली आपली रजा घेते. |