What-is-Spoken-Tutorial/C2/What-is-Spoken-Tutorial-2min/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:53, 13 February 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:00 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टच्या या दोन मिनिटांच्या पुनरवलोकनमध्ये आपले स्वागत.
00:04 आय.आय.टी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या.
00:06 स्पोकन ट्यूटोरियल हे स्क्रीन कास्ट सह एक धावते वर्णन आहे .
00:10 स्वत: शिकण्यासाठी एक सत्राचे रेकॉर्डिंग तयार केले आहेत.
00:13 आम्ही फॉसला प्रोत्साहन करतो, जे डिजिटल डिवाइड चे अंतर भरण्यास उपयुक्त आहे आणि ते विनामूल्य डाउनलोड करू शकतो.
00:19 आपल्या वेबसाइट वर जाऊ . येथे spoken tutorial.org आहे.
00:26 येथे स्पोकन ट्यूटोरियलचा एक नमुना आहे.
00:29 'रेकॉर्डिंग फाइल' सुरू होते.
00:34 स्पोकन ट्यूटोरियल्स मध्ये समाविष्ट असलेल्या प्रक्रिया स्पष्ट करू.
00:38 येथे दाखविल्याप्रमाणे आपण आउटलाइन लिहू.
00:41 येथे दाखविल्याप्रमाणे प्रत्येक ट्यूटोरियलसाठी स्क्रिप्ट लिहू.
00:45 नंतर स्क्रिप्ट रेकॉर्ड करतो.
00:47 आपण आधीच रेकॉर्डिंग पाहिले होते, येथे दाखविल्याप्रमाणे नंतर स्क्रिप्टचा अनुवाद करु,
00:51 नंतर डब करू.
00:53 रेकॉर्डिंग फाइल सुरू होते.
00:59 हे हिंदी मध्ये ट्यूटोरियल होते.
01:03 आपण येथे परत येऊ.
01:06 येथे स्पोकन ट्यूटोरियलचे आर्किटेक्चर आहे.
01:10 Spoken Tutorial चा वापर करून कार्यशाळा चालवितो, डोमेन एक्सपर्टची गरज नाही.
01:15 कार्यशाळा 2 तासाचे असतात.
01:18 विद्यार्थी त्यांच्या स्वत: च्या वेगाने शिकतात.
01:21 ते त्यांच्या आवडीच्या भाषा वापरू शकतात.
01:23 ते सर्व समान पातळीवर पोहोचू शकतात.
01:26 कार्यशाळा फार प्रभावी असल्याचे आढळले आहे.
01:30 ही कार्यशाळा अतिशय लोकप्रिय होत आहेत.
01:33 एका महिन्यामध्ये आम्ही 200 कार्यशाळा चालवितो.
01:36 उत्तर, पश्चिम, पूर्व आणि दक्षिणमध्ये अनेक कार्यशाळा निश्चित केलेले आहेत.
01:42 येथे आपल्या वेबसाइट वर त्राईमासिक ( Quarter-wise) भेटचा आलेख (graph) आहे.
01:48 येथे परत जाऊ.
01:49 डिजिटल डिवाइड ट्यूटोरियल्सला सुरूवात करणार आहोत.
01:53 येथे एक उदाहरण आहे.
01:54 रेकॉर्डिंग फाइल सुरू होते.
02:00 येथे फर्स्ट ऐडवर एक ट्यूटोरियलचा नमूना आहे.
02:04 रेकॉर्डिंग फाइल सुरू होते.
02:16 हे ट्युटोरियल्स बहुतांश भारतीयांना अत्यंत उपयोगी होईल.
02:20 हे ट्यूटोरियल प्रॉजेक्टची अधिक माहिती स्पष्ट करते.
02:25 आपल्याकडे काही प्रकाशने आहेत. कोणी अर्थसहाय्य केले?
02:28 धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, PoojaMoolya, Ranjana