GChemPaint/C3/Resonance-Structures/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Resonance Structures
Author: Manali Ranade
Keywords: Show Electron shift and Resonance Structures, Create a reaction pathway, Create a mesomeric pathway, Build Retrosynthetic Pathway, Video tutorial.
Time | Narration
|
---|---|
00:01 | नमस्कार. |
00:02 | GChemPaint मधील Resonance Structures वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत, |
00:09 | * रासायनिक अभिक्रिया दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे. |
00:14 | * अणूवर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे. |
00:18 | त्यासाठी आपण, |
00:20 | उबंटु लिनक्स OS वर्जन 12.04आणि |
00:24 | GChemPaint वर्जन 0.12.10वापरू. |
00:29 | हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला, GChemPaint ची माहिती असावी. |
00:34 | नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या. |
00:39 | आता GChemPaint विंडोवर जाऊ. |
00:42 | GChemPaint नवी विंडो उघडलेली आहे. |
00:45 | येथे EthylChloride आणि Methylbromide च्या रचना तुम्ही बघू शकता. |
00:50 | Carbo-cation कसे मिळवायचे ते पाहू. |
00:55 | EthylChloride च्या क्लोरिन अणूवर इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू. |
01:01 | Add an electron pair टूलवर क्लिक करा. |
01:04 | क्लोरिन अणूवर क्लिक करून निरीक्षण करा. |
01:09 | पुढे कार्बन-क्लोरिन बाँडमधील इलेक्ट्रॉन जोडीतील शिफ्ट पाहू. |
01:14 | Add a curved arrow to represent an electron pair move टूलवर क्लिक करा. |
01:18 | Property विंडो उघडेल. |
01:21 | End arrow at center of new bond चेक बॉक्सवर क्लिक करा. |
01:26 | हे इलेक्ट्रॉनची जोडी योग्य जागी सरकवेल. |
01:30 | कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा. |
01:33 | कर्व्हड अॅरोवर कर्सर ठेवा आणि इलेक्ट्रॉन शिफ्टकडे लक्ष द्या. |
01:39 | या रचनेची आणखी एक कॉपी घेऊ. |
01:42 | आता Add an arrow वर क्लिक करून या दोन रचनांमधे क्लिक करा. |
01:48 | Sodium Hydroxide(NaOH) सारख्या आम्लारीद्वारे Carbo-cation ची घडण सुरू होते. |
01:54 | Add or modify a group of atoms टूलवर क्लिक करून अॅरोवर क्लिक करा. |
02:00 | टाईप करा NaOH. |
02:04 | Selection टूलवर क्लिक करून NaOH सिलेक्ट करा. |
02:09 | अॅरोवर राईट क्लिक करा. |
02:12 | सबमेनूतीलArrow पर्याय सिलेक्ट करा. |
02:13 | Attach selection to arrow वर क्लिक करा. |
02:18 | Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:23 | Role च्या ड्रॉपडाऊनमधील “Reactant” पर्याय सिलेक्ट करून Close वर क्लिक करा. |
02:29 | आता EthylChloride चे Ethyl Carbo-cation आणि Chloride आयन्समधे रूपांतर करू. |
02:36 | Eraser टूल वर क्लिक करून कार्बन-क्लोरिन बंधावर क्लिक करा. |
02:42 | Ethane(CH3-CH3) आणि HCl बनेल. |
02:45 | कार्बनकडून क्लोरिनकडे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होताना कार्बनला धनभार प्राप्त होतो. |
02:51 | Increment the charge टूलवर क्लिक करा. |
02:54 | कार्बन-क्लोरिन बंध डिलीट केलेल्या जागेवर क्लिक करा. |
02:59 | Ethyl Carbo-cation(CH3-CH2^+) बनेल. |
03:02 | क्लोराईड आयन बनवण्यासाठी, Decrement the charge टूलवर क्लिक करा. |
03:07 | HCl वर क्लिक करा. Chloride(Cl^-) आयन बनेल. |
03:12 | आता सिंगल इलेक्ट्रॉन शिफ्टबद्दल जाणून घेऊ. |
03:15 | फ्री रॅडिकल्स मिळवण्यासाठी Methylbromide रचनेचा वापर करू. |
03:20 | Add a curved arrow to represent a single electron move टूलवर क्लिक करा. |
03:26 | कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी Methylbromide बंधावर क्लिक करा. |
03:30 | बंधावरPencil टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा. |
03:38 | एक अॅरो bromo(Br) आणि दुसरा अॅरो methyl(CH3) कडे सरकेल. |
03:44 | Bromo(Br) आणि methyl(CH3) या दोहोंना इलेक्ट्रॉन जोडीच्या बंधाकडून प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन मिळेल. |
03:51 | तयार प्रॉडक्ट दाखवण्यासाठी अॅरो समाविष्ट करा. |
03:54 | Add an arrowवर क्लिक करून डिस्प्ले एरियावर Methylbromide च्याजवळ क्लिक करा. |
04:00 | फ्री रॅडिकल्स बनताना अभिक्रियेत उष्णता निर्माण होते. |
04:04 | Add or modify a text टूलवर क्लिक करा. |
04:08 | डिस्प्ले एरियावर अॅरोच्या वरच्या बाजूला क्लिक करा. |
04:11 | हिरव्या बॉक्समधे टाईप करा “Heat”. |
04:14 | Selection टूलवर क्लिक करा आणि “Heat” सिलेक्ट करा. |
04:19 | अॅरोवर राईट क्लिक करा. |
04:21 | सबमेनूमधे Arrow सिलेक्ट करून Attach selection to arrow वर क्लिक करा. |
04:27 | Arrow associated असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:32 | Role च्या ड्रॉपडाऊन सूचीत अनेक पर्याय असल्याचे दिसेल. |
