Jmol-Application/C2/Modify-Display-and-View/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
---|---|
00:01 | Jmol अप्लिकेशनमधील Modify Display and View वरील ट्यूटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:08 | आपण शिकणार आहोत, |
00:11 | स्क्रिनवर मॉडेल रोटेट, झूम, मूव्ह आणि स्पिन करणे. |
00:17 | दृश्य बदलणे. |
00:19 | डिसप्लेचा प्रकार बदलणे. |
00:22 | अणू आणि बॉण्ड्सचा आकार आणि रंग बदलणे. |
00:26 | एक्सेस आणि बाऊंडबॉक्ससहित इमेज प्रदर्शित करणे. |
00:30 | विविध फाईल स्वरुपात इमेज सेव करणे. |
00:34 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, |
00:36 | Jmol अॅप्लिकेशन विंडो आणि |
00:40 | modelkit फंक्शन वापरून, मॉडेल्स तयार आणि संपादित करणे माहित असले पाहिजे. |
00:45 | नसल्यास, संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:51 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे. |
00:53 | उबंटू OS वर्जन 12.04 |
00:58 | Jmol वर्जन 12.2.2 आणि |
01:02 | "Java" वर्जन 7. |
01:05 | मी पॅनेलवर 2-chloro-1-propanol च्या मॉडेलसह एक नवी Jmol विंडो उघडली आहे. |
01:12 | स्ट्रक्चरचे चांगले दृश्य मिळवण्यासाठी मॉडेल रोटेट आणि झूम करू शकता. |
01:18 | मॉडेल रोटेट करण्यासाठी, टूलबारवरील “Rotate molecule” आयकॉनवर क्लिक करा. |
01:24 | मॉडेलवर क्लिक करा आणि, लक्ष द्या कर्सर हाताच्या चिन्हामध्ये बदलेल. |
01:29 | माऊस बटण दाबून ठेऊन, माऊस पॅनेलवर ड्रॅग करा. |
01:34 | तुम्ही पाहू शकता मॉडेल रोटेट होत आहे. |
01:37 | झूम-ईन आणि झूम-आऊट करण्यासाठी, पॅनेलवर कर्सर नेऊन ठेवा. |
01:42 | झूम-आऊट करण्यासाठी माऊस व्हिल वरच्या दिशेने आणि झूम-ईन करण्यासाठी खालच्या दिशेने हलवा. |
01:49 | पॅनलवर मॉडेल हलविण्यासाठी, मॉडेल वर कर्सर नेऊन ठेवा. |
01:54 | कीबोर्डवरील शिफ्ट बटण दाबून ठेवा. |
01:57 | डबल क्लिक करा आणि माऊस ड्रॅग करा. |
02:00 | सविस्तर वर्णनासाठी पॉप-अप मेनूमधील Mouse Manual पहा. |
02:06 | पॉप-अप मेनू उघडा आणि “About” पर्यंत खाली स्क्रोल करा नंतर Jmol 12.2.2” निवडा आणि Mouse Manual वर क्लिक करा. |
02:17 | जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असाल तर, |
02:19 | स्क्रीनवर एका वेब पेजसह “Mouse manual” दिसते . |
02:24 | पॉप-अप मेनूच्या बाहेर येण्यासाठी, पॅनलवर क्लिक करा. |
02:28 | पॅनेलवर रेणूला आपोआप स्पिन करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा. |
02:34 | “Spin” पर्यंत खाली स्क्रोल करा आणि “On” पर्यायावर क्लिक करा . |
02:40 | आपण पाहू शकतो की पॅनलवर मॉडेल फिरत आहे. |
02:44 | स्पिन बंद करण्यासाठी, |
02:46 | पुन्हा पॉप-अप मेनू उघडा, |
02:49 | “Spin” पर्यंत खाली स्क्रोल करा आणि |
02:51 | “Off” वर क्लिक करा. |
02:54 | असाईनमेंट म्हणून, |
02:56 | 2-chloro-3-Iodo-pentane चे मॉडेल तयार करणे. |
03:00 | पॉप-अप मेनूमध्ये “Spin” पर्याय शोधणे. |
03:04 | स्पिनची दिशा “Z” अक्ष आणि 'दर' “40” मध्ये बदला. |
03:10 | हिंट म्हणून: पॉप-अप मेनूमधील Set Z Rate चा वापर करा. |
03:16 | तुमची पूर्ण झालेली असाईनमेंट खालीलप्रमाणे दिसली पाहिजे. |
03:22 | आता आपण View मेनूबद्दल जाणून घेऊ . |
03:25 | विविध एंगल्समधूल मॉडेल पाहण्यासाठी मेनूबारवर “View” मेनू आहे. |
03:31 | 'View' मेनूवर क्लिक करा. |
03:33 | मेनू खाली स्क्रोल करा आणि दिलेल्या विविध पर्यायांमधून निवडा. |
03:38 | उदाहरणार्थ, मी “Top” व्ह्यूव निवडेन. |
03:42 | 'Top' पर्यायावर क्लिक करा. |
03:45 | स्किनवरील इमेज वरून रेणू कसा दिसेल हे दर्शवते. |
03:50 | आपण हे व्ह्यूव, इमेज म्हणून विविध फाईल फॉरमॅट्समध्ये सेव्ह करू शकतो. |
03:55 | “Save current view as an image” आयकॉनवर क्लिक करा. |
03:59 | “Save” डायलॉग बॉक्स दिसेल. |
04:03 | फाईल फॉरमॅट् निवडण्यासाठी, “Image Type” वरील पर्याय खाली स्क्रोल करा. |
04:09 | मी JPEG फॉरमॅट् निवडेन. |
04:13 | तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायची आहे तो उघडा. |
04:17 | मला ही Desktop वर पाहिजे. |
04:19 | Desktop निवडा आणि Open बटणावर क्लिक करा. |
04:24 | File Name टेक्स्ट बॉक्समध्ये , टाईप करा “2-chloro-1-propanol”. |
04:30 | “Files of Type” वर जा आणि jpg निवडा . |
04:35 | Save बटणावर क्लिक करा. |
04:38 | आता डेस्कटॉपवर इमेज JPEG फॉरमॅट्मध्ये सेव होईल . |
04:44 | रेणूमॉडेलच्या प्रदर्शनची पद्धत वेगवेगळ्या प्रकारे केले जाऊ शकते . |
04:50 | आवश्यक असल्यास, रेणूमधील अणू आणि बॉन्ड्सचे आकार आणि रंग बदलू शकतो. |
04:57 | रेणूमधील सर्व अणूंना बदलण्यासाठी पर्याय आहेत किंवा सेट निवडा . |
05:03 | पॅनेलवर मॉडेलचे मूलभूत प्रदर्शन ball आणि stick आहे. |
05:09 | “CPK Space fill” मध्ये प्रदर्शन बदलण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा. |
05:15 | संपूर्ण रेणू बदलण्यासाठी , “Select” वर जा आणि All वर क्लिक करा . |
05:22 | पुन्हा पॉप-अप मेनू उघडा . |
05:25 | Style पर्यंत खाली स्क्रोल करा , सब-मेनूमधून Scheme निवडा. |
05:30 | आणि CPK Spacefill पर्यायावर क्लिक करा . |
05:35 | स्क्रीनवरील मॉडेल CPK Spacefill मॉडेलमध्ये परिवर्तीत झाले आहे. |
05:40 | आता पुन्हा ball आणि stick मॉडेलला परिवर्तीत करू. |
05:44 | आधी केलेल्या पद्धतींचे अनुसरण करू. |
05:48 | पॉप-अप मेनू उघडा. |
05:50 | “Style” पर्यंत खाली स्क्रोल करा, Scheme निवडा आणि Ball and Stick वर क्लिक करा . |
05:56 | मॉडेल आता ball and stick स्टाईल डिसप्लेमध्ये परिवर्तीत झाले आहे . |
06:01 | पॉप-अप मेनू तसेच, मेनूबारवरील Display मेनू वापरून बॉण्ड्सचे आकार बदलता येऊ शकतात. |
06:08 | Display मेनूवर क्लिक करा आणि Bond निवडा. |
06:12 | angstrom युनिटमधील सब-मेनूमध्ये विविध आकार व्यासमध्ये बाँड्सचे पर्याय आहेत. |
06:19 | उदाहरणार्थ, मी “0.1 Angstrom” निवडून त्यावर क्लिक करेन. |
06:26 | बाँड्सच्या जाडीमध्ये होत असलेल्या बदलाकडे लक्ष द्या. |
06:30 | आपण अणू आणि बॉण्ड्सचे देखील रंग बदलू शकतो. |
06:34 | मला मॉडेलमधील सर्व कार्बन अणू, पिवळ्या रंगामध्ये बदलायचे आहेत. |
06:39 | हे करण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा आणि Select वर जा. |
06:44 | Element पर्यंत खाली स्क्रोल करा आणि Carbon वर क्लिक करा. |
06:48 | पुन्हा पॉप-अप मेनू उघडा आणि Color निवडा. |
06:52 | नंतर Atoms निवडा आणि Yellow पर्यायावर क्लिक करा . |
06:57 | मॉडेलमधील सर्व Carbons पिवळ्या रंगाचे दिसतील. |
07:02 | बॉण्ड्सचे रंग कसे बदलायचे हे पाहू. |
07:06 | पॉप-अप मेनू उघडा आणि All निवडा. |
07:10 | पुन्हा पॉप-अप मेनू उघडा. |
07:12 | Color पर्यंत खाली स्क्रोल करा, सब-मेनूमधून Bonds निवडा. |
07:16 | खाली स्क्रोल करा आणि Blue पर्यायावर क्लिक करा. |
07:20 | आता सर्व बॉण्ड्स निळे आहेत. |
07:23 | “X,Y" आणि "Z” अक्ष आणि बाऊनडिंग बॉक्समधून, इमेज प्रदर्शित करू शकतो. |
07:31 | पॉप-अप मेनू उघडा, Style निवडा. |
07:34 | Axes पर्यायापर्यंत खाली स्क्रोल करा. |
07:37 | सब-मेनूमधून Pixel Width निवडा. |
07:40 | मी पिक्सल विड्थ म्हणून 3 px. निवडेन. |
07:44 | आता सर्व अक्षांसहित स्किनवर मॉडेल आहे. |
07:49 | इमेजभोवती बाऊंड बॉक्स काढण्यासाठी, पॉप-अप मेनू उघडा. |
07:54 | Style पर्यंत खाली स्क्रोल करा, पर्यायामधून Boundbox निवडा. |
07:59 | Pixel width निवडा आणि पिक्सल विड्थवर क्लिक करून 3 px निवडा. |
08:05 | स्क्रिनवर आपल्याकडे, बाऊंड बॉक्समध्ये अक्षासह 2-chloro-1-propanol चे मॉडेल आहे. |
08:12 | बाऊंड बॉक्स स्पष्टपणे पाहण्यास, आपल्याला झूम ईन किंवा झूम आऊट करावे लागेल. |
08:17 | इमेज सेव करा आणि प्रोग्रामच्या बाहेर या. |
08:21 | थोडक्यात. |
08:23 | या पठात शिकलो, |
08:26 | स्क्रिनवर मॉडेल रोटेट, झूम, मुव्ह आणि स्पिन करणे. |
08:31 | विविध एंगल्समधून मॉडेल पाहणे. |
08:34 | डिसप्लेचा प्रकार बदलणे. |
08:36 | अणू आणि बॉण्ड्सचे रंग बदलणे. |
08:39 | आपण हे देखील शिकलो, |
08:41 | एक्सेस आणि बाउंड बॉक्ससह मॉडेल प्रदर्शित करणे. |
08:44 | विविध फाईल स्वरुपात इमेज सेव करणे. |
08:48 | असाईनमेंटसाठी |
08:50 | 3-amino-1-propanol चे मॉडेल तयार करणे. |
08:53 | डिसप्लेला “Sticks” मध्ये बदलणे. |
08:56 | मॉडेलमध्ये सर्व हायड्रोजन्स हिरव्या रंगात बदलणे. |
09:00 | सर्व बॉण्ड्स पिवळ्या रंगात बदलणे. |
09:04 | तुमच्या असाईनमेंटचे आऊटपुट असे दिसले पाहिजे. |
09:12 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:15 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:19 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth(बँडविथ) नसेल तर आपण व्हिडिओ download(डाऊनलोड) करूनही पाहू शकता. |
09:24 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09:26 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:29 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:34 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:41 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:44 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:51 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:57 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते सहभागासाठी धन्यवाद. |