04:37 | Role च्या ड्रॉपडाऊनमधील “Temperature” सिलेक्ट करा आणि |
04:40 | Close वर क्लिक करा. |
04:43 | आता फ्री रॅडिकल्स बनवू. |
04:46 | या रचनेची कॉपी बनवू. |
04:50 | Eraser टूलवर क्लिक करून कार्बन-ब्रोमिन बाँडवर क्लिक करा. |
04:55 | Methane(CH4) आणि Hydrogen-bromide(HBr) बनेल. |
04:59 | Add an unpaired electron टूलवर क्लिक करा. |
05:02 | Methane(CH4) आणि Hydrogen-bromide(HBr) वर क्लिक करा. |
05:06 | Methyl(CH3) आणि Bromium(Br) हे फ्री रॅडिकल्स बनतील. |
05:10 | Selection टूलवर क्लिक करा. |
05:12 | रिअॅक्शन पाथवे बनवण्यासाठी प्रथम संपूर्ण अभिक्रिया निवडा. |
05:17 | निवडलेल्या क्रियेवर राईट क्लिक करा. |
05:20 | सबमेनू उघडेल. |
05:22 | Create a new reaction वर क्लिक करा. |
05:25 | रिअॅक्शन पाथ बनेल. |
05:28 | रिअॅक्शन पाथवे बघण्यासाठी ड्रॅग करा. |
05:30 | तसेच आधीच्या रासायनिक क्रियेसाठी रिअॅक्शन पाथवे बनवू. |
05:37 | वाटल्यास रिअॅक्शन पाथवे काढून टाकू शकता. |
05:41 | त्यासाठी पुन्हा रासायनिक क्रियेवर राईट क्लिक करा. |
05:45 | Destroy the reaction वर क्लिक करा. |
05:48 | ही कृती रिअॅक्शन पाथवे डिलीट करेल. |
05:51 | ऑब्जेक्टसपैकी कुठलेही एक ड्रॅग करून ते एकेक हलवता येतात हे तुम्हाला दिसेल. |
05:57 | double headed arrow वापरून Resonance किंवा Mesomery बघू. |
06:02 | Nitromethane ची रचना असलेली नवी GChemPaint विंडो उघडली आहे. |
06:08 | रचनांमधील इलेक्ट्रॉन शिफ्ट दाखवण्यासाठी कर्व्हड अॅरो आणि भार समाविष्ट केला आहे. |
06:14 | आता डबल हेडेड अॅरो समाविष्ट करू. |
06:16 | Add a double headed arrow वर क्लिक करा. |
06:20 | डिस्प्ले एरियावर Nitromethanes च्या मधे क्लिक करा. |
06:25 | दोन रचना ह्या Nitromethane च्या "रेझोनन्स स्ट्रक्चर्स" आहेत. |
06:30 | रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा. |
06:33 | निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा. |
06:35 | सबमेनू उघडेल. |
06:37 | Create a new mesomery relationship वर क्लिक करा. |
06:41 | संबंध बघण्यासाठी ड्रॅग करा. |
06:44 | येथे बेंझिनच्या रेझोनन्स स्ट्रक्चर्सची स्लाईड आहे. |
06:48 | आता retro-synthetic पाथवे बनवण्याबद्दल जाणून घेऊ. |
06:52 | आवश्यक रचना असलेली नवी GChemPaint विंडो उघडली आहे. |
06:57 | Retrosynthetic पाथवे उत्पादनांपासून सुरू होऊन इंटरमिडियेटद्वारे रीअॅक्टंटपर्यंत पोचतो. |
07:04 | या पाथवेमधे अंतिम प्रॉडक्ट Ortho-nitrophenol असून सुरूवातीचा पदार्थ बेंझिन आहे. |
07:10 | retro-synthetic पाथवे दाखवण्यासाठी retro-synthetic अॅरो समाविष्ट करा. |
07:15 | Add an arrow for a retrosynthetic step वर क्लिक करा. |
07:20 | सर्व संयुगांच्या मधे क्लिक करा. |
07:25 | रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRL+A दाबा. |
07:28 | निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा. |
07:30 | सबमेनू उघडेल. |
07:32 | Create a new retrosynthesis pathway वर क्लिक करा. |
07:36 | बनलेला पाथवे बघण्यासाठी तो ड्रॅग करा. |
07:39 | थोडक्यात, |
07:41 | या पाठात शिकलो, |
07:44 | * कर्व्हड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे |
07:48 | * रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे. |
07:52 | * रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे |
07:57 | * डबल हेडेड अॅरो द्वारे नवी mesomery रिलेशनशीप बनवणे. |
08:01 | * retro-synthetic अॅरो द्वारे retro-synthetic पाथवे बनवणे. |
08:06 | असाईनमेंट. |
08:07 | अॅरो प्रॉपर्टीज वापरून, |
08:10 | 1. Butane आणि Sodiumbromideमिळवण्यासाठी Bromo-Ethane (C2H5Br) आणि Dryether द्रावकातील Sodium(Na) यांच्या प्रक्रियेचा पाथवे बनवणे. |
08:20 | 2. रीअॅक्शन रेणूंना stoichiometric सहगुणक समाविष्ट करणे. |
08:24 | 3. Naphthalene, Anthracene आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढा. |
08:30 | हा आवश्यक रिअॅक्शन पाथवे आहे. |
08:33 | हे Naphthalene, Anthracene आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. |
08:39 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
08:43 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
08:45 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
08:50 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:54 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
08:57 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
09:03 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09:08 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09:16 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09:21 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |